मी काट्यातून चालून थकले|ME KATYATUN CHALLUN THAKLE| LATA MANGESHKAR,SURESH WADKAR|T-SERIES MARATHI
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024
- T-Series Marathi Presents मी काट्यातून चालून थकले|Me Katyatun Challun Thakle| Lata Mangeshkar,Suresh Wadkar|T-Series Marathi
Song Details:
Song: Me Katyatun Challun Thakle
Album: Sarja
Singer: Lata Mangeshkar,Suresh Wadkar
Music: Hirdaynath Mangeshkar
Lyrics: Mahanor
Music Label: T-Series
FOR LATEST UPDATES:
----------------------------------------
Subscribe Us Here: bit.ly/T-Series...
Like us on Facebook: bit.ly/Facebook...
Enjoy & stay connected with us!!
"If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
Visit Our Channel For More Videos: / tseriesmarathi - เพลง
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी व ना धो महानोर साहेब लताजी मंगेशकर व सुरेशजी वाडकर सर या सर्वांनी हे गाणे अजरामर केले आहे सलाम सर्वांना❤❤❤
काय शोकांतिका आहे माय मराठी गाणे वर प्रतिक्रिया इंग्रजी मधून येत आहेत
हे गाणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं .कारण जुन्या गाण्यांमध्ये एक प्रकारची माया होती , गोडवा होता आणि त्याचबरोबर माणुसकी होती ती आताच्या गाण्यांमध्ये दिसत नाही .आत्ताची बरीच गाणी बकाल झाली आहेत .
Plllllllllllllll❤❤❤pppqqqqqqqq
लता मंगेशकर यांना जगात तोड नाही तुमच्या आवाजाला सलाम ❤❤❤❤
चंद्र सुर्य आहे तो पर्यंत अशी गाणी राहतील.... मी पण स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला....
हे गाने ऐकून माझा लहान पनीचे दिवस आठवले
जूने दिवस आठवतात मन भरून येते
उमा. गणेश. तिडके.. खुप खुप 👏✊👍👍छान आहे
संपूर्ण जगात भारी गायिका👌👌👌👌
True
लय भारी झकास हे शिवभूमीमधल गीत महारांजाची आठवण करून देत मुजरा राजांना 🚩।जय शिवराय। 🚩🌹
0
जय जिजाऊ जय शिवराय🚩🙏
जय जिजाऊ , जय शिवराय ताईसाहेब 🙏
लता मंगेशकर याना जगात तोड नाही तुमच्या आवाजाला a lott miss you😥🙏
खरच खूप छान गीत आहे......
मराठी भाषेची जी गोडी आहे ती गोडी......सत्तत तेवत असणार.....
2022 ला अस कुठलाही गाणं नाही
जबरदस्त श्रवणीय गीत... 🙏🏼🙏🏼🙏🏼लता दीदी यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏼🙏🏼🙏🏼
पावसाळ्यात ही गाणी ऐकाला मन भरुन येतो
Kharach apli marathi Gani yala tod nahi
Super ❤️❤️❤️❤️
अवीट गोडीच गाण. साध्या शब्दांत ओतले पंचप्राण. ❤❤❤❤❤
खूप छान गीत आहे पुन्हा पुन्हा ऐकावे ्वाटते
डोंगर माथा जिंकून आलो बळ मुठीत या भारी किती भारी लाईन वाटते आता आवाज एकीकडे आणि संगीत दुसरीकडे किती भारी वाटत हे गान ऐकताना अस वाटत ऐकतच राहावे मन प्रसन्न होते मिस you lata taai ❤️❤️❤️❤️
😊ण😊😊😊😅
@@sattarshah2786😊😊
👏
😢@@sattarshah2786
जुन्या गाणी १नंबर
अस्सल मराठमोळ्या मातीतील प्रेमाचा खरा गोडवा या गाण्यात स्पष्टपणे दिसून येतो . तो गोडवा हल्लीच्या गाण्यांमध्ये दिसत नाही . हल्लीच्या गाण्यांमध्ये अशांतता जास्त दिसते . म्हणून जोपर्यंत आकाशात चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत ही अशी अस्सल मराठी अस्मिता दर्शवणारी गाणी अजरामर राहतील .
।। जय हिंद ।।
।। जय महाराष्ट्र ।।
अतिशय सुंदर, खुप सुखद वाटतं, रसिकांचे समाधान 👌👌👌👃👃👃💐💐💐
Ek number
I. Love lata di &sureshji voce
Mi
Jabardast
Khup Sundar gani
लयभारी
Jabrdast 🙏🙏
गजानन नरवाडे खुपच छान
अप्रतीम.
🌹दिवाकर🌹🥀🌹वौशली🌹संतोष💘💖💘
That's why she is Lata mangeshkar
Great combination,Melody,Rhythm,surrounding
खूप सुंदर गीत 👌🏽👌🏽👍🏻👍🏻
सुंदर जुन्या आठवणींना उजाळा
Old is gold.....
Waooo
Nice old Marathi song 👌
1995 साली चौथीला शाळेत आसताना दाखवला होता परद्यावर हा चित्रपट 🙏
कुठे गेला आमचा सुवर्णकाळ हरवून
Sarsvati ki awaj lataji nice song
Yaadgar Lamhe
It's of my Favourite Songs of Suresh Wadkarji and Lata Didi.
Thanks for uploading.
मस्त गाणी
जुन ते सोन ❤❤
लता दीदी ❤❤❤❤❤❤
Khup khup sundar Jun te son
Mi ya, matichi maharani❤❤❤❤❤❤❤
All time favourite ❣️
Aaj Nana aamche na dho mahanor baba amhala sodun gele o.......
Atishay sanvedan shil kawiwry rankwitache prnete na.do.yana vinmr abhivadan
एैघ😮😮
Old is gold
good song my lata ji
June divas aathvale.
माफ करा पन वूठसूट लता मंगेशकर यांना श्रद्धांजली देत जाऊ नका.
जिवंत झऱ्याला मृतवत का करता तुम्ही.
She is alive
अप्रतिम गाणे आहे 👍
Sur aani taal perfect hote tevha
1:34 cry
Aata he diwas punha yenar nahit😔😔😔
Khare aahe
छान खुप
Nice song
My Favourite Song ❤❤
Good job
👌👌
👌👌👌👌👌
गायन कोकिळा
Apratim Gaane
❤❤
Gele te diwas rahilya tya aathvani
I LOVE THIS SONG
We have lost Lata, this world has become dry.... Hearts crying for such voice but alas..!
Qq
खूप छान गीत 👍
कधी ना विसरनारे गीत ज्यांनि गायले ज्यांनि गान्याचि रचना केली ज्यांनि वाद्य विना टबला सर्वाना माझा नमस्कार
Nice song❤
2023 listesn this song ❤️
❤❤❤❤
Lati mangeskar miss you 😢
🎉
❤❤❤👌👌👌
खूप. छान गाणी अहे
👍
खुपच छान ,
Saxat sarswti swar latika bartratn lataji tay sharirrupi aplayt nahi pn tayncha swargiy awaj aaj hi jgacha kanakopreyt prtekacha kanat runji galto yalach niytine dilel best presant mantat
👍👍👍👍👍👍🌹🌹
Aata silence gaane aani music dance che
Thank
Akalechya kandyano gane chalu asatana ad naka dakhawu
Kupch sudar
'
तुम्हाला आवडणारी गाणी सांगा
Hi mans deva pexa jast godhote
खूप छान गाणे👌👌👌
लय भारी
Nice song ❤❤
👌👌👌👌👌
❤❤❤❤
Nice song ❤❤
👌👌👌👌👌
❤❤❤