जरांगे पाटलांनी फॉर्म भरा म्हणून सांगितलं,, फॉर्म काढा म्हणून सांगितलं तरी तुम्ही जरांगे पाटलांचं ऐकलं नाहीत,,,,, यावरून कळते तुम्ही किती सत्ता पिपासू आहात त्यामुळ तुमची हार् नक्कीच,,,
भाऊ तुम्ही काळजी करू नका... तुम्हाला आम्ही तरुण वर्ग असा ऐतिहासिक विजय तुम्हाला करून देऊ करून दाखवून देऊ भाऊ.. गुलाल फक्त आपलाच भाऊ... निवडणूक तुमची नाही आमच्या अस्तित्वाची आहे...
पाच वर्षे आमदार असताना पाथर्डी तालुक्यात एकाही गावाला साधी भेट दिली नाही मग कामाचे तर विचारूच नका. पाच वर्षापासून शेती वीजबिल घेतलेच नाही. डीपी बंद केल्या नाहीत आणि पुढील 5वर्षे वीजबिल माफ ही फार दिलासादायक गोष्ट आहे. He तुम्ही करू शकला नाही.
मागिल वर्षी 2700 रू भाव दिला ऊसाला तुमचे खुप उपकार झाले शेतकऱ्याव आता चालु गळीत हंगामामध्ये 2500 रू भाव द्या आम्ही तुमच्यामहागे भिकऱ्या सारखे उभे राहूत
222 शेवगाव पाथर्डीतुन प्रताप काका ढाकणे आमदार होतील
भाऊ,शौलुट तूम्हाला ❤ तूम्ही खुप मतांनी विजयी होणार आहात ❤❤❤
Only घुले पाटील
2700रू उसाला भाव दिला .लोक कसे मत देतील
बरोबर
जरांगे पाटलांनी फॉर्म भरा म्हणून सांगितलं,, फॉर्म काढा म्हणून सांगितलं तरी तुम्ही जरांगे पाटलांचं ऐकलं नाहीत,,,,, यावरून कळते तुम्ही किती सत्ता पिपासू आहात त्यामुळ तुमची हार् नक्कीच,,,
जरंग्या कोण आहे सांगायला
काढा आणि भरा
शेपूट घाल्या जरंग्या तिकडेच राहूदे मराठवाड्यात त्याला
फिक्स आमदार मोनिकाताई राजळे
भाऊ तुम्ही काळजी करू नका... तुम्हाला आम्ही तरुण वर्ग असा ऐतिहासिक विजय तुम्हाला करून देऊ करून दाखवून देऊ भाऊ.. गुलाल फक्त आपलाच भाऊ... निवडणूक तुमची नाही आमच्या अस्तित्वाची आहे...
भाऊ उसाला भाव दोन हजार सातशे रुपये प्रति टन भाव दिला आणि विखे पाटील यांनी तिनं हजार दोनशे रुपये प्रति टन भाव दिला आहे यवडा फरक का
काय मूर्खपणा आहे लाचार झाले आहे
येणार तर काका च
मोनिका ताई फीक्स आमदार होणार
फक्त काका
तु येत नसतो 😂
आता फक्त मोनिका राजळे जनतेला वीकास पाहिजे 😅😅😅
Monika Tai 100% MLA honar
पाच वर्षे आमदार असताना पाथर्डी तालुक्यात एकाही गावाला साधी भेट दिली नाही मग कामाचे तर विचारूच नका. पाच वर्षापासून शेती वीजबिल घेतलेच नाही. डीपी बंद केल्या नाहीत आणि पुढील 5वर्षे वीजबिल माफ ही फार दिलासादायक गोष्ट आहे. He तुम्ही करू शकला नाही.
फिक्स आमदार मोनिकाताई राजळे यांना पाठिंबा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही भाऊ तुम्ही मोनिकाताई राजळे यांना पाठिंबा दिला आहे धन्यवाद भाऊ
भाऊ तुम्हाला खुप खुप शुभेच्छा परमेश्रवर आप ले पाठीशी आहे
फक्त भाऊच 🎉🎉
मागिल वर्षी 2700 रू भाव दिला ऊसाला तुमचे खुप उपकार झाले शेतकऱ्याव आता चालु गळीत हंगामामध्ये 2500 रू भाव द्या आम्ही तुमच्यामहागे भिकऱ्या सारखे उभे राहूत
आरे हे लोक पूर्ण पैसे देऊन आणलें आहे.येणारच प्रताप काका आमदार होणार आहे.
नो वंजारी
घुले तुम्हाला कामाचे काही घेणं देण नाही तुम्हाला फक्त सत्ता पाहिजे आणी सत्तेतून पैसा आणी पैस्यातून सत्ता मिवायची आहे
तुम्ही काय केलं. जातीबाहेर बघ कधी...
मोनिका ताई
आमचं पाणी तुम्हीच अडवलं
फक्त काका !
Only kaka
किटली फिटली नसती येत😂😂😂😂
✨आता फक्त सगळीकडे एकच आवाज अ.क्र.८ घुले पाटील चंद्रशेखर मारुतरावजी किटली 🫖
*फक्त शेखर भाऊ* ✌️🫖✌️
भाऊंचा विजय निश्चित अब की बार चंद्रशेखर घुले पाटील किटली
फक्त भाजपा सरकार येणार आहे 😅😅😅
Monikatai hattrick honar
खुप पैसा वाटत आहात असे समजते परंतु निवडून येतान तेव्हा खरं 😂😂
😄😄
फक्त तुतारी 🎉 प्रताप काका ढाकणे यांना विजयी करा
मराठा समाज कोलतो तुमच्या काका ल.जस पणकी ल कोल्ले
फक्त भाऊ
एक मराठा लाख मराठा
Kakade tai fix aamdar
तुम्ही जिल्हा बँक स्वतःच मत बाद करून का सोडली
Bhau ch amdar ✌️
Kaka fix Amdar
मोनिकाताईच आमदार होणार आहे
B j p च्या आधी 15 ते 20 वर्षे तुमच्या घरी आमदारकी होती तुम्ही कोणता विकास केला
फक्त भाऊच
प्रताप काका फिक्स
Fakt bhau
✌✌✌✌✌
Kaka kaka only
Monikatai future cabinet minister
100% भाऊच निवडून येणार
Pratap kaka ✌️
Monika tai……
Kaka kaka kaka kaka kaka
चिक्की चिकी
Monica tai ok❤❤❤❤
खबर पक्की किटली नक्की
Shakhar bhau fix mla
फक्त शेखर भाऊ
ताई
SEBI कड कोणताही रिझर्व्ह फंड नसतो.
Bhau tumhi vijayich ahat 👌👌Kamble sir cha ashirwad tumchya pathi shi ahhe 🎉🎉 pedhe Tula honarach
No
Korona madhe Kay Kam kel ya sahebani😢
फक्त प्रा किसनराव चव्हाण सर
Pkaka
Fakt bjp
ओन्ली या वेळेस प्रताप काका
भाऊ
भाऊ विजय आपलाच आहे,
भाऊ १००मतदान आहे माझे कडे फोन करा
Fhon no tak
9860 दोन बोकडे १ पाट
फक्त काका
फक्त शेखर भाऊ
फक्त भाऊ 🎉🎉🎉