सप्तहिंद केसरी बकासुर मुळे नवीन चेहरा उजेडात | वैभव शेठने तब्बल एक वर्षांनी गाडी चालवली
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 พ.ย. 2024
- #_मैदानरिपोर्टर
#_maidanreporter
#_निकाल
#_शर्यत
#_पुणे
#_विंग
#_बैल
#_बैलगाडी
#_2024
#_viral
#_इंडियन
#_महाराष्ट्र
#मैदान
#रिपोर्टर
#अड्डा
#बिनजोड
#फाटी
#आदत
#शंकरपट
#बकासुर
#bakasur
राजा हरला काय आणि राजा जिंकला काय राजा हा राजाच असतो .
. कट्टर बकासुर समर्थक ❤.
आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली देव माझा बकासुर बादशाहा दोन नंबर चा मानकरी झाला आहे येंवडच अभिनंदन आहे
कमेंट करताना विचार करत जावा... मैदान रिपोर्टींग सोप्पी गोष्ट नाही जीवाचं रान करून इथपर्यंत आलेत..बैल पळतोय त्यांची मुलाखत घेणे त्यांच्या काम आहे त्या कामाशी ते प्रामाणिक आहेत... 👍 शुभेच्छा सर तुम्हाला
👌💯 मैदान रिपोर्टर
बकासुर,
खूप मेहनत करून मोठा झाला आहे.
आणि त्याला महादेवाचे आशिर्वाद आहेत. त्याला कोणीही ट्रोल करू नका.
एका महिन्यात जे bakadurne गुलाल घेतले आहेत.आसा कोनी नंदी आहे का.आसेन तर सांगा.
मग त्याची बरोबरी करा.
महाराष्ट्राचा लाडका किंग बकासुर.
Correct
धन्यवाद भाऊ मूलाखात घेतल्या बद्दल अभिनंदन बकासूर 🎉🎉🎉
बकासुर ❤️🔱🐂❤️🐂🔱❤️💐💐पाखर्या अभिनंदन सर्व नंन्दी फायनल चे 🔱 🐂 🔱 बकासुर प्रेमी लायू बगतो तुला तहशिल, वरोरा,जिल्हा चंद्रपुर
बकासुर खुप छान पळाला, वैभव खुप छान गाडी हाणतो.
मामा भाचे जुगलबंदी 😂 😊 मोहिल आणि वैभव मामा
Bakya bhai asla tar sagla etishas gava ahe love you bakya ❤❤
अभिनंदन सर्व बैलगाडा मालक गाडी चालक सर्व टीम 🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼
मैदान रिपोर्टर आपण चांगली मुलाखत घेतली❤❤❤
खोबरं तिकडं चांग भल रणजित बनसोडे
बैलगाडा मालकामशी काय समंध त्याचा आग लाव्या
आमचा बकासुर प्रेमी❤ भरपूर लोक मैदान वेळी बकासुर ला वाईट बोलतात त्यांना एकदा बकासुर चे शेण काढायला ठेवून दिऊया❤
रणजीत सर , येत्या डिसेंबर महिन्यात आमच्या कॉलेजची सहलच आणतो मी बकासुर च्या गोठ्यावर.
आधी निरंजन रोप या तुमच्या दुकानावर येऊ. मग गोठ्यावर न्यायची जबाबदारी आपली.
Aaj bakyala paltana baghitale lyy bhaari vatale tambve ith uchlun feklela kattar bakasuur premi ❤shankar bhavv❤i love bakkhuu
😂shirt patla hita na bhai
बकासुर बकासुर आहे
🔝 टॉप
Kdk , वैभव शेठ लय मण भरलं आज
मैदान रिपोर्टर ❤️ बकासुर अतूट नात.. ❤️
किंग बक्या भाई 👑❤
अभिनंदन बकक्या भाई ani pakharaya bhai yek no mulakat dada
मोहिले फोन उचलत नाही आम्ही बकासुर प्रेम करतो
अभिनंदन बकासुर ❤❤
वाह वैभव दादा
किंग बकासुर💖💕
बकासुर आणि पाखर्या❤❤
King vaibhav driver ❤
भावा एक नंबर
बकासुर 👑
@maidanreporter तुषार भाऊ खुद मोहिल सेठ, साळुंखे मामा आणि सचिन घरात ह्यांनी मास्तरलं सांगितलं का सर्जा आणि बकासुर चा पैरा परत होणार नाही?
कारण सर्जा बकासुर विरोधात मुंबईला बिनजोड पळाला. तेव्हा पासून मास्तरच थोडं बिनसलंय आणि बकासुर चा गटात सर्जा किंवा सुंदरची गाडी पळवतात.
Te mastar cha kadhich ganit julnar nahi bakasur sobt aani tyanchya malkasobt..tikatippani krt rahnar aani he kahi mulakhati wale muddam बाईट gheun asech vatavarn tapvt rahnar ...June bailgada malak kadhi vadgrasth boltana disat nahit ..pn ithe bakasur chya virodhat kadya karaychya aani angavr odhun ghyyachi savay zali aahe
@@aniketsawant188थापाड्या निंबाळकर मास्तर ला सोसिअल मीडिया तुन प्रसिद्धी कशी मिळवायची हे चांगलेच माहित आहे... नुसता बडेजावं पणा... बैलांची किंमत वायदी देऊन वसुल करतोय... आणि बैल विकण्यासाठी किमंती फुगवून सांगतोय.
एवढ्या लवकर मास्तरलं काही बैलगाडी क्षेत्रात पंढरी शेठ नाही होता येणार. 🤣🤣🤣
Vaibhav sheth tumich chalava bakasur chi gadi tumhi sheth aaha ho❤❤
खूप छान व्हिडिओ बनवला आहे
Lakhan ani bakasuur 🔥❤️🔥
King bakasur ❤❤❤
मैदान रिपोर्टर तुषार धुमाळ 1नंबर माणूस 1नंबर चॅनेल ❤❤
King 👑 bakasur 🎉❤❤
Congratulations Bakasur 🎉🎉❤
आमचं.कालीज.बकासुर.2.नबरचा.मानकरी.झाला.अभिनदन
रणजित सर लग्न स्थळ बागायला आल्या सारखं लाजत आहे😂
बरोबर 😂😂😂😂😂
मादरचोत सर को troll मत कर😡😡
😂😂😂
Bakya vishay kaljacha ❤
वासरू छान पडतेय 🎉🎉🎉🎉
पनवेल मधे चंदर 1111 आहे आणि सरपंच 7011 हेनची पण बैल बकासुर सोबत पळायला द्या
❤❤bakasur ❤❤❤
दादा आम्ही पण बकासुर प्रेमी आहे पण असा अचानक पैरा कधीच होत नाही अभिनंदन बक्या भाई आम्ही पण खूप मैदान मागितला आहे पण मोहील शेठ यांनी कधीच रिप्लाय नाही दिला
king bakasurrrrr❤
King bakya❤
King bkasur
❤किंग बकासुर❤
फायनल ला प्रत्येक मैदानात बकासुरची गाडी पब्लिक ने कशी लागतो
अभिनंदन 💐💐💐💐💐
Jiv maja bakabhau ❤
मोहिल का असा फुगलाय , काय भानगड आहे मैदान रिपोर्टर
❤❤❤nice video
मोहील शेठ तुम्ही वक्तव्य पण करत जावा कारण तुम्ही मालक आहत आनी लोक तुम्हाला नाव थेवटात
Give bakasur proper rest by consulting vet.doctor, don't be greedy otherwise you people will repent in future.
29 la parekaracha nandya barobr ahe bakasur
Live kontya channel var hoti ya sharyatichi...kunitari sanga
खरच वायदी घेतली नाही
Bakya don❤
बाकी बैल पण फायनल ला राहिलेत की त्यांचे पण व्हिडिओ काढत जावा
❤
Changla palala vasru gap n palvat raha
सर बकासुर आणि बलमा एकत्र का पळत नाही आता
वैभव शेठ नंबर पाहिजे मला तुमचा
Congratulations
Ranjya lay harklay nav ghtlyvar 😂😂😂
3 nambar hota deva var annyay zhala
Ranjit lay kawara hasto
Mohil shet chi id taka na maidan ripotar vale
Bakasur mule aaj pakhryachi pn olkh zali
जुणे समन्ध ५० हजार देवून
Tujhi ka jaltya mg😂
तुझा पळत असेल् तर तु सांग मग मग बघू
तू मोजायला गेला होता का,की तुला विचारून दिले
अरे त्या आदत च कौतुक करा थोड सारखा पडाला तो बकासुर सोबत
@@PrashantPisal-fe7ew आपल एवढ नशीब कुठ भावा
आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली देव माझा बकासुर बादशाहा दोन नंबर चा मानकरी झाला आहे येंवडच अभिनंदन आहे
बैल पाळून बग मग समजेल वायदी घ्यावी की न घ्यावी
❤❤
Bakya don ❤🎉
सर बकासुर आणि बलमा एकत्र का पळत नाही आता
सर बकासुर आणि बलमा एकत्र का पळत नाही आता