तरी पण भाजपा आली ह्याचा अर्थ नक्कीच EVM मध्ये गडबड केली जात आहे. एकतर voting च्या दिवशी hack करून किंवा निकालाच्या पूर्वी अदलाबदल किंवा सील तोडून काहीही ...
आणि सर्व जाती धर्म ना संगती घेतलं ..तरच आम्ही तुमच्या बरोबर येऊ...भले तो कोणी ही आसो हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सिंक ईसाई सर्व जाती धर्म घेऊन चला तरचं तुमची जीत आहे 👍🚩💪
राज ठाकरेंना एकच विनंती आता दुसऱ्या पक्षाशी कुठला ही सबंध ठेऊ नये आणि कोणाची वाह वाह करू नये कारण महायुतीने हा गेम केला आहे कारण जिथे त्यांचा नांदगावकराणा पाठींबा तिला तिथे सुद्धा ते निवडून आले नाहीत याचवरून समजून जाऊ की आपण दिलेला पाठिंबा हा खरा होता पण त्यांनी त्यांचा गेम केला
*मंद सैनिक जेवण करा झोपा आणि उद्या कामाला जा उगाच मारामारी, दादागिरी, सन्माननीय, हे ते करत बसू नका नाहीतर जनता असे कोलते.* 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
उध्दव चा भाजपशी वाद 2014 पासून होता, 19 ला संधी मिळाली तेव्हा त्यांनी निर्णय घेतला त्यानंतर पक्ष गेला तरी त्यावर ठाम राहिले राजसाहेबांनी 3 वेळा भुमिका बदल्या आहेत
@@amolchavan24 निवडणूक झाल्यावर अशी परिस्थिती आली, व त्यांनी ती संधी साधली पण तो निर्णय अचानक घेतलेला नव्हता त्याला 8 वर्ष व ३ निवडणूकीची पार्श्वभूमी होती आणि ते करुन किमान त्यांना अडीच वर्षे मुख्यमंत्री पद तरी मिळाल राज ठाकरेंनी घेतलेल्या भुमिका 2014- मोदी विकास पुरुष 2019- मोदी मुक्त भारत 2024- बिनशर्त हे करुन त्यांचे आलेले आमदार - 1 , 1, 0
गुजरात नवनिर्माण सेना अध्यक्ष राजू बकरे यांना आता खूप चांगलं वाटलं स्थानिक पक्ष संपून महाराष्ट्रातले स्थानिक उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रातले स्थानिक पक्ष संपवण्याची सुपारी राजू बकरे यांनी घेतली होती ती पूर्ण झाली
रताळ्या निवडणूक आयोगाच्या निकालांचे अध्ययन कर राज ठाकरे जर उभे नसते तर शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचेमुंबईतले उमेदवार विजयी झाले नसते जेवढे मतं खाल्ले त्यांनी शिंदे यांचे खाल्लेले आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंना फायदा झालेला मुंबई ते निकालांच्या अंतिम आकडेवारीतून दिसून येते त्याच्यामुळे पहिला अभ्यास कर आणि मग बोल
BJP कडून अजून काय अपेक्षा ठेवू शकतो आपण..... Use करून घेणे गोडगोड बोलून....नंतर ठेंगा दाखवणे....हिसकावून घेणे ....धोका देणे....घोटाळा करणे यात no yek आहे
आज निवडणुकीचा निकाल लागला पण आजचा विषय आहे मनसे पक्ष, ज्या पक्षांनी नेहमी फक्त आपल्या धर्माचा विचार केला आपल्या भाषेचा विचार केला, राजकारण न करता नेहमी फक्त समाजकारण केलं. कधीही निवडणुकीत पैश्याचा वापर केला नाही आज त्याच पक्षाचा आज एकही आमदार निवडून नाही आला. आज मानखुर्द शिवाजी नगर इथे अबू आझमी निवडून आले पक्ष कुठला समाजवादी पार्टी ज्याचं महाराष्ट्रात कुठेच अस्तित्त्व नाही पण एका विशिष्ट धर्माची लोकं त्यांच्या लोकांना बरोबर सपोर्ट करतात, हेच दिसून येतं. पण त्याजागी आपला मराठी माणूस मराठी माणसाला कधीच वर जायला पाठिंबा देणार नाही. अगदी सहज सांगतो २००९ रेल्वे भरतीची जाहीरात मराठी वर्तमानपत्रात येऊ लागले त्याला कारण मनसे, आज तुम्हाला मराठी भाषेचा अभिजात दर्जा भेटला त्याला कारण मनसे, आज तुम्हाला मराठीत जी फोन लावल्यावर कॉलर ट्युन ऐकू येतं त्याला कारण मनसे, आज मराठी चित्रपटांना Prime time चा Show भेटतो त्याला कारण मनसे, आज तुम्हाला मराठी पाट्या दिसतात त्याला कारण मनसे, तुम्हाला टोलमाफी दिसते त्याला कारण मनसे, तुम्हाला पगार नाही भेटले की तुमच्या सोबत धावून येते ती मनसे, अगदी Lockdown मध्ये पूर्ण मुंबई महाराष्ट्र न्याय मागायला फक्त कृष्णकुंज वर यायचं (मग ते मुंबईचे डब्बेवाले असूदे, कोळी भगिनी असूदे, नर्सेस, डॉक्टर, Neet चे विद्यार्थी, सर्वसामान्य जनता सगळेच) त्यांच्यासाठी फक्त मनसे. मग आज जेव्हा त्या पक्षाला निवडून द्यायची वेळ येते तेव्हा मात्र तुम्ही काही हजारात विकले जाता दुसऱ्या पक्षाना अरे मग तुमची जेव्हा काम असतात तेव्हा मनसेकडे कशाला येता???? आता सर्वात शेवटी एकच सांगेन की ह्यापुढे तुमच्यावर काही संकट आलं मदतीची गरज भासली तर मनसेच्या शाखेत न जाता सरळ ज्यांना निवडून दिलं आहे त्यांच्याकडेच जावा, बघूया तुमची किती काम होतात. निवडणुकीच्या वेळी जर तुम्हाला मनसे आठवत नसेल तर संकटाच्या वेळी पण मनसे पक्षाला आठवू नका. ~ एक राजप्रेमी
राज साहेब तुमचा प्रामाणिकपणा खुप पक्षासाठी घातक ठरतोय कृपया राजकारणाकडे प्रामाणिकपणे न पाहता राजकीयच पहा एवढीच इच्छा, लोकांना राजकरणात प्रामाणिकपणावर विश्वास नसतो, हे लक्षात आलं, लोकांना पण पण कोण जास्त फालतु राजकारण करतो लोकांना हेच पाहण्यात आनंद आणि कर्तुत्व वाटत त्यामुळे राज साहेब राजकारण करा कोणाशीही यूत्या, आघाड्या करा पण राजकारण करा.....🙏
नक्कीच या विधानसभेला ईव्हीएम मशीन प्रॉब्लेम झालेला आहे झालेला आहे म्हणजे केलेला आहे नदी इतक्या मोठ्या प्रमाणात मोसंबी वारणा सोपं नव्हतं आता असं वाटतंय की लोकशाही जिवंत आहे की नाही
राज ठाकरे ने वाट लावली महाराष्ट्र ची. मराठी मराठी मध्ये भांडण आणि bjp चां प्रचार. उध्दव ठाकरे साहेबांच्या विरोध मध्ये बोलणे... हम दुबेंगे सनम और आप को भी ले के दुबेंगे सनम.. आता द्या बिनशर्त पाठिंबा.
एक गोष्ट आठवली एक माणूस देव भेटल्यावर काय मागतो तर माझा एक डोळा घालावं चालतय पण माझ्या भावाचे दोन्ही जायला हवे ..झालं असेल समाधान आता .आज शिंदे नाही जिंकला बाळासाहेब ठाकरे हरले ठाकरे ब्रँड हरला .राज साहेब आता तर विचार करा भाऊ शेवटी ठाकरे होता ना झाला असता मोठा तर बाळासाहेबांची शान वाढली असती
सुपारी बाज, शिवसेनेला संपवता संपवता स्वता संपले आहे, शिवसेनेची हार ही कपटानी झाली आहे, पण शिवसेना ही जनतेच्या मनातली आहे, कोणाचा बाप उतरला तरी शिवसेना संपणार नाही ठेवा लिहून..
राज साहेब हे सेटिंग करणारे नेते आहेत उद्या बघा राज मुळे mva किती फरकणी हरली ती त्यात मोठा वाटा हा राज चा, भाजप दोन विधान परीक्षदा तर बनताय बॉस, मराठी माणसांचा सर्वात मोठा काटा कडेलोट करावे ह्यांस, tempo पोहचला का भाई, म्हणजे पुढील पाच वर्ष पक्षाचे अस्तित्व तिकविता येण्यास मदत होइल राजे 😊🙏
मनसेचा पराभव नाही झाला.. त्यांनी त्यांची कामगिरी चोख केली .. मनसेच्या मनातला मुख्यमंत्रीच शपथ घेईल.. भाजपच्या विरोधात साहेबांनी उमेदवार घोषित केला फक्त पण मतदानाच्या दिवशी त्या उमेदवारच नावच नव्हतं.. त्यामुळे मनसे मनातून जिंकली.. अभिनंदन 👏👏
मौन धारण करून आता काय फायदा जनतेच्या हिताची कामे केली पाहिजे होती निवडणूक जवळ आली की तुमच्या पक्षाची हुल्लडबाजी चालू होते 4:30 व वर्ष बसून राहता मला वाटतं आता मनसेचे बहुतेक नेते हे वर्षाच्या आत मध्ये पक्ष सोडून जाऊ शकतात
राज ठाकरे यांची सभा म्हणजे लोकांचा टाईम पास झाला आहे आता तरी सुधरा उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहीले असते तर शिवसेना कुठे राहीली असती विचार करा वेळ गेली नाही अजून
राज ठाकरे कधी हरला नाही..तो लढत राहिला.पण हरला मराठी माणूस,,🚫 मराठी माणसाने मुंबईत स्वतःची लायकी ओळखा काय हाल आहे ते माहीतच असेल. आणि लवकरच मुंबई सारखी संपूर्ण महाराष्ट्रात तिचं परीस्थिती आहे 💯
एक साधा प्रश्न एकनाथ शिंदे आणि अजित पवारा नंतर हे दोन्ही गट भाजप टिकून देईल का?? उगाच घराणे शाही म्हणून बोंब मारणाऱ्यानों ठाकरे आणि पवार घराणे टिकण महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचं आहे... शिंदे गेले की तो गट पण भाजप सम्पवनार हे लक्षात घ्या
राज ठाकरेंवर खोटा आरोप होतो B team आहे म्हणून आणि लोक मतदान करत नाहीं परंतु जरी mns B team मानली तर A team ला 130+ MLA निवडून कसे देता आणि B ला 0 दोन्ही team ला same वागणूक का नाही का तुम्हाला आयुष्यभर लाचार आणि गरीब राहायचे आहे म्हणून असो ₹1000 अजून संपले नसतील आणि दारू उतरली नसेल त्यामुळे तुम्हाला समजणार नाही दुसऱ्यांनी पक्षांनी इतर 10 पक्षा सोबत ठेवलेले संबंध चालतात परंतु तुम्हाला mns शोधत असलेला space बघवत नाही #लाचार मतदार
राज साहेब हा पराभव तुमच्यामुळे.. एका बाजूला महायुतीसोबत अनुकूलता दाखवता आणि दुसरीकडे जाहीर भाषणात विरोध करता, सदा सरवणकरणा जी वागणूक डिलीत त्यामुळे तुमचा आणि त्यांचा पराभव झाला... थोडं मागे घेतलं असत तर मुलगा निवडून आला असता
विजयी आमदार - राम कदम - मते - 73171 शिवसेना उबाठा उमेदवार - 60200 मनसे उमेदवार - 25862 शिवसेना उबाठा आणि मनसे एकत्र असते तर खुप ठिकाणी निवडून आले असते.
Raj saheb pls request hai aap ground level ke leader pe dhyan de wo log party ka naam khrab karte hai.sachin gole .Amit salvi .aur bhi log hai jinki wajah se party pe koi trust nhi karta hai
Marathi mansa var anyay hoil tevha koni manase javal jau naye to samplela pakshya ahe. Mahayuti ahe ata marathi ani marathi mansa sathi kahi adi adchani alya tar..
अजून ही वेळ गेलेली नाही राज साहेब आणि उध्दव साहेब आपण एकत्र या मराठी माणसासाठी भविष्य सोनेरी असेल...
पैसा जिंकला इमानदारी हारली😢, लोकशाही आणि निवडणूक आयोगाला भावपुर्ण श्रद्धांजली💐💐
विजय पैशाचा झाला.. इमानदारीचा नाही.. मराठी माणूस विकला गेला😡😡😡😡😡
Khara ahe bhava
Right
Pahila Raj Thackeray vikla gela ahe😂😂
@@sayitlouder649 tu gap re
2019 pariyanta Uddhav bjp barobar hote?
2014 la Sharad Pawar ni baherun pathimba dilta bjp la,teva te vikle gelte ka??
@Aj-tp pan Raj Thackeray che double digit yet nahi so value 0 ahe..athvle Ani Raj Thackeray madhe kahi farak urla nahi
पंधराशे रूपये ची कमाल पन पुढे महागाई वाढनार व वाट लागनार हे कुनाला न समजल्याने हा दिवस बघायला मिळतोय
भावपूर्ण श्रद्धांजली
For...
लोकशाही
😢🇮🇳🚩
राज साहेब अजून बोला उद्धव ठाकरे बद्दल म्हणजे जनता सर्व ओळखून आहे तुम्ही शिंदे bjp टार्गेट केला असत तर आज अमित ठाकरे आमदार असते
राज ठाकरे अवघड झालं भाषण मध्ये bjp बाजू घेऊन आपला पक्ष वाट लागली लोक पण कमी होतील
तरी पण भाजपा आली ह्याचा अर्थ नक्कीच EVM मध्ये गडबड केली जात आहे. एकतर voting च्या दिवशी hack करून किंवा निकालाच्या पूर्वी अदलाबदल किंवा सील तोडून काहीही ...
सर्व पराभवाची जबाबदारी राज साहेबांच्या भूमिकांची आहे उमेदवार सगळे चांगले होते
राज ठाकरेंनी राजकारण सोडावे. त्यांना एकही जागा मिळू शकत नाही आणि त्यांच्या पक्षाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणतात
Actually सर्व पक्षांनी मिळून बाळासाहेबांच्या ठाकरे ब्रँडला संपवून टाकले महाराष्ट्रात आजच्या घडीला ....दोन्ही भावना खऱ्या अर्थाने साइडला केलं ..
दोघा भावानी एकत्र आले तर च बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना टिकेल
khar ahe
आणि सर्व जाती धर्म ना संगती घेतलं ..तरच आम्ही तुमच्या बरोबर येऊ...भले तो कोणी ही आसो हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सिंक ईसाई सर्व जाती धर्म घेऊन चला तरचं तुमची जीत आहे 👍🚩💪
Barober
Donhi bhau Kadhich Ekatra yeu Shakat nahi lihun ghe 😂😂
Bhau pn sangnar kon tyana ekatra yevu detil ka BJP wale 😢
आता एकच पर्याय... राजसाहेब उद्धवसाहेब एकत्र या 🚩
Pan ha raaj ghabarto ED la
काही जाल तरी आम्ही राज साहेब ठाकरे यांच्या सोबतच
लोकांना व्हिजन विकास नकोय अवघड आहे
भाजपने लोकशाही संपुष्टात आणली
राज ठाकरेंना एकच विनंती आता दुसऱ्या पक्षाशी कुठला ही सबंध ठेऊ नये आणि कोणाची वाह वाह करू नये कारण महायुतीने हा गेम केला आहे कारण जिथे त्यांचा नांदगावकराणा पाठींबा तिला तिथे सुद्धा ते निवडून आले नाहीत याचवरून समजून जाऊ की आपण दिलेला पाठिंबा हा खरा होता पण त्यांनी त्यांचा गेम केला
राज साहेबांनी या निवडणुकीत महायुतीला फायदा मिळवून दिला पण महायुतीने म.न.से. चा गेम केला.
*मंद सैनिक जेवण करा झोपा आणि उद्या कामाला जा उगाच मारामारी, दादागिरी, सन्माननीय, हे ते करत बसू नका नाहीतर जनता असे कोलते.*
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
महायुती मधील विजयाचा मनसे चा मोठा वाटा आहे त्यांना विधान परिषदेत दोन चार जागा देऊन मंत्री पद दिले पाहिजे
देतील
@@M.R.1988मला नाही वाटत तस कारण bjp फक्त use करून घेते नंतर ठेंगा दाखवते हिसकावून घेते धोका देते.....
Ghya uptun😂😂
He is useless, swatachya bhavacha dushwas kela, good he is defeated
Right
बस शिवाजी पार्क मधले गवत उपटत
बिनशर्ट बीजेपी ला पाठिंबा दिला. स्वतः पुढे जायच नाही आणि भाऊ पुढे गेलेला बघवत नाही
😂
भाऊ लायकीचा पाहिजे भावाने पुतण्याला पाठिंबा दिला का ?
फॅमिली matter सोडुन जर बाकीचे मुद्दे मांडले नाहीत
फक्त उद्धव आणि भोंगे या 2 मुद्द्यावर कस जिंकता येइल??
राजसाहेबांनी 2019 ला घेतलेली भूमिका जर कायम ठेवली असती तर थोडेफार यश तरी मिळाले असते
बिनशर्त, फडणवीसांची जवळीक हे करुन काय साध्य केले
मागच्या दरवाज्यातून खोके आले असतील, उध्दव ठाकरेंवर ओरडण्यासाठी. आता त्यांचा फायदा होणारच. बिनशर्त पाठिंबा दिला होता.
तेव्हा दिला का तुम्ही पाठिंबा तुम्ही पहिला एका भूमिकेवर ठाम रहा. उगाच उद्धव भूमिका बदलतोय तस तुम्ही पण बदलू नका😂
उध्दव चा भाजपशी वाद 2014 पासून होता, 19 ला संधी मिळाली तेव्हा त्यांनी निर्णय घेतला
त्यानंतर पक्ष गेला तरी त्यावर ठाम राहिले
राजसाहेबांनी 3 वेळा भुमिका बदल्या आहेत
@@adityarawate435 मग निवडणूक झाल्यावर का ?
@@amolchavan24 निवडणूक झाल्यावर अशी परिस्थिती आली, व त्यांनी ती संधी साधली
पण तो निर्णय अचानक घेतलेला नव्हता त्याला 8 वर्ष व ३ निवडणूकीची पार्श्वभूमी होती आणि ते करुन किमान त्यांना अडीच वर्षे मुख्यमंत्री पद तरी मिळाल
राज ठाकरेंनी घेतलेल्या भुमिका
2014- मोदी विकास पुरुष
2019- मोदी मुक्त भारत
2024- बिनशर्त
हे करुन त्यांचे आलेले आमदार - 1 , 1, 0
दोन्ही ठाकरे एकत्र या.तरच बाळासाहेब सोप्न पुर्ण करु शकाल.
Its not MNS lost it Maharashtra's lost
गुजरात नवनिर्माण सेनेला आत्ता खूप बर वाटल असेल . भाऊ पण आपटला आणि स्वतः ही आपटले .
तु तुझ बघ
गुजरात नवनिर्माण सेना अध्यक्ष राजू बकरे यांना आता खूप चांगलं वाटलं स्थानिक पक्ष संपून महाराष्ट्रातले स्थानिक उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रातले स्थानिक पक्ष संपवण्याची सुपारी राजू बकरे यांनी घेतली होती ती पूर्ण झाली
रताळ्या निवडणूक आयोगाच्या निकालांचे अध्ययन कर राज ठाकरे जर उभे नसते तर शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचेमुंबईतले उमेदवार विजयी झाले नसते जेवढे मतं खाल्ले त्यांनी शिंदे यांचे खाल्लेले आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंना फायदा झालेला मुंबई ते निकालांच्या अंतिम आकडेवारीतून दिसून येते त्याच्यामुळे पहिला अभ्यास कर आणि मग बोल
गुजरातचा विजय असो
MNS Modi ne use and throw kela Raj la
BJP कडून अजून काय अपेक्षा ठेवू शकतो आपण..... Use करून घेणे गोडगोड बोलून....नंतर ठेंगा दाखवणे....हिसकावून घेणे ....धोका देणे....घोटाळा करणे यात no yek आहे
आज निवडणुकीचा निकाल लागला पण आजचा विषय आहे मनसे पक्ष, ज्या पक्षांनी नेहमी फक्त आपल्या धर्माचा विचार केला आपल्या भाषेचा विचार केला, राजकारण न करता नेहमी फक्त समाजकारण केलं. कधीही निवडणुकीत पैश्याचा वापर केला नाही आज त्याच पक्षाचा आज एकही आमदार निवडून नाही आला. आज मानखुर्द शिवाजी नगर इथे अबू आझमी निवडून आले पक्ष कुठला समाजवादी पार्टी ज्याचं महाराष्ट्रात कुठेच अस्तित्त्व नाही पण एका विशिष्ट धर्माची लोकं त्यांच्या लोकांना बरोबर सपोर्ट करतात, हेच दिसून येतं. पण त्याजागी आपला मराठी माणूस मराठी माणसाला कधीच वर जायला पाठिंबा देणार नाही. अगदी सहज सांगतो २००९ रेल्वे भरतीची जाहीरात मराठी वर्तमानपत्रात येऊ लागले त्याला कारण मनसे, आज तुम्हाला मराठी भाषेचा अभिजात दर्जा भेटला त्याला कारण मनसे, आज तुम्हाला मराठीत जी फोन लावल्यावर कॉलर ट्युन ऐकू येतं त्याला कारण मनसे, आज मराठी चित्रपटांना Prime time चा Show भेटतो त्याला कारण मनसे, आज तुम्हाला मराठी पाट्या दिसतात त्याला कारण मनसे, तुम्हाला टोलमाफी दिसते त्याला कारण मनसे, तुम्हाला पगार नाही भेटले की तुमच्या सोबत धावून येते ती मनसे, अगदी Lockdown मध्ये पूर्ण मुंबई महाराष्ट्र न्याय मागायला फक्त कृष्णकुंज वर यायचं (मग ते मुंबईचे डब्बेवाले असूदे, कोळी भगिनी असूदे, नर्सेस, डॉक्टर, Neet चे विद्यार्थी, सर्वसामान्य जनता सगळेच) त्यांच्यासाठी फक्त मनसे. मग आज जेव्हा त्या पक्षाला निवडून द्यायची वेळ येते तेव्हा मात्र तुम्ही काही हजारात विकले जाता दुसऱ्या पक्षाना अरे मग तुमची जेव्हा काम असतात तेव्हा मनसेकडे कशाला येता????
आता सर्वात शेवटी एकच सांगेन की ह्यापुढे तुमच्यावर काही संकट आलं मदतीची गरज भासली तर मनसेच्या शाखेत न जाता सरळ ज्यांना निवडून दिलं आहे त्यांच्याकडेच जावा, बघूया तुमची किती काम होतात. निवडणुकीच्या वेळी जर तुम्हाला मनसे आठवत नसेल तर संकटाच्या वेळी पण मनसे पक्षाला आठवू नका.
~ एक राजप्रेमी
Saheb swatach bolale BJP cha CM honar mg avishvasniy kase???
❤💯👍🏻👍🏻👍🏻👍🏻
अहो
पण एकही मनसे नाही
हे अशक्य.
रडत रडत मनसे कडे जाणारे मराठी.
लाज वाटत नाही.
राज साहेब तुमचा प्रामाणिकपणा खुप पक्षासाठी घातक ठरतोय कृपया राजकारणाकडे प्रामाणिकपणे न पाहता राजकीयच पहा एवढीच इच्छा, लोकांना राजकरणात प्रामाणिकपणावर विश्वास नसतो, हे लक्षात आलं, लोकांना पण पण कोण जास्त फालतु राजकारण करतो लोकांना हेच पाहण्यात आनंद आणि कर्तुत्व वाटत त्यामुळे राज साहेब राजकारण करा कोणाशीही यूत्या, आघाड्या करा पण राजकारण करा.....🙏
Barobar ahe.. political correct statement det nahi khar boltat mhanun pramanik pan madat karun pan mahayuti ne madat keli nahi
मनसे चे सर्व आमदार निवडून आले
सर्वात मोठी खोटी बातमी 🤣🤣🤣
उध्दव आणि राज एकत्र यला पाहजे आता
Tari pan kahi karu shaknar nahit
नक्कीच या विधानसभेला ईव्हीएम मशीन प्रॉब्लेम झालेला आहे झालेला आहे म्हणजे केलेला आहे नदी इतक्या मोठ्या प्रमाणात मोसंबी वारणा सोपं नव्हतं आता असं वाटतंय की लोकशाही जिवंत आहे की नाही
राज का रण खतम
राज ठाकरे ने वाट लावली महाराष्ट्र ची. मराठी मराठी मध्ये भांडण आणि bjp चां प्रचार. उध्दव ठाकरे साहेबांच्या विरोध मध्ये बोलणे... हम दुबेंगे सनम और आप को भी ले के दुबेंगे सनम.. आता द्या बिनशर्त पाठिंबा.
अजून वेळ गेलेली नाही राज ठाकरे नी आपला पक्ष उद्धव ठाकरे च्या शिवसेनेत विलीन करावा आणि मतभेद विसरून महाराष्ट्र वाचवावा. मुंबई वाचवावी
Uddhav lach sang karayla
Udhav la Saang na Vilin karayla
Fakt manase
Udhav thakrey jvl pakshch kut ahe bhau
@surajmadakam6762 आमदार आहेत. निवडणूक आयोग ची मान्यता आहे. मनसे ची मान्यता रद्द होणार आहे. म्हणून पक्ष विलीन करून एकत्र यावं.
जय ईव्हीम !
एक गोष्ट आठवली एक माणूस देव भेटल्यावर काय मागतो तर माझा एक डोळा घालावं चालतय पण माझ्या भावाचे दोन्ही जायला हवे ..झालं असेल समाधान आता .आज शिंदे नाही जिंकला बाळासाहेब ठाकरे हरले ठाकरे ब्रँड हरला .राज साहेब आता तर विचार करा भाऊ शेवटी ठाकरे होता ना झाला असता मोठा तर बाळासाहेबांची शान वाढली असती
सुपारी बाज, शिवसेनेला संपवता संपवता स्वता संपले आहे, शिवसेनेची हार ही कपटानी झाली आहे, पण शिवसेना ही जनतेच्या मनातली आहे, कोणाचा बाप उतरला तरी शिवसेना संपणार नाही ठेवा लिहून..
Unexpected results
राज साहेब हे सेटिंग करणारे नेते आहेत उद्या बघा राज मुळे mva किती फरकणी हरली ती त्यात मोठा वाटा हा राज चा, भाजप दोन विधान परीक्षदा तर बनताय बॉस, मराठी माणसांचा सर्वात मोठा काटा कडेलोट करावे ह्यांस, tempo पोहचला का भाई, म्हणजे पुढील पाच वर्ष पक्षाचे अस्तित्व तिकविता येण्यास मदत होइल राजे 😊🙏
मनसेचा पराभव नाही झाला.. त्यांनी त्यांची कामगिरी चोख केली .. मनसेच्या मनातला मुख्यमंत्रीच शपथ घेईल.. भाजपच्या विरोधात साहेबांनी उमेदवार घोषित केला फक्त पण मतदानाच्या दिवशी त्या उमेदवारच नावच नव्हतं.. त्यामुळे मनसे मनातून जिंकली.. अभिनंदन 👏👏
मौन धारण करून आता काय फायदा जनतेच्या हिताची कामे केली पाहिजे होती निवडणूक जवळ आली की तुमच्या पक्षाची हुल्लडबाजी चालू होते 4:30 व वर्ष बसून राहता मला वाटतं आता मनसेचे बहुतेक नेते हे वर्षाच्या आत मध्ये पक्ष सोडून जाऊ शकतात
राज ठाकरे यांची सभा म्हणजे लोकांचा टाईम पास झाला आहे
आता तरी सुधरा उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहीले असते तर शिवसेना कुठे राहीली असती विचार करा वेळ गेली नाही अजून
भाजप आणि शिंदे महारष्ट्रातील ठाकरे ब्रँड संपवणार
Joh Field var utrun kaam karto toch brand asto
राज साहेब evm जिंकल,वर्षा न वर्षे स्वतःच्या घराची परवाह न करता झटणारे प्रामाणिक उमेदवार जास्त मताधिक्याने पडले.
पैसा जिंकला इमानदारी हारली
हा माणूस अति बुध्दी हिन माणूस आहे ह्या ला देवेंद्र चालतो उद्धव साहेब नकोस वाटत आहे.
पैसा जिंकला लोकशाही हारली
मनसे पक्ष रद्द होणार
जर अजून ही राज- उध्दव ठाकरे एकत्र आले नाहीत तर मुंबई हातातून गेलीच समजा ,,
साहेब राजकारण सोडा
माझ्या हातात सत्ता द्या...रे.....
🍌
😂
राजू दादा ला पाडला
मा. राजसाहेब ठाकरे म्हणजे स्वाभिमान... हे आज सिध्द झालं... स्वतःच्या मुलाला निवडून आणण्यासाठी सुध्दा राजसाहेबांनी कोणतीही तडजोड नाही केली..🙏🏻🚂🚩🚩🚩🚩🚩
फक्त पोपटपंची करून आणि मोठ्या गप्पा मारून काही होत नसते.....जनतेमध्ये तळागाळापर्यंत जाऊन अविरत काम करावे लागते.
Party close karun bjp chi nokari karaychi atta sahebani
udhav thakare chya opposite bolanya sathi per bhashana maage 1000rs mandhan ghyavet
वाजव आनखी सुपारी 😂😂😂
राज ठाकरे कधी हरला नाही..तो लढत राहिला.पण हरला मराठी माणूस,,🚫 मराठी माणसाने मुंबईत स्वतःची लायकी ओळखा काय हाल आहे ते माहीतच असेल. आणि लवकरच मुंबई सारखी संपूर्ण महाराष्ट्रात तिचं परीस्थिती आहे 💯
राज ठाकरे के बेटे को यूपी , बिहार वालो ने चुनाव हरवा दिया
प्रकाश आंबेडकर भाजप ची B टीम
मनसे भाजप ची C टीम
एक साधा प्रश्न एकनाथ शिंदे आणि अजित पवारा नंतर हे दोन्ही गट भाजप टिकून देईल का?? उगाच घराणे शाही म्हणून बोंब मारणाऱ्यानों ठाकरे आणि पवार घराणे टिकण महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचं आहे... शिंदे गेले की तो गट पण भाजप सम्पवनार हे लक्षात घ्या
इंजन ला डबे भेटा ना गेले अता इंजन ला इंजेक्शन ची गरज आहे
Raj thakre...ghe aata...de bjp la binshart pathimba..
Raaj shaheb❤
2 bhavanche kadhich dole ughadnar nahi
राज साहेबांना सध्या तरी मौनच धारण करावे लागेल बोलण्या सारखे काहीच नाही. कारण संपूर्ण महाराष्ट्रात एकच आमदार होता तो ही आता नाही.
आता एवढेच राहीले
मनसे कधीच संपणार नाही पुन्हा उभारी घेईल मनसे
Raj saheb is great leader but ground level ke kuch leader ki wajah se log trust nhi karte
Matlabi ahe bjp vale sir
राज ठाकरेंवर खोटा आरोप होतो B team आहे म्हणून आणि लोक मतदान करत नाहीं
परंतु
जरी mns B team मानली तर
A team ला 130+ MLA निवडून कसे देता आणि B ला 0
दोन्ही team ला same वागणूक का नाही
का
तुम्हाला आयुष्यभर लाचार आणि गरीब राहायचे आहे म्हणून
असो ₹1000 अजून संपले नसतील आणि दारू उतरली नसेल त्यामुळे तुम्हाला समजणार नाही
दुसऱ्यांनी पक्षांनी इतर 10 पक्षा सोबत ठेवलेले संबंध चालतात परंतु तुम्हाला mns शोधत असलेला space बघवत नाही
#लाचार मतदार
पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होवू शकतात पण ते सत्यात उतरतात हे पहावे लागेल.😊
Raj saheb aata tumhala mahayuti tumhala barobar ghenar kay?
दोघांनी येकत्र या
प्रत्येक आठवड्यात भूमिका बदलल्या मुळे शून्य झाले उद्धव ठाकरे सोबत गेले असते
आज मला पूर्ण खात्री झाली की भाजप ही सेटलमेंट पक्ष आहे.
राज साहेब हा पराभव तुमच्यामुळे.. एका बाजूला महायुतीसोबत अनुकूलता दाखवता आणि दुसरीकडे जाहीर भाषणात विरोध करता, सदा सरवणकरणा जी वागणूक डिलीत त्यामुळे तुमचा आणि त्यांचा पराभव झाला... थोडं मागे घेतलं असत तर मुलगा निवडून आला असता
Azaan band karega bola tha ..Aaj khud ka Aawaz band ho gaya😂
विजयी आमदार - राम कदम - मते - 73171
शिवसेना उबाठा उमेदवार - 60200
मनसे उमेदवार - 25862
शिवसेना उबाठा आणि मनसे एकत्र असते तर खुप ठिकाणी निवडून आले असते.
Raj ani uddhav ekatra ya aata khari wel aali aahe
Raj saheb pls request hai aap ground level ke leader pe dhyan de wo log party ka naam khrab karte hai.sachin gole .Amit salvi .aur bhi log hai jinki wajah se party pe koi trust nhi karta hai
Sarkhe sarkhe statement change kela manun he zale
Sachin gole jaise karte ki wajah se party pe public trust nhi karti hai
Marathi mansa var anyay hoil tevha koni manase javal jau naye to samplela pakshya ahe. Mahayuti ahe ata marathi ani marathi mansa sathi kahi adi adchani alya tar..
दाया भाजपा पाठीबा😂😂😂
Evm machine change kelya gelya
Raj sahebani khup prayatna kelet pan janteni paise khalet ata tumi pan jantech kame karu nka voting tyana dyach ani kame manse kadun karaych thodi tar Lokana laj vatayla pahije 😡😡😡
Vote divide jhala aahe khup, aardhe loka vanchit la gele, aardhe loka congress.
faida bjp la jhala.
Ajun jar tmga 2ni bhavana samjat nasen tar tumhala kahich adikar nahi maharashtra var adhikar dhakhavayala.
😂😂😂
Bjp ला पाठिंबा दिला त्याचे हे फळ आहे ki काय प्रामाणिक पणा साहेब चालत नाही जनतेला जेवढा जास्त घोटाळा तेवढा जास्त विजय जनता स्वतः करून देते
Ata Tari 2ni thakre 1ya
Bahw bhaw basa bhandat
Raj supare baajj
Ha nikal samany manus accept karnar nahi, jastich jast chor je ED che raddar hote try sagley jinkley. Evdhi janta khuli nahi hai. Nakkich khup jhol hai.
😊😊😊😊😊😮😮😅😅😅😅😅😅
Dhoni thakare sampale tya mule takala aasel
2 samantar resha \\ ekmenkana kadhihi chedat nahi.
Raj thakre ata avishwas dakhavtayet. Tyana vishwas marathi mansavar hota ki toh te udhav chi martil pan garajepeksha jast marli mhanun avishwaniya.