खरच ताई साहेब तुमच गुन गाईल तेवड कमी आहे पण तुमाला या आगोदर पण मेसेज केला होता की पैसे पाया मधे तुडवणीत पडतात त्या पैसाच कदर करा ते लक्ष्मी आहे त्या लक्ष्मी ला पायात तुडवता हे योग्य नाही तुम्ही ते पैसे हातात घ्या कारण मी ऐक फोजी आहे व मी पण ऐक कलाकार आहे कलाकार ही कलाकार ची जाण करतो मी तुमच्या आवाज ची कदर करतो पण हे पैसे पायामधे तुडवता हे मला तर नाही पटत बाकी तुमची मर्जी हा मेसेज मी ले लदाक मधुन पाठवत आहे ताई साहेब 4:40
रेणुका ताई आवाज खुप छान आहे आणखी एक गीत तुमच्या आवाजात ऐरावत वाटतं ते गित आहे पारा तुफान सुटला वारा
खुप छान सलाम.ताई .तुमच्या गायनाला
Tai tumch avaj khup Chan ahi 🙏🙏🙏🙏
लय भारी ताई
🎤🎙️🎹 छान
❤
🙏🙏🙏🙏🙏
ताई तुमचं कौतुक करायला शब्द कमी पडतात तुम्हाला कलेचा गर्व नाही
खूप छान ताई
♥️
खरच ताई साहेब तुमच गुन गाईल तेवड कमी आहे पण तुमाला या आगोदर पण मेसेज केला होता की पैसे पाया मधे तुडवणीत पडतात त्या पैसाच कदर करा ते लक्ष्मी आहे त्या लक्ष्मी ला पायात तुडवता हे योग्य नाही तुम्ही ते पैसे हातात घ्या
कारण मी ऐक फोजी आहे व मी पण ऐक कलाकार आहे कलाकार ही कलाकार ची जाण करतो मी तुमच्या आवाज ची कदर करतो पण हे पैसे पायामधे तुडवता हे मला तर नाही पटत बाकी तुमची मर्जी
हा मेसेज मी ले लदाक मधुन पाठवत आहे ताई साहेब 4:40
👍🙏
❤❤