माळावरची माती ||कवी:-vaman dada kardak, गायक:-अशोक झिने,भीमसंदेश गायन पार्टी गिरोली खुर्द 8329172312
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- ............................ ............... ................. .............. .......
जय भीम मित्रांनो 🙏
#वामन_दादा_कर्डक #bluebirdsumedh #vamandadakardak
Malavarachi maati || kavi:- vaman dada kardak, gayak:- Ashok Zine, bhim sandesh gayan party giroli khurd
गायक अशोक झिने,भीम संदेश गायन पार्टी गिरोली खुर्द तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा यांनी महाकवी वामन दादा कर्डक यांचे माळावरची माती व मळ्याची माती यांच्यातील वाद या गीतातून वामन दादांनी मांडला आहे व तेच गीत गायक अशोक झिने यांनी आपल्या आवाजात गायले आहे.
गीत:- माळावरची माती
कवी:- वामन दादा कर्डक
गायक:- अशोक झिने
हार्मोनियम वादक:- अशोक झिने
ढोलकी वादक:- सुमेध झिने
कोरस:- सुमेध झिने,विठ्ठल गवई,कौतिकराव झिने
पार्टीचे नाव:- भीम संदेश गायन पार्टी गिरोली खुर्द,तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा
तरी हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा व एक कमेंट जरूर करा🙏
...................................
गित एकदम छान ढोलकी चांगल्या प्रकारे वाजवली धन्यवाद साथपणचांगली
खूप छान जयभीम
जय भीम सर 🙏
खप सुंदर गित गाईले वामदा यानचे गित जयभिम कडक निळाभडक
👍
Very good gana
Thank you 👏🙏
वावा खूप वामन दादा यांचे गीत अत्यंत जुने गीत मन सोक्त गायले मी पार्टीचा अत्यंत आभारी आहे जय भीम जय बुद्ध जय संविधान
गाणे खूपच सुंदर आहे. त्या बद्दल धन्यवाद
सुंदर अति सुंदर
सप्रेम जयभीम नमोबुद्धाय सर्वांचे मंगल हो
Very good my hurt touching 🎵🎵songs. Jaybhim.
Jay bhim 🙏
Wa.....lay bhari video song kaddak aawaj jay bhim No.1
Jai bhim dada great singer
Jay bhim
Jay bhim 🙏
सप्रेम जयभिम
Jay bhim 🙏
खुप छान सादरीकरण केले
सप्रेम जयभीम
सुंदर
काय सुंदर गितआहे
@@user-zm9cj5jv6v धन्यवाद सर 🙏
खुपच छान अभिनंदन
nice song जय भीम
खुप सुंदर आसोक झिनेजी वामन दादा च़ गाण गायलया बदल तुमाला मानाचा कडक जय भिम
कडक जय भीम
Very Good
महाकवी वामनदादा कर्डक यांचे हे गीत खूप छान गायले.
धन्यवाद सर 🙏
जबरदस्त अप्रतिम लयभारी
अतिशय. सुंदर.
Thank you
अतिसुंदर भीम गीत जय भीम नमो बुद्धाय जय संविधान मी संतोष बोध बौद्ध घारोड तालुका खामगाव
Khup chann
धन्यवाद सर
Jay bhim 🙏
जय.भिम.दादा
जय भीम 🙏
खूप सुंदर
अर्थपुर्ण गीत गैल ढोलकी वादक कोरस देत ढोलकी छान छान वाजवली koras छान आहे dhanyad संपूर्ण संच जय भीम निरोगी आयुष्य लाभो आंबेडकरी चळवळइसाठी
Khup chhan Aprateem Gayak. khup khup chhan . mi prt prt eikto .
Thanks
आज सर्व शाहीरामुळे आंबेडकर चळवळ
जिवंत आहे
Thank you sir🙏
जयभिम साहेब
खुप छान गीत आहे
छान 👍👍
Jay bhjm far sundar geet ahe
Jaybhim
Jay bhim
❤ ek no Jay bhim
अशोक झीनेजी.....अप्रतिम गीत.....वामनदादाच्या मुळ चालीत व ठेक्यात . गायन ऐकले ..जयभीम...
...ढोलकी ठेक्यात वाजत आहे..
वामनदादांची शक्य तेवढी गाणे मुळ चालीत गाऊन ऐतिहासिक ठेवा जतन करावा हि विनंती.....
वामनदादांचे जीवा चे गाणे गावे हि विनंती
खूप खूप धन्यवाद सर 🙏
झिने दादा आपण आपला संच खुप छान प्रकारे वामनदादा ची अनमोल गीत समाजासमोर प्रभावी पणे म़ाडत आहात असेच कार्य चालू ठेवा हि विनंती आणि आपला नंबर द्या
वारे वा ढोलकी पटू लयभारी वाजवली जयभिम धन्यवाद.
Very nice Dada
Thanks 👍
जय भिम जय मुलनिवासी
जय भीम
Nice song
Thank you 🙏❣️
गितोली बु.!येथील भंजन मंडळी खुपचं छान भजन म्हटले ते पण वामनदादा कर्डक यांचे सुरेख गाणं होतं.....
Nice
Thank you 🙏
खूप छान गाईयले
Thanks sir 🙏
जय भिम
Jay bhim sir 🙏
खुपच छान वामन दादाचं गायन तुम्ही ढोलकी वाले you are great. गाण नोटीफिकेशन सह आलतर फार बरे होईल
दादा छान गाता , बढीया टिम 🙏
Thank you🙏
भाऊ अतिशय छान गायील आहे. धन्यवाद जयभिम.
जय भीम 🙏
@@bluebirdsumedh4829 very nice !@
धन्यवाद भाऊ
दादा नंबर एक जयभीम.👍👍👍
Jay Bheem 🙏
आदरणीय कवी वामन दादा कर्डक यांचे गित तुमच्या आवाजात ऐकायला मिळाले धण्य झालो अभिनंदन जय भीम नमो बुद्धाय
Jay bhim sir 🙏🇪🇺
😊
वामनदादा कर्डक यांची.रचना.नि कौततिकराव
झिने.आणि.पार्टीचे.अभिनंदन.सुंदर
❤I Love you. May dada
Apratim...
धन्यवाद सर
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप सुदर गगित
दादा.माजे.पन.हिडेआे.पाहा.बर
Link पाठवाणा माग
giroli kh. deulgaon raja buldhana..........right?
❤❤❤❤❤
7:19
मग.साग.मला.कसेवाटले.साग
Nice song
Thank you 🙏
Hii
Chan dada