रेणुका कालेंचा धारणगावात कालांश राजगिरा लाडू, चिक्की उद्योग | Kalansh Rajgira Ladu Uydog | Kopargaon
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024
- शिर्डीजवळील गोदावरी काठी वसलेले संपन्न शहर म्हणजे कोपरगाव. या शहरापासून साधारण ५ किमी अंतरावर धारणगाव हे एक छोटेसे गाव आहे. शेतीकामावरच इथल्या ग्रामस्थांची गुजराण. पण महिलांच्या एका कंपनीमुळे धारणगावाचे नाव राज्यभर पोचले आहे. अनेक नामवंत उद्योजकसुद्धा इथल्या महिलांच्या मॅनेजमेंट स्कीलचा अभ्यास करू लागले आहेत. कालांश राजगिरा लाडू आणि चिक्की असे या कंपनीचे नाव आहे.
दीड हजार लोकसंख्येच्या धारणगावात दररोज गुळापासून दीड लाख राजगिरा लाडू बनविले जातात. जवळपास १२५ ग्रामीण महिला इथं काम करतात. या उद्योगाची धुरा रेणुका रोहित काले या सांभाळताहेत. एका हाताने दिव्यांग असलेल्या रेणुका ताईंनी गावातील महिलांना साेबत घेऊन कालांश राजगिरा लाडू निर्मितीत दबदबा निर्माण केला आहे. जे मोठमोठ्या कंपन्यांना शक्य नाही, ते रेणुका ताईंनी करून दाखविले आहे.
रेणुका काले यांना कंपनीतील सर्व महिला कर्मचारी, व्यवस्थापक तसेच मनीषा काले, मानसी काले, उमेश मोरे, ललित केदारी, विनय काले, रोहित रावकर, कुणाल नेरकर यांची भक्कम साथ आहेच. पण, पती रोहित काले यांचे मोठे पाठबळ आणि प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे रेणुका ताईंना यशाला गवसणी घालणे शक्य झाले आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील डिलर आज धारणगावात कालांश राजगिरा लाडू खरेदीसाठी धाव घेऊ लागले आहेत. रेणुका ताईंनी घरातून सुरू केलेल्या कालांश राजगिरा लाडू उद्योगाची कथा शिवार टीमने थेट या छोट्याशा गावात जाऊन जाणून घेतली. रेणुका काले यांचा हा थक्का करणारा प्रवास मानसिकदृष्ट्या खचलेल्या व्यक्तींनासुद्धा झोपेतून जागे करणारा आहे. आपण रेणुका काले यांच्याकडूनच त्यांची यशकथा जाणून घेऊ
#कालांशराजगिरालाडू
#चिक्कीउद्योग
#kalanshrajgiraladuuydog
#kopargaon
#shivarnews24
ताई
तुमच्या कार्याला सलाम, पुढील व्यवसाय वाढीसाठी खुप खुप शुभेच्छा
KHUP SUNDAR TAI, LAI BHARI.
खूप छान टीम वर्क आहे,ग्रामीण महिलांसाठी आपण जी मेहनत घेता ती लाख मोलाची आहे.
Tai Khup Khup chhan upkram.🚩🌿🌺🌿🚩🌺🌿🚩🌺🌿🚩🌺🌿🙏🙏🙏
ताई अभिनंदन, खुप शुभेच्छा. तुमच्या कार्याला सलाम ll
Abhinandan tai khup chan
या ताईला कडक सलाम
खूप छान ताई 💐💐
Khup Chan tai Tumhi sarv mahilan sathi aadrsh aahe..❤ Tumha la khup shubhecha..
शुभेच्छा. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🙏🙏👌👌 Khup Chan tai 🙏🙏
रत्नागिरी जवळ राहतो.
आम्हाला फार आवडतात.
Purwtha कसा करता.
दर पत्रक कळवा.
शुभेच्छा.
शुभेच्छा
Congratulations Tai👍👍
रेणुका ताई गुड 💐💐🙏
Nice
Thanks
Tai chan ❤❤❤❤❤
Khup Chan tai.....tumcha karkhana baghayla yeu shakto ka.
Good 👍👍👍
Thanks
👌👌👌
Mast ajun pude ja
🙏👍
🔥👑👑
गरजू महिलांना रोजगार द्यायला पाहिजे. कुठल्याही राज्यातील असो. मुलांच्या काही सांगू नका. काम शिवाय इतर काही करतील.
❤❤
मला हे प्रॉडक्ट मिळेल का.मी इछूक आहे
Good
Thanks
Wholesale milel ka, Taincha Mobile No. Milel ka
Salut
नंबर दिला नाही मग सम्पर्क कसा साधायचा.
UP BIHARI लोकांना नाही फक्त मराठी महिलांना रोजगार द्या
सॉरी मराठी माणूस काम करायला तयार नहीं.
तुम्ही एकदा आपल्या लोकांना काम लावा आणि एकदा बिहारी लोकांना फरक समजेल
Mam मी धरण गाव जिल्हा - जळगाव वरुण बोलतोय
Company cha contact dya
मी Chandrapur जिल्हात rahte खूच छान tai me पण रजगिरा लाडू बनविते मला तुम्हाला भेटायचे आहे
काळे नाव आहे, काले नाही. ☺️☺️
काले हेच नाव आहे, काळे नाही. आम्ही खात्री करूनच घेतो.
हमने यूट्यूब या फेसबुक पर देख कर कलाश का वीडियो लाइक किया था और कुछ ऑर्डर बुक करने के संदर्भ में लिखा था
10 12 दिन बाद कलश कंपनी से किसी बंदे का फोन आया आपने आर्डर के बारे मेंलिखा है हमने उनको ऑर्डर दिया है लेकिन बराबर रिस्पांस नहीं मिल रहा है क्या हम फर्जी वाला के शिकार हो गए
aapne aapka number comment me dala tha kya? kyoki aajkal jo bhi koi comment me number dalte hai unko call karke fasate hai. humnane kalansh ka email diya tha video me. aapne e mail kiya tha ka? kyonki humane kisi ka number diya nahi tha
Mobile number hav ahe
Please tumcha number pathva.. Aamhala business sambandhit bolayche aahe
Contact on email
तुमचा मोबाईल नंबर मिळेल का
Moblie number dya