आपली लड़ाई ओबीसी आरक्षण साठी हे सर्वाना ज्ञात आहे परंतु प्रा.हाके सरानी नाहक आपला मार्ग सोडून इतरान वर आरोप करण्याची व एखद्याचे शिक्षण काढू नये त्यात काहीच फायदा नाही
आमदार सुरेश अण्णा धस हे स्वतः पदवी पुर्ण केलेले आमदार आहेत,कृपया हाके साहेबांनी अशी व्यक्तिगत टीका कुठल्याच आमदार वरती करू नये,आपल्या आरक्षण लडाई लढावी त्याची गरज जास्त आहे
बीड मध्ये च एका म्हारनूर नामक धनगर समाजातील मुलावर झालेल्या अन्यायावर धस साहेब चार महिन्यात एकदाही का बोलत नाही मग केवळ संतोष देशमुख यांच्यावर च कसे बोलतात
हाके ला हाकला येथुन... त्याला फक्त जारांगे विरोधात बोलायसाठी आणला होता.. झालं त्याचं काम द्या वापस पाठवुन... बाबा दिल्या घरी सुखी रहा.. नको दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालु... नको ह्या बाबाच्या नादी लागू...
मी तुम्हाला खूप मानत होतो पण आता नाही कारण तुम्ही राजकीय स्वार्थासाठी समाजाचा झालेला अपमान का सहन करिता आणि जर ते हाकेवर बोलत असतील तर त्यांनी जरांगेवर पण बोलता पहिजेन होत
@@SHUBHAMP-z4rजरांगे ने आता पर्यंत कुठल्याच आमदाराचे शिक्षण काढले नाही किंवा व्यक्तिगत टीका केलेली नाही आणि स्वतःला मंत्रिपद मागितलेले नाहीये, मागील व्हिडिओ व्यवस्थीत पहा शेट
येवढ्या प्रस्थापित धन दांडग्या 3 पॅनल च्या विरोधात दंड थोपटले होते ह्या गरिबाच्या पोराने,4 पॅनल पडून सुद्धा क्रमांक 2 चे मते मिळवली आहेत अभिजीत आबा ने, व पॅनल चे 4 सदस्य निवडून आले आहेत ,जरा नीट सखोल माहिती घ्या आणि मगच बोलावं,लढण अवघड असतय,कमेंट करणे सोप्पे असते
Only हाके सर
बरोबर आहे भाऊ तुमाच
अगदी बरोबर,आपली जी लडाई आहे हाके नि तीच पहावी ,दुसऱ्याचे शिक्षण काढू नये किंवा त्याची गरज नाही
बरोबर आहे आबा ❤️
❤❤
❤❤❤❤❤🎉
एकदम बरोबर बोललेत दादा
आपली लड़ाई ओबीसी आरक्षण साठी हे सर्वाना ज्ञात आहे परंतु प्रा.हाके सरानी नाहक आपला मार्ग सोडून इतरान वर आरोप करण्याची व एखद्याचे शिक्षण काढू नये त्यात काहीच फायदा नाही
❤🎉
हाके सर झिंदाबाद.... 👑👑👑👑
Hake, Karale he shiklele nahitar hukkele ahet
You just need to fight about #OBC_Reservation Mr.Hake focus on your agenda only
आमदार सुरेश अण्णा धस हे स्वतः पदवी पुर्ण केलेले आमदार आहेत,कृपया हाके साहेबांनी अशी व्यक्तिगत टीका कुठल्याच आमदार वरती करू नये,आपल्या आरक्षण लडाई लढावी त्याची गरज जास्त आहे
👌
बरोबर ❤
बीड मध्ये च एका म्हारनूर नामक धनगर समाजातील मुलावर झालेल्या अन्यायावर धस साहेब चार महिन्यात एकदाही का बोलत नाही मग केवळ संतोष देशमुख यांच्यावर च कसे बोलतात
हाके ला हाकला येथुन... त्याला फक्त जारांगे विरोधात बोलायसाठी आणला होता.. झालं त्याचं काम द्या वापस पाठवुन... बाबा दिल्या घरी सुखी रहा.. नको दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालु... नको ह्या बाबाच्या नादी लागू...
माजला हाक्या
Only हाक्के साहेब
Only hake sar
भावी आमदार अभिजीत बरोबर बोलतात आरक्षणाचा लढा आहे त्याच्यावर काम करावे .......
हाकोण।हाकेला।येवूणदेणारे।तूयेसीलका।सीरूला
हाकेच डोक फीरलय
मी तुम्हाला खूप मानत होतो पण आता नाही कारण तुम्ही राजकीय स्वार्थासाठी समाजाचा झालेला अपमान का सहन करिता आणि जर ते हाकेवर बोलत असतील तर त्यांनी जरांगेवर पण बोलता पहिजेन होत
कृपया गैरसमज करुण घेण्या अगोदर आपण सर्व बाजु चे अवलोकन करावे निष्पक्ष पने उत्तर मिळून जाइल तुह्माला
@phoneixcomputer8226 धस साहेब तस हाके ल जसे मनाले तसे जरांगेला पण मनाया पाहिजे होत ना
@@SHUBHAMP-z4rजरांगे ने आता पर्यंत कुठल्याच आमदाराचे शिक्षण काढले नाही किंवा व्यक्तिगत टीका केलेली नाही आणि स्वतःला मंत्रिपद मागितलेले नाहीये, मागील व्हिडिओ व्यवस्थीत पहा शेट
Suresh.dasne.bolnyacha.pass.kadhla.aaheka
aashti madhe kay Chale Tula mahiti hai kya
😂
आपण ग्रामपंचायत निवडणूकीत निवडून येता आलं नाही
इथे मुद्दा वेगळा आहे,निवडणुकीत हार जित चालूच असते हजारे पाटील
येवढ्या प्रस्थापित धन दांडग्या 3 पॅनल च्या विरोधात दंड थोपटले होते ह्या गरिबाच्या पोराने,4 पॅनल पडून सुद्धा क्रमांक 2 चे मते मिळवली आहेत अभिजीत आबा ने, व पॅनल चे 4 सदस्य निवडून आले आहेत ,जरा नीट सखोल माहिती घ्या आणि मगच बोलावं,लढण अवघड असतय,कमेंट करणे सोप्पे असते
लोक नेता बिल समाजाच्या मुलाला मारणारा देवाची जमीन खडक नाराज