१. २०२२ आला तरी कंपन्या resume ची hard copy का मागतत? २. कंपनी मधे casual कपडे घातले तर चालत, मग interview मधे formals का? ३. कंपनी मधे ऑफिस politics कधी थांबणार? व ऑफिस poltics थांबवण्याचे उपाय काय? ४. आज देशात मुलांच्या तुलनेत मुली जास्त आहेत, तरी देखील मुलींना first prefernce का? मुलींना प्रमोशन आधी का? ५. OLA सारखी नामांकित कंपनी electric scooter बनवते आणि १००% नोकऱ्या मुलींना देते. हा भेद भाव नाही का? ६. हा कॉमेंट वाचून देखील बोल भिडू हा यूट्यूब चॅनल या विषयावर व्हिडिओ बनवत नाही. अस का?
किती भारी माहिती दिली राव...... भाऊक झालो मी .....इतक्या आपुलकीनं कोणीच नाही सांगितलं .........मी एका कंपनीत काम करतो य .....काही वर्षांपूर्वी .....माझ्या मित्राला सुद्धा कंपनीनं काढून टाकलं होतं ......पण नंतर काय करायचं अस्त ....ती प्रोसेस आम्हाला काहीच माहित..... नव्हती .....आज समजलं
मला पण first कंपनी ने कंपनी सोडताना salary दिली नाही आणि दुसऱ्या कंपनीने सगळया सुट्या शेवटी टाक आणि last working day आगोदर घे म्हणून salari कपात केली. महन्जे ३१ जानेवारी ला लास्ट working day करण्यापेक्षा २४ ला last day कर आणि २४-३१ सुट्या टाक असं सांगितलं. आणि सोडताना २४ ला तुझा last working day आहे तर ३१ पर्यंतची salary कशी देणार म्हणून फसवणूक झाली. सगळ्यात वाईट गोष्ट अशी की त्या कंपनीत मी ७+ वर्ष काम केलं पण सोडताना अश्या गोष्टी झाल्या. याचा अर्थ असा नव्हता की माझा performance वाईट होता. मी दुसरी कंपनी ६०% hike वर भेटली. कंपनी जर employees chya जिवावर मोठी होते तर त्यांनी employees ला तसे रिटर्न दिले पाहिजेत. आणी खास करून त्यांना जे वर्षांनु वर्ष कंपनीसाठी काम करतात. जॉब change केलं की hike लगेच भेटते. पण एकाच कंपनीत धड जास्त वर्ष राहिल्याचे रिटर्न मिळत नाहीत, आणि yearly increment पण व्यावास्तीत करत नाहीत. कंपनी किती प्रॉफिट मध्ये आहे हे सगळ्या employees ला कळत. पण कंपनी फालतुगिरी करत नवीन लोकांना जास्त पगार देऊन घेणार पण जुन्या employees ना नाकर्ते असल्या सारखं वागणूक देणार. नवीन लोक कंपनी जॉईन करतात कारण कंपनी ची ग्रोथ बघून. आणि ती groth जुन्या employees chya मुळेच असते.
ओन रोल ७०० कामगार कामाला होते १०- 11 वर्षे काम केलं आणि सर्वांना काढून टाकत आहे़. कोर्टात केस केली आहे. तरी सदर कंपनी कोर्टात कामगारांना कामावरून काढून टाकले नाही असे सांगत आहे. काम नाही म्हणून थोडे दिवस ब्रेक दिला आहे, असे सांगत आहे. आणि सर्व 700 कामगार सहा महिन्यांपासून घरी बसून आहे. कंपनीमध्ये बाहेरील कॉन्ट्रॅक्ट मध्ये मुलं भरती चालू आहे. कामगार आयुक्तांनी फास्टट्रॅक वर केस चालावी म्हणून पत्रक दिलेले आहे. तरी आम्हाला लवकर न्याय मिळेल का? 😢😭
Sir bahut sunder jankari saral bhasha mai saza di Aaj ke bachho ko bilkul jankari nahi hai na hi koi batana chahta hai aap eas tarah se jankari de kar Jan samany berojgar uva varg ki madat kar rahe ho eashwer ki daya aap per bani rahe thanq
माझ्या मते मी आपला व्हिडिओ थोडा उशिरा पाहिला आहे. माझ्या बाबतीत देखील गेल्या ६ महिन्यापूर्वी कंपनी मधून षडयंत्र करण्यात आले होते. माझ्याजवळ employment confirmation letter असून देखील मला माझी इच्छा नसताना resign करावे लागले होते, असो! इथून पुढे तुम्ही केलेल्या मार्गदर्शनानुसार चुकीला कोणताच वाव माझ्याकडून मिळणार नाही.
फारच छान माहिती दिली. पण आपल्याकडे मालक आणि चमचे मॅनेजर मुळे कामगारांना न्याय मिळत नाही. गुंड पाठवले जाते. धमकी दिली जाते. कामगार न्यायालये सुद्धा लाच खाणारे असतात. जरी कामगार ला न्याय मिळाला तर त्याला त्रास दिला जातो ही सत्य परिस्थिती होय.
But Sir, ajkaal company kade terminate karnyasathi navin upaay ahe to mhanje PIP Performance Improvement plan (PIP) cha navakhali employee la 3 month cha period dila jato ani nantar asa sangitla jata ki tumcha performance changla nahi.... hence you are fired. bhale tumhi kitihi kaam kara tarihi....
Superb information !!! keep doing such videos & the last quote was so unique & apt. Please keep including such unique & relatable quotes in your videos !!! Mala asa watta bond peksha non compete clause hach sarvat motha hurdle asel.
aaj kal kahi company probation period thevat nahi, day 1 pasun tumhi permanent asta, ani job join kelya var 2-3 mahinyat tumhala job suitable nahi watla bcz of old technologies, timings, extra hr work tar job sodtana tumhala 3 months notice period serve karava lagto proper exit sathi which is completely unfair.bcz ya 2-3 month madhe tumhi tevdhehi kahi shiklele nasta ani replacement resource milat nahi ya nava khali manager tumhala adkavat astat.
sir Mala jar location change karych asel tar ani ti company tya hi location la asel. tar company project search Karun relocation Karun deila bandhil aste ka? ki project nahi mhnun resignation maagu shktat?
Thank you for your valuable information it has cleared all my doubts please give more details if leaving new company within 15 days of joining without informing them
१. २०२२ आला तरी कंपन्या resume ची hard copy का मागतत?
२. कंपनी मधे casual कपडे घातले तर चालत, मग interview मधे formals का?
३. कंपनी मधे ऑफिस politics कधी थांबणार? व ऑफिस poltics थांबवण्याचे उपाय काय?
४. आज देशात मुलांच्या तुलनेत मुली जास्त आहेत, तरी देखील मुलींना first prefernce का? मुलींना प्रमोशन आधी का?
५. OLA सारखी नामांकित कंपनी electric scooter बनवते आणि १००% नोकऱ्या मुलींना देते. हा भेद भाव नाही का?
६. हा कॉमेंट वाचून देखील बोल भिडू हा यूट्यूब चॅनल या विषयावर व्हिडिओ बनवत नाही. अस का?
किती भारी माहिती दिली राव...... भाऊक झालो मी .....इतक्या आपुलकीनं कोणीच नाही सांगितलं .........मी एका कंपनीत काम करतो य .....काही वर्षांपूर्वी .....माझ्या मित्राला सुद्धा कंपनीनं काढून टाकलं होतं ......पण नंतर काय करायचं अस्त ....ती प्रोसेस आम्हाला काहीच माहित..... नव्हती .....आज समजलं
भाऊ 1च no. माहित देतात तुम्ही 1दम बेसिक गोष्टीची माहिती देतात...आणि मिडल क्लास लोकांना या आपल्या माहितीचा फारच फायदा होतो.... 👍👍👍👍 continue...
बोल भिडू ....
अरूण राज साहेब, खूप खूप छान माहिती.... बऱ्याच लोकांना उपयोगी पडू शकेल....
बोल भिडूचे धन्यवाद 🙏 आभार
मला पण first कंपनी ने कंपनी सोडताना salary दिली नाही
आणि दुसऱ्या कंपनीने सगळया सुट्या शेवटी टाक आणि last working day आगोदर घे म्हणून salari कपात केली.
महन्जे ३१ जानेवारी ला लास्ट working day करण्यापेक्षा २४ ला last day कर आणि २४-३१ सुट्या टाक असं सांगितलं.
आणि सोडताना २४ ला तुझा last working day आहे तर ३१ पर्यंतची salary कशी देणार म्हणून फसवणूक झाली.
सगळ्यात वाईट गोष्ट अशी की त्या कंपनीत मी ७+ वर्ष काम केलं पण सोडताना अश्या गोष्टी झाल्या.
याचा अर्थ असा नव्हता की माझा performance वाईट होता. मी दुसरी कंपनी ६०% hike वर भेटली.
कंपनी जर employees chya जिवावर मोठी होते तर त्यांनी employees ला तसे रिटर्न दिले पाहिजेत.
आणी खास करून त्यांना जे वर्षांनु वर्ष कंपनीसाठी काम करतात.
जॉब change केलं की hike लगेच भेटते.
पण एकाच कंपनीत धड जास्त वर्ष राहिल्याचे रिटर्न मिळत नाहीत, आणि yearly increment पण व्यावास्तीत करत नाहीत.
कंपनी किती प्रॉफिट मध्ये आहे हे सगळ्या employees ला कळत.
पण कंपनी फालतुगिरी करत नवीन लोकांना जास्त पगार देऊन घेणार पण जुन्या employees ना नाकर्ते असल्या सारखं वागणूक देणार.
नवीन लोक कंपनी जॉईन करतात कारण कंपनी ची ग्रोथ बघून. आणि ती groth जुन्या employees chya मुळेच असते.
कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणाऱ्या कामगारांसाठी कोणते कायदे आणि नियम आहेत त्याविषयी एखादा व्हिडिओ करावा ही विनंती....
Hoo hya vr ek details mde sanga..plz
Ho nakkich banava
Ho barobar
💯
ho .plz
तुमच्या या माहिती मुळे किती जणांचं ज्ञान वाढलं, अश्या टॉपिक वर विडिओ द्या , धन्यवाद
अरुण साहेब खरं सांगतो तुम्ही दिलेली माहिती ऐकून छाती फुगली माझी, खूप खूप धन्यवाद आभारी मोलाची माहिती सोपी करून सांगितलं बद्दल पुन्हा एकदा thank you
ओन रोल ७०० कामगार कामाला होते १०- 11 वर्षे काम केलं आणि सर्वांना काढून टाकत आहे़.
कोर्टात केस केली आहे. तरी सदर कंपनी कोर्टात कामगारांना कामावरून काढून टाकले नाही असे सांगत आहे.
काम नाही म्हणून थोडे दिवस ब्रेक दिला आहे, असे सांगत आहे. आणि सर्व 700 कामगार सहा महिन्यांपासून घरी बसून आहे.
कंपनीमध्ये बाहेरील कॉन्ट्रॅक्ट मध्ये मुलं भरती चालू आहे.
कामगार आयुक्तांनी फास्टट्रॅक वर केस चालावी म्हणून पत्रक दिलेले आहे.
तरी आम्हाला लवकर न्याय मिळेल का? 😢😭
Video जर लवकर आला असता तर मी pressure मध्ये resgin केले नसते आणि सध्या बेरोजगार नसतो.😞😞
Don't worry, wish you a good luck.
👍👍
god has better plans for you ✨
Sir bahut sunder jankari saral bhasha mai saza di Aaj ke bachho ko bilkul jankari nahi hai na hi koi batana chahta hai aap eas tarah se jankari de kar Jan samany berojgar uva varg ki madat kar rahe ho eashwer ki daya aap per bani rahe thanq
माझ्या मते मी आपला व्हिडिओ थोडा उशिरा पाहिला आहे.
माझ्या बाबतीत देखील गेल्या ६ महिन्यापूर्वी कंपनी मधून षडयंत्र करण्यात आले होते. माझ्याजवळ employment confirmation letter असून देखील मला माझी इच्छा नसताना resign करावे लागले होते, असो!
इथून पुढे तुम्ही केलेल्या मार्गदर्शनानुसार चुकीला कोणताच वाव माझ्याकडून मिळणार नाही.
Agadi barobar ....kuni kunacha jiggy nasto... professional rahaych he learning Kel ahe me recently...
माहिती खरंच खूप छान वाटली.channel देखील subscribe केलेलं आहे.
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏🙏
आजची माहिती खुप महत्वपूर्ण होती व अगदी छान व सोप्या भाषेत सांगितल्या बद्दल बोलभिडु चे धन्यवाद...अगदी छान उपक्रम👍
फारच छान माहिती दिली. पण आपल्याकडे मालक आणि चमचे मॅनेजर मुळे कामगारांना न्याय मिळत नाही. गुंड पाठवले जाते. धमकी दिली जाते. कामगार न्यायालये सुद्धा लाच खाणारे असतात. जरी कामगार ला न्याय मिळाला तर त्याला त्रास दिला जातो ही सत्य परिस्थिती होय.
12:12 in short summary
Thanks for the information
अतीशय सूंदर आजच्या पिढी करिता महत्वाचे
मस्त माहिती, नेहमीपेक्षा बेस्ट परफॉर्मन्स.
Mastach mahiti
Jadhav saheb tumhi mast bolata
Khup informative ani khup helpful mahiti bhau, kharach hyachi sadhyachya kalat mazya sarkhyach mazya bhidunna garaj hoti........ Thank u team n Arunraj👍🙏
But Sir, ajkaal company kade terminate karnyasathi navin upaay ahe to mhanje PIP
Performance Improvement plan (PIP) cha navakhali employee la 3 month cha period dila jato ani nantar asa sangitla jata ki tumcha performance changla nahi.... hence you are fired. bhale tumhi kitihi kaam kara tarihi....
Exactly ! Ani amcha performance kharach changla hota ki nahi he he tech tyanchya soie ne tharavtat.
Chamchegiri kara...lgech permanent krtil...sad reality
Hi khup chan series ahe dada continue kara
Boss ek number subject nivadlay..
Keep it up..
Mechanical industries var pn 1 video banva
kahi video ushira yetat...pan chhan mahiti 👌
खुप खुप महत्त्वाची माहिती मिळाली... धन्यवाद
Khup chan video full helpfully
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती धन्यवाद
Very nice selection of topics by bolbhidu team.... 👍🏻
Notice period sathi ek video banvaa
3 months notice period and etc.
Khup changli info ahe
Well Said .... Rao
very much all IMP topics is covered ... thanks...
new generation should know all this t/c before joining...
Course chi mahiti dili tar bar hoil sir
खूप छान माहिती दिली, आपले मनापासून धन्यवाद.
खूप छान आणि उपयुक्त माहिती आपण दिली 🙏🙏
👌🙏 फारच उत्तम आणि उपयोगी माहिती सांगितली सर. धन्यवाद.
अरुणराज साहेब, काय भारी माहिती दिलीत बिडू 👍
Nursing sathi pan video banva ki
Superb information !!! keep doing such videos & the last quote was so unique & apt. Please keep including such unique & relatable quotes in your videos !!! Mala asa watta bond peksha non compete clause hach sarvat motha hurdle asel.
चाटुगिरी करत नाही म्हणून गेले साडे चार वर्ष काहीही incentive, increament नाही..आपण भल आपल काम भल... competitor ची ऑफर आहे..जाऊ का
धन्यवाद सर, तुम्ही फार महत्त्वाची माहिती दिली
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार🙏👍
खूप छान माहिती दिली sir
कामगार व युनियन बद्दल व्हिडिओ बनवा
Uttam mahiti dilit labour laws kay ahet please explain fully.
True information Thanks Bhidu
Excellent bhau
Khup Kamachi gosti Sangitali Dada ✌️✌️
Arunraj sir is my favorite bhidu, khup important mahiti detat.
06:00 *अर्ध्या पेक्षा जास्त लोग यालाच घाबरतात.*
*पण आता नाही घाबरनार.!* 😎
Nice information 😊
Khup Chan mahiti deli
मेडिकल रेप्रेसेंटेटीव यांच्यावर पण एखादा व्हिडिओ बनवा
Nice public awareness
Bol bhidu ki jay ho . informational knowledge video.
aaj kal kahi company probation period thevat nahi, day 1 pasun tumhi permanent asta, ani job join kelya var 2-3 mahinyat tumhala job suitable nahi watla bcz of old technologies, timings, extra hr work tar job sodtana tumhala 3 months notice period serve karava lagto proper exit sathi which is completely unfair.bcz ya 2-3 month madhe tumhi tevdhehi kahi shiklele nasta ani replacement resource milat nahi ya nava khali manager tumhala adkavat astat.
very helpful message
Employee union best option .... employee union badal ek video banava....
बाकींच्या सारखी चाटुगीरी जमत नसेल तर... 😂
Very useful information 👍
अप्रतिम विश्लेषण 🙏
छान माहिती दिली धन्यवाद. 🙏🏻
Thank you so much बोल भिडू
One of the best explanation.
Good Information 👌👌👌👌🙏
Nice information. Very much informative for us.
Contract labour che hakk ani niyam... Kayade ya vishai ek imp video bnva sir ❤️
Notice period badal pn sanga
Rule and regulations
Thank you sir very important information
Very good information
बांधकाम क्षेत्रातील कर्मचारी व त्यांचे अधिकार या विषयावर माहितीपर व्हिडिओ बनवा.
छान माहिती.
कामगार कायदा याच्या विषयी माहिती देणारे विडिओ बनवा
Plz make videos on permanent work from home companies means which companies give you wfh permanently list of companies ( IT companies)
Good information, thanks
Much much important n helpful info, keep it up bhidu👍
Need job..help me
Just resigned from TCS 🙂
Thanks for sharing the knowledge
खूप छान
Superb Sir
अतिशय सुदंर
Good information
I am daily checking u rsubscriber very happy our Marathi channel growing very rapidly ...congrats for 400k
iti kelyavar apprenticeship act yavishyi mahiti sanga sir Ani private company swatchi manmani karat asel tar Kay karave apprenticeship training madhye
Ekch no.
मस्त
Thanks for information
sir Mala jar location change karych asel tar ani ti company tya hi location la asel. tar company project search Karun relocation Karun deila bandhil aste ka? ki project nahi mhnun resignation maagu shktat?
Thank you for your valuable information it has cleared all my doubts please give more details if leaving new company within 15 days of joining without informing them
मॅक्रो फायनान्स ह्या कम्पण्या मुलांना खूप त्रास देते त्यांना काही कंपनी लॉव नाही काही नाही .....
Work from home war pan video banwa
Very nice and useful information.Please re-share same post on 1st May, labour day to spread these useful information to needy peoples.
BPO industry madhun HR manager ne kadhale tar kahi benifit melel asa kahi law ahe ka?
ashyaa cases solve karnyaa saathi ekhada vakila cha number milu shakel ka? Shikshan kshetraat khup fasavnuka aani pilavnuka aahet. Mi handicap aahe aani mala pvt var thewle aahe. Sarkari post rikami asun sudha. Pagaar niyamanusaar milat nahi. Number milala tar meharbaani.
Great Information Sir.
९० टक्के कंपन्यांमध्ये अपाॅई़टमेंट लेटर (नियुक्ती पत्र) आेळखपत्र किमान वेतन दिले जात नाही पगार याेग्य व वेळेवर दिला जात नाही
Right fact
Thanks bro
Thank you sir for giving such right information 👌👌
Make a video on PF and Provate Sector Pension.