विशेष म्हणजे टप्प्याटप्प्याने सर्व items समाविष्ट केलेत त्यामुळे काय खावे, खाऊ नये ह्याबाबत गोंधळ निर्माण होत नाही. उपयुक्त ठरेलं अशीच माहिती आपण दिलीत. धन्यवादn
Muze bhut sal se diabetis ka dikkat he sugar narmal rakhne ke liye me Roz 2-3 bar insulin leti hu tbhi b sugar 300 tk hi rahta th km nhi hoti parashan Hui gya thi mere ko papa ke dost pe se kis ne sujav di ayurvedic dva sewn kr amazon se Bet cpsule ar Livcon cpsule krkr ye Suru kr di meru sugar 3 mahana me narmal Aya yrr ab sugar abhi Bina insulin ke cantrol me raht he ¢££
Muze bhut sal se diabetis ka dikkat he sugar narmal rakhne ke liye me Roz 2-3 bar insulin leti hu tbhi b sugar 300 tk hi rahta th km nhi hoti parashan Hui gya thi mere ko papa ke dost pe se kis ne sujav di ayurvedic dva sewn kr amazon se Bet cpsule ar Livcon cpsule krkr ye Suru kr di meru sugar 3 mahana me narmal Aya yrr ab sugar abhi Bina insulin ke cantrol me raht he ££
तुमच्या वजनाच्या 1 किलो मागे 0.8ग्राम ते 1ग्राम प्रोटीन. जर 70किलो वजन असेल तर 56ग्राम ते 70ग्राम प्रोटीन दिवसभरात घेऊ शकता. पण त्याआधी आपल्याला काही किडनी प्राॅब्लम नाही हे निश्चित करावे. कॅलरीज किती घ्याव्या हे खूप गोष्टींवर अवलंबून आहे, हाईट, वेट,दिवसभरात होणारी हालचाल, व्यायाम इ.
धन्यवाद. मी एक आहारतज्ञ आहे. लक्षणे पाहून निदान करणे हे फक्त डाॅक्टर करू शकतात. त्या निदानावर आधारित आहार/डाएट मी सांगते. कृपया डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.
Muze bhut sal se diabetis ka dikkat he sugar narmal rakhne ke liye me Roz 2-3 bar insulin leti hu tbhi b sugar 300 tk hi rahta th km nhi hoti parashan Hui gya thi mere ko papa ke dost pe se kis ne sujav di ayurvedic dva sewn kr amazon se Bet cpsule ar Livcon cpsule krkr ye Suru kr di meru sugar 3 mahana me narmal Aya yrr ab sugar abhi Bina insulin ke cantrol me raht he ££
Muze bhut sal se diabetis ka dikkat he sugar narmal rakhne ke liye me Roz 2-3 bar insulin leti hu tbhi b sugar 300 tk hi rahta th km nhi hoti parashan Hui gya thi mere ko papa ke dost pe se kis ne sujav di ayurvedic dva sewn kr amazon se Bet cpsule ar Livcon cpsule krkr ye Suru kr di meru sugar 3 mahana me narmal Aya yrr ab sugar abhi Bina insulin ke cantrol me raht he ££
छानच माहितीपूर्ण मार्गदर्शन. माझी Hba1c 6.4 आहे fasting sugar 91 & pp.114 आहे पण serum fasting insulin sugar 194.4 आहे हे योग्य आहे काय. कृपया मार्गदर्शन करावे.
Very informative video! केळी अर्थात bananas किती प्रमाणात खावी, आणि त्यातही केळी अनेक प्रकारची येत असल्याने कुठली खावीत किंवा टाळावीत हे सांगावे. फणस नीरफणस याबद्दल ही सांगावे
एकच मिडीयम साईज केळी चालेल. 2 जेवणांच्या मध्ये(evening snack ) निर फणस काय आहे ह्याची मला माहीती नाही. I will get information about it and will try to answer.
फारच सुंदर , सुटसुटीत व मुद्याला धरून माहिती.
.धन्यवाद 🙏🏻
😊😊😊
Ll@@mrunalinimore5646
ौनंनंँँ हे 18:20 @@mrunalinimore5646
अतिशय छान विडिओ बनवला आहे सुगर पेसटला खुप फायदेशीर माहिती दिली आहे धन्यवाद ताई साहेब अभिनंदन आणि तुम्हाला मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा
खूप छान माहिती सांगितली ज्या ज्या शंका मनात होत्या जी माहिती हवी होती ती सांगितलेत मनःपूर्वक धन्यवाद
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏🏻
खुप खुपच छान .सोप करुन सांगीतलात मनाला भावले आनंद वाटला तुमहाला खुप खुप धनयवाद आणी शुभ आशिरवाद.
Thank you. असेच कौतुकाचे शब्द मला अजून उपयोगी विडिओ बनवण्यास प्ररीत करतात. धन्यवाद
अअअअअअअअअअअअअअॲअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअॲअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअॲअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअॲअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअॲअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअॲअअअअअअॲअअअअअअअॲअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअ@@mrunalinimore5646
Many many thanks for valuable information given for all of us
Ni hai iio
😅@@mrunalinimore5646
खूपच छान आणि महत्त्वपूर्ण माहिती दिली आपण. सगळ्यांसाठीच उपयुक्त अशी माहिती आहे.
खूप खूप धन्यवाद.
खूप खूप शुभेच्छा.
Thank you 🙏
छान माहिती दिलीत
व्यायामाचे vdo पण टाका खूप फायदेशीर होईल.
Thank you .
मॅडम आहार विषयी खूप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम असेच आम्हाला व्हिडिओ पाठवत जा
धन्यवाद. हो नक्की.
विशेष म्हणजे टप्प्याटप्प्याने सर्व items समाविष्ट केलेत त्यामुळे काय खावे, खाऊ नये ह्याबाबत गोंधळ निर्माण होत नाही.
उपयुक्त ठरेलं अशीच माहिती आपण दिलीत. धन्यवादn
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
आपन फारच सुंदर,मुद्धेसुद माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद
अतिशय उपयुक्त सल्ला वजा माहिती. अनेकानेक आशिर्वाद.धन्यवाद.🌹🙏👌🙏👌👌👌🌹🌹
धन्यवाद सर 🙏🏻
खूप छान माहिती दिली आहे.. 👍
मधुमेहीं पेशंट ला फारच
उपयोगी माहीती आहे
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती
Thank you mam
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
खूप व्हीडीओ बघितले पण तुम्ही खूप सोप्या भाषेत आणि योग्य सागितले खूप छान
धन्यवाद सर
खुपच उत्कृष्ट माहिती सांगितली तुम्ही......पण मद्य प्राशन करण्यासाठी काही सांगा
मधुमेहींनी अजिबातच मध्य प्राशन करू नये
खूप छान माहिती दिली आहे.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
ताई छान माहिती दिली
अजून ही पण सांगा कोणत्या पदार्थात किती टक्के शुगर आहे
Khp chhan mahiti dili diabetic sathai yoga sanga
Ho nakki
ताई शुगर पेशंन्टसाठी खुप उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासुन खुप धन्यवाद 🙏
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏
खूप खूप छान माहतीपूर्ण आहे व्हिडिओ madam Thanks
Thank you for the feedback
खुफ छान माहिती दिली ताई मला पण शुगर आहे त्यामुळे आसेच डायट करते मी
मॅडम खूपच छान माहीत दिली . आभरी आहे.
फारच छान माहिती दिली आहे, मला ३० वर्षा पासून डायबिटीस आहे
Mam Khupkhup chhan mast beautiful mahit sangitalit, nice video 👌👌👌🙏🙏🙏 Dhannywad
Thank you
Superb , मराठीतून अतिशय चांगली माहिती सांगितली धन्यवाद मृणालिनी ताई.
धन्यवाद 🙏
खूपच सोप्या भाषेत सांगितले आणि मनातील भीती घालवली
Thank you
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार छान समजेल अशा भाषेत माहिती दिलीत
धन्यवाद 🙏
Far chan ahe tumi chan sangitala dhanyavad
Thank you
धन्यवाद
खूप छान, खूप माहिती मिळाली🙏
Kup chan sangitle tie thanku ❤
My pleasure
धन्यवाद, फारच छान माहिती दिली आहे, माझ्या मनातले सर्व प्रक्ष्न मिटले.
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
Exercise kontya karaycha Ani khul Chan samjel ase dait badal sangitle thanks verimuch
Ho, video upload karen
Muze bhut sal se diabetis ka dikkat he sugar narmal rakhne ke liye me Roz 2-3 bar insulin leti hu tbhi b sugar 300 tk hi rahta th km nhi hoti parashan Hui gya thi mere ko papa ke dost pe se kis ne sujav di ayurvedic dva sewn kr amazon se Bet cpsule ar Livcon cpsule krkr ye Suru kr di meru sugar 3 mahana me narmal Aya yrr ab sugar abhi Bina insulin ke cantrol me raht he
¢££
खूपच चांगली माहिती देतात आम्ही आपली खूप खूप आभारी आहोत मॅडम
Thank you Madam 😊
🎉 छान माहिती दिली आहे 🎉
🎉धन्यवाद मॅडम 🎉
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
खूप छान व्हिडियो, इतरांपेक्षा वेगळा
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
very good very nice speech madam
Thank you
एकदम मस्त माहिती मॅडम जी
Thank you
Perfect diet to control Sugar.Nice Thanks for your information.
Glad you liked it. Thank you for the appreciation
खुप सुंदर कृपया डायट बरोबर व्यायाम पण सान्गावा माझे वय 68 असून मला बी. पी., शुगर व पाईल्स असुन मी शाकाहारी आहे🎉
अतिशय सुंदर माहिती दिली मॅडम धन्यवाद
Thank you
Thank you madam for this wonderful information.for diabetic patients. God bless you 🙏
Thank you 😊
नमस्कार मॅडम
तुम्ही मधुमेही रुग्णांना खूप छान माहिती दिली आहे.त्या बद्दल धन्यवाद
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏🏻
Muze bhut sal se diabetis ka dikkat he sugar narmal rakhne ke liye me Roz 2-3 bar insulin leti hu tbhi b sugar 300 tk hi rahta th km nhi hoti parashan Hui gya thi mere ko papa ke dost pe se kis ne sujav di ayurvedic dva sewn kr amazon se Bet cpsule ar Livcon cpsule krkr ye Suru kr di meru sugar 3 mahana me narmal Aya yrr ab sugar abhi Bina insulin ke cantrol me raht he
££
मॅडम तुम्ही सुंदर माहिती दिली शुगर साठी व्यायाम पण दाखवा
हो नक्की
फारच सुंदर माहीत आहे 🎉
Thank you
Extremely well explained., thank u so much.
Glad you liked it
Khup chhan.thanku
Thank you
Khup Chan Madam Sangitle Tumi
Chhan explained kele aahe.
Thank you for the feedback
खूप खूप छान वाटले माहिती दिली याबद्दल धन्यवाद देवाचा आशीर्वाद असो असेच विंडोज पाठवा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद .
आपले शुभाशीर्वाद असेच असुद्या🙏. नक्कीच असे विडिओज़ बनवत राहीन
@@mrunalinimore5646जे🎉 ते हम❤😢😢❤❤
@@mrunalinimore5646wwwww
तांदूळ व्हेजिटेबल मिक्स करून खायला चालेल का तुम्ही खूपच चांगला व्हिडिओ पाठवला धन्यवाद
😢🎉😢🎉😢😢
९ेे८८८ं😅😅😊😊
आवश्यक n Sunder
खूपच छान ताई माहिती दिल्याबद्दल माझे केस खूप गळतात मला सुगर पण आहे
चॅनलवर विडिओ आहे त्या टाॅपिकवर. तो उपयोगी राहील
मॅडम, तुम्ही अत्यन्त मुद्दे सूद व आवश्यक ती सर्व माहिती दिली आहे, 🙏 धन्यवाद 🙏
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिली
धन्यवाद
Super gold very goot
खुप छान माहिती, छान पद्धतीने समजावून सांगितले 👍🏻👌🏻👌🏻💐💐💐💐
Thank you!!!
Very good information
Video khup chhan
Very informative, Thks. Can u pls do video for Exercise for diabetes patients ?
Video coming soon
फार चांगली माहिती 👌
लॉट ऑफ थँक्स.
Thank you
खूपखूप छान माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद. जी
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!!!
ताई खुप छान माहिती दिली धन्यवाद
Most Welcome 🙏
खूप छान माहिती दिली. धन्यवाद 😊
प्रतिसादाबद्दल धन्यवाद 😊
खुप खूपच छान
खूपच छान माहिती दिलीत . व्यायाम किंवा प्राणायाम प्रकार कोणते ते सांगीतले तर फारच छान होईल मॅडम🙏🙏
मी प्रयत्न करेन, व्यायामाचे विडिओ बनवेन
फारच सुंदर माहिती
खूप खूप छान माहिती दिली तुम्ही,, धन्यवाद
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !!!
सर्व खूप सोप करून सांगितलंत thankyou
दिवसाला साधारण किती प्रोटीन खान आवश्यक आहे आणि किती कॅलरीज घेणं आवश्यक आहे ते सांगा
तुमच्या वजनाच्या 1 किलो मागे 0.8ग्राम ते 1ग्राम प्रोटीन. जर 70किलो वजन असेल तर 56ग्राम ते 70ग्राम प्रोटीन दिवसभरात घेऊ शकता. पण त्याआधी आपल्याला काही किडनी प्राॅब्लम नाही हे निश्चित करावे.
कॅलरीज किती घ्याव्या हे खूप गोष्टींवर अवलंबून आहे, हाईट, वेट,दिवसभरात होणारी हालचाल, व्यायाम इ.
Khup chan mahiti didi apan mam😊thanks🙏
Thank you
Far sundar सल्ला दिला
Thank you
More ताई important महिती दिली abhinadan. आमच्या मिसेस शुगर चढ उतार होत आहे झोप लागत नाही अंग खाजवते ईलाज सांगा. ता. भोर जिल्हा पुणे आभारी आहोत
धन्यवाद.
मी एक आहारतज्ञ आहे.
लक्षणे पाहून निदान करणे हे फक्त डाॅक्टर करू शकतात. त्या निदानावर आधारित आहार/डाएट मी सांगते. कृपया डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.
Khup chhan Mahitidilyabaddal Dhnysvad. Fm. Soni
Thank you
Khoop chan sangitale
Thank you
Muze bhut sal se diabetis ka dikkat he sugar narmal rakhne ke liye me Roz 2-3 bar insulin leti hu tbhi b sugar 300 tk hi rahta th km nhi hoti parashan Hui gya thi mere ko papa ke dost pe se kis ne sujav di ayurvedic dva sewn kr amazon se Bet cpsule ar Livcon cpsule krkr ye Suru kr di meru sugar 3 mahana me narmal Aya yrr ab sugar abhi Bina insulin ke cantrol me raht he
££
व्यायाम पण सांगा खूप छान माहिती दिली.
लोणचे खायचे काय कैरीचे लिंबाचे.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
थोड्या प्रमाणात लोणचे कोणतेही घेऊ शकता
खूप छान अनुभव आहे
Thank you
खूप छान माहिती, नक्कीच फायदेशीर होईल आम्हाला, धन्यवाद
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
आवडलं
Very nice information
खुप छान माहिती धन्यवाद 🙏
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
Very good.practical.diet plan is nessessary
Glad you liked it
अतिशय उत्तम खूप छान माहिती
Thank you
Sundar dili mahiti
Thank you
उपयुक्त माहिती मिळाली व्हिडिओच्या माध्यमातून,धन्यवाद मॅडम.❤
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
Khup Chan mahiti milali
Thank you
खूप सुंदर माहिती मिळाली, धन्यवाद.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
Khub chan sangital exarsise sanga
Ok
Very good diet plan. Please prepare video on excersize also😊
Video coming soon
डाएटच्या संदर्भा खूप छान सांगितलं मॅडम
Thank you Sir
छान माहिती .
Thank you
Madam chan mahiti dili
Thank you
Muze bhut sal se diabetis ka dikkat he sugar narmal rakhne ke liye me Roz 2-3 bar insulin leti hu tbhi b sugar 300 tk hi rahta th km nhi hoti parashan Hui gya thi mere ko papa ke dost pe se kis ne sujav di ayurvedic dva sewn kr amazon se Bet cpsule ar Livcon cpsule krkr ye Suru kr di meru sugar 3 mahana me narmal Aya yrr ab sugar abhi Bina insulin ke cantrol me raht he
££
छान explain कले
Thank you!!
ुुउ
ुुउउ
अप्रतिम आहे
धन्यवाद
खूपच छान डाएट माहिती दिली. पण घेत असलेली औषधं कमी कशी करावी यावर व्हिडिओ बनवा, नक्कीच छान होईल.
Thank you!!
छानच माहितीपूर्ण मार्गदर्शन. माझी Hba1c 6.4 आहे fasting sugar 91 & pp.114 आहे पण serum fasting insulin sugar 194.4 आहे हे योग्य आहे काय. कृपया मार्गदर्शन करावे.
सर, या साठी आपण डाॅक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
Very important information.
Thank you
Khupch chan mahiti
Thank you
Khup chan video aahe
Thank you
Madam ji sugar mule maje wajan kami jale aahe kay karave
छान माहिती, बर वाटलं धन्यवाद 🙏
प्रतिसादाबद्दल धन्यवाद 🙏🏻
Medam khup chan mahiti dili dhanyavaad chapati (gahuchi) daily khalli tar chalte ka meat weekly one time chalte kay
Ho chapati chalel pan sobat fiber sathi bhaji+salad ghya ani protein sathi daal/ sprouts/egg/chicken ghya.
Meat once a week will be ok
Very informative video!
केळी अर्थात bananas किती प्रमाणात खावी, आणि त्यातही केळी अनेक प्रकारची येत असल्याने कुठली खावीत किंवा टाळावीत हे सांगावे.
फणस नीरफणस याबद्दल ही सांगावे
एकच मिडीयम साईज केळी चालेल. 2 जेवणांच्या मध्ये(evening snack ) निर फणस काय आहे ह्याची मला माहीती नाही. I will get information about it and will try to answer.
फारच छान माहिति दिलि
Thank you