Rahul Gandhi आता Narendra Modi ना जड जातायेत? l Mahesh Sarlashkar l Ep-1/2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • #thepoliticsmarathi #pmmodi #narendramodi #modispeech #rahulgandhi #congress #blp
    संसदेत आधी विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं भाषण झालं. त्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदींचं अडीच तासांचं भाषण झालं. या दोन दिवसात कोण फ्रंटफूटवर दिसलं? कोण बॅकफुटवर दिसलं? अग्निवीर, नोटाबंदी, नीटच्या पेपरफुटीचा मुद्दा, महागाई हे मुद्दे राहूल गांधींच्या भाषणात होते. हे मुद्दे असतानाही राहूल गांधींनी हिंदुत्व आणि राममंदिर हे मुद्दे का काढले? हिंदुत्वावरून भाजपला टार्गेट करण्यामागे कॉंग्रेसची रणनिती काय असावी? हे जाणून घेतलंय दैनिक लोकसत्ताचे
    दिल्ली विशेष प्रतिनिधी महेश सरलष्कर यांच्याकडून.

ความคิดเห็น • 22

  • @prakashshinde873
    @prakashshinde873 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान विश्लेषण

  • @prakashshinde873
    @prakashshinde873 3 หลายเดือนก่อน +5

    पंडित नेहरू.. अटल बिहारी वाजपेयी... राजीव गांधी.... इंदिरा गांधी हे खरे स्टेटमन

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 3 หลายเดือนก่อน

    तिन्ही तसबिरीतील हात हा त्यांना वापरायचा होता. त्यात श्री शंकराबद्दल आत्मियता किती असेल ?

    • @suryakanthaldankar2390
      @suryakanthaldankar2390 3 หลายเดือนก่อน

      राहुल गांधी यांना हात जितका महत्त्वाचा आहे.तितकाच भगवान शिवाची त्रिशूळ,अभयमुद्रेतील हात,गळ्यातील सर्प ही प्रतिकेही तितकीच महत्त्वाची आहेत.ज्याचे छान स्पष्टीकरण राहुलजीनी त्यांच्या भाषणात केले आहे.

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 3 หลายเดือนก่อน

    राहुल गांधी अजून निवडणुकीच्या मानसिकतेत आहेत.
    लोकसभेतील भाषणातून प्रकर्षांने जाणवले कि ते व त्यांचे नेते काही चांगली ॲडिशन किती करू शकतील याची शंका आहे.
    खा. निशिकांत दुबेंचं लोकसभेतील भाषण ऐकण्यासारखे आहे.

    • @suryakanthaldankar2390
      @suryakanthaldankar2390 3 หลายเดือนก่อน +2

      मोदी चोवीस तास व बारा महिने इलेक्शन मोडमध्ये असतात.देशातील अशाप्रकारचे ते पहिले पंतप्रधान आहेत.

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 3 หลายเดือนก่อน +3

    राहूल डरो मत🚩🚩 आपले खरे नाव खान लावा🚩 गांधी नाव काटून टाका🙏 राहूल खान🚩🚩 डरो मत🙏 डरो मत🚩🚩🚩🚩🚩

  • @pradeepwadhavane7581
    @pradeepwadhavane7581 3 หลายเดือนก่อน +1

    अकलेचे दिवाळे निघाले आहे बहुतेक.

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 3 หลายเดือนก่อน +1

      नरेंद्र खान रिटर्न ऑफ पाकिस्तान

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 3 หลายเดือนก่อน +3

    राहूल खान ला राहूल गांधी म्हणणे हा संविधानाचा अपमान आहे🚩🚩🚩🚩🚩

    • @Rajdhayagude-mw8sg
      @Rajdhayagude-mw8sg 3 หลายเดือนก่อน +3

      Tu kon sangnara

    • @DrAmolmolawade
      @DrAmolmolawade 3 หลายเดือนก่อน

      तुला बाजूवल्याच्या नावाने चिडवणे हे सत्य आहे

  • @SandeepDandage-mc6js
    @SandeepDandage-mc6js 3 หลายเดือนก่อน

    राहुलगांधी चे नाव गांधी नसते तर आज कुठे असते काय करत असते कुठल्या अवस्थेत असते हे सांगा

    • @prakashshinde873
      @prakashshinde873 3 หลายเดือนก่อน +4

      हा देश मोतीलाल नेहरू... पंडीत नेहरू... इंदिरा गांधी... राजीव गांधी यांचे योगदानाबद्दल कायम कृत्य कृत्य राहील

    • @anjalimysorkar5953
      @anjalimysorkar5953 3 หลายเดือนก่อน +2

      राहुल गांधी चांगले शिकलेले आहेत. आठवी पास नाहीत. खोटं तर मुळीच बोलत नाहीत. कुठे ही चांगल्या च स्थिती त असतें.