अख्ख नगर जिल्ह्यात यांचंच कॉलेज आहे तिथे डोनेशन न घेता फुकट शिक्षण आणि कॅन्टीन मध्ये फुकट जेवण का बर देत नाही हे विचारा या बड नसलेल्या खासदाराला शिर्डी संस्थान ही काय कोणाच्या बापाची जागीर नाही ही महाराष्ट्राची जागीर आहे
याच्या घरी येऊन कोणी याला जेवण मागत होतो का हा काय खिशातून देत होता का पैसे,मोफत जेवण बंद करायला. तुझ्या खासदारकी आणि बापाच्या मंत्री पदातून येणारा जो काही निधी आहे त्याच्यातून चालू मोफत जेवण.
अक्ख्या देशातील भिकाऱयांची व्याख्ख्या काय आहे जरा समजावून सांगावे जर आम्ही साई भक्त भिकारी म्हणून येतोय तर आम्ही भिकारी म्हणून अगोदर आकारले जाणाऱ्या 10 रुपया ऐवजी 50-100 रुपये या भोजनालयात देण्याची आमची ताकद आहे . ओम साई राम .
माझा मते आमदार निधीतून 50%टक्के रक्कम कपात करून ती m.s.m.e तरूणांना द्यावी. जेणे करुन त्यांनी कडल्याली लोन याचा बोजा थोडा कमी होईल. आणि तरुण व्यापारात प्रगती करतील.जे तरुण बेरोजगार आहेत त्यांना आमदार निधितील 5%रक्कम बेरोजगारीचा प्रती महिना खात्यावर टाकावे
साई मंदिरात दान देण पण बंद करा हे कधी म्हण ार विखे साहेब तुमची आणी सर्व देशातील आमदार खासदारा ची पेन्शन ,भाटे , सोई सुविधा बंद करण्यात यायला हवी हे काय गरीब नाहीत
आता हे काय नविनच भक्त अन्नदानासाठी मोठ्या रक्कमा देतात आणि अन्नदान करतात साईबाबा अन्नदान करायचे हे माजी खासदार शिक्षण सम्राट विसरले अन्नदान श्रेष्ठ दान हिच बाबांची शिकवण.माजी खासदार साहेबांनी भारत देशात भिकारी बेरोजगारी दिवसेंदिवस का वाढत आहे यावर लक्ष द्याव...भक्तांच्या भावनाचां हे राजकारणी राजकारण करतात यांच योगदान मात्र शुन्य असत अतुट सत्य श्रध्दा सबुरी ...सबका मालिक एक प्रसादालया दिल जाणार भोजन हे प्रसाद स्वरुपात दिल जात प्रसाद विका हा माजी खासदराचा अजब गजब फतवा...शंभर टक्के चुकीचा शिर्डीचे चालक मालक फक्त साईबाबा आहेत तेच ठरवतील अन्नदान विकायचे का ? काय काय विकता साहेब एअर पोर्ट विका रेल्वे विका ....सगळ विकणारांना आता प्रसाद पण विकावा वाटतोय हे दुर्देव.
मोफत अन्नछत्र बंद करून त्यातून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग शिर्डी व परिसरातील गोरगरीब व गरजू मुला-मुलींच्या शिक्षणासाठी करावा. मोफत अन्नछत्र बंद झालेच पाहिजे, त्यामुळे भक्तांना प्रसादाचे खरे महत्त्व समजू शकते.
श्री सुजय राधा कृष्ण विखे पाटील निही झैयै मोफत झैवन बंद करा भर पोट झैवन भाविक रहायो किवा फ्रिरसति राहो 25भोजन शुक्ल भर पोट झैवन घेतला पाहिजे हैयस पैसा संस्था लाया मंदिर किवा मंदिर कढुण समिता हायै साई टँशट चा तिथै सुधा अनुदात दैता यिण जी
देवस्थानावर विश्वस्त यांचेच. तिथे पैसे खाणार. पेड पास साठी पैसे घेणार. दानपेटीत दान घेणार. आणि लोकांना भिकारी म्हणता आहेत. प्रश्न तर लोकांना पडला पाहिजे की खरी गरज कोणाला आहे.
हजारो हजारो एकर जमिनी आहेत तुमच्याकडे साहेब सगळे आमदार खासदार कडे सगळ्यांनी भ्रष्टाचार बंद करायचं ठरवलं आणि शिक्षण केलं तर कोणालाच इंग्लिश मीडियमला शिकण्याची गरज पडणार नाही सगळे मुले सुशिक्षित होती शाळेकडे लक्ष द्या बाकीच्या गोष्टीकडे लक्ष न देता शिक्षण मजबूत करा
साई प्रसाद का तू तुझ्या घरातला नाही देत कडधान्य आम्ही जनतेचे दान करतो ते काही लोकांना भेटून दे म्हणून आम्ही दान करतो समजला का तुझ्या घरातलं जेवण नाही मी जेवत खातो आणि हागतो समजलं काय आमदार
आमदारांची खासदारांची फी बंद करा गरीब मुलांना देवस्थान वाटा आमदार चा पगार खासदार चा पगार कमी करा गाड्या सूर्य वगैरे सगळे त्यांना किस पगार गरीब मुलांना खर्च करा देवाचा प्रसाद कमी करू नका कुठेच गोरगरिब खाऊन जातात
साहेब गोड गोरगरीब लोकांना पोटाला अन्न भेटतात का पोटात दुखते का तुम्हाला हजारो करोडची जमीन हडप करतात आमदार खासदार तेव्हा दिसत नाही का आमचे सरकारने हॉटेलमध्ये न जेवता फुकट जेवण भेटते गरीब लोक काय करणार दहा-बारा हॉटेल खोलायचेत वाटतं साहेब तुम्हाला
हे। लोक। काहीही। बोलतात। चैनल वाले। ऐवढेच। मसाला लावुन तेच तेच बातमी। दाखवून दिली जाते नंतर त्यांनी त्यांना। प्रसिद्धी मिळते बाकी काही नाही चिखल झाला आहे
आमदार खासदार ची पेन्शन बंद करा आणि त्या पैसात मुलांच्या शिक्षणावर खर्च करा .
Barobar ahe
Yanna Paisa khayala bhetat nahi mhanun bhikaryachya tondatun odhun swatachya potat ghyacha asel
Kahi divsanni shirdi hi parali honar he nakki
बरोबर आहे
आमदार खासदार मंत्री यांची पहिली पेन्शन बंद करा
तुमच्या कॉलेज मध्ये गरीब विद्यार्थ्यांन कडून काय फीस आकारली जाते सांगितले पाहिजे जनतेला
मोफत जेवण बंद करून सुजय वीखेला तीथे हाॅटेल सुरू करायचे असेल.😮
@@rajanpawar6332 नाही साहेब ना टिकिट चालू करून टेंडर मिळवायचे आहे, असेल... भोजनालय चे
खरं आहे तुमचं
तो डोक्यावर पडलाय पडल्या पासून 😏
आमदार खासदारांची पेन्शन बंद करा व त्या पैशातून विविध विद्यार्थ्यांना शिक्षण द्या.. खूप बरा होईल आमदार खासदारांची पेन्शन बंद झाली तर... खूप पैसा वाचेल
Sarv suvidha....aangrakshak kadha..bungalow kaduna gheun rent ne dya....sarkari utpanna Vaghel...saglyanche skishan fukat hoil
खरंतर साहेब यांना पेन्शनची गरज नाही यांच्याकडे ऑलरेडी खूप पैसे असतात यांची पेशंट बंद करून गोरगरीब लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे 🙏
ते जेवण का तूझ्या घरून देतो का
बरे झाले सुजित विके निवडणूक मध्ये हारले साई बाबा नी खासदार कीचा निवडणूक मध्ये प्रसाद दिला.
अहो महाराज गरिबांसाठी पोटाचा प्रश्न आधी मग शिक्षण बाबांच्या दरबारात एखाद्याच पोट भरतं तर तुमचं का पोट दुखत
अख्ख नगर जिल्ह्यात यांचंच कॉलेज आहे तिथे डोनेशन न घेता फुकट शिक्षण आणि कॅन्टीन मध्ये फुकट जेवण का बर देत नाही हे विचारा या बड नसलेल्या खासदाराला शिर्डी संस्थान ही काय कोणाच्या बापाची जागीर नाही ही महाराष्ट्राची जागीर आहे
अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. ते बंद करण्यापेक्षा हे आमदार व खाजदार जी नेते मंडळी आहेत त्यांचे पगार व पेन्शन कमी करा.
हॉटेल वल्याने सुजय विखे पाटील यांना सुपरी दिली
👍👍
संस्थानचे यावर म्हणणे काय आहे याचीहि माहिती घेण्याचा प्रयत्न करावा
याच्या घरी येऊन कोणी याला जेवण मागत होतो का हा काय खिशातून देत होता का पैसे,मोफत जेवण बंद करायला. तुझ्या खासदारकी आणि बापाच्या मंत्री पदातून येणारा जो काही निधी आहे त्याच्यातून चालू मोफत जेवण.
खासदार की गेल्या मुळे डोक्यावर परिणाम झाला वाटत
अक्ख्या देशातील भिकाऱयांची व्याख्ख्या काय आहे जरा समजावून सांगावे जर आम्ही साई भक्त भिकारी म्हणून येतोय तर आम्ही भिकारी म्हणून अगोदर आकारले जाणाऱ्या 10 रुपया ऐवजी 50-100 रुपये या भोजनालयात देण्याची आमची ताकद आहे .
ओम साई राम .
Ha pudhachya janmi Nakki bhikari honar....
जेवण आहे ते आपले पोट भरते भिकारी कुठे जेवणार विखे साहेब लाज वाटली पाहिजे यार आपल्याला असा लोक कस काय...
खरंतर सुजय विखे पाटलांनी माजी आमदार व खासदार यांचे पेंशन बंद करा
त्यापेक्षा खासदारांच्या निधीतून मदत करा. केलेल्या पापांची क्षमा होईल आणि मेल्यावर स्वरगात जागा भेटेल.
Agadi barobar
सुजय विखे गरीब मुलाच्या आडून शिक्षण संस्था कडून पैसे कमवा
तुझा बाप तिथे खर्च करतो का. आमदार खाजदार यांचे पेमेंट कमी करा
अन्नदान सर्व श्रेष्ठ दान ❤ साई बाबांच्या आशीर्वादाने भक्तांना महाप्रसाद मिळत ❤❤
जे शिक्षण संस्था आहेत आमदार खासदार यांच्या आहेत त्यांनी गोरगरीब मुलांना शिक्षण मोफत द्यावे
याचे चेले आणि चमचे यांचे होटेल चालत नाही.त्याच्यासाठी हा असले बोलतोय.
❤
आमदार खासदार यांच्या पेन्शन बंद केले तर महाराष्ट्र राज्य सरकार कर्ज मुक्त झाल्या शिवाय राहणार नाही हे मात्र नक्की आहे
यांना तिथे हॉटेल बनवायची की काय.......😂😂
कुना च्या बापाच जेवन नाही
माझा मते आमदार निधीतून 50%टक्के रक्कम कपात करून ती m.s.m.e तरूणांना द्यावी. जेणे करुन त्यांनी कडल्याली लोन याचा बोजा थोडा कमी होईल. आणि तरुण व्यापारात प्रगती करतील.जे तरुण बेरोजगार आहेत त्यांना आमदार निधितील 5%रक्कम बेरोजगारीचा प्रती महिना खात्यावर टाकावे
पहिले तू तुझी खासदार पेंशन नकार दे मग तत्वाच बोल तू किती देणगी देतो का
साहेब हे तुमचं वक्तव्य चुकीचे आहेकारण तुमचे तिथे हॉटेल असावे असाभक्तांचा अंदाज आहे
आजी माजी आमदार खासदार यांची पेन्शन बंद करा आपला देश जगात एक नंबर श्रीमंत होईल..
5 varshyansathi pension hich chukichi goshta
खासदार आमदार यांची पेन्शन बंद करा ते पैसे शिक्षणा साठी खर्च करा
आमदार खासदारांची पेन्शन बंद करावे
साई च्या दरबार चे पैसे गरीब मुलांवर खर्च करायचे
Mg सरकार काय करत आहे. कोणता विकास करत आहे
सर आपण एकदम खरं बोलता 🙏🙏🙏🙏सलाम आपल्याला
हा प्रसाद आहे जेवण म्हणून नाही म्हणून बंद करू नये
बाबांची झोळी भक्तांच्या आणि भिकार्याच्या रोशनाई ने भरते
तू ऍडमिशन चे पैसे नको घेऊ ना मग
सोबतच दानपेटी पण उचलून टाका
तुमच्या कॉलेज मध्ये गरीब विद्यार्थ्यांन कडून काय फीस आकारली
साई मंदिरात दान देण पण बंद करा हे कधी म्हण ार विखे साहेब तुमची आणी सर्व देशातील आमदार खासदारा ची पेन्शन ,भाटे , सोई सुविधा बंद करण्यात यायला हवी हे काय गरीब नाहीत
❤️❤️ मशिदी चर्च या सगळ्याचे पण पैसे सरकारात जमा करा ना मग फक्त मंदिरच का?
दादांचे विधान स्पष्ट आहे - गरजूंना मदत हवी पण भिकाऱ्याचे सोंग घेणाऱ्यांमुळे स्थानिकांचा त्रास वाढत आहे.
आज एकही साधुसंत नाही ज्यांनु संत तुकाराम महाराज किंवा संत ज्ञानेश्वर यांच्या सामाजिक बांधीलकी चेकार्य पुढे करत आहे.
सुजय विखे यांनी अन्नछत्राच्या मुद्द्यावर भाष्य करताना भिकाऱ्याचे सोंग घेऊन शिर्डीची शांतता भंग करणाऱ्यांना लक्ष्य केले.
सुजय विखे यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास होत आहे. त्यांनी दिलेल्या विधानाचा मुख्य उद्देश शिर्डीच्या पवित्र स्थानाचे संरक्षण करणे हा आहे.
अगदी बरोबर
सुजय दादा जे बोलले ते खऱ्या गरजूंवर नव्हे तर भिकाऱ्याचे सोंग घेऊन शिर्डीचे वातावरण बिघडवणाऱ्यांवर होते.
हा ठरवून गेम आहे संतोष देशमुख यांच्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे
आमदाराचे पेन्शन बंद करा आणि त्या पैशातून शिक्षण फ्री करा
आमदार खासदार यांची संपुर्ण सवलती पेंशन बंद करा
आता हे काय नविनच भक्त अन्नदानासाठी मोठ्या रक्कमा देतात आणि अन्नदान करतात साईबाबा अन्नदान करायचे हे माजी खासदार शिक्षण सम्राट विसरले अन्नदान श्रेष्ठ दान हिच बाबांची शिकवण.माजी खासदार साहेबांनी भारत देशात भिकारी बेरोजगारी दिवसेंदिवस का वाढत आहे यावर लक्ष द्याव...भक्तांच्या भावनाचां हे राजकारणी राजकारण करतात यांच योगदान मात्र शुन्य असत अतुट सत्य श्रध्दा सबुरी ...सबका मालिक एक प्रसादालया दिल जाणार भोजन हे प्रसाद स्वरुपात दिल जात प्रसाद विका हा माजी खासदराचा अजब गजब फतवा...शंभर टक्के चुकीचा शिर्डीचे चालक मालक फक्त साईबाबा आहेत तेच ठरवतील अन्नदान विकायचे का ? काय काय विकता साहेब एअर पोर्ट विका रेल्वे विका ....सगळ विकणारांना आता प्रसाद पण विकावा वाटतोय हे दुर्देव.
मोफत अन्नछत्र बंद करून त्यातून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग शिर्डी व परिसरातील गोरगरीब व गरजू मुला-मुलींच्या शिक्षणासाठी करावा. मोफत अन्नछत्र बंद झालेच पाहिजे, त्यामुळे भक्तांना प्रसादाचे खरे महत्त्व समजू शकते.
आमदार लोकांचीच पेंशन फंड उद्योग बंध करा
राज्य सरकार ने भिकाऱ्या साठी भिकारी आश्रम उघडा वे तिथं तयांची सोय करावी
दादा म्हणाले की भिकाऱ्याचे सोंग घेणाऱ्यांमुळे शिर्डीची पवित्रता कमी होते आणि याला आळा घालणे गरजेचे आहे.
श्री सुजय राधा कृष्ण विखे पाटील निही झैयै मोफत झैवन बंद करा भर पोट झैवन भाविक रहायो किवा फ्रिरसति राहो 25भोजन शुक्ल भर पोट झैवन घेतला पाहिजे हैयस पैसा संस्था लाया मंदिर किवा मंदिर कढुण समिता हायै साई टँशट चा तिथै सुधा अनुदात दैता यिण जी
नाममात्र 10 रुपये शुल्क घेऊन जेवन द्यायला हरकत नाही कारण त्या पैशाचा समाजासाठी चांगल्या गोष्टीसाठी ऊपयोग करता येउ शकतो
बरोबर मागणी आहे.
Good
भक्त प्रसाद म्हणून ग्रहण करता श्रद्धा आहे म्हणून ते भक्त देश भरातुन येतात ते भिकारी नाही ते बाबां च्या झोळीत दान करतात
शिक्षणाच्या बाता करता.. आपल्या शाळा.. संस्था मध्ये ,..दिड लाख रुपए..घेता ते मोफत करा..
ये बाबा खावूदेकी गोरगरीब तुझाच का पोटात दुखतय . साईबाबा ना सगळ दिसतय.ते बघुन घेतील. तू नकोस काळजी करू.
या विखेचा पगार आणि पेन्शन बंद करा
देवस्थानावर विश्वस्त यांचेच. तिथे पैसे खाणार. पेड पास साठी पैसे घेणार. दानपेटीत दान घेणार.
आणि लोकांना भिकारी म्हणता आहेत. प्रश्न तर लोकांना पडला पाहिजे की खरी गरज कोणाला आहे.
हाॅटेल व्यवसाय जोरात चालावा म्हणून विखेची खटपट.यांच्या शिक्षण संस्थेच्या शाखा मध्ये किती गरीब मुलांना फुकट शिक्षण दिले ते आधी सांगा मग उपदेश करा.😂😂
हजारो हजारो एकर जमिनी आहेत तुमच्याकडे साहेब सगळे आमदार खासदार कडे सगळ्यांनी भ्रष्टाचार बंद करायचं ठरवलं आणि शिक्षण केलं तर कोणालाच इंग्लिश मीडियमला शिकण्याची गरज पडणार नाही सगळे मुले सुशिक्षित होती शाळेकडे लक्ष द्या बाकीच्या गोष्टीकडे लक्ष न देता शिक्षण मजबूत करा
सुजय पडला बर झालं
तू आमदार आहेस ना तर राजकारण करू नको मंदिरामध्ये तू तुझा राजकारण बघ मंदीर हे फक्त आमच्या सामान्य लोकांचा आहे समजलं काय रे
शिर्डी आणि परिसरातील गुन्हेगारीला हे भिक्षेकरी कारणीभूत ठरत आहेत.
शिर्डित याच हॉटेल आहे वाटत ते चालत नाही बाबा जेव्हा होते तेव्हा पण बाबा स्वता खिचडी भक्ताना देत असत
सुजय विखे काय खिशातून खाऊ.घालतात. का? याचीच पगार बंद करा....भाविकांच्या पैसितून जेवण मिळते...😊😊😊😊😊
बाबांना कुत्रे प्यारे होते आहे हे तर भक्त प्रसाद घेतात काय वाईट हे
सरकारने सर्व मुलांना शाळेत शिक्षण मोफत द्यावे ही नम्र विनंती सरकारला शिक्षणासाठी कोणाकडून पैसे घेऊ नये अस सरकारने करायला पाहिजे
तुमच्या घरात 2-2 मंत्री आता पर्यंत भरपूर कमावले ना. तुम्ही करांना गरीब मुलांना मदत, गरीब लोकांना मिळू द्या अन्न दान.
बरोबर हिंदू लोकांचा पैसा हिंदू धर्मासाठीच वापरला पाहिजे
Gapp fuktya
साई प्रसाद का तू तुझ्या घरातला नाही देत कडधान्य आम्ही जनतेचे दान करतो ते काही लोकांना भेटून दे म्हणून आम्ही दान करतो समजला का तुझ्या घरातलं जेवण नाही मी जेवत खातो आणि हागतो समजलं काय आमदार
सामान्य माणूस जेवतो तिथं बंद नका करू हे चुकीचं होईल...
साईबाबाने सुजयचे अशा बोलणेमुले पराभव करणेचा प्रसाद दिला आहे तरी आता बोलताना सुधरावे
आमदारांची खासदारांची फी बंद करा गरीब मुलांना देवस्थान वाटा आमदार चा पगार खासदार चा पगार कमी करा गाड्या सूर्य वगैरे सगळे त्यांना किस पगार गरीब मुलांना खर्च करा देवाचा प्रसाद कमी करू नका कुठेच गोरगरिब खाऊन जातात
याच पेन्शन बंद करा
आमदाराची पेंशन बंद करा
तुमच्या खाजगी शिक्षणसंस्थेने गरिबांसाठी काय केलं? यावर आधी बोला. स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून.
साहेब गोड गोरगरीब लोकांना पोटाला अन्न भेटतात का पोटात दुखते का तुम्हाला हजारो करोडची जमीन हडप करतात आमदार खासदार तेव्हा दिसत नाही का आमचे सरकारने हॉटेलमध्ये न जेवता फुकट जेवण भेटते गरीब लोक काय करणार दहा-बारा हॉटेल खोलायचेत वाटतं साहेब तुम्हाला
आमदार खाजदार यांचा ही पेन्शन बंद करा
लोक श्रद्धा सबुरी साठी येतात दान धर्म करतात जेवुद्याकि थोड त्याचात काय बिघडल
दादा चांगल्या भावनेतून बोलले
यात काय चुकीचं दादा बरोबर बोलले 🚩
Changle vichar ahet
बरोबर मोफत वृत्ती नको पण फक्त11 रुपये घ्यायचं जेवण च, टोकन म्हणून.❤
मोफत वृत्ती नको मंग लाडक्या बहिणीचे पैसे कसे चालतात . तुमचे दादा काय खिशातले पैसे देतात का
आमचे लाडके दादा कृपया असे बोलू नका 🙏
Vip जेवणाचे 30रु घेता तो पैसा कुठे जातो
तुझे वडील पण खासदार होते त्यांनी काय केलं महाराष्ट्राचे भले ते पण सांग जरा लोकांना जेवण बंद करायला
तुम्ही गरीब मुलांना स्कूल ला ऍडमिशन द्या ना मग
प्रसाद आहे तो चालू ठेवला पाहिजे
Prasad Mhanun Khanaryacha Apaman Karu Nako.
all right patil
हे। लोक। काहीही। बोलतात।
चैनल वाले। ऐवढेच। मसाला लावुन
तेच तेच बातमी। दाखवून दिली जाते
नंतर त्यांनी त्यांना। प्रसिद्धी मिळते बाकी
काही नाही
चिखल झाला आहे
काही भक्त तर एक दोन महिने चे तिकीट काढून देत होते
मंदिराच्या दान पेटीत दान न टाकता भीक्षेकरयांना दान द्या 😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜
आयडिया देणारे गप बसा तुमच्या पदरचेआहेत का पैसे. शिक्षणाचा खर्च सरकारं करणार ते त्यांचं काम आहे. दत्त देवस्थानात. अन्नदान प्रथम
भाषा बरोबर नाही .जन्मदातांची जिम्मेदारी नाही काय .😮
तुम्ही खर्च करा मग.