अरे ऋषभ तुझे मनापासून आभार 🙏🙏 मुंबईतील प्रसिद्ध आणि मुंबईतील निसर्गरम्य कोकणासारखी हिरवळ दाखवल्या बद्दल,ही वीर जिजामाता बाग घरा पासून 20 ते 25 मिनिटांच्या अंतरावर असूनपण व्यस्त शेड्युल मुळे बऱ्याच वर्षात जाण होतं नाही तु मस्त फिरवून आणलंस त्याबद्दल तुझे कौतुक आहे फार मस्त छान 🙏🙏❤
👍👍👍😀 भाच्या..व्हिडिओ छान आहे..मी पहिल्यांदा 70 साली राणीच्या बागेत गेली होती.. त्या नंतर खुप वेळा गेली.. अजून पण जाते..70 साली तिथे जिराफ पण होता... अशीच बाग अहमदाबादला पण आहे..ज्यांनी कोणी राणीची बाग बघितली नव्हती ते तूझा व्हिडिओ बघून जरूर बघायला जातील..,.
Mast Video Hota Rishabh Bhava 👌😘❤️🎉🎊🥳 Mi Sudhdha Kadi Geloynay Ranichya Baget Mazh Pan Swapn Aahe Ranichya Baget Jayach Pan Tu Video Taklas Te Pahun Khup Khup Aanad Zhala Mala. Thanks Rishabh Bhava 💐🙏🙇♂️👌😘❤️
Dada cha intro bagun KDk vatle pan aata mdye dadachi ghor nirasha jhali.. amhi gelo tevha Sunday and jam gardi vag kasa basa bagitla.. but KDk experience hota... Halu halu amhi pan video banvtoy bhau.. amhala pan support rahude dada
तुम्हा सर्व यु ट्युबर्स ना शुभेच्छा, तसेच एक विनंती आहे की तुम्ही जे काही सामान विकत घेता,जसे की चिकन,मटण,मासे वगैरे तर ह्या गोष्टी आपल्या हिंदु बांधवांकडूनच विकत घ्या,कारण तुम्ही तस केलं तर आपल्या हिंदु बंधुना त्याचा फायदा होईल व एक चांगली गोष्ट केल्याचं समाधान तुम्हाला मिळेल🎉🎉🎉 लवकरच बदल दिसेल ही अपेक्षा व खात्री आहे.कारण एक हिंदु बंधु दुसऱ्या बंधुना नेहमीच मदत करतोच.जय श्रीराम
खरे तर मला मुबंई तील राणी ची बाग नाही आवडत, मी मागे एकदा मुलांना घेऊन गेले होते पण मला त्या प्राणी पक्षी ना बघून खुप वाईट वाटले 🤷🏻♀️सगळे प्राणी पक्षी दुःखी वाटले 😔🙏🏻का त्याना पिंजऱ्यात ठेवायचे केवळ माणसांना बघण्यासाठी साठी 🤷🏻♀️आरे त्याची दुःख तर बघा,, त्याचं घर जगलं आहे जु नाही,, 🥺 क्षण भर तर आसे वाटले सगळ्यांना आझाद करून त्याच्या घरी जंगल मध्ये सोडून यावं, खरे तर मला जु कधीच आवडत नाहीत पण माझी लहान मुलं हट्ट करत होती की राणी ची बाग बघायचे पण त्याना ही त्या प्राणी पक्षी चे ते दुःख जाणवलं,, मला तर खुप बेड फिलींग आली त्या बेगेत जाऊन,, त्यात आम्ही निसर्ग वेडी माणसं, 🥺 त्या प्राणी पक्षी डोळ्यातील दुःख,, मला पष्ट जाणवलं,, माझ्या झोपलेल्या महाराष्ट्र सरकार ना हिच विनंती आहे,, त्या प्राणी, पक्षी ना त्याच्या घरी जंगल मध्ये सोडून द्या,,, पुण्य लागेल तुम्हला,, 😔🙏🏻
राणी च्या बागेमधे आमचा कोंकणचा राजा ❤️🫶🏻❤️ मस्त vlog Hero ❤️🫶🏻❤️ जय शिवराय
अरे ऋषभ तुझे मनापासून आभार 🙏🙏 मुंबईतील प्रसिद्ध आणि मुंबईतील निसर्गरम्य कोकणासारखी हिरवळ दाखवल्या बद्दल,ही वीर जिजामाता बाग घरा पासून 20 ते 25 मिनिटांच्या अंतरावर असूनपण व्यस्त शेड्युल मुळे बऱ्याच वर्षात जाण होतं नाही तु मस्त फिरवून आणलंस त्याबद्दल तुझे कौतुक आहे फार मस्त छान 🙏🙏❤
👍👍👍😀 भाच्या..व्हिडिओ छान आहे..मी पहिल्यांदा 70 साली राणीच्या बागेत गेली होती..
त्या नंतर खुप वेळा गेली.. अजून पण जाते..70 साली तिथे जिराफ पण होता... अशीच बाग अहमदाबादला पण आहे..ज्यांनी कोणी राणीची बाग बघितली नव्हती ते तूझा व्हिडिओ बघून जरूर बघायला जातील..,.
खूप मस्त वाटत आहे वाघ पाहिला पक्ष्यांची माहिती दिली
तुझ्या विडीओ मुळे आम्ही राणीची बाग बघतो
Entertainment plus informative video ❤
मज्जा आली बघायला 😍
एक नंबर सफर घडवून आणल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏
First Comment Dada 🔥
खुपच छान👏✊👍 वीर माता जिजाबाई ऊधयान राणीची बाग जय शिवराय जय महाराष्ट्र
जय शिवराय जय शंभुराजे ❤
Khup chan Hrishabh bhava ani Rahul Dada majja ali Video pahayala
Nice vlog
Rani bagh
Great
Mast Video Hota Rishabh Bhava 👌😘❤️🎉🎊🥳 Mi Sudhdha Kadi Geloynay Ranichya Baget Mazh Pan Swapn Aahe Ranichya Baget Jayach Pan Tu Video Taklas Te Pahun Khup Khup Aanad Zhala Mala. Thanks Rishabh Bhava 💐🙏🙇♂️👌😘❤️
Khup Chan video ❤️👌
Khup chan Vlog! ❤
Khup chan video
मस्त भाच्या
Khup sunder video Bappa bless you 😍 वीर जिजामाता उद्यान खूप सुंदर
आम्ही आताच बघून आलो
Quality zalay video @hRishabh todankar Dada 🩶🌟
ll जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान ll ⛳🌺🏵️🌼💮🌹👑🌍🙏🙇♂️
खूप छान 😊
5 varshapurvi amhi donvela Ranichya baget ilav . Pun tyaveli development suru hoti . Itka baghnyasarkha kahi navhta bara zala tu Ranichi bagever vlog banavlas . Karan baryach divsanpasun amcha jaycha tharla . 👌👍
Hii dada I am form kolhapur
Khup chan dakhvlis bag aamhi khup vela geloy
वाघासाठी एकदमच बालबुद्धीने बनवलेलं असं वातावरण अाहे. किव येते ते त्या निर्मात्याची.
Best
NYC vlog bro ❤️
Dada cha intro bagun KDk vatle pan aata mdye dadachi ghor nirasha jhali.. amhi gelo tevha Sunday and jam gardi vag kasa basa bagitla.. but KDk experience hota... Halu halu amhi pan video banvtoy bhau.. amhala pan support rahude dada
Nice video 👍
This is ok, you try to explore Aqua Zoo of Dadar, Mumbai it is also interesting.
Very nice 👌🏻, we will definitely go there 👍
तुम्हा सर्व यु ट्युबर्स ना शुभेच्छा, तसेच एक विनंती आहे की तुम्ही जे काही सामान विकत घेता,जसे की चिकन,मटण,मासे वगैरे तर ह्या गोष्टी आपल्या हिंदु बांधवांकडूनच विकत घ्या,कारण तुम्ही तस केलं तर आपल्या हिंदु बंधुना त्याचा फायदा होईल व एक चांगली गोष्ट केल्याचं समाधान तुम्हाला मिळेल🎉🎉🎉 लवकरच बदल दिसेल ही अपेक्षा व खात्री आहे.कारण एक हिंदु बंधु दुसऱ्या बंधुना नेहमीच मदत करतोच.जय श्रीराम
Nice video
Nice video dada❤
खूप छान
So nice video
Khup chan, mi pn nakki baghayla jahin
Thank you kaka 😊🙏
खरे तर मला मुबंई तील राणी ची बाग नाही आवडत, मी मागे एकदा मुलांना घेऊन गेले होते पण मला त्या प्राणी पक्षी ना बघून खुप वाईट वाटले 🤷🏻♀️सगळे प्राणी पक्षी दुःखी वाटले 😔🙏🏻का त्याना पिंजऱ्यात ठेवायचे केवळ माणसांना बघण्यासाठी साठी 🤷🏻♀️आरे त्याची दुःख तर बघा,, त्याचं घर जगलं आहे जु नाही,, 🥺 क्षण भर तर आसे वाटले सगळ्यांना आझाद करून त्याच्या घरी जंगल मध्ये सोडून यावं, खरे तर मला जु कधीच आवडत नाहीत पण माझी लहान मुलं हट्ट करत होती की राणी ची बाग बघायचे पण त्याना ही त्या प्राणी पक्षी चे ते दुःख जाणवलं,, मला तर खुप बेड फिलींग आली त्या बेगेत जाऊन,, त्यात आम्ही निसर्ग वेडी माणसं, 🥺 त्या प्राणी पक्षी डोळ्यातील दुःख,, मला पष्ट जाणवलं,, माझ्या झोपलेल्या महाराष्ट्र सरकार ना हिच विनंती आहे,, त्या प्राणी, पक्षी ना त्याच्या घरी जंगल मध्ये सोडून द्या,,, पुण्य लागेल तुम्हला,, 😔🙏🏻
👍👍👍❤
😊
❤😂
❤
भावा राणीची बाग नव्हे.
* वीर जिजामाता उद्यान *
👌👌👌👌👌👍👍🌹🌹🌷🌷🌷
भावा तो वाघ बिमार होता कारण तो गवत खात होता 😦 कोणी सहमत असाल तर माझ्या कमेंट ला लाईक करा
होय.. मांजर जातींचे सगळे प्राणी आजारी असले की गवत खातात.. खास करून पोट दुखत असलं की गवत खातातंच...
@@suvarnabhosale2624 भावा तु कोणत्या जिल्ह्यात ला आहे
रत्नागिरीत ला आहे
😍😍😍😍
Ha siberian tiger nahi ahe, bengal tigress ahe
Kokanatl dakhav
कुठं आहे हे मुंबई मध्ये
Aditya sahebanchi krupA
dada to syberian wagh nahi ahe to bangol tiger ahe
Bhai tuza contact no de na
😍😍
❤