झाड आणि लहान मूल हे एकच असतात त्यांची जोपासना चांगली करावी लागते लक्ष देऊन.. आणि अजून गोष्ट सांगायची म्हणजे आमचं पण घर न्हवता गावी same तुमच्या सारखी story आहे 😊 पण मी तुमचे vlog नेहमी बघायची आणि याच वर्षी गावी घर बांधल... आणि जेव्हा पण गावी मी घरा बाहेर आवारात फिरते ना तुमची खूप आठवण येते..माझा वडिलांना मला झाडांची खूप आवड आहे
God bless you all😊😊very nice tai👌👌take cera all👍👍
Thank you so much 😊
तुमचा किचन एकदम भारी ❤ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙂 खुप खुप धन्यवाद
श्री स्वामी समर्थ 🙏💐
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
श्रीस्वामी समर्थ🌹♥️🙏🙏♥️🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
मस्तच व्हीडीओ ❤❤
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
व्हिडीओ छान
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
जय श्रीराम, प्रिया देवांची पुजा विविध फुलांनी छानच झालीये !तुम्ही मेहनत खुप घेता, दुधीच्या वड्या छान झाल्या!
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
गुजराती रेशीपी आहे ❤❤
👌
🙏🙂
Sundar video 😊
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
Mast vlog kaaki ❤ 😊
Thank you 🙂🙏
Mast
Thanks 🤗
आजचा विडियो छान होता
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
प्रेमा झायाचया बाबतित चांगली माहीति मिळाली वाळवीची जासति काळजी घया मिसेस दिक्षीत
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
झाड आणि लहान मूल हे एकच असतात त्यांची जोपासना चांगली करावी लागते लक्ष देऊन.. आणि अजून गोष्ट सांगायची म्हणजे आमचं पण घर न्हवता गावी same तुमच्या सारखी story आहे 😊 पण मी तुमचे vlog नेहमी बघायची आणि याच वर्षी गावी घर बांधल... आणि जेव्हा पण गावी मी घरा बाहेर आवारात फिरते ना तुमची खूप आठवण येते..माझा वडिलांना मला झाडांची खूप आवड आहे
खुप छान काम केले ताई🙂 गावी घर स्वतःचे गावेच
Keli gheun ja kank li la vika sardhi aahe khau naha😮😮😮😮
ताई तुमच्या गावात जागा मिळू शकते का ॽ जागा अवेलेबल आहे का ॽ जर असेल तर आम्हाला पाच गुंठे हवी आहे.असेल तर कळवाल का ॽ
नंबर आहे विडिओ मध्ये msg करा 🙂🙏
ताई केल्याचे वेफर्स का नाहीं करून ठेवत ,खूप टिकतात , पिकलेली केळी फार लवकर खराब होतात
वेफर्स नाही आवडत ताई आमच्याकडे 🙂