कोणत्या झाडाखाली जिवंत पाण्याचा झरा असतो?।how to find groundwater for borewel।भूजलचा शोध कसा घ्यावा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 82

  • @sahilnavale2481
    @sahilnavale2481 4 ปีที่แล้ว +3

    बरोबर आहे मामा फक्त तुम्ही चं 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🤞👍👍👍

  • @yuvrajaware8661
    @yuvrajaware8661 4 ปีที่แล้ว +2

    खरोखरच मामला दिव्य दृष्टी आहे

  • @sahilnavale2481
    @sahilnavale2481 4 ปีที่แล้ว +3

    बरोबर आहे भाव खरंच आहे 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @onlyfilmline3556
    @onlyfilmline3556 4 ปีที่แล้ว

    Nice bhava tuala khup Chan traind milala aahe

  • @nbadalinge5394
    @nbadalinge5394 4 ปีที่แล้ว +10

    मामा खरेच तुमच्याकडे दैवी शक्ती आहे

  • @umeshadalinge7922
    @umeshadalinge7922 4 ปีที่แล้ว +4

    👌👌super mama🙏🙏

    • @ramkrishnasanap1840
      @ramkrishnasanap1840 4 ปีที่แล้ว

      पाणी म्हणजे शेतकऱ्यांचे जीबन
      अभिन्नदन
      कृपया पनाडी मामाचा नंबर
      आणि पत्ता द्या plz

  • @pramodallapure8108
    @pramodallapure8108 4 ปีที่แล้ว +1

    Umbracha kontya dishela pani astay sanga

  • @rameshraut3218
    @rameshraut3218 3 ปีที่แล้ว

    खुप खुप धन्यवाद

  • @devrajdk9878
    @devrajdk9878 4 ปีที่แล้ว

    Chan video banvila bhau pipal.kadunim.ani bel he tinihi zad yektra ahe pani lagelka

  • @kakapimplepimple8775
    @kakapimplepimple8775 4 ปีที่แล้ว

    Paani kiti futala lagal te saghu Sakta ka

  • @nanabidgar8366
    @nanabidgar8366 3 ปีที่แล้ว

    आम्हीपन दोन वर्षापुर्वी बोर घेतला आहे 24तास 2.5इंच चालतोय तुमचा किती तास चालते

  • @shubhamwaghmare661
    @shubhamwaghmare661 4 ปีที่แล้ว

    Mama 1 number

  • @prasadbansode3559
    @prasadbansode3559 4 ปีที่แล้ว +4

    Chan chan

  • @sachinbhutav4356
    @sachinbhutav4356 4 ปีที่แล้ว

    Nice direction

  • @onlyfilmline3556
    @onlyfilmline3556 4 ปีที่แล้ว +5

    जमिनीतील पाणी कसे शोधावे याचे सगळे आजुन व्हिडिओ बनव. तुझा नंबर दे भावा.

  • @nikheelmarwadkar1051
    @nikheelmarwadkar1051 4 ปีที่แล้ว +4

    तुमचे गाव कोणते आम्हाला विहरीसाठी पॉईंट बघायचा आहे माझी पहिली विहीर 55फूट आहे त्या विहरित उंबराचे झाड पण अाहे आणि उत्तर दिशेला आपटा पण अाहे तर खाली विहीर फोडल्यावर पाणी लागेल का ते पहायचे आहे किती फूट खोल घ्यावी लागेल ते बघायचे आहे पनाडी मामाचा नंबर द्या गाव कोणते आहे मामाचे मी उस्मानाबाद येथील शेतकरी आहे

    • @gavthivideos6478
      @gavthivideos6478  4 ปีที่แล้ว

      पार्ट 2 मध्ये दिला आहे मालक

    • @OP_Play_Status
      @OP_Play_Status 4 ปีที่แล้ว +1

      naral ubha rahat asel tikde panacha zhara asel

  • @Realhero-w9y
    @Realhero-w9y 4 ปีที่แล้ว

    भाऊ शेतीविषयक व्हिडिओ पण टाकत जा दुसरी playlist बनवा.

  • @nileshchaudhari4369
    @nileshchaudhari4369 3 ปีที่แล้ว

    2.5inch pani nahi lagele te

  • @ni3kshelake352
    @ni3kshelake352 4 ปีที่แล้ว +1

    Maza fel gela

  • @prakashbudhwant4422
    @prakashbudhwant4422 4 ปีที่แล้ว

    Mama bhaje tumacha number dya ki aamhala, unhalyat pani pahache ahe yesal ka anchya gavi

  • @shivrajrajaput9685
    @shivrajrajaput9685 4 ปีที่แล้ว

    खूप छान! हे पाणी पिण्यासाठी चालेल काय? तसेच किती फुटावर लागले ते सांगावे. घन्यवाद,सतिष राजपूत, कोल्हापूर,9518306179.

  • @myart7459
    @myart7459 4 ปีที่แล้ว +2

    👏👏

  • @nitinpatil6535
    @nitinpatil6535 3 ปีที่แล้ว

    Mama la aamchya vr pn krupa karayla lava bhavu

  • @satpudaclass5068
    @satpudaclass5068 4 ปีที่แล้ว

    best कण्ट्यक शेअर करा

  • @vilasphulphagar9741
    @vilasphulphagar9741 4 ปีที่แล้ว

    पुण्याला बोर पॉईंट पाहू शकता का व फी किती आहे माझा मोबाईल नंबर डबल एट डबल एट टू वन फोर फोर सिक्स एट झिरो

  • @Gavthikabir
    @Gavthikabir 4 ปีที่แล้ว +1

    Mama amhla pan dakhava ki😑

  • @tanajikakade6172
    @tanajikakade6172 4 ปีที่แล้ว

    सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणते गाव आहे मामाचे ??
    करमाळा तालुक्यातील सालसे गावामध्ये तीन पॉईंट बघायचे आहेत बोर साठी.
    कृपया मामांचा व विडिओ ची माहिती सांगणारे दोघांचा मोबाईल नंबर द्या.

  • @onlyfilmline3556
    @onlyfilmline3556 4 ปีที่แล้ว +1

    भावा व्हिडिओ खूप छान बनवतो पण tumnail चांगलं बनव तुझे सगळे व्हिडिओ मिलियन मध्ये जातील.🙏🙏🙏🙏 तुझा नंबर पाटव

    • @gavthivideos6478
      @gavthivideos6478  4 ปีที่แล้ว +2

      तुमचा द्या मी तुम्हाला करतो

  • @umeshgodase
    @umeshgodase 4 ปีที่แล้ว +1

    पावसाळ्यात किती मिनिट चालतो हा बोर?????
    मोटर चालू केले वर बोर दाखव मग कळेल कि खरंच या बोर चे पाणि आहे
    उत्तर द्या.....

    • @gavthivideos6478
      @gavthivideos6478  4 ปีที่แล้ว

      होय गोडसेवाडीत जास्त चालतो
      😋😋

  • @udaytalekar523
    @udaytalekar523 4 ปีที่แล้ว +5

    ज्या लोकांचा रक्त गट ओ असेल ते तांब्याच्या तारांद्वारे पाणी पॉईंट शोधू शकतात, मी स्वतः अनुभव घेतला आहे.

    • @sambhajigarud6900
      @sambhajigarud6900 3 ปีที่แล้ว

      me pn O+ blood group ahe..me pn naral,rod ni paani phtoy..

  • @jaishreeram539
    @jaishreeram539 4 ปีที่แล้ว +1

    जेनच्या कडे उमरा च झाड नाही त्यांनी काय कराव

    • @OP_Play_Status
      @OP_Play_Status 4 ปีที่แล้ว

      zhade konte pen asuda June zhade asel ter changle taychi asapas pani lagel

  • @vijaybagwe4002
    @vijaybagwe4002 4 ปีที่แล้ว

    🌹🌹🙏👌

  • @dr.ashishkubde5272
    @dr.ashishkubde5272 3 ปีที่แล้ว

    मामा तुमचा नंबर द्या। मला पण शेतात पाण्याची गरज आहे।

  • @ilovemyindia2317
    @ilovemyindia2317 4 ปีที่แล้ว +3

    😀😀😀

  • @dipakpatil3175
    @dipakpatil3175 3 ปีที่แล้ว

    झाडांचा काहीही संबंध नसतो ओल्या वरुळखाली विहीरिसाठी वरचा प्रवाह असतो एवढच tubvel साठी नाही 3 ते 5 थरात जमीनीत पाणी असते एका रेषेत ते प्रवाह बघायचे असतात वगैरे वगैरे,,,,,,, bhujaltadnya दिपक पाटील पाचोरा, जि, जळगांव कॉपर रॉड पद्धती

  • @Gavthikabir
    @Gavthikabir 4 ปีที่แล้ว +2

    Aho kay sangu tumhla kaslch pani nhi amhla jara amhla hole maru dya ki

    • @gavthivideos6478
      @gavthivideos6478  4 ปีที่แล้ว

      मालक पार्ट 2 मध्ये नंबर दिला आहे

  • @Gavthikabir
    @Gavthikabir 4 ปีที่แล้ว +2

    Mama aho dya ki oo no

  • @ashacomputersmkcl237
    @ashacomputersmkcl237 4 ปีที่แล้ว

    नंबर द्या भाऊ... मला बोर घ्ययचंय...

  • @shivajisapkal2171
    @shivajisapkal2171 4 ปีที่แล้ว

    भाऊ अगोदर शेतातील व्हिडिओ बनवला होता तिथे घेतला का बोर तिथला घेतला असेल तर व्हिडिओ टाक

    • @gavthivideos6478
      @gavthivideos6478  4 ปีที่แล้ว

      तिथे मालक विहीर घेतली आहे नेक्स्ट पार्ट मध्ये दावतो

  • @Gavthikabir
    @Gavthikabir 4 ปีที่แล้ว +2

    Mama no dya ooo

  • @yogeshpatole0206
    @yogeshpatole0206 3 ปีที่แล้ว

    मामा चा नो द्या

  • @dayanandalkunte4079
    @dayanandalkunte4079 4 ปีที่แล้ว

    क्रपया फोन नं देणे होल घ्यायचे आहे

  • @shriramukirde9169
    @shriramukirde9169 4 ปีที่แล้ว

    Mama cha no dya

  • @deepakdhumal3431
    @deepakdhumal3431 4 ปีที่แล้ว

    Mama cha contact number milaya ka?

  • @rajujadhav2220
    @rajujadhav2220 4 ปีที่แล้ว +1

    मामाचा नंबर द्या राव 🙂🙂🙂🙂

  • @digambarvaidya3620
    @digambarvaidya3620 4 ปีที่แล้ว +2

    Mobile no dya bhau

    • @gavthivideos6478
      @gavthivideos6478  4 ปีที่แล้ว +1

      पार्ट 2 मध्ये दिला आहे मालक

  • @shrikrushnadananajay1009
    @shrikrushnadananajay1009 4 ปีที่แล้ว

    Number patv tuza aani mama cha

  • @tejaskaware1002
    @tejaskaware1002 3 ปีที่แล้ว

    मामा नंबर दाखवा की

  • @pralhadhole9205
    @pralhadhole9205 4 ปีที่แล้ว

    Mama tumacha no fya

  • @typicalindianboy4840
    @typicalindianboy4840 4 ปีที่แล้ว

    मामाचा नंबर द्या मला

  • @laxmanphad5937
    @laxmanphad5937 4 ปีที่แล้ว +3

    मामा नंबर पाहिजे

  • @clubvMore
    @clubvMore 4 ปีที่แล้ว

    Mobile number sanga tumcha

  • @deepakwaidhya9129
    @deepakwaidhya9129 2 ปีที่แล้ว

    Mama Cha number send Kara bhau