Khup chan👌👌
खूप छान माहिती दिलीत
Very nice sir 🎉🎉
Amazing feature..
Nice video sir
मराठी व्याकरण शुद्ध लेखन करणे बहुतेक बांधवाना जमत नाही . इंग्रजी मधे तुम्ही कसेही वेडे-वाकडे लिहा आणि चाटजीपीटी ला आदेश करा “please रिराईट” एका क्षणात आपले लिखाण उत्तम प्रकारे एडिट करून सादर होते. इंग्रजीत स्वतः लिहिलेला लेख सुद्धा एडिट करून मिळतो. मग ही व्यवस्था मराठी भाषिकांना कधी मिळणार? मराठी भाषिक हे AI क्षेत्रात बरेच आहेत त्यानी असा प्रयत्न आपल्या माय-मराठी साठी अवश्य करावा ही प्रार्थना. असे झाले तर उत्तम मराठी लिखाण वापरात येईल आणि जे “रोमन मराठीतून” लिहितात त्याना शुद्ध मराठी तून व्यक्त होता येईल!🎉
nice info ..thanks for sharing the latest information in Marathi ..it is very helpful
Thanks For Information❤❤
solid demo....Thanx
Khup Chan mahiti
Thanks
भाऊ हे काय तिला म्हणता महाराष्ट्रातले बीच आवडतात आणि तिला सांगता गोवा बीच😂
आणि तिचा प्रश्न जोरात होता गोव्यात काय केलं😂
Very informative..thanks..
Very nice information
Thats amazing 😊
👍 😊
Plz which geniune app chatgpt4o in Play Store plz advice me Sir thank you
धन्यवाद.. हे ॲप प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे का?
Is it free ?? As I have tried it but it's not free
Please confirm
Mazya kade fakt 3.5 version dakhvat aahe, version 4 pan nh , pl sanga
आवाज येत नाही
हे फ्री नाही किंवा ते फ्री कसं वापरायचं हे कळत नाही
Pl send the link to download chatgpt 4o
Single walyanchi maja aahe ata 😂😂😂
Bihari marathi bolteyyyy 🤣🤣🤣🤣
Intresting ahe