मिथुन राशीच्या जातकान बद्दल चे वर्णन नाही लागू झाले, आमच्याकडे मिथुन राशीच्या चार व्यक्ती आहे., जोडीदार बरोबर, एकनिष्ठ आणि भरभरून प्रेम करणारी व्यक्तीमत्व आहेत ती.
मकर बरोबर,ते सर्व गोष्टी आहे तशा स्पश्ट बोलतात त्यामुळे त्या कडक भांडकोर, हेकेखोर वाटतात पण त्या खूप सरळ प्रामाणिक दुसऱ्यावर निस्वार्थी प्रेम करणारे असतात पण लोकांना ते चुकीचे वाटतात म्हणून वाईट वाटते सर्वांशी प्रेमाने खरे वागून पणं त्यांना चुकीचे समजले जाते😪😔
माझे नाव मीरा रामदास वारे आहे माझी राशी आहे व माझी माझ्या राशीतला एकमेव स्वभाव दुसऱ्यांना मदत माझ्या सिंह राशीचा स्वभाव आहे दुसऱ्यांना मदत करणे आणि धार्मिक कार्यात भाग घेणे व इतरांना नेहमीच चांगले मार्गदर्शन करायचे स्वामी
।। काही लोक जाणून मुद्दामदुसरँना त्रास देतात. त्रास अतिशय झाला की समोरच्या वव्यक्तीचा बोलण्याचा संयम तुटतो. आपल्याला त्रास झाला की जसा आपला संयम सुटतो, तसा दुसरँ व्यक्तीचा विचार केला पाहिजे. कोणालाही वाटत नाही की आपण आपल्या माणसांना टाकून पाडून बोलावे. परंतु शेवटी नाईलाज होतो. पण शेवटी पश्चाताप होतोय व वाईट सुध्दा वाटते. शेवटी असे वाटते "भीक नका देऊ पण कुत्रे तेवढे आवर"................🙏🙏🙏🙏
कन्या राशीच्या मुलींना चांगला जोडीदार का भेटतं नाही छान जसा त्यांच्या मनात असते तसा नवरा आहे पण तो इतका घटीया भेटला आहे की मी कधीचं विचार नव्हता तो मला भेटला आहे तुला राशीच्या माणसाला आपलीं बायको सोडून दुसऱ्या बाईमधे इंटरेस्ट आहे
तुम्ही वृश्चिक रास च एकदम बरोबर सांगितलं 😊 धन्यवाद 🙏🏻
वृषभ राशीची व्यक्ती उत्तम कलाकार सुद्धा असते ; आणी सत्य प्रिय असते.
Khup chuk Mithun rash
मिथुन राशीच्या जातकान बद्दल चे वर्णन नाही लागू झाले, आमच्याकडे मिथुन राशीच्या चार व्यक्ती आहे., जोडीदार बरोबर, एकनिष्ठ आणि भरभरून प्रेम करणारी व्यक्तीमत्व आहेत ती.
अगदी बरोबर आहे
अगदी बरोबर माझी बहीण मिथुन राशीची आहे ,आणि ती आपल्या नात्यात एकनिष्ठ आहे.
@@priyankakumavat6398mazha mulga aahe ugach kahi सांगतात jyotish
Mithun ras baddal chukiche lihile aahe
Sarvat jast prem Mithun rashiche lok kartat
Tai कुंभ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव पूर्ण पणे 100/ खर आहे
Barobar❤❤❤
माझी रास तूळ आहे माझ्या बद्दल तुम्ही सर्व खरे सांगितले.thanks
धनू, कुंभ, मकर, सिंह एकदम बरोबर सांगितले
माझी रास सुद्धा वृषभ आहे एकदम खर आहे👍
Shree swami samarth🙏🙏🙏
मकर बरोबर,ते सर्व गोष्टी आहे तशा स्पश्ट बोलतात त्यामुळे त्या कडक भांडकोर, हेकेखोर वाटतात पण त्या खूप सरळ प्रामाणिक दुसऱ्यावर निस्वार्थी प्रेम करणारे असतात पण लोकांना ते चुकीचे वाटतात म्हणून वाईट वाटते
सर्वांशी प्रेमाने खरे वागून पणं त्यांना चुकीचे समजले जाते😪😔
वृश्चिक रास आहे आमची....अगदी बरोबर आहे....
🚩 जय श्रीराम 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
कुभ बरोबर आहे
तुला परफेक्ट 100%..😊
अगदी बरोबर ताई माझी रास वृषभ
माझी रास सींह आहे आणी तुम्ही खुप छान माहिती सांगीतली
तूळ रास💯👍🏻👌🏻👌🏻
Right asach ahe yash
!! श्री स्वामी समर्थ !!
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
तुळ रास 💯
माझे नाव मीरा रामदास वारे आहे माझी राशी आहे व माझी माझ्या राशीतला एकमेव स्वभाव दुसऱ्यांना मदत माझ्या सिंह राशीचा स्वभाव आहे दुसऱ्यांना मदत करणे आणि धार्मिक कार्यात भाग घेणे व इतरांना नेहमीच चांगले मार्गदर्शन करायचे स्वामी
।। काही लोक जाणून मुद्दामदुसरँना त्रास देतात. त्रास अतिशय झाला की समोरच्या वव्यक्तीचा बोलण्याचा संयम तुटतो. आपल्याला त्रास झाला की जसा आपला संयम सुटतो, तसा दुसरँ व्यक्तीचा विचार केला पाहिजे. कोणालाही वाटत नाही की आपण आपल्या माणसांना टाकून पाडून बोलावे. परंतु शेवटी नाईलाज होतो. पण शेवटी पश्चाताप होतोय व वाईट सुध्दा वाटते. शेवटी असे वाटते "भीक नका देऊ पण कुत्रे तेवढे आवर"................🙏🙏🙏🙏
वृषभ correct 💯🎉
Mithun rashichi mahiti 100% barobar aahe....
Ya rashiche 90% lok asech asatat
Kanya rashi Agdi barobar...❤
कन्या राशी बरोबर आहे 100/
Tula rashich sagitle barobar aahe
Min 💯💯💯✅
Right
धनु राशी बद्दल बरोबर सांगितले
Thank you so much...
👍👍
बरोबर आहे सगळ
Good information
Barobar aahe
माझी आणी मिस्टरांची तुळ आणि वृषभ रास आहे
एकदम बरोबर सागितलं आहे मी तुळ आणि मिस्टर वृषभ राशी चे आहेत
Nice
Jai shree swami Samanth
✅️ वृषभ & वृश्चिक...
❤
Thanks for video brobar sagitle
Om Shree Swami Samarthay namo namah
माझी रास सिंह आहे तुम्ही सांगितलेले सगळे बरोबर आहे
मिथुन पूर्ण चूक 😢
अबोल. सर्व कर्तव्ये व्यवस्थित पार पाडणारी ग्रुहिनि. 🙏🌺🙏
Mast
।। चालू नाव कोणाचे "राजा"असले म्हणून तो राजा होऊ शकत नाही।। खर नाव जन्मरास असते. 🙏🙏🙏🙏
मिथुन रास एकदम खरं सांगितलं
मलाही मिथुन राशीच्या मुलीने बरबाद केल
👌👌🙏🙏👍
Rashi mulaat janm navavarun consider karaychi ki chalu navavarun........
माझी तुला रास, बरोबर आहे
Tul rash ekdm barobr
Mesh ras ekdam barober
Masat
Kumbha rashich brobr ahe pn marriage life bddl sangu shkta ka
Kumbha ras barobar ahe
😊
कन्या राशीच्या मुलींना चांगला जोडीदार का भेटतं नाही छान जसा त्यांच्या मनात असते तसा नवरा आहे पण तो इतका घटीया भेटला आहे की मी कधीचं विचार नव्हता तो मला भेटला आहे तुला राशीच्या माणसाला आपलीं बायको सोडून दुसऱ्या बाईमधे इंटरेस्ट आहे
Mesh ras.tumche barobar hai
Meen Rashi belonging to nice
Mi mithun rashichi aahe tumch he sagal khot aahe mi tar soul level prem karte aahe
Shih ras
माझी रास कुंभ आहे सर्व बरोबर सांगितलंय
Thank
तला राशी 100/:
Sinh ras and my husband ras tula❤
सिंह राशी 100% बरोबर आहे
Tumhi Mithun rashivishyi khup vait ullekha kela aahe
कन्या व तुळ राशी बरोबर आहे
Mithun rashi baddal chukichi mahiti det ahat 🤔🤔👎👎👎👎
Mithun wale mudi aastat.te chanchal astat ani stir nastat.maze mr Mithun rashiche ahet .pan khup kalji ani protective ahet
धनु
माझी रास कुंभ आहे पण तुम्ही सांगितलेल्या एकही गुण माझ्यात फिट बसत नाही
तूळ रास 100 % बरोबर आहे प्रेम हे हृदया पासून कराव तरच ते टिकतं. चेहरा पाहून केल कि... 😥
Vruchik rashichi vyakti aakarshak astat caring astat. Jasa yash ahe
Singh rashi correct
मेष 😰😰😰😰😫😫😫😫👏
Raam chi raas konti ahe?
तुळ रास अगदी बरोबर पण अजून प्रेमाशी परिचय झाला नाही ये
कर्क राशी बद्दल बरोबर सांगितलय
Kanya Rashicha Swabhav Khara Nahi .
Dhanu rashiche love marriage hote
Tula rashi barobar aahe
Mithun ras barobar sangitali
Kumbh ras... Purn chuk
Vrushabh rashiche ekdim khare ahe
माझी रास मेष आहे पण मी माझ्या पत्नी खुप प्रेम करतो व माझ्या मिसेसी रास कन्या आहे
कुंभ राशीचे एकदम बरोबर सांगितले बघा
Mazi ras Vrishabh aahe
समस्या निवारण पण सागतात का ताई तुम्ही
बरोबर आहे वृषभ राशीचे वैशिष्ट पण 4 थ नाही बरोबर
माझी रास मिथुन आहे. मी स्त्री आहे. मी फक्त माझा संसार माझा नवरा यांच्यावर आणि माझ्या मुलांवर प्रेम करते.
Vrishabh Rashi December tak ke barabar hai
मेरी राशि dhanu.है और मेरे प्यार की raashi.vrushbh.है
Mithun rashi : wrong description😮
माझी रास वृषभ आहे
सिंह रास आहे
माझी रास कोणती आहे
Makar
Vrushab ras 100% khari aahe .jas ki mi 😂