आई दादा आजची कलेजी ची रेसिपी नेहमी सारखीच खुप छान बघुनच तोंडाला पाणी सुटले. आई तुम्ही जो मसाला वापरता तोच ईतका छान आहे त्या मुळे तो पदार्थ ईतका मोहक दिसतो की लगेचच खाण्याची इच्छा होते. आणि त्या बरोबरच प्रत्येक रेसिपी बनवताना आई तुम्ही ईतक्या आपुलकीने बनवता की जरी आम्ही ती खाऊ नाही शकलो तरीही ती खात असल्याचे समाधान मिळते
छान रेसिपी... मी कलेजी नेहमीच स्टार्टर टाईपच करते... आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट, हळद, लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि थोडा लिंबूरस लावून ठेवते आणि अर्ध्या तासाने थोड्या तेलात शालो फ्राय करते... खूप छान लागते... आता ही पण रेसिपी करेन... 😊
एक नंबर रेसिपी दादा आणि आई. बघूनच तोंडाला पाणी सुटले.
थँक्यू सो द रेसिपी धन्यवाद खूप छान रेसिपी आहे तुमची
Lovely 👌👌👌
खूपच छान रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटले
आज मी बनविणार आहे तुमच्या रेसिपी प्रमाणे कलेजी फ्राय.
Thank you so much for your valuable and useful recipes each time
कलेजि मसाला एकदम टेस्टी झाले. रेसिपी परफेक्ट.
Apratim recipe.... Mouth watering.. Will definitely try 👍
Thank you so much for your love & support. Keep loving, keep watching and stay tune.
The
खूप छान रेसिपी... मी नक्की करेन.
मावशी हि रेसिपी आचारी कलेजी म्हणूया 👌👌👌👍💝Thank you ..
LOVE YOUR RECIPES AND THE WAY YOU EXPLAIN WITHOUT HOLDING BACK ANY INFORMATION. THANKS
मी बनवली खुप छान झाली
🎉
खुप छान मस्त रेसिपी /धन्यवाद
आई खुपच छान बनवली रेसिपी आणि दादा तुझी सांगण्याची पद्धत तर नंबर एक आहे, आई आणि मुलाची नंबर एक जोडी
खूप धन्यवाद, असेच प्रेम कायम सोबत असू द्यात आणि अशाच छान छान रेसिपींचा आनंद घेत राहा, घरी ट्राय करत राहा.
आई एक नंबर, आई तुमच्यामुळेच मी कित्येक पदार्थ बनवायला शिकले
खुप खुप धन्यवाद आई 👌👌🙏🙏🙏
लय भारी😋
उद्या बाजारा मध्ये मटना पेक्षा कलेजी लवकर संपणार आहेत🙆
🙆♂️🤣🤣
खरं आहे हेमांगी जी... 😃😃😃
⁶
खूपच छान tempting
आई व दादा रेसिपी एकच नंबर. लय भारी. 👌👌👌👌
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
@@GharchaSwaad hi recepie chiken kalji mdhe kru shkto kaa apan...??
Khupach chhan banavlit mawashi..
अप्रतिम ❤️
Khup chhan aahe
How much time does it take to get the kaleji cooked?
Khoop Sunder
Mouth watering recipe 😋 delicious 👍
T io
छान साधी सोपी पद्धत.
I love this recipe 😘👌
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
एक नंबर रेसिपी आहे आई तूमच्या सर्व रेसिपीज छान असतात 👍👌 👌👌👌👌
Fnvk
Dada chicken kaleji ashi karu sakto ka ..... Karn aami matn ny khat by piz saga
Karu shakta same process
Ok tysm
Karu shakto pan jasta cook nhi karaychi
@@namrataparkar2760 oktysm
Khup chan Recipe
Aaii... MashaAllah🥰
अप्रतिम रेसिपी आहे
एक नंबर रेसिपी.
फार छान दिसते धन्यवाद
Wow good thanks
Khupch chhan Resipi aahe 01 No
खूपच सुंदर
लई भारी!
Jabrdast
आई दादा आजची कलेजी ची रेसिपी नेहमी सारखीच खुप छान बघुनच तोंडाला पाणी सुटले. आई तुम्ही जो मसाला वापरता तोच ईतका छान आहे त्या मुळे तो पदार्थ ईतका मोहक दिसतो की लगेचच खाण्याची इच्छा होते. आणि त्या बरोबरच प्रत्येक रेसिपी बनवताना आई तुम्ही ईतक्या आपुलकीने बनवता की जरी आम्ही ती खाऊ नाही शकलो तरीही ती खात असल्याचे समाधान मिळते
खूप धन्यवाद, असेच प्रेम कायम सोबत असू द्यात आणि अशाच छान छान रेसिपींचा आनंद घेत राहा, घरी ट्राय करत राहा.
झक्कास!
Superb...
Khupch Chan👌👌👍👍😋😋tondala pani aala😋🤤🤤
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
रेसिपी आवडली .
Very nice recipe....
मनःपूर्वक धन्यवाद 😊🎼
रेसिपी बागून तोंडल पाणी आले .....भाडी पण सुंदर आहेत
atishay sunder
खूप छान रेसिपी.आवडली.धन्यवाद.
Khup sundar 👍
Khup chan zali hoti he recipe amaha sglyana avadli aprtim👍🙏🏽
खूप धन्यवाद! असेच रेसिपी पाहत राहा 🤗🌹
मस्त!👌👌 चमचमीत😊👌🏼
कुप छानं रेसीपी मावमी 1 नंबर 👌 👌 👌 👌
Mi banvli hoti same it's really very testy... 💖
Jabardast👌😋
रेशिपी छान झाली
Superb good will try thanks
Tumchy sarv resipi kup chan astat
🙏lajabab, ekdam mast
Mastach
Khup Chan kaleji res
खुपच सुंदर रेसिपी दाखवली काकी🙏
Mast recipi
Sundar recipe
Ek no super,jaberdast
Nice
Kup chan
Khup chhan recipe ahet
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
छान रेसिपी नक्की ट्राय करेन 👍🏻👍🏻
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
1.No.Mavshi.......
छानच वा
चमचमीत
Chan ahe
Khup sunder
Kharach maushi khup sundar recipe astat
खूप छान झणझणीत
अप्रतिम,मस्त रेसिपी....
लय भारी 👍
लाजवाब
Mast Chan wow tampting.👍🏼👍🏼🙏💐
Oh god what a colourful..so yummy...amhala nahi bhetat ikde kalegi
खुपच सुंदर, अप्रतिम, टेम्टींग आणि यम्मी कलेजी मसाला झाला आहे. कधी हा प्रकार केला नव्हता, आता नक्कीच करून बघेन. धन्यवाद.
तेलं कमी वापर करा plz
जबरदस्त 👍
छान रेसिपी... मी कलेजी नेहमीच स्टार्टर टाईपच करते... आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट, हळद, लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि थोडा लिंबूरस लावून ठेवते आणि अर्ध्या तासाने थोड्या तेलात शालो फ्राय करते... खूप छान लागते... आता ही पण रेसिपी करेन... 😊
धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.
एकच नंबर रेसिपी आहे
लय भारी
सुपर कलेजी फ्राय 👌
Waa must.... Ek navin padhat. Khup chhan...
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
Chan Ahe. Avadle.
जबरदस्त रेसिपी बगूनच तोंडाला पाणी सुटले 😋😋😋👌👌👌
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
अप्रतिम डिश
एक नंबर छान आहे
Very nice recipe
Akdam muste
ऐक नंबर 👍👍👍👍👍
Khup chhan 👌👌
लय भारी...👌😋
Very easy n instant n very good looking
Lovely recipe
खुप छान
Khupch Chan ahe recipe 👍👌👌
Mast aahe
फारच छान कलेजी
Superb👌