व्वा मंगलाताई अत्यंत अभ्यासपूर्ण उद्बोधक बोललात तुमच्या सांण्या प्रमाणे आमच्या घरी रोज मराठी वर्तमानपत्र येतंआणि आम्ही आवर्जून मराठीच बोलतो आमची दोन्ही मुले मराठी माधमातच शिकली पण नातवंडे मात्र इंग्रजी मध्यमात शिकंत आहेत
माझ्या आवडत्या लेखिका, त्यांना ऐकण हि अत्यंत सुध्दा आनंददायी गोष्ट आणि विषय सुध्दा महत्वपर्ण होता. मंगला ताई नी खूपच छान विवेचन केलें आयोजकांचे धन्यवाद
व्वा मंगलाताई अत्यंत अभ्यासपूर्ण उद्बोधक बोललात तुमच्या सांण्या प्रमाणे आमच्या घरी रोज मराठी वर्तमानपत्र येतंआणि आम्ही आवर्जून मराठीच बोलतो
आमची दोन्ही मुले मराठी माधमातच शिकली पण नातवंडे मात्र इंग्रजी मध्यमात शिकंत आहेत
माझ्या आवडत्या लेखिका,
त्यांना ऐकण हि अत्यंत सुध्दा आनंददायी
गोष्ट आणि विषय सुध्दा महत्वपर्ण होता.
मंगला ताई नी खूपच छान विवेचन केलें
आयोजकांचे धन्यवाद
पण लेखिका काळाच्या खूप मागे आहेत.
खूप चांगले विवेचन.हे ऐकल्यानानंतर तरी आपण सुधारले पाहिजे.
खरंच खूप महत्त्वाची आणि चांगली माहिती मिळाली.
Khup kahi shikayla milale 🙏
मराठीची सद्य:स्थिती हे मंगलाताईचं व्याखान उल्लेखनीय, गांर्भीयपूर्ण विचार करायला लावणारं आहे.आयोजकांचे धन्यवाद .....🙏
पण मावशी जुनं आणि तेच ते बोलत आहेत.
Excellent speech Madam. Thank you so much for opening our eyes.
उत्तम विश्लेषण
धार्मिक तेढ हा उल्लेख टाळायला हवा होता.
💯👍
कुठल्याही माध्यमात मराठी लेखन करणारी व्यक्ती ही मराठी भाषेतच शिक्षण घेतलेली असावी असा नियमच करायला हवा खरं तर
वकत्या झालंय.
वक्त्या हवंय.
थंबनेलच चुकीचा . हीच स्थिती 😊 वक्त्या हवे.
प्रतिक्रिया देताना ही लोकाना मराठी लिहिता येत नाही
अजून ते काय दुर्दैव