धनंजय मुंडे यांचे राजकीय विरोधक सुरेश धस, संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, मनोज जरांगे पाटील यांना धनंजय मुंडे हे मंत्री आणि पालक मंत्री होत असल्याचे अतिव दुःख झालेले आहे. त्यांना हे सहन होत नाही.
अरे मूर्ख माणसा वंजारी पण ओबीसी आहे रे अभ्यास करा तुतारी एजंट. स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये ओबीसी मध्ये आरक्षण आहे धनगर आणि वंजारी समाजाला. नेता अडाणी आहे Jarange तुम्हाला काय दोष द्यावा😂😂😂
मी एक मराठा या नात्याने OBC नेत्यांशी सहमत आहे मनोज दादांच्या मुखातून कधी नाही ते शब्द अनावधानाने निघाले... पण दुसरीकडे हेच नेते टोळ्या करून कोयत्याची पेटवून देण्याची भाषा बोलतात तेव्हा सामान्य गरजवंत मराठा समाजाने कसं सहन केले ह्याची जाणीव असायला पाहिजे
भाऊ कोयते घासा म्हणजे कुणाला मारा नव्हते. ते राजकीय स्टेटमेंट होते. त्यांनी काय घरात घुसून मारू नव्हते म्हटले. Jarange ना जातीवाद करून काही मिळणार नाही
भाऊसाहेब तुमच्या लक्षात आलं नाही का इथून पाठीमागं ज्यावेळेस ज्या ज्या वेळेस जरांगे पाटलांची सभा झाली त्यावेळेस पाटलांनी सांगितलं होतं की आम्ही एक दिवस का होईना पण गनिमी कावा करणार आहेत आणि तेच गनिमी कावा आज तुम्हाला भोगाव लागायला आहे एवढं लक्षात राहू द्या ओबीसी समाजाला आणि इथून पुढे भविष्यामध्ये तुम्ही इथून पाठीमागे देखील एक गोष्ट लक्षात राहू द्या प्रकाश आंबेडकर साहेब ज्यावेळेस बोलले होते त्यांचा एक वक्तव्य मला चांगला आठवत आहे 190 आमदार हे कोणत्या जातीचे आहेत मी नाव घेत नाही मला अधिकार नाही नाव घ्यायचा पण या उद्याच्या नुसारच बोलण्यामध्ये एवढा राग येतोय की ज्या वेळेस मुंडे साहेबांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती त्यावेळेस फक्त नाव केंद्रातला झालेला आहे आणि याच प्रकारे मुंडे साहेबाचं खच्चीकरण हे मराठवाड्यातून झालेला आहे कारण आज या प्रकारे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना टार्गेट करण्याचं काम चालू आहे हे कारस्थान मराठवाड्या मधून महाराष्ट्र मधूनच होत आहे आणि एवढं बी सांगू इच्छितो की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांना फक्त मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ द्यायची नव्हती हे महाराष्ट्रा मधूनच कारस्थान झालेला आहे सरळ सरळ उघडाच यापैकी व उघड उघडच येतय की ज्या वेळेस मुख्यमंत्रीपदासाठी मुंडे साहेबांना पर्वती आणि मुंडे साहेब व मुख्यमंत्री होणार ही ऑफर होती त्यावेळेस त्यांना त्यांच्या लेखी बाईचा निखिल तोंड बघू दिलेलं नाही एवढं लक्षात राहू द्या सर्व ओबीसी समाजाने एवढीच माझी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भगवान बाबा जय गोपीनाथ गड
त्या संतोष देशमुख यांना न्याय द्या जरांगे काही पण बरगळू नको त्याच्या नावाखाली समाजाचा वापर करायलाय घटकात राजकारणात येतो याला पाडा त्याला पाडा नाटक करतो जरांगे
काय रे जरांगे बोलताना तू जिवंत असतो आणि संतोष देशमुख ची हत्या झाली तेव्हा पासून ते आता पर्यंत तूझा एकही शब्द निघाला नाही तेव्हा तुम्ही जिवंत होता की नाही
काय भरोसा नाही. एकानेका राजकारण्याचा. सगळेच एका माळेतील मनी आहेत कोण काळा कोण पिवळा कोण लाल कोण निळा. फरक जनतेला पडतो. हेच मोठे होणार जनता उपाशी राजकारणी तुपाशी. सत्य आहे राव..
सानप साहेब.. काळे धंदे करायला तुमचा प्रवर्ग आणि मतदानासाठी आणि आंदोलनासाठी obc... एवढे खुळे नाहीत आम्ही. चाटे, कराड, मुंडे, केदार, घुले, आंधळे, वायभासे हे सगळेच आरोपी obc नाहीत. ते सगळेच फक्त तुमच्याच जातीचे आहेत. यात obc ला ओढू नका
@@krushnabangar6340 मग obc obc कशाला करताय आता.. कशामुळे तीळपापड चाललाय तुमचा. एवढे क्रूर कृत्य केले तेव्हा नाही आठवले obc. आता अंगलट आल्यावर obc आठवले
साहेब गुन्हेगार गुन्हेगार असतो कुठलीही जात नसते त्याला गुन्हेगारांना सजा झालीच पाहिजे पण राजकारण करू नका जेणेकरून आपलं महाराष्ट्राचे वातावरण बिघडेल साहेब कुठे नेऊन ठेवलं महाराष्ट्र आपला आज नाईक साहेबाची आठवण येते
वंजारी वंजारी काय करतो ? पेथे जातीचा प्रश्न नाही . येथे न्यायाचा प्रश्न आहे . जातीला टाग्रेट करत नाही गुन्हेगार d त्यांना पाठीशी घालणारे मग ते कोणी ही असो त्यांना टाग्रेट केला जातोय . मुंडेनेच त्यांना पाठबळ दिले आहे .
चुकीचे समर्थन नाही. पण सत्ता येत नाही,मूल्ये मंत्री होत नाही या साठी मुद्दे उपस्थित करुन केवळ राजकारण करु नये. महाराष्ट्रात सरकार आहे गृहविभाग त्या वर काम करत आहे. सत्ये बाहेर येईल. तो पर्यंत थांबा व सरकार काय करते ते पहावे लागेल. मानुस पुन्हा येणार नाही पण त्याला न्याय मिळाला पाहिजे हे तितकेच महत्वाचे आहे.
एवढा का राग येतो साहेब एवढे तुम्ही चांगले तर मग देशमुखांचे हत्या का केली आणि एवढी दहशत परळी मध्ये का आणि एवढे सगळे अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये का तुमच्या तुमच्याच जातीचे बाकी चालत नाही बाकीच्यांना त्रास होतो हे दिसत नाही तुम्हाला
फक्त बीड मध्येच वंजारी अधिकारी नाहीत तर संपुर्ण महाराष्ट्रात आहेत. लातूर चा SP सोमय्या मुंडे, लातूर कलेक्टर वर्षा घुगे, अकोला SP संदीप घुगे , Add SP अभय डोंगरे, धाराशिव कलेक्टर सचिन ओंबासे, धाराशिवचे आधीचा कलेक्टर कौस्तुभ दिवेगावकर कांदे , कोकण डीआयजी दराडे.,DCP पिंपरी चिंचवड DIG मंचक ईप्पर अकोला आयुक्त सुनील लहाने, दिव दमण सचिव डोईफोडे, त्रिपुरा सचिव किरण गिते, प्रविण दराडे, तुकाराम मुंडे, नवी मुंबई आयुक्त बांगर , ZP CEO रोहन घुगे, IPS सुधीर केकाण, IPS प्रवीण मुंडे , कश्मिरा संख्ये, ठाणे डीसीपी पंकज सिरसाठ अशी कितीतरी नावे आहेत. वंजारी समाजात IAS 100 ते 150 असतील. महाराष्ट्रात कुठल्याच जातीत एवढेजण नाहीत. बाकी छोटे मोठे तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, DYSP आणि PSI कित्येक वंजारी आहेत. कुठलाही MPSC चा रिझल्ट बघा यांना फक्त 2 % टक्के आरक्षण असूनही ते ओपन मधून 10 ते 15 टक्के जागा काढतात. UPSC ला दरवर्षी महाराष्ट्रातून 50 ते 55 मुलं सिलेक्ट होतात त्यात वंजारी 7 ते 8 फिक्स असतात. यासाठी त्या समाजातील मुलं तळमळीने परिस्थिती सोबत संघर्ष करून दिवसरात्र अभ्यास करतात. उगाच कुठेतरी पाकिट मिळविण्यासाठी आणि एका खुन प्रकरणामध्ये एकाच जातीचे आरोपी सापडतात म्हणून त्या संपुर्ण समाजाला दोषी धरून टार्गेट करणे मला तरी पटत नाही.
तुम्ही जर समाज म्हणून आरोपीच्या पाठीशी असाल तर आम्ही पण आमचा समाज म्हणून आमच्या कुटुंब म्हणजेच देशमुखांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत. तुम्ही निट नसाल तर आम्ही तरी कुटे सरळ आहोत ..✌️ एक मराठा लाख मराठा❤ संविधान जिंदाबाद
एमपीएससी यूपीएससी परीक्षेची यादी चेक करा वंजारी कोणत्या रेटिंगमध्ये आहेत आपणास कळेल कोणत्याही जाती मध्ये तेड निर्माण करू नका आपण सर्व हिंदू आहोत व सिंध प्रांतापासून कन्याकुमारी पर्यंत आपणास हिंदू समाज एक म्हटले आहे
तुम्ही मुख्यमंत्री कडे जाऊ नका जरंगे दादा च्या आक्का कडे जा तुमच्या ओबीसी मुळे जरंगे आक्का चे वाईट दिवस आले त्यामुळे दादा चिडले आणि त्यांचं राग मनमोकळे करतात त्यामुळे काही गोष्टी समजून घ्या
कराड साहेब इतके दिवस पवार साहेब यांच्या सोबत होते तर आपण का विरोध केला नाही
समजा साठी झटणारा संघर्ष योद्धा आदरणीय बाळासाहेब जी सानप साहेब ✌🏻💐🙏
जय भगवान जय गोपीनाथ जय मल्हार जय श्रीराम जय ओबीसी जय माधव 🎉🎉
ओबीसी तुमच्या सोबत नाही, गुन्हेगारांना कशा समर्थन कोण करेल
कोयत्याची भाषा चालते का . हातपाय तोडायची भाषा मखमलीच आहे वाटतं..हाक्क न्याय मागताना ..मधे मधे कशाला येता
उस तोडणीचा हंगामाबाबत ते वाक्य आहे.
धनंजय मुंडे यांचे राजकीय विरोधक सुरेश धस, संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, मनोज जरांगे पाटील यांना धनंजय मुंडे हे मंत्री आणि पालक मंत्री होत असल्याचे अतिव दुःख झालेले आहे. त्यांना हे सहन होत नाही.
जय भगवान महासंघ धन्यवाद ❤
जरागेचे डोक फिरलय. बिन डोक आहे तो.
Chikki ne koyte ghasun teva manali kashala... Updayla
तुम्ही माणसं मारा आणि आम्ही बोलायचं पण नाही का?? व्वा रे विचार
ज्यानं माणसं मारली त्याला बोल
Mang ghaarat ghusun maarayechi bhaadhaa kashyaala
मग काय घरात घुसून मारणार का हा देश संविधानावर चालतो
माणूस निमित्त आहे तुम्हाला त्यांचा आडून इतर जातीच्या नेत्यांना टार्गेट करत आहेत
आरे पन ज्यानी मारलं ते पकडली गेलीत
जय भगवान 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
सानप साहेब बरोबर आहे
ताईंनी कोयते घासुन ठेवायला सांगितले तेव्हा कुठे गेला होता तेव्हा ताईला भाषा शोभली
ते राजकीय स्टेटमेंट होते कुणाला मारायचे नाही. Jarange काय बोलतोय ते बघ अगोदर
अरे बैल्या कश्य साठी कोयते घसायचे सांगितले होते तुमच्या अक़्ली पन तुमच्या वानी कमी हेत
पहिले तू पूर्ण बघ मग नंतर विचार kar, ऊस तोडणे हा लई जुना आमचा धंदा आहे आणि तो आताही आहे त्यामुळं कोयत्या चा संबंध आला होता.
Tar ek pan vanjaraya la sodnar nahi jar Santosh Bhai la nyay nahi milala tar. Tumhi vanjari criminal ahat mhanje ch Santoshbhau cha murder kela ahey.
@@pd370😂😁
माणसं मारणारे बोलणाऱ्यांना शिकवणार आता 😂😂
ओबीसी च्या जीवावर स्वतःची जात मोठी करणाऱ्या वंजाऱ्या पासून सावध राहा 🙏
एकदम बरोबर.
💯
वंजारी नाव घेऊ नको?
Amhi obc ekatra ahe
@omkute944 jarangyan jatiwad suru kelay
बरोबर साहेब ठराविक लोकांमुळे ..सर्व जातीला टार्गेट करण चुकीचं आहे.... आणि धस अनि शिरसागर फक्त राजकारण करत आहे...
मी पण ओबीसी आहे पण वंजारी समाज जे गुन्हेघर वर प्रेम दाखवते आहे, मोर्चा कडत आहे आसा नाही पण मी कठीण बघितला नाही
वंजारी समाजाला विनंती आहे कृपया obc ला तुमच्या मध्ये नका घालू तुम्ही तुमचं सांभाळा
🫡👍
अरे मूर्ख माणसा वंजारी पण ओबीसी आहे रे अभ्यास करा तुतारी एजंट. स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये ओबीसी मध्ये आरक्षण आहे धनगर आणि वंजारी समाजाला. नेता अडाणी आहे Jarange तुम्हाला काय दोष द्यावा😂😂😂
तु ओबीसी नाही
Tu nako sangu 😂😂
वाईट काम करायचे आणि ओबीसी ला म्हणून घयाच
त्यांनी तर गोपीनाथ मुंडे साहेबांच्या सोबत गडदरी केली त्यांचे काय ऐकायचे
सानप साहेब आमचा पाठींबा तुम्हला
वाघ 🐯एकला राजा बाकी खेळ माकडांचा फक्त जरांगे पाटील🚩🚩
बेवडा वाघ 😂😂😂
त्यात खरच दम असेल आणि 12 बापाचा नसेलतर स्वतः पुढं येऊन चालून ये मानव...
दाखवून देऊ
बेवडा वाघ 😂😂😂
त्यात खरच दम असेल आणि 12 बापाचा नसेलतर स्वतः पुढं येऊन चालून ये मानव...
दाखवून देऊ
Waga ekal dm ahe baki majka dha suresh dasa sandip sonwane avhada
जरांगे च एक माकड आहे 😊😊😊😊
धस अन् जरांगे आता तमाशात जाणार@munde5
मी एक मराठा या नात्याने OBC नेत्यांशी सहमत आहे मनोज दादांच्या मुखातून कधी नाही ते शब्द अनावधानाने निघाले... पण दुसरीकडे हेच नेते टोळ्या करून कोयत्याची पेटवून देण्याची भाषा बोलतात तेव्हा सामान्य गरजवंत मराठा समाजाने कसं सहन केले ह्याची जाणीव असायला पाहिजे
भाऊ कोयते घासा म्हणजे कुणाला मारा नव्हते. ते राजकीय स्टेटमेंट होते. त्यांनी काय घरात घुसून मारू नव्हते म्हटले. Jarange ना जातीवाद करून काही मिळणार नाही
बरोबर आहे सानप साहेब काय चालु आहे
भाऊसाहेब तुमच्या लक्षात आलं नाही का इथून पाठीमागं ज्यावेळेस ज्या ज्या वेळेस जरांगे पाटलांची सभा झाली त्यावेळेस पाटलांनी सांगितलं होतं की आम्ही एक दिवस का होईना पण गनिमी कावा करणार आहेत आणि तेच गनिमी कावा आज तुम्हाला भोगाव लागायला आहे एवढं लक्षात राहू द्या ओबीसी समाजाला आणि इथून पुढे भविष्यामध्ये तुम्ही इथून पाठीमागे देखील एक गोष्ट लक्षात राहू द्या प्रकाश आंबेडकर साहेब ज्यावेळेस बोलले होते त्यांचा एक वक्तव्य मला चांगला आठवत आहे 190 आमदार हे कोणत्या जातीचे आहेत मी नाव घेत नाही मला अधिकार नाही नाव घ्यायचा पण या उद्याच्या नुसारच बोलण्यामध्ये एवढा राग येतोय की ज्या वेळेस मुंडे साहेबांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती त्यावेळेस फक्त नाव केंद्रातला झालेला आहे आणि याच प्रकारे मुंडे साहेबाचं खच्चीकरण हे मराठवाड्यातून झालेला आहे कारण आज या प्रकारे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना टार्गेट करण्याचं काम चालू आहे हे कारस्थान मराठवाड्या मधून महाराष्ट्र मधूनच होत आहे आणि एवढं बी सांगू इच्छितो की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांना फक्त मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ द्यायची नव्हती हे महाराष्ट्रा मधूनच कारस्थान झालेला आहे सरळ सरळ उघडाच यापैकी व उघड उघडच येतय की ज्या वेळेस मुख्यमंत्रीपदासाठी मुंडे साहेबांना पर्वती आणि मुंडे साहेब व मुख्यमंत्री होणार ही ऑफर होती त्यावेळेस त्यांना त्यांच्या लेखी बाईचा निखिल तोंड बघू दिलेलं नाही एवढं लक्षात राहू द्या सर्व ओबीसी समाजाने एवढीच माझी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भगवान बाबा जय गोपीनाथ गड
👍👍👍👍👍
#वंजारी 🤟👑🔥
😂😂😂😂🤣🤣🤣
तुम्ही मानस मारा मराठा बघत बसेल
घरात घुसून दाखवा आधी नुसतं बोंबलू न उपयोग नाही..
Sh...ta
50 varsh tumhi tech kel
तुम्ही किती लौकाना मारलं
@@sachindole5192ghuslyavar palayla jaga pan bhetnar nahi kelya 😂😂😂
90 ला महाग आहे जरणग्य, कुठं आमच्या नादी लागतो
एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ
मराठा 🔥🔥🔥🔥
Only Patil
@utk_arsh.gaming5890 गौतमी पाटील
तुमची औकात किती रे
जय भगवान जय गोपीनाथ ✌️
मग आरोपी विरोधात आंदोलन कधी करणार, का तुमच्या obc च्या गुन्हेगाराच समर्थन करणार
Karun tomhi amhal kay boota
त्या संतोष देशमुख यांना न्याय द्या जरांगे काही पण बरगळू नको त्याच्या नावाखाली समाजाचा वापर करायलाय घटकात राजकारणात येतो याला पाडा त्याला पाडा नाटक करतो जरांगे
मा.बाळासाहेब सानप आपण मांडलेले विचार एकदम अभ्यास पूर्ण आहेत.आप आगे बढो हम तुम्हारे साथ है.जय भगवान जय गोपीनाथ.🎉🎉❤❤
एकच नं दादा
मनोरुग्णचा मीडिया ट्रयल बंद करावा. चपटी बंद करा दाखवायचा
काय रे जरांगे बोलताना तू जिवंत असतो आणि संतोष देशमुख ची हत्या झाली तेव्हा पासून ते आता पर्यंत तूझा एकही शब्द निघाला नाही तेव्हा तुम्ही जिवंत होता की नाही
योग्य आहे बोलणं साहेब तुमच
सानप साहेब बरोबर बोलत आहात
हिच भाषा समजत असेल तर बरोबर बोलले पाटिल
होवुदे मग कापा कापी एकदा 5-10 लाख लोक मेले की कसं बर वाटेल मनोज जरांगे आणि त्याच्या पिल्यांना
Ho❤
😂he kimta vidhansabet bgtil
वंजारी नेता भूर्टा पुण्यात होता तेंव्हा😂😂😂
काय भरोसा नाही. एकानेका राजकारण्याचा. सगळेच एका माळेतील मनी आहेत कोण काळा कोण पिवळा कोण लाल कोण निळा. फरक जनतेला पडतो. हेच मोठे होणार जनता उपाशी राजकारणी तुपाशी. सत्य आहे राव..
सानप साहेब बरोबर बोलले
एक मराठा कोटी कोटी मराठा
मग का आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहे.
सानप साहेब.. काळे धंदे करायला तुमचा प्रवर्ग आणि मतदानासाठी आणि आंदोलनासाठी obc... एवढे खुळे नाहीत आम्ही.
चाटे, कराड, मुंडे, केदार, घुले, आंधळे, वायभासे हे सगळेच आरोपी obc नाहीत. ते सगळेच फक्त तुमच्याच जातीचे आहेत. यात obc ला ओढू नका
1dam correct bhau bolala tu
Hats off tula ❤❤❤
King 👑
Are kelya mg tyana fashi hoil na
Ata tari sudhar kara
@@krushnabangar6340 मग obc obc कशाला करताय आता.. कशामुळे तीळपापड चाललाय तुमचा. एवढे क्रूर कृत्य केले तेव्हा नाही आठवले obc. आता अंगलट आल्यावर obc आठवले
@@RKD-v2m ❤️❤️
जय भगवान जय गोपिनाथ सानप साहेब
साहेब गुन्हेगार गुन्हेगार असतो कुठलीही जात नसते त्याला गुन्हेगारांना सजा झालीच पाहिजे पण राजकारण करू नका जेणेकरून आपलं महाराष्ट्राचे वातावरण बिघडेल साहेब कुठे नेऊन ठेवलं महाराष्ट्र आपला आज नाईक साहेबाची आठवण येते
कोण नाईक. तो पण.जातीवादी. गोपीनाथ तर जातीवादी हिताचं
सदैव दादांसोबतचं........❤
आम्हीं कुणबी पाटील, लेवा पाटील, मराठा समाज व जरांगे दादा सोबत आहोत ❤
बाळासाहेब सानप❤❤❤❤❤🎉🎉
वंजारी वंजारी काय करतो ? पेथे जातीचा प्रश्न नाही . येथे न्यायाचा प्रश्न आहे . जातीला टाग्रेट करत नाही गुन्हेगार d त्यांना पाठीशी घालणारे मग ते कोणी ही असो त्यांना टाग्रेट केला जातोय . मुंडेनेच त्यांना पाठबळ दिले आहे .
चुकीचे समर्थन नाही. पण सत्ता येत नाही,मूल्ये मंत्री होत नाही या साठी मुद्दे उपस्थित करुन केवळ राजकारण करु नये. महाराष्ट्रात सरकार आहे गृहविभाग त्या वर काम करत आहे. सत्ये बाहेर येईल. तो पर्यंत थांबा व सरकार काय करते ते पहावे लागेल. मानुस पुन्हा येणार नाही पण त्याला न्याय मिळाला पाहिजे हे तितकेच महत्वाचे आहे.
Sanap barobar boltaat
पाटील 🔱
गौतमी पाटील का
बोलणं सोपं करणं कठीण... घरात घूसून मारणं बोलणं वाईट प्रकार...
कायम पाटला सोबत 🔥🔥🔥
Great 👍🎉
एवढा का राग येतो साहेब एवढे तुम्ही चांगले तर मग देशमुखांचे हत्या का केली आणि एवढी दहशत परळी मध्ये का आणि एवढे सगळे अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये का तुमच्या तुमच्याच जातीचे बाकी चालत नाही बाकीच्यांना त्रास होतो हे दिसत नाही तुम्हाला
कोणता ही अधिकारी आपल्याच गावात पोस्टिंग मागत असतो.. त्यात नवीन काय
फक्त बीड मध्येच वंजारी अधिकारी नाहीत तर संपुर्ण महाराष्ट्रात आहेत. लातूर चा SP सोमय्या मुंडे, लातूर कलेक्टर वर्षा घुगे, अकोला SP संदीप घुगे , Add SP अभय डोंगरे, धाराशिव कलेक्टर सचिन ओंबासे, धाराशिवचे आधीचा कलेक्टर कौस्तुभ दिवेगावकर कांदे , कोकण डीआयजी दराडे.,DCP पिंपरी चिंचवड DIG मंचक ईप्पर
अकोला आयुक्त सुनील लहाने, दिव दमण सचिव डोईफोडे, त्रिपुरा सचिव किरण गिते, प्रविण दराडे, तुकाराम मुंडे, नवी मुंबई आयुक्त बांगर , ZP CEO रोहन घुगे, IPS सुधीर केकाण, IPS प्रवीण मुंडे , कश्मिरा संख्ये, ठाणे डीसीपी पंकज सिरसाठ अशी कितीतरी नावे आहेत.
वंजारी समाजात IAS 100 ते 150 असतील. महाराष्ट्रात कुठल्याच जातीत एवढेजण नाहीत. बाकी छोटे मोठे तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, DYSP आणि PSI कित्येक वंजारी आहेत.
कुठलाही MPSC चा रिझल्ट बघा यांना फक्त 2 % टक्के आरक्षण असूनही ते ओपन मधून 10 ते 15 टक्के जागा काढतात. UPSC ला दरवर्षी महाराष्ट्रातून 50 ते 55 मुलं सिलेक्ट होतात त्यात वंजारी 7 ते 8 फिक्स असतात. यासाठी त्या समाजातील मुलं तळमळीने परिस्थिती सोबत संघर्ष करून दिवसरात्र अभ्यास करतात.
उगाच कुठेतरी पाकिट मिळविण्यासाठी आणि एका खुन प्रकरणामध्ये एकाच जातीचे आरोपी सापडतात म्हणून त्या संपुर्ण समाजाला दोषी धरून टार्गेट करणे मला तरी पटत नाही.
बर तु एखादा वंजारी मार बर मग तु खरा मराठी नाहीतर काहीतरी मिसळ आहे
संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील लोकांना कृपा करून मोर्चात नेऊ नका...कारण मोर्चात तुम्ही तुमचा तमाशा करताय स्वतःच्या फायद्या साठी.......
तुम्ही जर समाज म्हणून आरोपीच्या पाठीशी असाल तर आम्ही पण आमचा समाज म्हणून आमच्या कुटुंब म्हणजेच
देशमुखांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत.
तुम्ही निट नसाल तर आम्ही तरी कुटे सरळ आहोत ..✌️ एक मराठा लाख मराठा❤
संविधान जिंदाबाद
नामदार धनंजयजी मुंडे साहेबांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या, शिवीगाळ करणाऱ्या विक्रृतांचा जाहीर निषेध.
Ja kay uptayach ahe te upat
@@Uncontrollable-my9ubye tu upat
खंडणीवर जगणाऱ्या भिकार्यांचे समर्थन तुम्ही करता कस होणार बीडच तुम्ही देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी रस्तावर उतरा न्याय द्या..
जरागे जरा आपल्या वाणिला आळा घाला वाणी जपून वापरा
जरा हाकेला पण संगा
Great 👍 👌 ❤❤
ओबीसी च्या नावावर आपली जात मोठी करणाऱ्या वांजर्यान पासून इतर ओबीसी नी सावध राहावे...एक ओबीसी मानून बोलत आहे मी...
👌👌
Obc King of Maharashtra India word
तुम्ही माणसं मारा आणि आम्ही बोलायचं पन नाही का?,?वा
बरोबर आहे
शेट बरोबर आहे का रे घरात घूसन मारायला काय बापाचं राज आहे का
जय भगवान जय गोपीनाथ जय शिवराय....
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जरागे पाटिल आमचा हाकाच नेता ❤❤❤
Gharat ration hay ka re baba ( hamala badnam karu nako) hami great Maratha aho
जरांगे पाटील👑🚩🧡
आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤❤
बाळासाहेब जी सानप🔥🔥
त्या मुंडे ला आम्हीपण मतदान केले हेही लक्षात घेतले पाहिजे
#कोयते_घासून_ठेवायची #भाषा कोणी केली??
एक मराठा कोटी मराठा ❤
साहेब बरोबर आहे
जरांगेचा जाहीर निषेध
जय भगवान जय गोपीनाथ ❤❤❤
देशमुखच काही पडलं नाही जातीय राजकारण त्यातून यांना पुढारी व्हायचय
👍
जय भगवान जय श्रीराम जय गोपीनाथ ❤🎉❤🎉🎉🎉❤❤
सानप साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
अगदी बरोबर
कोन ओळखत रे याला 😂😂😂संभाजीनगर च हे खजव 😂😂😂
जय भीम जय शिवराय ...अठरा पगड जाती आणि अर्धा ओबीसी ज्यात कुणबी मराठे आहेत ते पण जरांगे सोबत आहेत
Fakt Maratha...
जरांगे पाटील ने समाजावर बोलण्याचे काम नाही
जरांगे धस हे सदर प्रकरणाच्या आडून जातियवाद भडकावण्याचा प्रयत्न करत आहे
ते कोयते घासले का... जा ऊस तोड 😂😂
मनोज जरांगे पाटील हे देवमाणूस ❤🎉
स्वतःच्या जातीवर आली की ओबीसी म्हणायचं
JAY JARANGE
जरांग्या वैफल्यग्रस्त मानसाला मिडिया ने ऊचलला जाति जातित वाद निर्माण करतोय
लफडीबाज धन्या 3-3 बायका ठेवतो.. अशा नालायक माणसाला साहेब म्हणता तुम्ही 🤣🤣
Full support 🔥
काय केळ वाकड करू शकत नाही पाटील चं 😂हात तर लावून बागा उभा मं कळेल मराठा काय आहे ते बस झालं आता 👍
👌👌🙏
हागऱ्या गप
यांची फाटली रे आपण घरात घुसतो म्हणलं की डरना जरुरी है😂😂😂
😂😂😂
Sit ची पण मागणी करा.त्याला वाटत माझ कोणी काय करू शकत नाही.
या घटनेला परिस्थिती जबाबदार आहे.
आमच दैवत मनोज जरागे पाटील ❤❤❤❤
😂😅
@PravinJawale-t5y ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील
@PravinJawale-t5y आमच कालीज आदरणीय मनोज जरागे पाटील
Pada Paya ghya darshan jaun
@user-qy9hp6qq7i आमच दैवत ❤ मनोज जरागे पाटील
Sanap saheb great
कोयते घासुन ठेवा जाती वादात येत नाही का
मराठी भाषा शिक आधी 😂😂😂😂
Khup zombla ka ?😂😂😂@@rameshsanap1270
😂@@rameshsanap1270
ये हेकन्या गप्पा बस
Jai भगवान
एमपीएससी यूपीएससी परीक्षेची यादी चेक करा वंजारी कोणत्या रेटिंगमध्ये आहेत आपणास कळेल कोणत्याही जाती मध्ये तेड निर्माण करू नका आपण सर्व हिंदू आहोत व सिंध प्रांतापासून कन्याकुमारी पर्यंत आपणास हिंदू समाज एक म्हटले आहे
तुमचा आणि आमचा काहीही संबंध नाही. रोटी बेटी हित nahim
Tamilnadu द्रविड लोकांचा प्रदेश आहे.तुमचा काहीही संबंध नाही .जिकडे तिकडे घुसखोरी करू नकोस.
मर्डर झालाय त्यावर न बोलणार आता बिलाबाहेर आलेल्याना भावपूर्ण श्रद्धांजली 😡
तुम्ही मुख्यमंत्री कडे जाऊ नका जरंगे दादा च्या आक्का कडे जा तुमच्या ओबीसी मुळे जरंगे आक्का चे वाईट दिवस आले त्यामुळे दादा चिडले आणि त्यांचं राग मनमोकळे करतात त्यामुळे काही गोष्टी समजून घ्या