Mansishwar इतकं सुंदर देवस्थान दाखवले त्यासाठी आपले खूप खूप आभार 🙏🙏 आपल्याला कल्पना ही नाही आपण किती तरी लोकांसाठी जे अतिशय संकटात आहेत त्यांच्यासाठी एक आशेचा किरण दाखवता आपल्या प्रत्येक video मधून, खरोखर आपले आभार मानावे तितके कमी आहेत. खूप सुंदर संकल्पना आहे आपली. आपल्या मुळे इतरांच जगणं सुसह्य होत असेल तर तोच खरा माणूस. आपली खूप खूप प्रगती होवो हीच mansishwar चरणी प्रार्थना. धन्यवाद !🙏🙏🙏 होय महाराजा!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप आभार ताई 🙏 तुमचे सर्वांचे आशिर्वाद सदैव माझ्या पाठीशी असूदेत कारण अशी देवस्थाने शोधायला व विडिओ बनवायला खुप मेहनत करावी लागते संकटात असलेल्या लोकांना मी फक्त मार्ग दाखवतोय देव बरे करो..... होय महाराजा 🙏
धन्यवाद माझ्या पत्नीचे माहेर वेंर्गुलाला आहे तिचा माहेरचा मानसिश्वर देव आहे खरचं मोठे कडक देवस्थान आहे आम्ही आताच में महिन्यात जाऊन आलो हया देवस्थानाला खुपखुप सुंदर व शांतता आहे नवस केला जातो जय श्री मानसिश्वर देवा 🙏🙏💐💐
मी किशोर मांजरेकर. हे देवस्थान पाण्यात आहे. मंदिर व परिसर जागा संपूर्ण मांजरेकर कुटुंबीयांची आहे. नवसाला पावणारे, प्रसंगाला धाऊन येणारे हे देवस्थान. अतिशय कडक देवस्थान. मला माझेवडील, वा माझे लाहान भाऊ यान स्वप्नात/प्रत्यक्ष दृष्टांत दिलेला आहे.
लाेकाच काही माहिती नाही पण माझ्या प्रत्येक शब्दाला धावुन येताे मानसीश्वर महाराज खुप कडक देवस्थान आहे माझ भाग्य आहे माझ बालपण मानसीश्वर देवाच्या सानिध्यात गेले
हो साहेब पण त्या दिवशी चार ठिकाणी शूट असल्यामुळे उशीर झाला आणि माहिती देणारे कुबल काका त्यावेळेला भेटतात..... खुप खुप आभार.... देव बरे करो... होय महाराजा......
होय महाराजा
श्री मानसिश्वर देवस्थान सादर प्रणाम
Mansishwar इतकं सुंदर देवस्थान दाखवले त्यासाठी आपले खूप खूप आभार 🙏🙏 आपल्याला कल्पना ही नाही आपण किती तरी लोकांसाठी जे अतिशय संकटात आहेत त्यांच्यासाठी एक आशेचा किरण दाखवता आपल्या प्रत्येक video मधून, खरोखर आपले आभार मानावे तितके कमी आहेत.
खूप सुंदर संकल्पना आहे आपली. आपल्या मुळे इतरांच जगणं सुसह्य होत असेल तर तोच खरा माणूस. आपली खूप खूप प्रगती होवो हीच mansishwar चरणी प्रार्थना.
धन्यवाद !🙏🙏🙏 होय महाराजा!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप आभार ताई 🙏 तुमचे सर्वांचे आशिर्वाद सदैव माझ्या पाठीशी असूदेत कारण अशी देवस्थाने शोधायला व विडिओ बनवायला खुप मेहनत करावी लागते संकटात असलेल्या लोकांना मी फक्त मार्ग दाखवतोय
देव बरे करो..... होय महाराजा 🙏
@@hoymaharaja1542❤❤❤❤❤
Jai mansishavar deva ahirvad asu de pathishi
धन्यवाद माझ्या पत्नीचे माहेर वेंर्गुलाला आहे तिचा माहेरचा मानसिश्वर देव आहे खरचं मोठे कडक देवस्थान आहे आम्ही आताच में महिन्यात जाऊन आलो हया देवस्थानाला खुपखुप सुंदर व शांतता आहे नवस केला जातो जय श्री मानसिश्वर देवा 🙏🙏💐💐
❤❤❤❤❤ 0:42 0:43 0:44 0:46
माझा माहेरचा देव आहे मामाचा
श्री मानसीश्वर देवस्थान सादर प्रनाम
खूप शुभेच्छा आणि सादर प्रणाम.
रामकृष्ण हरी 🙏
मी किशोर मांजरेकर. हे देवस्थान पाण्यात आहे. मंदिर व परिसर जागा संपूर्ण मांजरेकर कुटुंबीयांची आहे. नवसाला पावणारे, प्रसंगाला धाऊन येणारे हे देवस्थान. अतिशय कडक देवस्थान. मला माझेवडील, वा माझे लाहान भाऊ यान स्वप्नात/प्रत्यक्ष दृष्टांत दिलेला आहे.
ठिकाण सांगा ❤
विंगूर्ला डेपो वरून १० मिनिटांवर आहे विडिओ मध्ये कुबल काकांचा मोबाईल नंबर दिला आहे त्यांना फोन करा
@@hoymaharaja1542 धन्यवाद
@@hoymaharaja15425minitaat jaata yete 😅
Tumcha no pathava
जय श्री मानसीश्वर महाराज की जय जय जय श्री राम कृष्ण हरी
मस्त माहिती देता❤
जयश्री मानसिश्वर❤❤❤❤❤
❤❤❤❤❤
खूप खूप शुभेच्छा धन्यवाद साहेब 🌹🙏👍
जय देवा manasi shwara आम्हाला सुखी ठेवा. धन्यवाद दादा फार छान माहिती मिळाली
धन्यवाद ताई 🙏
सुंदर माहिती दिल्याबद्दल आभार आहे
लाेकाच काही माहिती नाही पण माझ्या प्रत्येक शब्दाला धावुन येताे मानसीश्वर महाराज खुप कडक देवस्थान आहे माझ भाग्य आहे माझ बालपण मानसीश्वर देवाच्या सानिध्यात गेले
श्री देव वेतोबा नमो नमः 🙏🚩
❤
माझ्या माहेरचा देव.
आमचे कुलदैवत .
Mazya mahercha dev aahe kharokhar khup viswas aahe
जय शिवराय जय शंभुराजे 🌹🙏
होय देवा महाराजा
Dhanyawad
Khup chan mahiti dilis dada 🙏❤
।।जय जय नवनाथाय नमा।।
Gurunath..k..talekar..
जय मानसीेश्वर महाराज की जय
जय मानसिश्र्वर
Khoop Sunder tumchya dware gharat basun devastanachi darshan hot ahe❤❤🙏🙏
खुप खुप आभार साहेब 🙏🙏
Jai shree mansiswar
Jai shree mansishwaray namah
Talekar..gurunath..
Thank you so much sir 😊
वैंगुला कुठे आहे मठ मार्ग किंवा दाभोळ मार्ग कसा येता येईल
hoy mharaja
Mastach ❤
याच्या जत्रेला दशावतारी नाटकाटकात संकासुर नसतो अस एकल आहे लहानपणी.
Malvani mdhe mhtlat tr ajun bara vatat Hoy Maharaja😊
Dada no sand kara na
9757373797
गुरव पुजारी चा नबर दिला नाही
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये परत काकांचा मोबाईल नंबर आहे
गारांचा नंबर भेटेल का
डिस्क्रिप्शन मध्ये नंबर व पत्ता आहे
Chhan, pan divsa shooting karayche hote,, aju bajucha parisar pan pahayla milala asta
हो साहेब पण त्या दिवशी चार ठिकाणी शूट असल्यामुळे उशीर झाला आणि माहिती देणारे कुबल काका त्यावेळेला भेटतात.....
खुप खुप आभार.... देव बरे करो... होय महाराजा......
माझा नवस आहे देव पावन होईल का नंबर पाठवा
9757373797 hoy maharaja vlog santosh guram
कुबल काकांचा नंबर नाई दिलात
साहेब व्हिडिओ निट संपुर्ण बघा त्यात आहे संपुर्ण माहिती आहे
Kubal kaka phone number dya
व्हिडिओ मध्ये आहे
वेंगुर्ल्याच्या जवळ पास कुर्ली म्हणजे खेकडा देव म्हणून पूजन केले जाते... असे देवस्थान कुठे आहे. शिधून व्हिडिओ बनवा
जय मानशीस्वर
होय महाराजा