नाही महोदय, मी तरी जिथे आपल्यासारखे बहुरुपी बंधू भेटतात , त्यांना यथा शक्ती सेवा करतो. आपली कला आणि संस्कृती जगली पाहिजे .याची सुरुवात माझ्यापासुन झाली पाहिजे ही भावना सर्वांनी ठेवावी.आणि मी ही ठेवतो.आणि सेवा करतो.अशीच सेवा आपल्यासाठी माझ्याकडून कायम होत राहावी हा आशिर्वाद द्या . हाच माझा बह्रिर्जी नाईक जी ना मानाचा मुजरा
वा वा खूपच छान रॉयल एन्ट्री बरोबर गीत पण झक्कास गायलं
वा .........वा.. लोककला जगली पाहिजे मस्त ☝️😅😆👌🙏
खरच खूप खूप छान कला जोपासतात हे कलावंत.
मेरे देश प्रेमीयों.....❣️ खरच आवाज खूप सुंदर ....।।
आवाज खूप छान आहे पन
लै लै लै लै लै लै भारी अप्रतिम.......आहे........पण.......एकच शब्द पुन्हा पुन्हा पुन्हा एकदा वापर करू नका.......
सलाम तुमच्या कलेला,
असेच आम्हाला हसवत राहा,अभिनंदन
खुप छान साहेब अगदी खरं बोललात...👌👌👌
सलाम लोक कला जिवंत राहिली पाहिजे
बहुरुपी ही कला खरच लोप पावत गेली ,महाराष्ट्रची कला जपली पाहिजे ...
छत्रपतींचा,तिहरा,डोळा,बर्हिजी,नाईक,रामोशी🙏🏽🙏🏽🙏🏽
वा केया बात हे सुंदर आवाज हे🙏🙏
वाह वाह kaddkkkk 💯💯👌👌
बेस्ट लई चालला 💚💛💙👌👌👌
Khupach Chan Saheb, Mere Desh premiyo, Me sudhha StarMakers Var he gane Upload. Kela Aahe. Mhanun Jay Hind Jay Maharashtra.
अर्धी घेऊन गर्दी करू नका भारी हा 😂😂😂😂
Supar bhai
नाही महोदय,
मी तरी जिथे आपल्यासारखे बहुरुपी बंधू भेटतात , त्यांना यथा शक्ती सेवा करतो.
आपली कला आणि संस्कृती जगली पाहिजे .याची
सुरुवात माझ्यापासुन झाली पाहिजे ही भावना सर्वांनी ठेवावी.आणि मी ही ठेवतो.आणि सेवा करतो.अशीच सेवा आपल्यासाठी माझ्याकडून कायम होत राहावी हा आशिर्वाद द्या . हाच माझा बह्रिर्जी नाईक जी ना मानाचा मुजरा
अतिशय सुंदर छान छान छानच आहे
Salute saheb tumhala
छान ❤ अशी कला जोपासली पाहिजे.
कभी खुशी कभी गम संध्याकाळी रम भारी हा...😂😂😂
आवाज छानच अरकेश्टरा मधे सामिल व्हा
लाजवाब !
यानां,सरकारने,महीण्याला,आनुदान,दिल,
पाहीजे,
बरोबर आहे मित्रा
खरच खुप छान
Avaj khup chan ahe you are asinger
बहुरूपी पाठीशी आहे
Super aavaj
दादा खूप सुंदर आवाज आहे
खूप बरं वाटलं वां
मस्त दादा 🔥🤣
Kharch despremi bharup❤❤❤
एक नंबर सरकारने तुमच्यावरती विचार करायलाच पाहिजे तुमचे फोटो ओरिजनल फौजदार व्हायलाच पाहिजे
खरच किती छान आहे
एक दम छान
सुपर हिट मामा 🤣👍 keep it up All the best for your work
Song khup chan gayle 🙏🙏
Khup sundar
खुप छान आवाज 👍🙏
Suprhit saheb
सुपर गाण गायल🙏🙏🙏🙏
1no😍😍😍😍😎😎😎😘
Super👌👌👌👌🙏🙏🙏🙏
छान चिंगम राव
❤ चिंगम❤😊
वाघ मस्त
छानसुरीलीआवाज
वा वा.........👍❤️🔥
मोहोळ चा वाघ🔥😂
छान भाऊ
Superb vice
सुंदर आवाज आहे भाऊ.
अति छान अति छान
Nice dada
Nice to Bhai 😊😊
chaaan bhau tumi kalkakaransaathi kaahi kely pahijey
देश पिरमी आहे आमी
Aawaj chchan ahe very good
बेस्ट
Nice songh bhai good
बहुत सुंदर आवाज है।
अशी लोककला लोप पावत चालली आहे ती जपली पाहिजे
नाईस
Jay hind saheb 🙏🙏
खुप छान
छान
यांची मजा ऐकायला मजा येती .पण मात्र लोकं यांना पैसे देत नाही.कृपया यांना पैसे देत जा.जय हिंद
Nice supar
Very good
सुंदर गाणं गायलं होतं
Super....👍
❤good
Bhari
जय हिंद 🚩🚩💐
ग्रेट
Jay hind ❤️❤️
👌👌👌👌👌👌👌
👌👌👌👌👌
🙏Rajkarnee Andh Bhairye
Very nice
😅😅😅😅😂😂👌👌👌👌👌
Magarashtrachi lokparampara bahurupi
Super
खुप छान आवाज!!👌👌👌👌👌
असे बहुरूपी आता येत नाहीत
Jai Hind
खुप छान आवाज,
ही शेवटची पिढी आहे
Nice songs,,
Very nice entertainment
Nice
Very nice song sir
Mast
Verey good
Nice🤣🤣🤣🤣🤣
🌹🌹👌☝️अप्रतिम आवाज 🙏🙏🙏
Jay. Bhart.
🙏🙏
Best
👍👍👍👍👌👌👌👌