अजूनही फासे Modi यांच्याच हातात? Mahesh Sarlashkar EP 2/2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2024
  • #thepoliticsmarathi #pmmodi #narendramodi #modispeech #rahulgandhi #congress #blp
    संसदेत आधी विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं भाषण झालं. त्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदींचं अडीच तासांचं भाषण झालं. या दोन दिवसात कोण फ्रंटफूटवर दिसलं? कोण बॅकफुटवर दिसलं? अग्निवीर, नोटाबंदी, नीटच्या पेपरफुटीचा मुद्दा, महागाई हे मुद्दे राहूल गांधींच्या भाषणात होते. हे मुद्दे असतानाही राहूल गांधींनी हिंदुत्व आणि राममंदिर हे मुद्दे का काढले? हिंदुत्वावरून भाजपला टार्गेट करण्यामागे कॉंग्रेसची रणनिती काय असावी? हे जाणून घेतलंय दैनिक लोकसत्ताचे
    दिल्ली विशेष प्रतिनिधी महेश सरलष्कर यांच्याकडून.

ความคิดเห็น • 10

  • @StudioJK43
    @StudioJK43 3 วันที่ผ่านมา +1

    हे अगदी गिरीश कुबेरांसारखे बोलतात आणि साधारण पणे त्याच विचारांचे दिसतात. आज प्रथमच यांना ऐकले आत्तापर्यंत पेपरमध्ये वाचले होते यांचे लेख.

  • @devidaswani338
    @devidaswani338 4 วันที่ผ่านมา +3

    संसदेत किती खोटं बोललं तर त्यावर कारवाई होऊ शकत नाही
    त्याचा फायदा काँग्रेस विरोधी पक्ष प्रमुख घेत आहे

  • @madhutamhankar
    @madhutamhankar 3 วันที่ผ่านมา

    राहूल खोटे बोलून विरोधी पक्षनेते म्हणून सिद्ध कसा करू शकेल

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 4 วันที่ผ่านมา

    मग अजित पवार यांच्या भरसटा चारच काय करणार

  • @raosahebkulkarni45tetg10
    @raosahebkulkarni45tetg10 3 วันที่ผ่านมา

    एवढं आडखळत का बोलत अहात ?