@@abhijitjadhav822बापरे पाल्हाळ शब्द माहिती नाही का तुम्हाला? कॉन्व्हेंट की इंग्लंड मध्ये शिकलात? अहो पाल्हाळ चा अर्थ उगीच फालतू बकवास बडबड नाही मुद्याचे बोलणे समजले का??
वैशाली tayee ek tip सांगते तुम्हाला... Soup var tumhi je bread croutons घातले ते तळून न घेता non stick च्या fry pan मध्ये नुसते परतून घ्या (तुकडे करून) अगदी कुरकुरीत आणि crispy होतात... same तळल्या सारखे होतात... करून बघा एकदा... बाकी recipe uttam ❤️❤️
वैशाली ताई सगळे पदार्थ तुमचे खूपच मस्त असतात,मला खूप आवडतात,तुमची सांगण्याची पद्धत तर फार आवडते, गोड बोलता.आणि हो टोमॅटो सूप खूपच छान.🙏👍
❤fantastic 😋 chav khuuup da banvale.
Aaplivch recipe banvate nehami 😊
Very tempting. The way you explain the recipe is very nice. ❤thanks
छान पद्धतीने स्पष्ट आणि मोजक्या शब्दात सांगीतले आहे. ते खूप छान वाटलं. सूप मस्तच वाटलं.
तुमची मीठभुर्का चटणी बेस्ट बरंका..सुनेला फार आवडली.आभार.
खूप छान!!
नेहेमीप्रमाणेच सांगण्याची पद्धत फारच सुंदर!👌👌
आज मी सूप बनविले , छान झाले. Thanks.आटोपशीर माहीती सांगतां.
धन्यवाद
नमस्कार वैशाली ताई🙏. मी वरीलप्रमाणे पण थोडेसे customised टोमॅटो सूप बनवले. खूप छान झाले होते. धन्यवाद 🙏
अरे व्वा ! खूप छान !
तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे अप्रतिम ❤
Khupach Chan sunder yummy 👌👍👍👌
5
वैशाली टोमॅटो सूप खूप आवडले मस्त वाटले बघायला
सांगण्याची पद्धत खूप छान
Khup chan
Sup mast aahe
सांगण्याची पद्धत एकदम छान आहे 🙏💐
😇👌
छान माहिती दिलीत.
वा वा...खूप छान रेसिपी
Very nice and impressive yet informative video. Thanks a lot.
धन्यवाद
खूप छान👌👌
खूपच सुरेख 👍👌😀
Farach Sundar ❤
धन्यवाद ्नमस्कार 🙏🚩 जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏
खूप खूप छान आहे तोंडात पाणी यायला लागलं धन्यवाद
Aai, masta jhalela soup! Mala khup avadla :)
धन्यवाद ईशा
Thanks for your video 🙂🙂🙂🙂🙂 I will try for this tomatto soups.
chan
वैशाली ताई खुप छान
Chan❤
आवडलं नक्की करून बघेन. 👌👌👍👍
Thanks a lot.
Superb mam
Excellent
Vaishali Tai ahat kuthe tumhi ?
Amhi vat baghtoy tumchya recipe chi
Travel vlog Miss kartei tumcha Vaishali Tai
Kashyaa ahat tumhi
SUMAN AJI ANI TUMCHYA Aai Kai mhantat
Vlog chaan 👍👌💯🤗🎊
आम्ही सगळे छान आहोत. लवकरच इंदौर या शहराचा vlog बनवणार आहे.
Khup ch chaan
सांगण्याची पद्धत खूप छान आहे दिलेल्या साहित्यात किती प्रमाणात पदार्थ तयार होतो हेही सांगितलंत तर नवीन शिकणाऱ्या गृहिणींना त्याचा खूप फायदा होईल.
मी खूपदा व्हिडिओ मध्ये सांगत असते पण कधीतरी लक्षात राहत नाही. पण आता नक्की लक्षात ठेवायचा प्रयत्न करते. धन्यवाद.
nice ❤🎉 verygood
Nice nice
Bahot khub Ramesh Gandhi Lonavala
Khupch sunder nehami ashich padhhat sangnyachi chaan vatate badal Karu naka Navin lokana khup upayogi hoil ajibaat badal nako
नक्की
* ताई आम्ही असेच करतो .मस्त होते .
Soup आज केले. मस्त झाले.
धन्यवाद
Khup chhan
Khupch Chan aahe recepi thanks tai
l
fantastic
Hello, mi aaj try kele khuup chaan zale
अरे व्वा !
Yummy n Tasty soup.....😋😋😋😋😋😋😋👏👏🙌🙌👌👍👍👍👍
Nice Recipe
खुप छान
मस्त
Khup chhan ..tumchi sangnyachi padhhat khup changli aahe.thanks.
खूप छान🙏👍
पाल्हाळ ने लावता details. सुरेख पद्धतीने सांगितले आहेत.तुमचा आवाज पण छान आहे!
धन्यवाद
एक शंका ..' पाल्हाळ ' पदार्थ आहे की क्रियापद......
@@VaishaliDeshpandeञञ
@@abhijitjadhav822बापरे पाल्हाळ शब्द माहिती नाही का तुम्हाला? कॉन्व्हेंट की इंग्लंड मध्ये शिकलात? अहो पाल्हाळ चा अर्थ उगीच फालतू बकवास बडबड नाही मुद्याचे बोलणे समजले का??
Perfect......So calculative
Wow nice
Nice and tempting 🥰👌👍💕
खूप छान झाले सूप. सर्वांना आवडले😊
धन्यवाद
बेसिल पानला दुसरनांव सांगा
खूप छान रेसिपी 👌👍
Very nice
🍅🥣😋manapasun namaskar v pranam priyvaishalitai🙏🥰
धन्यवाद
Bey leaf, tejpatta
Tumcha Aavaj khup chan aahe
धन्यवाद
वैशाली tayee ek tip सांगते तुम्हाला... Soup var tumhi je bread croutons घातले ते तळून न घेता non stick च्या fry pan मध्ये नुसते परतून घ्या (तुकडे करून) अगदी कुरकुरीत आणि crispy होतात... same तळल्या सारखे होतात... करून बघा एकदा... बाकी recipe uttam ❤️❤️
धन्यवाद. तुमची टीप नक्की लक्षात ठेवते.
@@VaishaliDeshpande धन्यवाद tayee ❤️
Khupch chan aahe tai recipe😍😇
Tai fridge madhun tomato 3-4 tas baher kadhun thewanya mage kay karan mazhya mahiti sathi.
गुळाची idea चाली आहे
Sai la ice cube chya bowl madhye Saicha bowl theun fetun bagh
सुनिता ताई,
धन्यवाद. नक्की करून बघेन.
बेसिल पान म्हणजे काय?
सुप मध्ये कांदा बरा वाटतो काय
हो घालतात , पांढरा कांदा घालून बघा खूप छान स्वाद येतो. 👌👍
Ho ghaltat
Sorry to say one should never put tomatoes in the fridge.
कुकरमध्ये शिजवून लाल रंग काळपट होतो
मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणे एवजी ब्लेंडर चा वापर करावा सोपं जातं
माझ्याकडे ब्लेंडर नाहीये.
😂verygood madam 😂
Hello Madam, first of all never store tomatoes in fridge.
Yes, thanks
कांदा लसूण खात नसलो तर पर्याय काय?
नाही वापरले तरी चालेल. चवीत किंचित फरक पडतो. पण मला अजुन तरी कांदा लसूण याला पर्याय सुचत नाहीये.
बेझीलच रोपटे तुमच्याकडे असेल तर दाखवाल ताई
मी भाजीच्या दुकानातून आणली होती.
आम्ही कांदा खात नाही
नाही वापरला तरी चालेल.
Tya panala marathit kaay boltat
Khup chan
खूप छान
छान .......
खूप छान!
खूप छान