कोकणातील माझ्या गावाकडील महिलांचा वटपौर्णिमा सण | वटसावित्री Koknatil Vatpornima 2024 | kokan like

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • माझ्या गावाकडील महिला वटपौर्णिमा सण हा कशा प्रकारे साजरा करतात हे तुम्हाला मी या छोट्याशा व्हिडिओ मधून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
    वटपौर्णिमेचा सण म्हणजे सुहासिनींचा सर्वात मोठा सण समजला जातो या दिवशी सुहासिनी वटवृक्षाचे पूजन करतात.
    कोकणातील सुहासिनी एकत्र येऊन आनंदाने हा सण साजरा करतात.
    #वटपौर्णिमा
    #कोकणातील_वटपौर्णिमा
    #वटपौर्णिमा_2024
    #सण_वटपौर्णिमेचा
    #गावाकडील_वटपौर्णिमा
    #kokanlike
    मंडळी माझा हा व्हिडिओ करण्याचा छोटासा प्रयत्न आहे आपली ही कोकणातील मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ द्याल अशी अपेक्षा आहे🙏
    -----------------------------------------------------------------------------
    मित्रांनो तुम्हाला माझे Vlogs आवडत असतील तर आवर्जून माझ्या चॅनेल ला Subscribe करा . तुमच्या करता खास मोफत😍आहे. व्हिडिओच्या खालती लाल ⚫️ कलरचं Subscribe चं बटन दाबा आणि आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूची 🔔घंटा वाजवून All सिलेक्ट करा.
    ========================================
    #like #share #subscrib
    ___________________________________________
    My TH-cam ▶️Channel Link
    👇 / @kokanlike
    खालील दिलेल्या प्ले-लिस्ट मध्ये खूप काही कोकणातील आगळ्यावेगळ्या व्हिडिओ पहायला मिळतील ❣️▶️👇
    कोकणी शिमगा २०२४😊👇
    • कोकणी शिमगा 2024
    कोकणातील आठवणी ❣️▶️👇
    • कोकणातील आठवणी
    कोकणातील पारंपरिक खेळ ❣️▶️👇
    • कोकणातील पारंपरिक खेळ
    कोकण शिमगोत्सव 2021 ❣️▶️👇
    • 🌴कोकण🌴 शिमगोत्सव 2021 ...
    कोकणातील पर्यटन स्थळे ❣️▶️👇
    • कोकणातील पर्यटन स्थळे
    कलमांचे प्रकार ❣️▶️👇
    • कलमांचे प्रकार
    वाढदिवस व्हिडिओ ❣️▶️👇
    • वाढदिवस व्हिडिओ
    धन्यवाद 🙏

ความคิดเห็น • 2

  • @user-jg4gv6id7v
    @user-jg4gv6id7v 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

    • @KokanLike
      @KokanLike  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद भावा 🥰🙏