सर तुमचे कार्य खूपच महान आहे. इश्वर सेवा, देशसेवा त्याप्रमाणे निसर्ग सेवा ही आजच्या काळाची गरज झालेली आहे. मला आपला उपक्रम खूप अवडला. मला फक्त एक माहिती हवी अहे की, आपण फक्त देवराई बनविण्यासाठीच विनामूल्य राेपे देता का? किंवा इतर ठिकाणी लागवड करण्यासाठी राेपे देता. तसेच आपला सविस्तर पत्ता द्यावा ही नम्र विनंती 🙏धन्यवाद
नमस्कार sir.. एक समस्या अशी आहे की, आमच्या संघटनेने २ वर्षापूर्वी गावात अशोकाची १०० झाडे रोड च्या कडेला लावली आणि आज १०-१२ फूट उंचीचे झाली, पूर्ण पणे आम्ही जगवली . पण आता रोड चे काम सुरू झाल्याने कंत्राटदाराने JCP ने काही झाडे मारली. तर या आपण तक्रार करू शकतो का ?
खरोखरच तुम्ही ईश्वर सेवा करत आहात
सर्वोत्तम आणि अतिउत्तम
राजीव पोफळी नागपुर
Indeed Great work done. 👏 👏 👏
ग्रेट सर ....आपला कार्याला सलाम
अप्रतिम शिकवण दिली सर तुम्ही ' प्रत्येकाने विचार करण्यासारखी माहिती आहे ❤
सर तुम्ही आम्हाला खूप चांगली माहिती. दिली तुमच्या कार्याला सलाम
खरच अभिमना वाटतो तुमचा सर.
वसुंधरा सेवा हीच ईश्वरसेवा 🌳🌳🌴🌴
खूप खूप छान कार्य आहे. मला पण एक एकर चे plan करायचं आहे 🙏
You are an absolute replica of God in this century.🙏🙏🙏
खुप छान
रघुनाथ ढोले आम्हाला तुमचा अभिमान आहे ❤️♥️💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏
Great sir..
खूप छान काम...आम्हाला पण हे काम करता यावे....म्हणून प्रयत्नशील आहे.
SALUTE to you and🎉 congratulations. ढोले sir.
Green thumb Col Suresh Patil, Pune
तुमच्या कार्याला आणि हिमतीला मनापासून सलाम
Sir aapala phone no aani address dya thank ypu
रघुनाथ सरांच कार्य लाख मोलाचं आहे आणि अश्या अमूल्य रत्नाना तुम्ही शोधून जागा समोर आणलत त्यामुळे तुमचे आभार. 👌👌All the best for your work 💐
तुमच्या कार्य ला सलाम सर
Sir l have also planted 3000 plants in last 4 years I will greatful to meet you
झाड लावलो मी परिसरात शुद्ध हवा मिळत आहे
खूप अभिमानास्पद , प्रेरणादायी व्यक्तीमत्व .
प्रेरणादायी माहिती
सर तुमच काम खुप छान आहे तुमची संकल्पना मला खूप आवडली आम्ही सुध्दा आमच्या परिसरात व्रक्षरोपण करत आहे जुलै २०१९ पासून
सर तुमचे कार्य खूपच महान आहे. इश्वर सेवा, देशसेवा त्याप्रमाणे निसर्ग सेवा ही आजच्या काळाची गरज झालेली आहे. मला आपला उपक्रम खूप अवडला. मला फक्त एक माहिती हवी अहे की, आपण फक्त देवराई बनविण्यासाठीच विनामूल्य राेपे देता का? किंवा इतर ठिकाणी लागवड करण्यासाठी राेपे देता. तसेच आपला सविस्तर पत्ता द्यावा ही नम्र विनंती 🙏धन्यवाद
Ghost tree, kandol, panrukh hi झाडे कुठे मिळतील साहेब
Kitti perfect sangitla tumhi.
Thank Chhaya Mam, please share this information to your contacts for awareness
Great great study, simply explained, amazing work. I wish all the best for your work.
Mage shewgyacha shenga mast aalyat tumhala nisargache direct aashirvad lagnar aahet.
ha ha धन्यवाद
झाडे लावा झाडे जगवा
All the best sir.. keep on moving
We will follow you & thanks to genius team✌️✌️✌️
छान माहिती व टीम वर्क. सर, आपणांस खुप खुप शुभेच्छा. आपणांस प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन घ्यावयास आवडेल.
Team Genius villagers.. Very very good work. Keep it up.
Thanks Akshay for the kind words
Nice work
Nersarycha purna address milel ka
Your channel is one of meaningful channel from my list.. Thanks for doing such work. Wish you alway best of luck
Thanks Akshay, this means a lot for us..., help us in spreading the positivity in society by spreading this channel
नमस्कार sir.. एक समस्या अशी आहे की, आमच्या संघटनेने २ वर्षापूर्वी गावात अशोकाची १०० झाडे रोड च्या कडेला लावली आणि आज १०-१२ फूट उंचीचे झाली, पूर्ण पणे आम्ही जगवली . पण आता रोड चे काम सुरू झाल्याने कंत्राटदाराने JCP ने काही झाडे मारली. तर या आपण तक्रार करू शकतो का ?
अभिमान वाटावा असा उपक्रम आहे.
Please provide contact and location of this nursery
मला तुमचे फौंडेशन ला भेट द्यायची आहे पुण्यात नेमकं कुठं पत्ता कोणता सांगावा plz
सर आपले नाव पूर्ण पत्ता मोबाईल नंबर