युट्यूबवर ऐकून पण मन प्रसन्न होते 🙏🍁 देवी भागवत फारच सुंदर श्रवणीय आहे. मी पहिल्यांदा ऐकत आहे. खूप छान. बुवा आपणांस कोटी प्रणाम 🙏🌹 आपण किती अभ्यास केला आहे आपल्या त्या एकात्मता, एकाग्रता आणि लक्षात ठेऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी शक्तीस नमस्कार 👏👏👏👏
ज्यांना अध्यात्माची आवड असते तेच कथा किर्तनाला जातात दुसऱ्यांना त्रास दायक, विघ्न संतोषी माणसं कथा किर्तनाला जात नाहीत जगदंबेनी कृपा करावी व चांगल्या माणसां बरोबरच अशा माणसांनाही कथा किर्तनाला जाण्याची बुद्धी द्यावी जगदंब जगदंब जगदंब 🙏🙏🙏🌹
🪻🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪻
श्री जगदंबे उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु🙏🙏🙏
🪻🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪻
Jay mahalaxmi mata 🌹🌹🙏🙏🙏buvana koti koti naman🙏🙏🙏
युट्यूबवर ऐकून पण मन प्रसन्न होते 🙏🍁 देवी भागवत फारच सुंदर श्रवणीय आहे. मी पहिल्यांदा ऐकत आहे. खूप छान. बुवा आपणांस कोटी प्रणाम 🙏🌹 आपण किती अभ्यास केला आहे आपल्या त्या एकात्मता, एकाग्रता आणि लक्षात ठेऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी शक्तीस नमस्कार 👏👏👏👏
जय जगदंब 🙏🙏🌹
ज्यांना अध्यात्माची आवड असते तेच कथा किर्तनाला जातात
दुसऱ्यांना त्रास दायक, विघ्न संतोषी माणसं कथा किर्तनाला जात नाहीत
जगदंबेनी कृपा करावी व चांगल्या माणसां बरोबरच अशा माणसांनाही कथा किर्तनाला जाण्याची बुद्धी द्यावी
जगदंब जगदंब जगदंब 🙏🙏🙏🌹
आदरणीय मकरंद बुवा कथा सुंदर. सारखे ऐकत राहावे वाटते. खुप माहिती मिळत आहे. आपल्या सर्वांचे आभार आणि नमस्कार. जय जगदंबा माता नमस्कार
उदयोस्तु जगदंब
श्री जगदंबा माता की जय🙏🙏🌹🌹
Buva Namaskar 🙏 🙏 🙏
जय जय रघुवीर समर्थ
Om namo bhagvate vasudevay Radhe radhe 🙏
Namaskar बुवा
आदरणीय श्री मकरंद बुवा तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
श्री देवी भागवत ची संहिता वाचणारे श्री.गोविंदराव मांडवगणे यांना कोटी कोटी प्रणाम 🙏त्यांच्या अनमोल सेवेला शतशः प्रणाम 🙏
🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏
Om namo bhagvate vasudevay Radhe radhe 🙏
नमस्कार गुरुदेव
बुवा राजा हरिश्चंद्र व सुकन्या कथा प्रसंग सुंदर वर्णिला...ओघवती वाणी.सा.नमस्कार
आपण सांगितलेला आश्विनीकुमारांचा डोळ्यांचा मंत्र अतिशय उपयुक्त आहे.बुवा आपल्याला साष्टांग दंडवत.
आदरणिय श्री मकरंद बुवा कोटी कोटी प्रणाम 🙏
धन्यवाद महोदय ।
मकरंद बुवा,आपल्या मुखातून कितीही ऐकले तरी समाधान होत नाही.आपल्याला आणि सर्व आयोजन करणाऱ्यांना शतशः धन्यवाद.अंबा उदयोऽस्तु।
जय सदगुरू 🎉🎉
🙏भगवती श्री जगदंबा माता की जय 🙏
Khoop chan. Shravaniya.🌹🙏
अप्रतिम निरूपण
👏
🙏💐🙏जगदंब नमस्कार 🙏💐🙏
आख्यान फार सुन्दर वाटले
Jay Jagdamba Mata.
😂सुश्राव्य कीर्तन सुंदर जय जगदंब
Jay jagdamba
⭐⭐⭐🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏 नमस्कार करतो बुवा
ही देवी भगवत कथा १ल्या दिवसापासून अप लोड करा म्हणजे सलग श्रवण करता येईल जय श्रीराम जगदंब प्रसन
डोळ्यांचा मंत्र आम्हाला कुठे वाचायला मिळेल
बुवा तुम्ही जे सांगता ते खूप शिकण्यासारखे आहे पण ज्यांनी हे ऐकायला पाहिजे ते ऐकायला जात नाहीत 😢
भाग दोन पाहिजे. दिवस सहावा
You ट्यूब वर आहेत सर्व
🌹🙏🙏🌹 जय जगदंब
🙏🙏
🙏🙏🌹