लकिदा❤ खुप छान.मी दोन वेळा गेलो आहे राणीच्या बागेत.आता खुप सुधारणा केली आहे पण प्राणी कमी आहेत.दादा आम्हाला पहिलीत असताना कविता होती बघ स्वप्नात पाहिली राणीची बाग, हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग...... तेव्हा खरंच माहीत नव्हतं कि राणीची बाग खरच अस्तित्वात आहे काय.तेव्हा मी आमच्या बाईंना विचारायचो कि खरच राणीची बाग आहे आणि ती कुठे आहे?मग बाई सांगायच्या मुंबई ला आहे.पण मुंबई या खूप वेळा नेलं पण राणी बाग नाही दाखवली कुणी. सातवी ची परीक्षा झाल्यानंतर कानाची दुखापत डॉ.ना दाखवण्यासाठी मुंबईला गेलो.तेव्हा आत्येभावाने पहिल्यांदाच राणीची बाग दाखवली.तेव्हा प्रथम दर्शन जंगलाच्या राजाचं म्हणजे सिंहाच झालं.नंतर आपले जिवाभावाचे लाडके गजराज,माकड,ससे,मगर,अस्वल, बिबट्या, अजगर आणि विविध प्रकारचे साप ,साळुंदर,पाणघोडा,वाघोबा, सफेद मोर, आफ्रिकन पोपट, विविध प्रकारचे पक्षी,हरणं,flemingo, आणि इतर पशू पक्षी बघितले.नंतर पुन्हा एकदा आते भावाच्या मुलाने मुंबई पायी वारी घडवली.पहिल गेलो चिंचपोकळी ला सुप्रसिध्द मूर्तिकार विजय खातु सर यांच्या गणपती कार्यशाळेत नंतर तिथुनच चालत भायखळ्याच्या राणी बागेत, तिथुनच पुढे सिद्धिविनायक मंदिरात गेलो.तिथुनच पुढे वरळिला आत्याकडे .अशी पायी वारी केली.हि माझी राणी बागेची आठवण❤❤❤ लकिदा " मामा" आणि "भाचा,भाची"हे जे नातं आहे त्यात किती प्रेम, जिव्हाळा, आपुलकी असते हे आज तु नव्याने दाखवून दिलेस.❤❤❤
राणी चीं बाग अगदी सातवी आठवी ला असताना पाहिली होती..खूप मोठा एरिया आहे... व्हिडिओ अगदी मत्स👌🏻👌🏻 आत मध्ये इलेक्ट्रिक वेहिकल असायला हव्या लहान मुलं चालून दमतील.. तसेच वयोवृद्ध माणसांना ही पाहता येईल.. राणी च्या बागेच्या बाजूला जुन्या गोष्टी चे संग्रहलंय होते बंदूक आणी सर्व ते पाहण्या सारखं होत.. पण जून आणी नवीन विचार केला तर जुन्या वेळी प्राणी खूप होते सापाच्या प्रजती होत्या खूप..
राणी बागच्या शेजारीच डाॅ. भाऊ दाजी लाड संग्रहालय आहे. ते पण दाखवलं असतं तर खूप बरं झालं असतं. तिथे ही अप्रतिम छोटे छोटे गावं, गावकरी, महाले इत्यादीं सारखे पाहण्या लायक होते. खूप सुंदर आहे. नक्की पहाच.
खूप क्लीन आहे आत्ता, comparing before. Earlier it was a mess and dirty but now it's very clean. Yes, the best time is in the morning by 7-9am and in evening 4-6 pm. But don't go on Sundays, huge crowded
माझे 3generation आहे इकडे जाणारे माझे आजोबा घेऊन जायचे मग वडील आम्हाला घेऊन जात आणि माझे वडील तिच्या नातीला घेऊन जातात राणी बागेमध्ये आम्ही इकडे वेस्ट साईट ला गोदरेज पार्क समोर चाळी होत्या तिकडे राहत होतो आता चाळी डेव्हलपमेंट ला गेल्या व्हिडिओ बघून जुने दिवस आठवले ☺️
आम्ही राणीची बाग उघडायचा आधी पोहोचलो पण काही उपयोग झाला नाही वाघ मेला वसाडा झोपला होता 😂😂😂 बहुतेक प्राणी दिसले नाही आणि मी पेशंट असल्यामुळे एकदाच फिरलो पूर्ण नी बाहेर आलो कळलं बिबळ्या दिसतोय तर माझा मित्र त्याच्या मुलीला घेऊन परत आत गेला राणीच्या बागेच्या लोकांनी battery operated Vehicle ठेवायला पाहिजे मामा सोबत भाचे होते का critics कारण इंटरेस्ट दिसत नव्हता भाच्यांचा होत असं चार जणांमध्ये असतो एक रडका अस्वल घेऊन फिरणारे मी ही पाहिले आहेत bhandupla दादा तुझी उंची बघून भले भले अवाक होतात म्हणून की काय जिराफ दिसले नाही😂😂😂😂
लकिदा❤ खुप छान.मी दोन वेळा गेलो आहे राणीच्या बागेत.आता खुप सुधारणा केली आहे पण प्राणी कमी आहेत.दादा आम्हाला पहिलीत असताना कविता होती बघ स्वप्नात पाहिली राणीची बाग, हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग......
तेव्हा खरंच माहीत नव्हतं कि राणीची बाग खरच अस्तित्वात आहे काय.तेव्हा मी आमच्या बाईंना विचारायचो कि खरच राणीची बाग आहे आणि ती कुठे आहे?मग बाई सांगायच्या मुंबई ला आहे.पण मुंबई या खूप वेळा नेलं पण राणी बाग नाही दाखवली कुणी.
सातवी ची परीक्षा झाल्यानंतर कानाची दुखापत डॉ.ना दाखवण्यासाठी मुंबईला गेलो.तेव्हा आत्येभावाने पहिल्यांदाच राणीची बाग दाखवली.तेव्हा प्रथम दर्शन जंगलाच्या राजाचं म्हणजे सिंहाच झालं.नंतर आपले जिवाभावाचे लाडके गजराज,माकड,ससे,मगर,अस्वल, बिबट्या, अजगर आणि विविध प्रकारचे साप ,साळुंदर,पाणघोडा,वाघोबा, सफेद मोर, आफ्रिकन पोपट, विविध प्रकारचे पक्षी,हरणं,flemingo, आणि इतर पशू पक्षी बघितले.नंतर पुन्हा एकदा आते भावाच्या मुलाने मुंबई पायी वारी घडवली.पहिल गेलो चिंचपोकळी ला सुप्रसिध्द मूर्तिकार विजय खातु सर यांच्या गणपती कार्यशाळेत नंतर तिथुनच चालत भायखळ्याच्या राणी बागेत, तिथुनच पुढे सिद्धिविनायक मंदिरात गेलो.तिथुनच पुढे वरळिला आत्याकडे .अशी पायी वारी केली.हि माझी राणी बागेची आठवण❤❤❤
लकिदा " मामा" आणि "भाचा,भाची"हे जे नातं आहे त्यात किती प्रेम, जिव्हाळा, आपुलकी असते हे आज तु नव्याने दाखवून दिलेस.❤❤❤
राणी चीं बाग अगदी सातवी आठवी ला असताना पाहिली होती..खूप मोठा एरिया आहे... व्हिडिओ अगदी मत्स👌🏻👌🏻 आत मध्ये इलेक्ट्रिक वेहिकल असायला हव्या लहान मुलं चालून दमतील.. तसेच वयोवृद्ध माणसांना ही पाहता येईल..
राणी च्या बागेच्या बाजूला जुन्या गोष्टी चे संग्रहलंय होते बंदूक आणी सर्व ते पाहण्या सारखं होत.. पण जून आणी नवीन विचार केला तर जुन्या वेळी प्राणी खूप होते सापाच्या प्रजती होत्या खूप..
मस्त व्हीडिओ लक्की दादा खुपच छान आहे राणीचा बाग एकदम सुदंर प्राणी बगायला मिळाले ❤️❤️🐈🐒🦌🐧🐅🐯🦊😮😊
राणी बागच्या शेजारीच डाॅ. भाऊ दाजी लाड संग्रहालय आहे. ते पण दाखवलं असतं तर खूप बरं झालं असतं. तिथे ही अप्रतिम छोटे छोटे गावं, गावकरी, महाले इत्यादीं सारखे पाहण्या लायक होते. खूप सुंदर आहे. नक्की पहाच.
भाऊ दाजी लाड संग्रहालय सध्या रेपैरींग साठी बंद आहे.
khup chan prakare mahiti dilit nice video
Thanks you bro aaj apki video ke bajese me bhi ghum liya ghar bete ❤
तिकीट खिडकी समोरच डॉक्टर भाऊ दाजी म्युझियम आहे तिकडे ही जायला हवं होतं जबरदस्त आहे
Sunder vdo👍👌
मामा असावा तर असा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान लकिदादा❤❤
Ek no kaka
म्युझीअम नाही बघीतले, आफ्टर ऑल छान 👌👌👍👍
Khup Mast zoo ahe🐒🦊🐅🐆🐇🦏🐘
लकीदादा तू राणीच्या बागेची माहिती छान दिली.असा मामा असेल तर भाचा भाचींची फिरायची मजा काय औरच..
खूप क्लीन आहे आत्ता, comparing before.
Earlier it was a mess and dirty but now it's very clean.
Yes, the best time is in the morning by 7-9am and in evening 4-6 pm.
But don't go on Sundays, huge crowded
मामा, मला पण घेवून चल की भावा...❤🎉
खुप छान व्हिडिओ
अधिराज la पण आणायला पाहिजे होते
त्याला खुप आवडले असते
😊❤ 25:43 lovely
दादा राणीचे भाग चालू आहे का आता
Nice
Chan information
चला मामाच्या गावाला जाऊया रेवंडी मालवणला. गावाला दुपारी गरम आणि रात्री थंड
माझे 3generation आहे इकडे जाणारे माझे आजोबा घेऊन जायचे मग वडील आम्हाला घेऊन जात आणि माझे वडील तिच्या नातीला घेऊन जातात राणी बागेमध्ये आम्ही इकडे वेस्ट साईट ला गोदरेज पार्क समोर चाळी होत्या तिकडे राहत होतो आता चाळी डेव्हलपमेंट ला गेल्या व्हिडिओ बघून जुने दिवस आठवले ☺️
Aata kuthe rahata Bhau redevelopment la gelela complete zhala ka ?
@@alpeshmoree नाही झाल्या अजून आता कल्याण ला गेलो राहायला आम्ही
Ho dada aamchya ithe pan chalit aswal ghevun yayche pahilyanda
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻♥️
❤👍
Sunil.anaji.jadhav.yek.nnabar.aahe.hi.ranichi.bhag.sarvani.paha.khup.sundar.aahe.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बाग,फिरायला छान वाटल, पण आमचया वेळेस खूप प्राणी होते 50,55 वषाँपूरवी ़आता प्राणी काहीच नाहीत ़
Birds should add her
आम्ही राणीची बाग उघडायचा आधी पोहोचलो पण काही उपयोग झाला नाही वाघ मेला वसाडा झोपला होता 😂😂😂 बहुतेक प्राणी दिसले नाही आणि मी पेशंट असल्यामुळे एकदाच फिरलो पूर्ण नी बाहेर आलो कळलं बिबळ्या दिसतोय तर माझा मित्र त्याच्या मुलीला घेऊन परत आत गेला राणीच्या बागेच्या लोकांनी battery operated Vehicle ठेवायला पाहिजे
मामा सोबत भाचे होते का critics कारण इंटरेस्ट दिसत नव्हता भाच्यांचा
होत असं चार जणांमध्ये असतो एक रडका
अस्वल घेऊन फिरणारे मी ही पाहिले आहेत bhandupla
दादा तुझी उंची बघून भले भले अवाक होतात म्हणून की काय जिराफ दिसले नाही😂😂😂😂
Aata peiguin sahit 50 rupaye tikit😂😂2 minutes madhe baher pada 😊ani kahi pashu pakshi ani prani hi nahi fackt magar khana mast😊
Snek dakvalat nahi
❤❤❤