दशावतारी नाटकात याआधी असं घडलं नसेल असा आगळा-वेगळा प्रकार गाव निगुडे येथे घडला. यशजलवी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 14

  • @prashantgawade9657
    @prashantgawade9657 3 หลายเดือนก่อน +2

    👌👌❤

  • @sohanmayekar891
    @sohanmayekar891 3 หลายเดือนก่อน

    👌👍👍

  • @laxmanjadhav2078
    @laxmanjadhav2078 3 หลายเดือนก่อน +6

    खरोखर खूप भारी वाट्टा पुन्हा पुन्हा ऐकाक❤❤

  • @pramodgaonkar3764
    @pramodgaonkar3764 3 หลายเดือนก่อน +3

    Khup khup tumche abhar....tumchymule apli kokannchi sanskruti vrudhingat hot ahe....

  • @sanjivpawar6952
    @sanjivpawar6952 3 หลายเดือนก่อน +16

    प्रिय यश आपण एक उत्तम कलाकार आहात आपण आपल्या कलेने प्रेक्षकांच्या मनात एक चांगले स्थान मिळवले आहे.पण या गायलेले गाण्या मुळे आमची मुले आणि त्यांच्या आई पण आपली खूप मोठी फॅन झाली आहेत.खरोखरच खूप खूप छान.अशीच सुंदर सुंदर गीते सादर करून आपल्या मराठी गीतांची छाया आणि प्रेरणा सांप्रत जगाला पटवून द्या.आम्हा सर्वांना अभिमान आहे या तुमच्या सारख्या कलाकारांचा जे आपली संस्कृती आणि सनातनी जपण्याचा प्रयत्न करत आहात . आमच्या कडून मानाचा मुजरा स्वीकार करावा.खूपच छान.

  • @YogeshTambe-z4t
    @YogeshTambe-z4t 2 หลายเดือนก่อน

    Purn vidio dakhavicha na मुलांचा

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 3 หลายเดือนก่อน

    Ek no. भावा. निगुड्याची जत्रा कोणते दशावतवर करतात. खुपच मजा येता. जुन्या आठवणी येतात. 1976-77चो काळ आठवता.

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 3 หลายเดือนก่อน +2

    Khup sunder 👍

  • @shambhogle
    @shambhogle 3 หลายเดือนก่อน +2

    After a long time I thought ,I saw your post... Today
    good job ..keep it up bro 👏

  • @TulashidasNaik
    @TulashidasNaik 3 หลายเดือนก่อน +1

    अप़तिम

  • @pritianbhavane3625
    @pritianbhavane3625 หลายเดือนก่อน

    Konta gav ahe ha