अभिनंदन सर, मला जनमाहिती अधिकारी ने माहिती दिली च नाही आहे, त्याला प्रथम अपील अधिकारी ने आदेश दिलेला आहे...तर व्दितीय अपील तर करायचीच आहे..पण त्या सोबत जिल्हाधिकारी ला पण केली तर चालते का, कारण शासन परिपत्रका नुसार ते संनियंत्रण समिती चे अध्यक्ष आहेत..तर ते कारवाई करू शकतात का..
Aabhinndan ❤
Abhinandan bhau
सुभाष बसवेकर सरांनी आपल्या पाठपुरावा चैनलची दखल घेतली मी पण लाईव्ह बघत होतो खुप छान वाटल सुमित सर तुमचे खुप खुप अभिनंदन 💐💐
सर मी निलेश केवट पुणे आपले बोलणे झालेले आहे राळेगण सिद्धी मध्ये आणि कौतुकास्पद आपले सत्कार झाल्याबद्दल अभिनंदन
अभिनंदन साहेब मी आलो होतो कार्य करमाळा
अभिनंदन सर
Congratulations brother 👏
Congratulations🎉 ❤
💐💐💐💐💐
अभिनंदन 🎉
Sar❤mahiti adhikar 1 karykarta ❤
सर तब्येतीची काळजी घ्यावी
अभिनंदन सर, मला जनमाहिती अधिकारी ने माहिती दिली च नाही आहे, त्याला प्रथम अपील अधिकारी ने आदेश दिलेला आहे...तर व्दितीय अपील तर करायचीच आहे..पण त्या सोबत जिल्हाधिकारी ला पण केली तर चालते का, कारण शासन परिपत्रका नुसार ते संनियंत्रण समिती चे अध्यक्ष आहेत..तर ते कारवाई करू शकतात का..
कोणत्या शासन निर्णयानुसार सह नियंत्रण समितीचे अध्यक्ष ते आहेत त्याला माहिती अधिकाऱ्याचा काय संबंध
प्रथम आपली अधिकारी आणि डायरेक्ट राज्य माहिती आयुक्त
शासन परिपत्रक क्रमांक अहत-१६०८/प्र.क्र.४७/०८/११-अ,मंत्रालय मुंबई ४०० ०३२
दिनांक - ३ नोव्हेंबर, २००८ या परिपत्रक प्रमाणे
सर मी पोलीस स्टेशन मधील अधिकारी यांच्या कडे माहिती अधिकार मागितला आहे तरी ते दुर्लक्ष करत आहे तरी काय करावे
@@bharatpatil5848 कायद्यातील प्रक्रियेनुसार तुम्ही काम चालू ठेवा
तुम्ही मला तुमचा मोबाईल नंबर दिला होता परंतु तो लागत नाही
WhatsApp numbers aahe