ग्रहणात काय करावे.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
  • राहु केतुंमुळेच ग्रहणे होतात हे खरं आहे. ग्रहणाला पर्वणी का म्हणतात, वेधात काय करावे, ग्रहण पर्वकाळात काय करावे, ग्रहणाचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व काय. असा सर्व खुलासा.. जय माँ ll

ความคิดเห็น • 51

  • @sudhirjadaye6523
    @sudhirjadaye6523 2 ปีที่แล้ว

    नमस्कार खुपच छान माहिती

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद !!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @reshmaparkar6039
    @reshmaparkar6039 3 ปีที่แล้ว

    Guruji video khup chan hota . Asech ankhi video upload kara plz.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      हो, रेश्माताई सूचना नक्की अमलात आणीन.. सद्या थोडी तांत्रिक (technical ) समस्या आहे.
      पण तरीही प्रयत्न करीन..
      पुढे देवाची इच्छा!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @sauravchandratre5988
    @sauravchandratre5988 3 ปีที่แล้ว

    गुरुजी , मी तुमचा नर्मदा परिक्रमेचे अनुभव 1 महिन्या पूर्वी सगळे भाग ऐकले.... खूपच मस्त आणि 11 वर्षांनंतर चा तुमचा हा नवीन vedio बघून मस्त वाटलं .....👌👌👍 फार काही फरक नाही 👌👌👌👍

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @prashantjoshi2461
    @prashantjoshi2461 4 ปีที่แล้ว

    Khup chaan mahiti Narmade har...

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद !!
      नर्मदे हर!!
      जय माँ ll

    • @finix8142
      @finix8142 4 ปีที่แล้ว

      *****सर्वांना, नमस्कार .
      ****जयगणेश,
      **** नर्मदे हर,नर्मदे हर,नर्मदे हर, हर नर्मदे !
      **** ग्रहण ही पूर्णपणे,नि:संशय, खगोलशास्त्रीय घटना असून ,
      **** याव्यतिरिक्त सर्व बोलणे म्हणजे
      **** अर्थशून्य ****
      ****बाकी, जपजाप्य करणे, सत्पात्री दानधर्म करणे ,ह्या गोष्टी आपण कधीही, केव्हाही, कुठल्याही दिवशी करू शकतो ! जेव्हा करू,तोच सुदिन, सुमुहूर्त समजावा .
      ****त्यासाठी सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, अमावस्या ,पौर्णिमा यांच्याशी संबंध जोडू नये .
      **** ग्रहणाचा बाकी काहीही, कसलाही ,बरावाईट, यंद्किचिंतही परीणाम नसतो .
      **** संपूर्णपणे ,अंधश्रद्धा ,अंधश्रद्धा व अंधश्रद्धा
      ****जयहिंद, जयभारत****जयगणेश****

  • @sanjayrasam4035
    @sanjayrasam4035 4 ปีที่แล้ว

    सुंदर माहिती मिळाली महाराज.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद !!
      नर्मदे हर!!
      जय माँ ll

    • @avinashjoshi5978
      @avinashjoshi5978 4 ปีที่แล้ว

      Sundar mahiti dilit

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว

      @@avinashjoshi5978
      धन्यवाद!!
      जय माँ ll

    • @finix8142
      @finix8142 4 ปีที่แล้ว +1

      **सर्वांना, नमस्कार .
      ****जयगणेश,
      **** नर्मदे हर,नर्मदे हर,नर्मदे हर, हर नर्मदे !
      **** ग्रहण ही पूर्णपणे,नि:संशय, खगोलशास्त्रीय घटना असून ,
      **** याव्यतिरिक्त सर्व बोलणे म्हणजे
      **** अर्थशून्य ****
      ****बाकी, जपजाप्य करणे, सत्पात्री दानधर्म करणे ,ह्या गोष्टी आपण कधीही, केव्हाही, कुठल्याही दिवशी करू शकतो ! जेव्हा करू,तोच सुदिन, सुमुहूर्त समजावा .
      ****त्यासाठी सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, अमावस्या ,पौर्णिमा यांच्याशी संबंध जोडू नये .
      **** ग्रहणाचा बाकी काहीही, कसलाही ,बरावाईट, यंद्किचिंतही परीणाम नसतो .
      **** संपूर्णपणे ,अंधश्रद्धा ,अंधश्रद्धा व अंधश्रद्धा
      ****जयहिंद, जयभारत****जयगणेश****

  • @vikrantghorpade7253
    @vikrantghorpade7253 4 ปีที่แล้ว +2

    नमस्कार दादा.. खूप सुंदर माहिती मिळाली.. त्याबद्दल तुमचे आभार.. नर्मदे हर !!

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว

      अभिप्रायाबद्दल खूप आभार!!
      नर्मदे हर!
      जय माँ ll

    • @finix8142
      @finix8142 4 ปีที่แล้ว +1

      **सर्वांना, नमस्कार .
      ****जयगणेश,
      **** नर्मदे हर,नर्मदे हर,नर्मदे हर, हर नर्मदे !
      **** ग्रहण ही पूर्णपणे,नि:संशय, खगोलशास्त्रीय घटना असून ,
      **** याव्यतिरिक्त सर्व बोलणे म्हणजे
      **** अर्थशून्य ****
      ****बाकी, जपजाप्य करणे, सत्पात्री दानधर्म करणे ,ह्या गोष्टी आपण कधीही, केव्हाही, कुठल्याही दिवशी करू शकतो ! जेव्हा करू,तोच सुदिन, सुमुहूर्त समजावा .
      ****त्यासाठी सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, अमावस्या ,पौर्णिमा यांच्याशी संबंध जोडू नये .
      **** ग्रहणाचा बाकी काहीही, कसलाही ,बरावाईट, यंद्किचिंतही परीणाम नसतो .
      **** संपूर्णपणे ,अंधश्रद्धा ,अंधश्रद्धा व अंधश्रद्धा
      ****जयहिंद, जयभारत****जयगणेश****

  • @priteshdawalbhakta2049
    @priteshdawalbhakta2049 4 ปีที่แล้ว +1

    साधने संबंधित उत्तम माहिती मिळाली

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว +1

      अजून बरीच देता येण्याजोगी आहे.
      बघू जगदंबा कशी व केव्हा घडवते..
      जय माँ ll

    • @finix8142
      @finix8142 4 ปีที่แล้ว

      **सर्वांना, नमस्कार .
      ****जयगणेश,
      **** नर्मदे हर,नर्मदे हर,नर्मदे हर, हर नर्मदे !
      **** ग्रहण ही पूर्णपणे,नि:संशय, खगोलशास्त्रीय घटना असून ,
      **** याव्यतिरिक्त सर्व बोलणे म्हणजे
      **** अर्थशून्य ****
      ****बाकी, जपजाप्य करणे, सत्पात्री दानधर्म करणे ,ह्या गोष्टी आपण कधीही, केव्हाही, कुठल्याही दिवशी करू शकतो ! जेव्हा करू,तोच सुदिन, सुमुहूर्त समजावा .
      ****त्यासाठी सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, अमावस्या ,पौर्णिमा यांच्याशी संबंध जोडू नये .
      **** ग्रहणाचा बाकी काहीही, कसलाही ,बरावाईट, यंद्किचिंतही परीणाम नसतो .
      **** संपूर्णपणे ,अंधश्रद्धा ,अंधश्रद्धा व अंधश्रद्धा
      ****जयहिंद, जयभारत****जयगणेश****

    • @priteshdawalbhakta2049
      @priteshdawalbhakta2049 2 ปีที่แล้ว

      @@finix8142 जर बरा वाईट परिणाम होत नाही तर शास्त्रज्ञ , डॉ वगैरे डायरेक्ट पाहू नका असे का सांगतात ?

  • @kalyanibhagwat1233
    @kalyanibhagwat1233 4 ปีที่แล้ว

    उत्तम माहिती मिळाली.धन्यवाद.💐💐

  • @reshmakadam5519
    @reshmakadam5519 4 ปีที่แล้ว

    Khoop changali mahiti Narmade Har 🙏🏻

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद ताई!!
      नर्मदे हर!!
      जय माँ ll

    • @finix8142
      @finix8142 4 ปีที่แล้ว +1

      *****सर्वांना, नमस्कार .
      ****जयगणेश,
      **** नर्मदे हर,नर्मदे हर,नर्मदे हर, हर नर्मदे !
      **** ग्रहण ही पूर्णपणे,नि:संशय, खगोलशास्त्रीय घटना असून ,
      **** याव्यतिरिक्त सर्व बोलणे म्हणजे
      **** अर्थशून्य ****
      ****बाकी, जपजाप्य करणे, सत्पात्री दानधर्म करणे ,ह्या गोष्टी आपण कधीही, केव्हाही, कुठल्याही दिवशी करू शकतो ! जेव्हा करू,तोच सुदिन, सुमुहूर्त समजावा .
      ****त्यासाठी सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, अमावस्या ,पौर्णिमा यांच्याशी संबंध जोडू नये .
      **** ग्रहणाचा बाकी काहीही, कसलाही ,बरावाईट, यंद्किचिंतही परीणाम नसतो .
      **** संपूर्णपणे ,अंधश्रद्धा ,अंधश्रद्धा व अंधश्रद्धा
      ****जयहिंद, जयभारत****जयगणेश****

  • @mahadevmestri2062
    @mahadevmestri2062 4 ปีที่แล้ว +1

    थन्यवाद

  • @sudhajagtap4808
    @sudhajagtap4808 4 ปีที่แล้ว +2

    Narmade har
    Prathamach chya mahiti milali grahanachi.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद !!
      नर्मदे हर!!
      जय माँ ll

    • @finix8142
      @finix8142 4 ปีที่แล้ว +1

      **सर्वांना, नमस्कार .
      ****जयगणेश,
      **** नर्मदे हर,नर्मदे हर,नर्मदे हर, हर नर्मदे !
      **** ग्रहण ही पूर्णपणे,नि:संशय, खगोलशास्त्रीय घटना असून ,
      **** याव्यतिरिक्त सर्व बोलणे म्हणजे
      **** अर्थशून्य ****
      ****बाकी, जपजाप्य करणे, सत्पात्री दानधर्म करणे ,ह्या गोष्टी आपण कधीही, केव्हाही, कुठल्याही दिवशी करू शकतो ! जेव्हा करू,तोच सुदिन, सुमुहूर्त समजावा .
      ****त्यासाठी सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, अमावस्या ,पौर्णिमा यांच्याशी संबंध जोडू नये .
      **** ग्रहणाचा बाकी काहीही, कसलाही ,बरावाईट, यंद्किचिंतही परीणाम नसतो .
      **** संपूर्णपणे ,अंधश्रद्धा ,अंधश्रद्धा व अंधश्रद्धा
      ****जयहिंद, जयभारत****जयगणेश****

  • @sanjaypatankar4353
    @sanjaypatankar4353 4 ปีที่แล้ว

    🙏🏻 Namaskar Guruji, Grahnachya Sandharbat khup Upayukta Mahiti aapan Vyakhyanatun Sangitalit. Grahanababat Shanka-Kushanka che tyamule Nirshan jhale. Dhanyavad.
    ll Narmade Har ll🕉🌅🙏🏻

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद पाटणकर महाशय!!
      नर्मदे हर!
      जय माँ ll

    • @finix8142
      @finix8142 4 ปีที่แล้ว

      *****सर्वांना, नमस्कार .
      ****जयगणेश,
      **** नर्मदे हर,नर्मदे हर,नर्मदे हर, हर नर्मदे !
      **** ग्रहण ही पूर्णपणे,नि:संशय, खगोलशास्त्रीय घटना असून ,
      **** याव्यतिरिक्त सर्व बोलणे म्हणजे
      **** अर्थशून्य ****
      ****बाकी, जपजाप्य करणे, सत्पात्री दानधर्म करणे ,ह्या गोष्टी आपण कधीही, केव्हाही, कुठल्याही दिवशी करू शकतो ! जेव्हा करू,तोच सुदिन, सुमुहूर्त समजावा .
      ****त्यासाठी सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, अमावस्या ,पौर्णिमा यांच्याशी संबंध जोडू नये .
      **** ग्रहणाचा बाकी काहीही, कसलाही ,बरावाईट, यंद्किचिंतही परीणाम नसतो .
      **** संपूर्णपणे ,अंधश्रद्धा ,अंधश्रद्धा व अंधश्रद्धा
      ****जयहिंद, जयभारत****जयगणेश****

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 4 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर
    गुरुजी आध्यात्मिक साधने विषयी सविस्तर विवेचन सांगितल्यास फार बरे होईल.
    नर्मदे हर

  • @BVM555
    @BVM555 4 ปีที่แล้ว

    नमस्कार दादा ,ग्रहणाबद्दल खूप छान माहिती मिळाली,साधना कधी करावी हे नव्याने कळालं, धन्यवाद ,नर्मदे हर

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว +2

      खूप खूप धन्यवाद !!
      अजून खूप सांगायचं आहे. वेळ होईल, ईश्वरी प्रेरणा होईल तसं येईल you tube वर.
      नर्मदे हर!!
      जय माँ ll

    • @finix8142
      @finix8142 4 ปีที่แล้ว

      *****सर्वांना, नमस्कार .
      ****जयगणेश,
      **** नर्मदे हर,नर्मदे हर,नर्मदे हर, हर नर्मदे !
      **** ग्रहण ही पूर्णपणे,नि:संशय, खगोलशास्त्रीय घटना असून ,
      **** याव्यतिरिक्त सर्व बोलणे म्हणजे
      **** अर्थशून्य ****
      ****बाकी, जपजाप्य करणे, सत्पात्री दानधर्म करणे ,ह्या गोष्टी आपण कधीही, केव्हाही, कुठल्याही दिवशी करू शकतो ! जेव्हा करू,तोच सुदिन, सुमुहूर्त समजावा .
      ****त्यासाठी सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, अमावस्या ,पौर्णिमा यांच्याशी संबंध जोडू नये .
      **** ग्रहणाचा बाकी काहीही, कसलाही ,बरावाईट, यंद्किचिंतही परीणाम नसतो .
      **** संपूर्णपणे ,अंधश्रद्धा ,अंधश्रद्धा व अंधश्रद्धा
      ****जयहिंद, जयभारत****जयगणेश****

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว

      @@finix8142
      असो.
      तो आपला अनुभव असू शकतो.
      आमचा वेगळा आहे
      ज्या गणपतीचं आपण नाव घेताहात त्याच्याच गणपत्य अथर्वशीर्षोपनिषद आदी मध्ये ग्रहण काळी याचा जप केल्यास हे सिद्ध होतं इत्यादी सिद्धान्त आहेतच की.
      शिवाय मानलात तर देव. अन्यथा दगड हा सिद्धान्तच आहे.
      पटणे, आवडणे इत्यादी गोष्टी व्यक्ती सापेक्ष असतात.
      जय माँ ll

  • @SRMSBHAKTICHETANA
    @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻🙏🏻
    नर्मदे हर!!
    संपूर्ण वेळ पर्व काळात जपजाप्य करावं. तसं ते करण्याची तन मन व एकूणच धर्म यांची तयारी करावी म्हणून तर वेध काळ आहे. इतर कशालाच असा वेधकाळ नसतो. ज्याने ग्रहणाचे पूर्ण पर्व मनापासून पदरात पाडून घेतले त्या व्यक्तीला पुढे कित्येक दिवस साधन भजनाचा किंवा साधनेचा स्तर उंचावल्याची जाणीव होते. नवीन ग्रहण येईपर्यंत त्या व्यक्तीत एकप्रकारचं नव चैतन्य येते. अर्थात आध्यात्मिक. लौकिकात नाही. पण आध्यात्मिक बल वाढल्यामुळे अधिक निस्संगपणे प्रपंच/लौकिक कार्य करण्याची अप्रत्यक्ष क्षमता येतेच.. पण तो उप उपयोग आहे.
    💐
    जय माँ ll

  • @SRMSBHAKTICHETANA
    @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว

    नर्मदे हर!
    एक मुद्दा अजून..
    ग्रहणाच्या दिवशी अशुभ दिवस असतोच शिवाय दुस-या दिवशी करिदिन असतो.
    करिदिन असलेल्या दिवशी कोणतेही शुभ कर्म करू नये वा शुभ कर्माचा आरंभ करू नये.
    नित्य उपासना, पूजा, सांवत्सरिक श्राद्ध ह्या गोष्टी अनिवार्य आहेत. त्या कराव्यातच.
    पण नवीन उद्योग आरंभ, शान्ति, धार्मिक सकाम अनुष्ठाने करू नयेत.
    दुसरे दिवशी विशेष काम नसल्याने ग्रहण पर्व काळात अधिकाधिक उपासनेकडे मन देता येते. ही परमेश्वरी योजना वजा कृपाच नव्हे काय?
    जय माँ ll

  • @finix8142
    @finix8142 4 ปีที่แล้ว

    *******सर्वांना, नमस्कार .
    ****जयगणेश,
    **** नर्मदे हर,नर्मदे हर,नर्मदे हर, हर नर्मदे !
    **** ग्रहण ही पूर्णपणे,नि:संशय, खगोलशास्त्रीय घटना असून ,
    **** याव्यतिरिक्त सर्व बोलणे म्हणजे
    **** अर्थशून्य ****
    ****बाकी, जपजाप्य करणे, सत्पात्री दानधर्म करणे ,ह्या गोष्टी आपण कधीही, केव्हाही, कुठल्याही दिवशी करू शकतो ! जेव्हा करू,तोच सुदिन, सुमुहूर्त समजावा .
    ****त्यासाठी सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, अमावस्या ,पौर्णिमा यांच्याशी संबंध जोडू नये .
    **** ग्रहणाचा बाकी काहीही, कसलाही ,बरावाईट, यंद्किचिंतही परीणाम नसतो .
    **** संपूर्णपणे ,अंधश्रद्धा ,अंधश्रद्धा व अंधश्रद्धा
    ****जयहिंद, जयभारत****जयगणेश****

  • @finix8142
    @finix8142 4 ปีที่แล้ว

    ***सर्वांना, नमस्कार ।
    ****हा हा हा ,छान मला Comment वाचून हसू आले .
    **** आपल्याला कदाचित माझी पोस्ट नीट समजलीच नाही. देव/दगड ,भक्ती भाव हा मुख्य मुद्दा नाही
    ****हा मुद्दा श्रद्धा व अंधश्रद्धा याविषयीचा आहे
    **** मी पुन्हा तेच सांगत आहे कि ग्रहण व अन्य दिवस सारखेच असतात
    ****जपजाप्य, प्रार्थना , सत्पात्री दानधर्म हे सर्व रोज किंवा कधीही, केव्हाही करावे हेच उत्तम ! हिच खरीखुरी श्रद्धा होय ।
    **** आता राहता राहिला प्रश्न कि अथर्वशीर्षात काय लिहिले आहे ? त्या विषयी...
    ****मी बालपणापासून, भक्तीभावाने " सार्थ गणपती अथर्वशीर्ष " म्हणते,जपते व अर्थ मला माहिती आहे.
    **** "माझा गणपती " व माझा अनुभव पुढे दिला आहे :-----
    ****माझ्या गणपती बाप्पाने फार पूर्वीच मला सांगीतले होते कि "नीट , लक्षात ठेव कि हे अथर्वशीर्ष मी लिहीलेले नाही. एका माणसाने लिहिले आहे."
    ****प्रत्येक स्तोत्राची फलश्रुती त्या स्तोत्रकर्त्याने दिलेली असते .कारण कि त्याला ही चांगले माहित आहे कि अशी काहीतरी लालूच दाखवली नाही तर हि लबाड, आळशी माणसे त्याचे स्तोत्र म्हणणार नाहीत.
    **** नंतर माझा बाप्पा मला असे म्हणाला कि , तर प्रत्येक वाक्याचा शब्दशः अर्थ काढण्याचा बालिश पणा कशासाठी करतेस ?
    तो काळ वेगळा होता. तेव्हा असे काही लिहीणे ही त्या काळाची तेव्हाची कदाचित गरज असेल !
    ****मला बुद्धीची देवता मानतेस तर मी दिलेली बुद्धी वापर कि !
    ****माझा जप, पूजा अर्चना, आरती जरूर जरूर कर .करत रहा.
    **********************************
    तुला मानसिक शांती, समाधान निश्चितच प्राप्त होईल ,सर्वांगीण प्रगती सुद्धा मिळेल.
    ********************************
    **** नंतर माझा बाप्पा मला असेही सांगतो कि, बाकी मंत्रसिद्धी मिळते, महापातकाचा नाश होतो, लाह्यांनी हवन,मोदकांनी,तुपाने हवन,सूर्याप्रमाणे तेजस्वी होणे वगैरे वगैरे गोष्टी शब्दशः घेऊन आचरटपणा, अकलेची अंधश्रद्धा दाखवू नकोस.
    ****माझा बाप्पा मला विचारतो कि हजारो लोक , व तूसुद्धा नियमितपणे अथर्वशीर्ष म्हणतेसच ना ? असा एखादा माणूस सापडला तर ....
    तूच मला ही दाखवून दे . कारण असे काही नसते सिद्धी म्हणजे काय अशी लगेच मिळते काय ? ---तरी माझ्यावर डोळस श्रद्धा ठेव ....
    मी वर दिलेले फळ नक्कीच प्राप्त होईल .
    **** इतीश्री :-माझा गणपती बाप्पा !
    ****धन्यवाद ,नर्मदे हर,नर्मदे हर, नर्मदे हर, हर नर्मदे, जय गणेश ! ****
    ****जयहिंद, जयभारत,****जयगणेश ****.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว +1

      आपल्याशी एवढा गणपती बाप्पा बोलतो मग काय बुवा सांगणार?
      आम्ही ऋषी मुनींची संतांची परंपरा जपतो. संत सुद्धा ग्रहणात विशेष अनुष्ठान करतात.
      आता आपली तेव्हा श्रद्धा इतरांची ती अंधश्रद्धा असे असेल तर इलाज नाहीच..
      नर्मदे हर!
      जय माँ ll

    • @dipumainkar1872
      @dipumainkar1872 2 ปีที่แล้ว

      तुझी श्रद्धा आणी बाकी लोकांची अंधश्रद्धा हे तु नको ठरवू.

    • @finix8142
      @finix8142 2 ปีที่แล้ว +1

      **जयश्रीगणेश**,🙏🙏नमस्कार.!
      **ए, माईनकर. मँडम....!
      **मलाही, इतर लोकांचे, व तुझे काहीही देणे घेणे नाही, मी ह्या बाबाशी बोलत आहे. तू कोण मी ओळखत नाही.! !😊😊
      **ज्ञानानुभवाविना वाचाळता व्यर्थ आहे ! ...
      **आपण मधे उगाच बोलू नये...!
      **तुमचा काही संबंध नाही...!
      ** जयश्रीगणेश .! !

    • @dipumainkar1872
      @dipumainkar1872 2 ปีที่แล้ว +1

      @@finix8142 तुला गणपती काय बोलला हे तुझ तुझ्याकडे ठेव...आणि मी हया बाबाशी बोलते अशी तुझी जी भाषा आहे ती आधी सुधार आम्ही त्यांना गुरु मानतो कारण ते ज्ञानी आहेत आणि त्यानी हा विडीयो तुमच्या ऐकट्यासाठी नाही बनवलाय सगळ्यां साठी बनवला आहे त्यामुळे इथे सगळ्यांचा सबंध येतो.🙏🙏

    • @finix8142
      @finix8142 2 ปีที่แล้ว +1

      **जयश्रीगणेश**🙏🙏
      **नमस्कार, माईनकर बाई..
      **तू है कौन ? ?..... खाँमखाँ....
      **तू मला काय सांगतेस गं !....
      **चोंबडे पणा ,नको...
      ** Video सर्वासाठी असेल तर....ठिक आहे !...त्याविषयी बोल किंवा नको बोलू बाईसाहेब...!😊😊 तो तुझा प्रश्न आहे....
      ** पण माझ्या Comment वर , फक्त नी फक्त तो दाढीवाला बाबा बोलू शकतो...
      ** बाई.....गं.... मी सांगत नाही कि, तू माझ्या Comment वाच गं बाई ....😊😊चल ....😊😊
      **तो दाढीवाला बाबा व मी काय ते विचार विमर्श करू तू...... शांत रहा....
      **जयश्रीगणेश**

  • @vijayparab6955
    @vijayparab6955 11 หลายเดือนก่อน

    ग्रहण हि एक खगोलशास्ञीय घटना आहे. गुरुजींना पुन्हा शाळेत पाठवून खगोलशास्ञ शिकवायला पाहिजे.