Casual Sansar | कॅज्युअल संसार | Epiosde - 7 | मन वढाय वढाय | Mann Vadhaay Vadhaay | Marathi Series

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 440

  • @DigitalKhanderao
    @DigitalKhanderao  ปีที่แล้ว +226

    एपिसोड बघून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद . चॅनल तुमच्या विनंतीची दखल घेत आहे . पुढच्या सीजनचे एपिसोड 25-30 मिनिटांचे असतील याची काळजी घेतली जाईल .
    प्रेक्षकांना गृहीत धरून काहीही कसेही अपलोड केलं जात नाही . दर आठवड्याला चित्रित केलेल्या गोष्टी गरजेनुसार बदलल्या जाऊ शकतात ;परंतु एकाच वेळी चित्रित आणि तांत्रिक रित्या पूर्ण केलेल्या गोष्टी बदलणं तेव्हढं सहज शक्य होत नाही . casual sansar एकाच वेळी पूर्ण केली गेली आहे .
    या चॅनल वर तुम्हाला फक्त जास्त लंबीचे भागच नाहीतर ग्रामीण , शहरी , निमशहरी आयटी , कोटुम्बिक , शैक्षणिक सगळ्या प्रकारच्या आणि गरजेनुसार 8-10 मिनिटे ते 25-30 मिनिटे अशा लंबीच्या गोष्टी येत्या काळात बघायला मिळतील .
    तुमचं प्रेम आणि सूचना दोन्ही महत्वाचे आहेत . धन्यवाद 🙏🙏

    • @kingrj6040
      @kingrj6040 ปีที่แล้ว +2

      मंडळ आभारी आहे😊

    • @9986319350
      @9986319350 ปีที่แล้ว +1

      ❤❤

    • @guru_koli
      @guru_koli ปีที่แล้ว +7

      Casual sansaar chi story sampli asel tr declare kra.. Ugach 3 min cha video taku nka

    • @ajstudio4302
      @ajstudio4302 ปีที่แล้ว +1

      ❤️ धन्यवाद

    • @amolgore6277
      @amolgore6277 ปีที่แล้ว +1

      दखल घेतल्या बद्दल आपले खुप खूप आभार ❤ जय हिंद जय महाराष्ट्र

  • @ajstudio4302
    @ajstudio4302 ปีที่แล้ว +479

    कृपया एपिसोड ची वेळ वाढवावी रसिक प्रेक्षकांचा अंत पाहू नये जे सहमत असतील त्यांनी like करा

    • @suryakantpatil9692
      @suryakantpatil9692 ปีที่แล้ว +10

      Hoy. Nahitar channel unsubscribe karu

    • @dhanrajsapakale4891
      @dhanrajsapakale4891 ปีที่แล้ว

      Ho

    • @DigitalKhanderao
      @DigitalKhanderao  ปีที่แล้ว +20

      धन्यवाद . कमेंट ची दखल घेण्यात आली आहे . त्यावर नक्की काम करण्यात येईल . ❤

    • @akshayshinde2924
      @akshayshinde2924 ปีที่แล้ว +1

      ​@@DigitalKhanderao😂😂

    • @techinmall
      @techinmall ปีที่แล้ว +4

      @digitalkhanderao length 30 min tari pahije,

  • @amarjadhav8892
    @amarjadhav8892 ปีที่แล้ว +24

    ज्या पद्धतीने तूम्ही सिरिज दाखवतात ती आताची खरी परिस्थिती आहे चांगलं सागनारी मित्र खूप कमी आस्तात

  • @amarjadhav8892
    @amarjadhav8892 ปีที่แล้ว +57

    हि खरी परिस्थिती आहे आम्ही हे सगळं आनूभवल आहे आणि हे सगळ विसरून नविन संधी सुद्धा परत दिली होती पन कदाचित समोरच्याने परिस्थिती चा गैरफायदा गेतला आणि सगळं संपलं 😢😢😢

  • @omkarhelwade
    @omkarhelwade ปีที่แล้ว +31

    मी आजच या वेब सिरीज चा एक छोटा shorts व्हिडिओ बघितलं होता तर मी सहजच TH-cam वर ही वेब सिरीज सर्च केली एक भाग बघितलं इतका सुंदर होता की मी आजच सगळे एपिसोड पूर्ण बघितले आता असं वाटतं आहे की अजून एपिसोड पाहिजे होते.बघायला खूप भारी वाटते ही सिरीज.या सिरीज मध्ये आजच्या घडीची सत्य परस्थिती दाखवली आहे असे मला वाटते.
    खरंच खूप भारी सिरीज आहे ही.
    आता आतुरता लागलीय पुढचा भाग कधी येईल या सिरीज चा.

  • @hvk5179
    @hvk5179 ปีที่แล้ว +6

    Casual sansar.. perfect reality ahe. Asech karat ja, hero Ani apeksha ne Jaan anali ahe.. series madhye.

  • @AvinashKalunke
    @AvinashKalunke หลายเดือนก่อน +2

    मित्र असावा असा तर सगळं समजून सांगणारा खरंच ह्या दोघा मित्राची जोडी एक नंबर आहे

  • @DsvMejor
    @DsvMejor ปีที่แล้ว +10

    ह्या सिरीजची व्हिडिओ मी insta वर पाहिली आणि you tube ला येवून पाहिलं non stop मी पूर्ण 7 part पर्यंत बघितलं खरंच खूप भारी आहे आणि आज पर्यंत जो पण मुलगा पुण्यात काम करत आहे त्याची reyal lifestyle हीच आहे
    Like करा जे pune/PCMC मध्ये काम करत आहेत ❤

  • @chandrasinhkhose6501
    @chandrasinhkhose6501 ปีที่แล้ว +17

    खरंच सध्या जे समाजात चाललं आहे त्या अनुषंगाने ही webseries आहे.सर्व पत्रांच मनापासून कौतक.👍✨💫👌

  • @rutujaghube2220
    @rutujaghube2220 ปีที่แล้ว +20

    प्रत्येक एपिसोड ला पुढच्या भागाबद्दलची उत्सुकता वाढतच जात आहे...❤ हीच तुमच्या कामाची खरी पावती आहे..
    अगदी खऱ्या खुऱ्या आयुष्यात घडते अशी कथा अगदी मनाला भिडून जाईल अशी चित्रित करत आहात तुम्ही...सर्व टीम च मनापासून अभिनंदन..❤ आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @snehagosavi2424
    @snehagosavi2424 ปีที่แล้ว +17

    tyachya mitrach character khup avadala... life mdhe asa samjavun sangnara mitra tar hawa😊

    • @t.sidharth7869
      @t.sidharth7869 8 หลายเดือนก่อน

      तोच असेल तो अजिंठा सहलीतला

  • @Manya3191
    @Manya3191 ปีที่แล้ว +12

    Casual Sansar ची पूर्ण टीम... आज तुम्ही आमच्या सारख्या सर्व सामान्य मराठी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत❤...पुढील वाटचालीस तुम्हला हार्दिक शुभेच्छा👍

  • @Preetu_Prashant
    @Preetu_Prashant ปีที่แล้ว +6

    संभाषणातला जो silence जीव घेतो❣️❣️❣️ अप्रतिम

  • @prashantkadam2751
    @prashantkadam2751 8 หลายเดือนก่อน +17

    शरद सारखा एकतरी मित्र जीवनात पाहिजे..

  • @shambhavidesai7349
    @shambhavidesai7349 ปีที่แล้ว +13

    सगळे च मित्राना सांगुन वाट लागते कधी कधी संसारात
    दुसरा मित्र समजुतदार आहे. खरा मित्र आहे.
    ती जेव्हा सांगत होती तेव्हा च ह्या ने निट ऐकुन घ्यायचे

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 ปีที่แล้ว +2

      Ho चांगला मित्र पहिज life मध्ये.

  • @shubhangikadam4139
    @shubhangikadam4139 ปีที่แล้ว +5

    TH-cam वर चांडाळ चौकडी नंतर मन लाऊन बघायला ही तुमची सिरिज आहे....माझ्या नवर्याला आवडली सिरिज.....❤❤❤❤❤नायतर आम्ही दोघपण फक्त चांडाळ चौकडी हीच सिरिज बघायचो....आता तुमचा प्रत्येक भाग बघतो आम्ही दोघे❤❤❤❤❤❤

  • @rajendraithape8399
    @rajendraithape8399 ปีที่แล้ว +7

    अभिनय चांगला आहे. पण शिव्यांचा वापर करु नका. जिवनात खुप यशस्वी व्हावा हीच शुभेच्छा.

  • @GaanaShona
    @GaanaShona ปีที่แล้ว +1

    खूप छान कथा, दिग्दर्शन,अभिनय आणि अर्थातच कलाकार....
    खऱ्या आयुष्यात नेहमी अश्या प्रकारची पात्र असतात जी आपल्या संसारात काडी करायला बसलेले असतात . त्यांना ओळखून अबाद राहायला लागतंय...

  • @shubham_M7777
    @shubham_M7777 ปีที่แล้ว +12

    6:02 दारुड्या पेक्षा चांगला, चांगल्या सल्ले देणारा मित्र हवा.

  • @akashchavan5402
    @akashchavan5402 ปีที่แล้ว +10

    आजच्या भागात हिरोईन दाखवली नाय राव तुम्ही 😂😂😂 आठवड्यातून दोन एपिसोड रिलीज करत जावा बाकि चे मस्त च होत पुढील एपिसोड लवकर सोडा ❤❤❤

    • @thevj2123
      @thevj2123 ปีที่แล้ว +2

      Hoy, 😂
      Mala watl hot disel , pn ky ata 😂

  • @dattataryawale4752
    @dattataryawale4752 ปีที่แล้ว +2

    Attitude ego sausarat nasavach ani akhandi gost akmekachya manala lagl ka hyacha wichar agodar karava nice episode all. ❤

  • @yogeshshinde6666
    @yogeshshinde6666 ปีที่แล้ว +3

    खरंच खुप मस्त ऐपिसोड असतात तुमचे
    टॉप वेबसिरीस राहणार.

  • @Diamond_Capitals
    @Diamond_Capitals ปีที่แล้ว +118

    कमीत कमी 30 min चे तरी episode बनवा ,हे चालू कधी होतात हे आणि कधी संपतात हे हेच कळत नाही🙏

    • @DigitalKhanderao
      @DigitalKhanderao  ปีที่แล้ว +6

      धन्यवाद . कमेंट ची दखल घेण्यात आली आहे . त्यावर नक्की काम करण्यात येईल . ❤

  • @desinarkar
    @desinarkar 8 หลายเดือนก่อน +1

    Pahilyanda kontitri web series mi repeatedly baghte ahe ...kharach khup chan vatli ...❤❤❤

  • @shubhangikadam4139
    @shubhangikadam4139 ปีที่แล้ว +3

    Pramod sir and apeksha madam khup chan act krta doghjn❤❤❤❤aas vataty ki tumhi khare nvra_bayko aahat❤❤❤❤🎉

  • @arunzade7734
    @arunzade7734 ปีที่แล้ว +27

    सर एपिसोड एक नंबर आहेत..फक्त time वाढवा.... एक दिवस अक्का महाराष्ट्र यावर फिदा होणार 🔥

  • @kaleganesh1708
    @kaleganesh1708 ปีที่แล้ว +3

    Life madhe asa ektari mitra asava jo aaple problem samjun gheoun yogya te sangnara
    Khup chan episode aahe

  • @nikhilpatil5942
    @nikhilpatil5942 ปีที่แล้ว +34

    ह्या सीरिज चा एक एपिसोड बघून झाला की नेहमी पुढच्या एपिसोडची उत्सुकता लागलेली असते भावा.....💕⭐..... - from kolhapur🛑🚩

  • @jiverushikesh7747
    @jiverushikesh7747 ปีที่แล้ว +6

    मित्र असावा तर असा ❤

  • @ankushghatule6773
    @ankushghatule6773 ปีที่แล้ว +7

    Ya web series che khahi short video me insta var pahele hote ani nantr me avdl manun sahaj youtube var search kel ani eka झटक्यात 7 episode bhagtle ❤❤❤❤

  • @bounceback78
    @bounceback78 ปีที่แล้ว +7

    असे फडतूस मित्र ठेवायचे तरी कशाला सोबत जे आपली च मारतील😂

  • @apurva_deshmukh
    @apurva_deshmukh ปีที่แล้ว +2

    Ayushyat pratyeka kade sharad sarkha ek mitra nakki hava.. 🤟🤟🤟

  • @ramdaskate8724
    @ramdaskate8724 8 หลายเดือนก่อน +3

    मस्त आहेत episode सगळे.

  • @prashantkadam2751
    @prashantkadam2751 8 หลายเดือนก่อน +2

    खूप छान एपिसोड आहेत, थांबू नका, बनवत चला एपीसोड

  • @rhushikeshpatil4850
    @rhushikeshpatil4850 ปีที่แล้ว +2

    bhi ekach veli sarva epiosde bagitle bhai khup chan

  • @vikaspawar1411
    @vikaspawar1411 7 หลายเดือนก่อน

    शरद सारखा एकतरी मित्र जीवनात पाहिजे.....🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @adityamandlik367
    @adityamandlik367 8 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर भाग❤❤❤

  • @nanasahebgunjal5512
    @nanasahebgunjal5512 8 หลายเดือนก่อน +1

    हीच बोली भाषा असुद्या... या अस्सल मराठीने ही सिरीज महाराष्ट्र एक दिवस डोक्यावर घेईल... सर्व कलाकारांना शुभेच्छा 💐

  • @gd5730
    @gd5730 ปีที่แล้ว +4

    Mast astat vedeo tumche

  • @girishkadam6382
    @girishkadam6382 ปีที่แล้ว +3

    लयच मोठे एपिसोड आहेत

  • @prakashgadiya1231
    @prakashgadiya1231 8 หลายเดือนก่อน +1

    सर्वच कलाकार अतिशय सुरेख काम करतात धन्यवाद

  • @Yugandhara2217
    @Yugandhara2217 ปีที่แล้ว +20

    Finally ala episode kiti wait krt hote mi ❤

  • @samadhanfavade4051
    @samadhanfavade4051 ปีที่แล้ว +3

    तुम्ही असच continue करत रहा आम्ही यापेक्षा अधिक प्रेम देऊ

  • @Kgchaudhari1984
    @Kgchaudhari1984 ปีที่แล้ว +3

    खुप छान कथा आहे सर्व टिम चे। हार्दिक अभिनंदन माझी विनती आहे की आपण एपिसोड चा टाइम कमित कमी 20 मिनिट तरी ठेवावा एपिसोड 7 मधे तर हीरोइन ची एंट्री च नाय झाली तरी पन खूप उत्सुकता असते पुढिल एपिसोड बघायची

  • @prishaPradnyapruthvirajpatil
    @prishaPradnyapruthvirajpatil ปีที่แล้ว +1

    Tumhi rojj upload krat ja videos...khup mst astat..

  • @sangrampatil7776
    @sangrampatil7776 ปีที่แล้ว +4

    बायका खानदानी असतात ना पोरांवर संस्कार चांगले पडतात 😂😂😂💯👍

  • @sarkarji960
    @sarkarji960 8 หลายเดือนก่อน +1

    चावट चॅनल वरील series नंतर, माझी आवडती सिरीज आहे ही

  • @opportuniest6023
    @opportuniest6023 ปีที่แล้ว +1

    😂😂😂😂😂😂😂rimjhim

  • @pramilakadam3871
    @pramilakadam3871 9 หลายเดือนก่อน +3

    सहज चुकून ही सिरीज पाहिली तर खूप आवडली सहज सुंदर अभिनय सगळ्यांचा म्हणून मनाला भावली.....यात दाखवलेले नवरा बायको खरी नवरा बायको आहेत का एवढं मात्र सांगा त्या दोघांचा अभिनय तर लाजवाबच आहे.

    • @DigitalKhanderao
      @DigitalKhanderao  9 หลายเดือนก่อน +2

      दोघेही अभिनय करतात . नवरा बायको नाहीत . धन्यवाद . ❤❤❤

  • @roshanraskar6605
    @roshanraskar6605 ปีที่แล้ว +2

    Krupaya Episode vadva ❤❤❤❤ mast aahe pahanay sarkhe👌👌👌👌

    • @DigitalKhanderao
      @DigitalKhanderao  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद . कमेंट ची दखल घेण्यात आली आहे . त्यावर नक्की काम करण्यात येईल . ❤

    • @roshanraskar6605
      @roshanraskar6605 ปีที่แล้ว

      @@DigitalKhanderao ok 👍

  • @rushikeshpatil9887
    @rushikeshpatil9887 ปีที่แล้ว +4

    Khup chan web series ahe thoda episode motha kela tr bara hoil .

  • @bhaudya
    @bhaudya ปีที่แล้ว +3

    खूप छान❤ episode...👍

  • @om5050.
    @om5050. ปีที่แล้ว +2

    तुमचे एपिसोड खूप चांगले असतात आणि सर्व जण त्या couple साठी बघतात ह्या एपिसोड मधे couple ला दाखवलच नाही ते दारू वर फुटेज जास्त घालवण्यापेक्षा त्या कपल च्या लाईफ वर फुटेज घ्या म्हंजे आम्हाला बघायला चांगल वाटेल

  • @INSPIREPLAY01
    @INSPIREPLAY01 ปีที่แล้ว +3

    Asa ek mitra pahije ayushyat❤

  • @pratikkamble676
    @pratikkamble676 ปีที่แล้ว +4

    पुढचा Episode लवकर च पाठवा... Kharch Khup Bhari Series aahe Vishay Hard 🤩✌️

  • @VinayakPatil-w8b
    @VinayakPatil-w8b 9 หลายเดือนก่อน +2

    Ye to shuru hote hi khatam hogaya😂😂❤❤

    • @DigitalKhanderao
      @DigitalKhanderao  9 หลายเดือนก่อน

      Try newly released episode as well
      Thanks

  • @chaitanyapatole5409
    @chaitanyapatole5409 ปีที่แล้ว +2

    छान आहे....सातत्य ठेवा...

  • @sandipmasule6924
    @sandipmasule6924 ปีที่แล้ว +3

    खुप छान सिरीज बनवली आहे.. खूप छान कन्टेन्ट आहे...यु गाईज डीसर्व लाॅट.. पुढच्या भागाची उत्सुकता आहे..कृपया पुढच्या भागाची डेटपण देत चला..👌👌

  • @PRAFULLPATIL04
    @PRAFULLPATIL04 ปีที่แล้ว +4

    भावा झोप उडवलिस माझी,,,,, awesome series आहे.,,, Plz लवकरात लवकर next episode टाकावा,,,, can't wait to see ❤❤❤

    • @BharatReacts229
      @BharatReacts229 ปีที่แล้ว

      Jhop udayla kon hanli ka tuji vakwun ...

    • @PRAFULLPATIL04
      @PRAFULLPATIL04 ปีที่แล้ว

      @@BharatReacts229 tu detos mhanun ky saglech detat asa vatla ka tula

  • @Atish_shinde
    @Atish_shinde ปีที่แล้ว +112

    जर तुम्ही यापुढचा एपिसोड मोठा नाही ना बनवला तर मी unsubscribe करुन टाकेल😢😂

    • @DigitalKhanderao
      @DigitalKhanderao  ปีที่แล้ว +3

      धन्यवाद . कमेंट ची दखल घेण्यात आली आहे . त्यावर नक्की काम करण्यात येईल . ❤

    • @Vikaspatil.00164
      @Vikaspatil.00164 ปีที่แล้ว +2

      Mi pan😅😅

    • @sumedhbhilange8591
      @sumedhbhilange8591 ปีที่แล้ว +1

      ​@@DigitalKhanderaomi pn 😡😡

    • @Mrunal1238
      @Mrunal1238 ปีที่แล้ว +1

      😅😅😅😅

    • @kajalkale3355
      @kajalkale3355 ปีที่แล้ว

      Mi pan

  • @ravishete1784
    @ravishete1784 ปีที่แล้ว +2

    एपिसोड खूप भारी आहे सर वेळेवर टाकत जा सगळ्या मराठी वेब सिरीज मध्ये खूप छान वेब सिरीज आहे सगळ्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा घंटा दाबायला कोणी विसरू नये

  • @adityasapkal1631
    @adityasapkal1631 ปีที่แล้ว +1

    लयभारी...🔥

  • @belikeomi
    @belikeomi ปีที่แล้ว +2

    ek no series ahe ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @mahadevaherkar5088
    @mahadevaherkar5088 ปีที่แล้ว +2

    खूप मस्त वेबसिरिज आहे 😍

  • @akshaykhamkar7439
    @akshaykhamkar7439 ปีที่แล้ว +2

    Mast ahe❤❤❤🎉

  • @bscrapcenter8033
    @bscrapcenter8033 ปีที่แล้ว +4

    Pratekachya life madhe asa ek aag lavya mitra astoch mith cholayla 😂

  • @aapasorajage442
    @aapasorajage442 ปีที่แล้ว +3

    कमीत कमी भाग 30.40 मिनिटांचा टाका दारू वायच कमी प्या तुम्हच्या टिमला खुप छान छान शुभेच्छा 👌👌🙏🙏💐💐💐💐

  • @Unbounded06
    @Unbounded06 ปีที่แล้ว +9

    Story is relatable to real life

  • @anilvkhokle
    @anilvkhokle ปีที่แล้ว +1

    आतुरता पुढील episodeची❤

  • @Vijayind_
    @Vijayind_ ปีที่แล้ว +2

    पुढील भाग केव्हा
    सगळे एकदाच टाकून द्या पाहून मोकळं एकदाच

  • @nileshdhandre5361
    @nileshdhandre5361 ปีที่แล้ว +1

    तूमचे एपिसोड आजच पाहायला चालू केलं पण खरं सांगतो छान बनवतात विडिओ छान अशेच बनवत राहा

  • @Jaydeep_MH10
    @Jaydeep_MH10 ปีที่แล้ว +5

    30 मिनिट चा एपिसोड बनवा plz...आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे next पार्ट ची तारीख शेवटी कळवा.. उत्सुकता लागते मला😢😢

    • @DigitalKhanderao
      @DigitalKhanderao  ปีที่แล้ว +2

      शनिवारी सकाळी 9

    • @Jaydeep_MH10
      @Jaydeep_MH10 ปีที่แล้ว

      @@DigitalKhanderao Thank you 😁

  • @sharadnarale1730
    @sharadnarale1730 ปีที่แล้ว +5

    Kharch bhari topic ahe rao....agadi manata....pn time khupch kami ahe rao.....

    • @DigitalKhanderao
      @DigitalKhanderao  ปีที่แล้ว

      धन्यवाद . कमेंट ची दखल घेण्यात आली आहे . त्यावर नक्की काम करण्यात येईल . ❤

  • @mahesh_pandit
    @mahesh_pandit ปีที่แล้ว +2

    काय राव ह्या एपिसोड मध्ये वहिनी दाखवल्या नाही😢
    एपिसोड बनवा पण त्या एपिसोड मधे 3
    4 मिनिट तरी वहिनी असूद्या.
    मी फॅन झालो त्यांचा.
    तुमचा सर्व टीम ला खूप साऱ्या शुभेच्छा 🎉

  • @Learn_With_Bachelor
    @Learn_With_Bachelor 12 วันที่ผ่านมา

    5:15....rim jhim gire sawan😂😂😂

  • @moodymansi
    @moodymansi ปีที่แล้ว +70

    Lagech sampla episode 😢pahilyasarkh vatla pan nahi. Promo,intro,outro lach 5min gele ani rahilela 6-7min episode fakt!???

    • @vishalmore5470
      @vishalmore5470 ปีที่แล้ว +3

      Purn episode Daru madhe nighun gela 😂

    • @atharvkamble5337
      @atharvkamble5337 ปีที่แล้ว

      Hey

    • @prabhaspatil7814
      @prabhaspatil7814 ปีที่แล้ว +2

      जमत नसेल आता content बनवायला😅😅😅

    • @kaustubhdevkar6833
      @kaustubhdevkar6833 ปีที่แล้ว

      @moodymansi , please restart your SQL series , big fan madam

  • @pranjalbaravkar4974
    @pranjalbaravkar4974 ปีที่แล้ว +1

    रिम झिंम गिरे सावंन😃

  • @ganeshmg4457
    @ganeshmg4457 ปีที่แล้ว +1

    Khupch chan 30 minit chi ek episode kara

  • @thevj2123
    @thevj2123 ปีที่แล้ว +3

    हा सर्वात लहान episode होता.
    Pls वेळ वाढवा ❤❤
    लगेच संपला 😅
    अस करू नका
    अर्धा वेळ intro लाच जातो यात. 😅
    वेळ वाढवा❤❤
    नाहीतर series ची प्रसिद्धी जाईल ❤
    हा खूपच लहान ep. होता.
    किती wait करत होतो आम्ही, आणि तुम्ही निराश केलं. अस करू नका.
    आशा आहे तुम्ही पुन्हा निराश नाही करणार नाही ❤❤
    खूप शुभेच्छा ❤❤

  • @BharatReacts229
    @BharatReacts229 ปีที่แล้ว +10

    *Jast episode kadlyamule je views milat ahet te pn jatil,quality vr focus kra, jya scene mule story la kahi farak nhi padat te Edit karat ja, conversation kmi ani ikad tikad chach jast dakwat basta, 2 min tumhi tyala gadi vrun parat yetana dakawli, kahi garaj hoti ka, quality thewa , fakt length vadawnya sathi kahi pn dakwu nka...*

    • @DigitalKhanderao
      @DigitalKhanderao  ปีที่แล้ว

      धन्यवाद . कमेंट ची दखल घेण्यात आली आहे . त्यावर नक्की काम करण्यात येईल . ❤

  • @adityajadhav1520
    @adityajadhav1520 ปีที่แล้ว +1

    Ho na

  • @Dr_Tushar_Rajput.
    @Dr_Tushar_Rajput. ปีที่แล้ว +2

    Best Actors / Acting Superclass...Webseries Best....Channel ..1Milion 🔜

  • @vishalnagare3081
    @vishalnagare3081 7 หลายเดือนก่อน +1

    आयला आमचे चव्हाण साहेब..बीडाचे

  • @bhosalegiridhar2153
    @bhosalegiridhar2153 ปีที่แล้ว +2

    मोठा टाईम देत रहा व 8 व kadhi

  • @drishapawar1231
    @drishapawar1231 ปีที่แล้ว

    Khup chhan episode hota

  • @chipaknimase8802
    @chipaknimase8802 ปีที่แล้ว +1

    Time vadhva ❤❤

  • @sanketpatil1530
    @sanketpatil1530 ปีที่แล้ว

    खूप च आवडली मला सिरीज

  • @vish5718
    @vish5718 7 หลายเดือนก่อน

    reality... gharoghari matichya chuli,, gharche secret gharuch thevayche

  • @Kiranvivekk
    @Kiranvivekk ปีที่แล้ว

    खूप वाट बघत होते.. शेवटी आली विडिओ ❤️❤️❤️

  • @prashantbarge1899
    @prashantbarge1899 ปีที่แล้ว +1

    4:58 😂 4:55 😅😮

  • @naturetalk-rc4gd
    @naturetalk-rc4gd 8 หลายเดือนก่อน +1

    deserve friend like sharad...

  • @shankar_g_2157
    @shankar_g_2157 ปีที่แล้ว +5

    सर्व टीम ला कळकळीची वी विनंती आहे please 🥺 epi मोठा बनवा आणि लवकर upload करा..please🙏
    बाकी सगळ ok मधी आहे❤

  • @manishakedari6761
    @manishakedari6761 ปีที่แล้ว +6

    Dada episode chi vel vadhava khuuuuuup bhari aahe

    • @DigitalKhanderao
      @DigitalKhanderao  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद . कमेंट ची दखल घेण्यात आली आहे . त्यावर नक्की काम करण्यात येईल . ❤

    • @manishakedari6761
      @manishakedari6761 ปีที่แล้ว

      Pudhacha episode kadhi

  • @sagardabade4623
    @sagardabade4623 ปีที่แล้ว +6

    खूप छान होता आजचं भाग ❤❤😊

  • @chintamandesale-io4re
    @chintamandesale-io4re 10 หลายเดือนก่อน +1

    पुढील episode लवकर येऊद्या

  • @shivajidhawale7051
    @shivajidhawale7051 ปีที่แล้ว +1

    ❤👍

  • @dhanajeegaikwad6870
    @dhanajeegaikwad6870 ปีที่แล้ว +2

    खूपभारी❤❤❤🎉🎉

  • @Vijayind_
    @Vijayind_ ปีที่แล้ว +2

    पुरुषोत्तम राव विडीओ ची वेळ वाढवा
    आणि विडीओ लवकर टाकत राहावं लय वाट पाहायला लावणं बरं नव्ह.

  • @prathmeshfalake1226
    @prathmeshfalake1226 ปีที่แล้ว +5

    Next episode motha taka

  • @AM-re9kr
    @AM-re9kr ปีที่แล้ว +1

    7-8 mintacha episode.. Tyat 1.5 minute bike chalwtoy... Kay time pass