तिकोना किल्ला (Tikona Fort) : पवन मावळातील घाटवाटांचा पहारेकरी !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 640

  • @JeevanKadamVlogs
    @JeevanKadamVlogs  4 ปีที่แล้ว +180

    नमस्कार, आजपर्यंत तुम्ही सर्वांनी कॉमेंट्स मार्फत खूप प्रेम दिले आता फक्त एकच विनंती...आपले व्हिडिओ फक्त मनोरंजन नसून माहितीचा खजिना आहे, त्यामुळे तो अजुन जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, हीच एक छोटीशी अपेक्षा. धन्यवाद ♥️🙏🚩 जय शिवराय

    • @abhijeetborse
      @abhijeetborse 4 ปีที่แล้ว +1

      खूप मस्त भाऊ vlogs 🚩👍🙏 पंमच्र साठी टुब लिक्वीड वापर

    • @sagarbhosale8700
      @sagarbhosale8700 4 ปีที่แล้ว +1

      Dada are next trek la aamhala pan joine karaychy tula

    • @Ramdongarenfg
      @Ramdongarenfg 4 ปีที่แล้ว +2

      Sir tadoba safari cha video

    • @dnyaneshwarabhang4041
      @dnyaneshwarabhang4041 4 ปีที่แล้ว

      खूप भारी आहे व्हिडिओ आणि जगदीशची dronography,,👌👌

    • @Ramdongarenfg
      @Ramdongarenfg 4 ปีที่แล้ว

      Sir tadoba safari video kara

  • @abhinandanlavand9682
    @abhinandanlavand9682 4 ปีที่แล้ว +86

    अश्या मावळ्यांच्या वेशात प्रत्येक गडावर असायला पाहिजेत नाद खुळाच की🔥🔥🔥

  • @poojabhandwalkar8108
    @poojabhandwalkar8108 4 ปีที่แล้ว +20

    जीवन दादा, तुझे व्हिडिओ खूप महिन्यापासून पाहतेय पण कधी कमेंट नाही केली. पण आज खूप इच्छा झाली..ही माझी TH-cam वरची पहिली कमेंट तुझ्या व्हिडिओ ला....खूप छान काम करतोयस...आणि हो.. महाराष्ट्र खूप सुंदर आहे... नेहमीच राहील.... 🙂... तुझी साताऱ्यातील च एक बहिण..

  • @swapnilingle2098
    @swapnilingle2098 4 ปีที่แล้ว

    आवडला खूप तुझा व्हिडिओ, शिवरायांचा महाराष्ट्र आपला गडकिल्ल्यांचे संवर्धन हे वैभव सुस्थितीत पुढच्या पिढीला सोपवणे हे जरुरी आहे, गडकिल्ल्याचे संवर्धन होणे फार आवश्य सरकार दरबारी प्रयत्न होणे गरजेचे
    एक गडप्रेमी
    जय शिवराय
    जय महाराष्ट्र

  • @raviuthalevlog
    @raviuthalevlog 4 ปีที่แล้ว

    विषयच नाय खूप छान, तसेच मावळ्यांच्या वेशातील काकाना व तुला हि धन्यवाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 धन्यवाद

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 4 ปีที่แล้ว +1

    जीवन दादा खुप छान व्हिडीओ सादरीकरण तिकोणा किल्लावर अप्रतीम सुर्योदया चे दर्शन झाले तसेच द्रोनाचार्य नी अप्रतीम कामगीरी बजावली खुप सुंदर दुश्य पहायला मिळाली तिकोना किल्ला खुप सुंदर आहे तुमचे आसेच नवनवीन व्हिडीओ पहायला मिळोत 🙏🙏👌👌👍👍

  • @beberojgarengineer496
    @beberojgarengineer496 4 ปีที่แล้ว

    तुझे हे विडिओ youtube वरचे सगळ्यात भारी अन प्रोत्साहन देणारे , विचार करायला लावणारे विडिओ आहेत , how many time I watched i feel positive fresh and energetic .खूप शुभेच्या ।।।।।

  • @opac805
    @opac805 4 ปีที่แล้ว +1

    भटकंती करणाऱ्यांसाठी गडावर सूर्योदय बघणे म्हणजे सुखंच😍😍😍 लोहगडावरील सूर्योदयाच्या आठवणी ताज्या झाल्या. खूप छान जीवन दा 👏👏👏🙏

  • @anantzad5699
    @anantzad5699 4 ปีที่แล้ว

    निसर्गरम्य ठिकाण प्रत्यक्ष बघीतल्याचा आनंद मिळाला !

  • @kajalchavhan4285
    @kajalchavhan4285 4 ปีที่แล้ว +21

    नेहमी प्रमाणेच भारी विडिओ👌👌🤞

  • @paddy001ist
    @paddy001ist 4 ปีที่แล้ว

    नेहमी प्रमाणे कडक विडिओ भावा एक नंबर👍👌👌

  • @rameshmahajan366
    @rameshmahajan366 4 ปีที่แล้ว +1

    किती कळकळीने तुम्ही माहिती सांगता. आम्हा पुणेकरांना तिकोना किल्ला आणि परिसर वेड लावतो!किल्ल्याच्या आकाराचे तर अप्रूप वाटते. तुमच्या खांद्यावर बसून सर्व पहायला मिळाले. आमच्यासारख्या ज्येष्ठांना ही पर्वणीच आहे. तुमचा उपक्रम असाच चालो!

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 2 ปีที่แล้ว

    एका शब्दात सांगयचं म्हटलं, तर जबरदस्त 👌👌👌👌👌🙏

  • @swapnilpawar7899
    @swapnilpawar7899 4 ปีที่แล้ว +38

    खूप आवडला दादा विडिओ😍😍😍
    तिकोना वरून येताना आमचा ग्रुप तुम्हाला भेटलेला तो मुलगा मी😊

  • @prashantthombare9698
    @prashantthombare9698 4 ปีที่แล้ว +6

    Just Refresh my mood with this...पुन्हा एक नवीन किल्ला👍❤️

  • @deepakkasar8908
    @deepakkasar8908 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम भावा फार सुंदर प्रकारे तू आपल्या राज्यांच्या गड किल्ल्यांची म्हाहिती तू आमच्या पर्यंत पोहचवतो . धन्यवाद.

  • @pratikkulkarni4929
    @pratikkulkarni4929 4 ปีที่แล้ว

    काय सुरुवात केलीये vlog ची अप्रतिम
    ते drone shots अप्रतिम एकाद्या चित्रपटाला साजेसे असेच
    असेच गडकिल्ले savwadharan करुयात आणि निसर्गाचा मान राखत अशीच भटकंती सुरू रहावी असेच उत्तम vlogs bagavyas मिळावे

  • @kirtiavinashnatekar7303
    @kirtiavinashnatekar7303 4 ปีที่แล้ว

    नेहमीप्रमाणेच उत्तम आणि भन्नाट व्हिडिओ.खूप उत्तम चित्रीकरण.👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @shubhamdevghare7684
    @shubhamdevghare7684 4 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय🙏🚩
    दादा तु खुपच छान कायँ करतो कारण तुझा व तुमचा या टिम मुले आम हा सवॉना हे गड किलै बघता आले व त्या बदल बराचसा इतिहास जानता आला...आणि तु असेच नवनवीन विडिओ आम हा सवॉ पर्यंत घेऊन ये...आमचा खुप सपोर्ट आहे तुला.....धन्यवाद 😇

  • @Hollywoodbollywood.movies
    @Hollywoodbollywood.movies 4 ปีที่แล้ว

    दादा मी नाशिक मधुन आहे
    जीवन दादा मस्त व्हीडीओ
    हे काम फक्त तुच करु शकतोस
    प्रत्येक मानसाला वीचार पडलेला असतो की आपला जन्म का झालाय
    आपल्याला देवाने कोणते कार्य करन्या साठी जन्म दीलाय
    तुला कदाचीत ह्याच कार्या साठी महाराजांनी जन्म दीलाय
    ज्या गड कील्यांचे नाव सुध्दा कोनाला माहीत नाही जे कील्ले आजुन पण खुप लोकांना माहीत नाही ते तु व्हीडीओ च्या स्वरुपात लोकांन पर्यंत पोहचवतोय
    खरच धन्यवाद दादा♥♥
    Maharaj Always bless you Bro ♥♥

  • @prodevidas
    @prodevidas 3 ปีที่แล้ว

    मस्त्त... लय भारी.. नेहमीप्रमाणे सुंदर व्हिडिओ

  • @psd4582
    @psd4582 4 ปีที่แล้ว

    हा विडिओ मस्तच वाटला.. छान माहिती दिली.. मस्तच छान..

  • @gurunathbhoir6643
    @gurunathbhoir6643 4 ปีที่แล้ว

    खूपच आवडला आणि तुमची सर्वांची टेक खूपच भारी आहे आणि नेक्स्ट भटकंती साठी best of luck

  • @pujaandre1175
    @pujaandre1175 4 ปีที่แล้ว +1

    उगवता सूर्य ते पण सह्याद्रीच्या कुशीत , वाह दादू , लई भारी vid 👌👌Much much love ❤️

  • @MarathiTravelVideos
    @MarathiTravelVideos 4 ปีที่แล้ว +7

    दादा तुम्ही खुपचं छान काम करत आहात,
    तुमचे विडीओ खूपच सुंदर असतात.
    मी दुपारच्या वेळी ऑफिसच्या कामातून वेळ काढून तुमचे विडीओ दररोज पाहतो.
    तुमचे विडीओ पाहत असताना मला वाटतं की मी पण त्या ठिकाणी फिरत आहे.
    मला फिरायला खुपचं आवडतं,
    दादा तुम्ही असेच विडीओ बनवत रहा.

  • @omkarnarkar736
    @omkarnarkar736 4 ปีที่แล้ว

    खुप वाट बघायला लावलीस
    दादा... जबरदस्त व्हिडिओ

  • @subodhjadhav4367
    @subodhjadhav4367 4 ปีที่แล้ว +1

    दादा तिकोना ट्रेकचा छान व्हिडीओ केला, ड्रोनमुळे संपूर्ण किल्ला पाहायला मिळाला, आम्हाला पण अशी गड किल्ले फिरण्याचा छंद आहे

  • @girishtalekar4189
    @girishtalekar4189 4 ปีที่แล้ว

    Khup chan video... Asech chan ani mahiti puravnare video dakhva aamhala.... Pudhchya vatchalisathi khup khup shubhechya bhavu....👍👍

  • @bhimappamagadum5138
    @bhimappamagadum5138 4 ปีที่แล้ว +34

    Hi goodmorning this is bhimappa Magadum presently staying in bangalore
    I can understand marathi
    I have seen many of your treckking videos. I got impressed by your videos sir.
    My native belgaum

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  4 ปีที่แล้ว

      Thanks, it means a lot 🙏

    • @roopali3369
      @roopali3369 4 ปีที่แล้ว

      Belgavkar.. Share Kara.. Mee Nipani.. Bhavu namaste

  • @rohitkumbhar72
    @rohitkumbhar72 4 ปีที่แล้ว +1

    सह्याद्रीच्या अनोळखी अस्तित्वाची जाणीव झाली🚩🚩🚩 Kaddk video of the year 😍😍

  • @amolgadepatil5044
    @amolgadepatil5044 4 ปีที่แล้ว

    खुपच छान व्हिडीओ दादा सूर्यदर्शन अप्रतिम गडकिलयांची अवस्था बघून खुपच वाईट वाटतं पुरातन खात्याकडून निधी येतो व तो किती खर्च केला जातो गडकोटांकडे लक्ष्य दिले पाहिजे सरकारने

  • @ninadpatwardhan251
    @ninadpatwardhan251 4 ปีที่แล้ว +23

    "सरकार अनुदान देत नाही " ह्या पेक्षा वाईट परीस्थिती अजून काय असू शकेल. 🌷सलाम ह्या काकांना 🙏⚘

  • @nareshkadam2612
    @nareshkadam2612 4 ปีที่แล้ว

    नेहमीसारखाच अत्यंत अप्रतिम व्हिडिओ.... धन्यवाद जीवन दादा ........ आणि अशीच अप्रतिम व्हिडीओ आमच्यासाठी बनवत रहा..

  • @rohit2198
    @rohit2198 4 ปีที่แล้ว

    Ajun aik best vlog...dhanyavad. amhi tikona killa kelay pn tumachya najretun baghayala ajun maja aali🙏🙏

  • @babasomahadik2288
    @babasomahadik2288 4 ปีที่แล้ว

    Apratim Maharashtra che daidipyamaan vaibhav..............Jai Shivrai.

  • @vaibhavbatawale6722
    @vaibhavbatawale6722 4 ปีที่แล้ว +3

    सुपर झाली ही पण व्हिडिओ 1 नंबर

  • @jayatewankhede672
    @jayatewankhede672 3 ปีที่แล้ว +1

    मराठी Bear Grylls .. khup mast dada

  • @vashishthakatare677
    @vashishthakatare677 4 ปีที่แล้ว +1

    एक नंबर दादा 🚩 🚩🚩🚩🚩

  • @rutvikpatilcreations1503
    @rutvikpatilcreations1503 4 ปีที่แล้ว

    तिकोणा किल्ला खूप मस्त होता दादा ,घरी बसल्या हा किल्ला बघायला मिळाला व प्रत्येक किल्ल्यावर असे मावळे व अशा गडकिल्ल्यांसाठी काम करणाऱ्या या संस्थानां माझा मानाचा मुजरा ....drown shoots 1 no hote😍😍😍

  • @namitamusale2047
    @namitamusale2047 4 ปีที่แล้ว

    Khupach bhari video aahe, keep it up👌👍👍

  • @AkshayPanchlote
    @AkshayPanchlote 4 ปีที่แล้ว

    Suryodayacha manmohak najara.... wow ..... lay bhari dada

  • @jyotialhat6704
    @jyotialhat6704 4 ปีที่แล้ว +1

    जीवन भाऊ तुम्ही खरच खूप छान माहिती देताय खुप भारी वाटत जय शिवराय

  • @kameshjadhav3951
    @kameshjadhav3951 4 ปีที่แล้ว

    दादा तुम्ही खूप छान काम करत आहात....
    आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे... असेच काम करत रहा...
    आणि आपल्या महाराष्ट्र चं नाव मोठे करा...
    धन्यवाद🚩🏕️

  • @karanhengade6575
    @karanhengade6575 4 ปีที่แล้ว +1

    एक बिस्किट दोन खारी आपला दादा लई भारी😊

  • @tejashalde1423
    @tejashalde1423 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @dipakswamishorts
    @dipakswamishorts 4 ปีที่แล้ว

    खूप चांगली माहिती दिलेली आहे असेच देत रहा.

  • @dikshantnimbalkar
    @dikshantnimbalkar 4 ปีที่แล้ว +1

    Ek no. Video hota jeevan dada drone anne camera shots khup chan hote

  • @varshamane4454
    @varshamane4454 4 ปีที่แล้ว

    Bhari dada........atvan jagi keli .........waaaaa

  • @anantawaghamare845
    @anantawaghamare845 4 ปีที่แล้ว +1

    नाईस मित्रा जय भवानी जय शिवाजी

  • @pallavimalgaonkar2452
    @pallavimalgaonkar2452 3 ปีที่แล้ว

    आणि आत्ता सलग 2 विडिओ पाहिले जीवन तुमचे.फार छान चित्रीकरण आणि माहितीपूर्ण!👍माझी मोठी मुलगी आजच हरिषन्नद्रला गेली आहे मला जात नाही आलं म्हणून तुमचा विडिओ पाहिला😊👍

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 4 ปีที่แล้ว +1

    Dada truly great nature freak em no. Video and music😃😃👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @ajaywalke4498
    @ajaywalke4498 4 ปีที่แล้ว +20

    Full ijjat re Dada Tula
    Love you

  • @Pbnkd
    @Pbnkd 4 ปีที่แล้ว

    माझा राजा खरंच ग्रेट होता ...जय शिवराय

  • @madhurakushte3119
    @madhurakushte3119 4 ปีที่แล้ว

    Hi
    Khup chhan jhla video 👌 👌 👌
    Test mavale bhari vatat hote
    Tujhya sobat gad kille baghtana, khup chhan vatat,. Thodya velastahi vatat ki aapn tyach kalat gelo, abhiman vatto kharch ,aapn Marathi aslyach.
    Chatrapti shivaji mahraj ki jay🚩
    Thanks

  • @arjundeore6931
    @arjundeore6931 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान दादा आवडला विडिओ

  • @shubhamborkar7782
    @shubhamborkar7782 4 ปีที่แล้ว

    Dada tumhi getelele
    Drone shot khup जबरदस्त आहे...
    प्रत्येक भारतीयाने शिवदुर्ग भेट दिलीच पाहिजे

  • @aniketmane9226
    @aniketmane9226 4 ปีที่แล้ว

    सर आपले सगळे विडिओ मला खूप आवडतात जय शिवराय 🚩🚩🚩शिवभक्त अनिकेत माने

  • @amitmahtre6807
    @amitmahtre6807 4 ปีที่แล้ว

    एक नंबर विडियो चांगली माहिती दीली आहे

  • @anjalikhandait5324
    @anjalikhandait5324 4 ปีที่แล้ว +2

    Without watching like👍👍👍कारण दादाचा नाद नाही करायचा🤜💪💪

  • @ravindrabaraskar3668
    @ravindrabaraskar3668 4 ปีที่แล้ว

    Mastta aahe Killa .......Thanks for you make this video

  • @priyatambe5949
    @priyatambe5949 4 ปีที่แล้ว

    Khop chan video dada ani Tujy video maduna khop information miltata.👍👌

  • @pratikjagadale3216
    @pratikjagadale3216 4 ปีที่แล้ว

    लय च भारी दादा👌👌👌

  • @dagduingle1601
    @dagduingle1601 4 ปีที่แล้ว

    Wow ............ superb looks very nice video clips I'm like my dear ............. thanku aloute

  • @Shreyfilms
    @Shreyfilms 4 ปีที่แล้ว +1

    Waah bhau Waah... Sakal Sakali JKV Vlogs baghaychi majach vegli...

  • @vidyaamle8516
    @vidyaamle8516 4 ปีที่แล้ว

    सुर्य दर्शन खुप छान वाटले दादा

  • @moody24
    @moody24 4 ปีที่แล้ว

    Khup Chan video and killa pan khup sunder aahe

  • @maheshdakhore
    @maheshdakhore 4 ปีที่แล้ว

    Khoop cha tikona gad! Thanks Jeevan

  • @musaddiqmomin3508
    @musaddiqmomin3508 4 ปีที่แล้ว

    UIC family aur jeevankadam ka bolog aur Mumbaikar nikhil dil ka bahut pass hute han bhai love from ❤️

  • @mscreation9588
    @mscreation9588 4 ปีที่แล้ว

    झक्कास सर अप्रतिम..............

  • @pubgpubg6688
    @pubgpubg6688 4 ปีที่แล้ว

    Drone shot ek no...feel yetoy bagtani mast asa

  • @vishalkarambelkar2981
    @vishalkarambelkar2981 4 ปีที่แล้ว

    मस्त लय भारी.
    एकदा नक्की जाणार.

  • @TaporiSala8952
    @TaporiSala8952 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद jkv परिवार... आणि दोन मावळ्यांना माझा मानाचा मुजरा.....🙏🙏🙏

  • @pankajsontakke4024
    @pankajsontakke4024 4 ปีที่แล้ว

    खुप सुंदर असा त्रिकोनी किल्ला

  • @parthpatilvines2075
    @parthpatilvines2075 4 ปีที่แล้ว

    जीवन दादा एक नंबर 🚩🚩🚩

  • @omkarghadage2079
    @omkarghadage2079 4 ปีที่แล้ว +1

    Drone shots ekdam bhari

  • @rkvideos8010
    @rkvideos8010 4 ปีที่แล้ว

    खूप दिवसांनी एकदम कडक विडिओ

  • @premkumar9595
    @premkumar9595 4 ปีที่แล้ว +1

    Bhai hindi mey banao...plz...mey Odisha sey hu......kuchh samajhe mey nahi a rahi hay......wow....hamara itihas kitnna mahan hayyyyyyyy......jay sivaji...jay bhabani

  • @SoftMotivationalCorner
    @SoftMotivationalCorner 4 ปีที่แล้ว +1

    Ek no video 👌👌

  • @बाबासाहेबबर्डे-र1ड

    Lay mja yete video bghayla khup छान

  • @nileshpatil9884
    @nileshpatil9884 4 ปีที่แล้ว

    Dada mast video ahe asech banavat raha......🤞🤞🚩

  • @avinashbendale
    @avinashbendale 4 ปีที่แล้ว

    सलाम श्रीशिवदुर्ग संवर्धन.. सलाम सह्याद्री प्रतिष्ठान..जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳

  • @yashdesale3752
    @yashdesale3752 4 ปีที่แล้ว

    Ek no bhava🔥🚩🚩

  • @bhimappamagadum5138
    @bhimappamagadum5138 4 ปีที่แล้ว +1

    Sorry i forgot to tell about video it was super. Super place . Masth paiki.

  • @vishaljadhav2443
    @vishaljadhav2443 4 ปีที่แล้ว +1

    जाम भारी विडीयो आहे 👌👌👌👌

  • @rakhijadhav8389
    @rakhijadhav8389 4 ปีที่แล้ว

    खुप दिवसांपासून वाट पाहत होते तुझ्या व्हिडिओ ची खुप छान व्हिडिओ आहे

  • @Maheshpatil-qe4nx
    @Maheshpatil-qe4nx 4 ปีที่แล้ว

    खूप छान आहे वीङीवो तुमचा

  • @pratikhole834
    @pratikhole834 4 ปีที่แล้ว

    दादा ड्रोनशॉट्स खूप मस्त असतात तुमचे

  • @tanishakapure2428
    @tanishakapure2428 3 ปีที่แล้ว

    Dada tu khup bhari Handel karto. Sagle khup abhiman vatto tujha arthat tujhya sarkhya purushanca hands of to u jay shivaray 🙏🤗🙂

  • @shivsaskar3640
    @shivsaskar3640 4 ปีที่แล้ว

    एकदम मस्त दादु☺️☺️☺️☺️☺️☺️

  • @swapmj7731
    @swapmj7731 4 ปีที่แล้ว

    Kharch tumchi bolnyachi sanvad sadhnyachi kala ahena khup avdte ❤️❤️❤️

  • @sahilgaikar9223
    @sahilgaikar9223 4 ปีที่แล้ว +5

    Nice Drone Shots😍👌🔥

  • @devghembad6023
    @devghembad6023 4 ปีที่แล้ว

    खूप भारी जीवन दादा....

  • @safarmaharastrachi3632
    @safarmaharastrachi3632 4 ปีที่แล้ว +1

    जीवन दादा प्रत्येक वेळी तुझा विडियोत वेगळी जादू असते 🤗🤗🤗🤗🤗

  • @nikhilwarik4551
    @nikhilwarik4551 4 ปีที่แล้ว

    Drone shot ek no. Dada

  • @ganeshshelar9786
    @ganeshshelar9786 4 ปีที่แล้ว

    😍खूप भारी वाटलं bahu व्हिडिओ बघून 👍 🚩👌

  • @manishajadhav9669
    @manishajadhav9669 4 ปีที่แล้ว

    Nice Drone shots mastch

  • @mayureshchondhe6443
    @mayureshchondhe6443 4 ปีที่แล้ว

    आपल्या संपुर्ण महाराष्ट्राची ऐकत्रीत मिळुन एकच गडसंवर्धन संघटना पाहिजे की जेणेकरून संवर्धनासाठी लागणारी आर्थीक संपत्ती वाढेल आणि महाराष्ट्रच्या कानाकोपरयात असलेल्या प्रत्येक गडकिल्यापर्यंत आपल्याला पोहोचता येईल.🚩🚩🚩

  • @rahulchaure5817
    @rahulchaure5817 4 ปีที่แล้ว

    Khup khup..mast...🙏

  • @anitamadane7226
    @anitamadane7226 4 ปีที่แล้ว

    Khup Chan ahe Tikona killa, mahiti Sathi thank you dada

  • @prashantpatil7698
    @prashantpatil7698 4 ปีที่แล้ว

    Mastach Mitra.... Ekach no