स्वामी स्वरूपानंद पावस हे ३० वर्षांचे असताना खूप आजारी होते. त्यावेळी त्यांनी जगदंबा मातेची आराधना केली आणि त्यांना १६२ साक्या सुचल्या. त्या लिहून झाल्यावर त्यांचे ' अमृतधारा ' या नावाचे पहिले पुस्तक ( काव्य ) तयार झाले. आपले कथाकथन चालू असताना मला सप्तशतीचे श्लोक आठवतात.कवच अर्गला कीलक, रात्रीसूक्त तीनही चरित्र , तीन रहस्य या गोष्टींची उजळणी होत जाते. देवी भागवत खरोखरच श्रवणीय आहे.बासरी आणि हार्मोनियम वादन यांना त्यांची कला दाखवण्यासाठी संधी दिली जाते तशीच तबला वादन करणार्यांना पण मिळावी. सर्वांना नमस्कार!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
🌺श्री जगदंबा उदयोस्तु 🙏🙏🙏🌺
🌺अप्रतिम🙏 धन्यवाद 🙏🙏🙏🌺
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🙏
श्री राम जय राम जय. जय राम
Jagadamba Mata ki Jai
अप्रतिम. प्रवचन संपूच नये असे वाटते.
जय जगदंब🙏🙏🌹
भगवती जगदंबा माता की जय. 🙏🏻 🙏🏻 आदरणीय श्री मकरंद बुवांना नमस्कार. व आयोजकांचे खुप खुप आभार.. असेच पुढचे प्रवचन ऐकायला मिळाले तर फार बरे होईल.
जय जगदंब
श्री जगदंबा मात की जय🙏🙏🌹🌹
नमस्कार बुवा सर्व उत्तम
Jay sdguru khupc sundar ktha koti koti prnam mharaj
ओम नमः भगवती माता❤
पुढील कार्यक्रम माहिती समजली तर आम्हाला प्रत्यक्ष अनुभव कीर्तनाचा घेता येईल
देवींची पूजा खूप छान केली आहे🙏कोटी कोटी प्रणाम 🙏आयोजकांचे मनापासून अभिनंदन 🙏
आदरणीय मकरंद बुवा प्रवचन छान. आपल्याकडून आम्हाला ऐकायला मिळते आम्ही भाग्यवान. आपले आणि सहकाऱ्यांचे धन्यवाद आणि नमस्कार जय अंबे माता नमस्कार
जय सदगुरू 🎉🎉
आदरणिय श्री मकरंद बुवा कोटी कोटी प्रणाम 🙏
🙏🙏🌹
Nathanch ani girijabai nch gost kiti chan sangitlat , dhanny aahet girijabai.dandavat namaskar.
🙏भगवती श्री जगदंबा माता की जय 🙏
🙏💐🙏जगदंब 🙏💐🙏
जय जय रघुवीर समर्थ
Jay Jagdamba Mata.
Go grass Chan mahiti
👌
अप्रतिम निरूपण
आपल्याकडून अभंग ऐकाताना समाधान मिळते
🙏🙏 नमस्कार करतो बुवा