अमेरिकेतला गणेशोत्सव | अमेरिकेतही सार्वजनिक आणि घरगुती गौरी-गणपतीचे आगमन |Ganesh Festival in America

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1K

  • @prashantchavan1592
    @prashantchavan1592 3 ปีที่แล้ว +80

    आपली भाषा, आपली संस्कृती, आपलेपण जपलेलं पाहून खरंच मन खूप प्रसन्न झाले व डोळ्यातून नकळत आपल्या स्वराज्यातील परंपरा पाहून आनंदाश्रू तरळले. जय जिजाऊ जय शिवराय गौरी ताई🚩🙏

  • @taisahebgroup6380
    @taisahebgroup6380 3 ปีที่แล้ว +142

    अभिमान आहे आमच्या भारतीय लोकांचा आपली संस्कृती प्रमाणे वागतात

    • @sairaj6465
      @sairaj6465 3 ปีที่แล้ว +4

      मला खूप अभिमान आहे आपली महाराष्ट्र मधली मधली माणसं अमेरिकेत आहेत 🙏

    • @hellofitness7862
      @hellofitness7862 3 ปีที่แล้ว +1

      Te pan sana sudichya velela ch...ani aaplya bharat suddha aapn fakt sana sudichya divshich tase rahto ..sanatan vaidic jeevan shaili hich baratiy sanskriti hi olakh ahe

  • @रामदासमाळीशेवते
    @रामदासमाळीशेवते 3 ปีที่แล้ว +104

    ताई फक्त तुमच्या मुळे अमेरिकेचा गणपती उत्सव पहाता आला धन्यवाद

  • @omkarmore9850
    @omkarmore9850 3 ปีที่แล้ว +56

    भारतातुन कोणी येणार असेल तर टोप्या आणायला सांगा त्यांना. अजून सुंदर होईल. 😊
    मोरया 🙏

  • @jayashrideshpande2376
    @jayashrideshpande2376 3 ปีที่แล้ว +51

    खरच अभिमान वाटतो आपली संस्कृती अमेरिकेत सुद्धा जपली आहे माणसांनी आणि तुमच्या मुळे हे बघायला मिळाले

  • @narayanshanti6439
    @narayanshanti6439 3 ปีที่แล้ว +105

    आपली भाषा आपली माणसं आपली संस्कृती जोपासल्या बद्दल धन्यवाद आभार सर्वांना असेच प्रेम आपुलकी संस्कृती बद्दल राहावी गौरी गणपती चरणी प्रार्थना

  • @rajrocks3492
    @rajrocks3492 3 ปีที่แล้ว +90

    आपण ज्या वेळेस आपल्या देशात राहत असतो त्या वेळेस आपण कधी कधी आपले सण इतक्या आपुलकीने साजरे नाही करत पण ज्यावेळेस आपण दुसऱ्या देशात असतो त्यावेळेस आपल्या संणांचे आणि आपल्या घरच्यांचे महत्व कळते...

    • @DanceGreeshu
      @DanceGreeshu 3 ปีที่แล้ว +1

      Barobar bollat

    • @mansiscreation6944
      @mansiscreation6944 3 ปีที่แล้ว +3

      अगदी बरोबर, मी पुणेची, बँगलोर ला असते, तिकडे जास्त सन नसतात ,पण आम्ही आपले सगळे सण छान साजरे करतो ,मुलांना पण सणाची आवड राहते त्यामुळे..

    • @Dmgrouptrade
      @Dmgrouptrade 3 ปีที่แล้ว

      💯 सत्य आहे

    • @जियाकाकडे
      @जियाकाकडे 3 ปีที่แล้ว

      Ho kharch ...

  • @manthanbamane6763
    @manthanbamane6763 3 ปีที่แล้ว +50

    अमेरिकेतील भारतीयांचा गणेशोत्सव हा भारतीयांसाठी अभिमानास्पद क्षण आहे
    गणपती बाप्पा मोरया

  • @pramodnarve2871
    @pramodnarve2871 3 ปีที่แล้ว +13

    अतिशय उत्तम खुप आनंद झाला अमेरीकेतही मराठी संस्कृती जपली जाते गणपती बाप्पा मोरया 🌸👏👏

  • @dattachavan6290
    @dattachavan6290 3 ปีที่แล้ว +1

    तुम्हा सर्व मराठी बांधवाना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा हा आपला मराठी सण सातासमुद्रा पार घेऊन गेलात आणि तिथेही आपली परंपरा, संस्कृती जपली मराठीचा झेंडा केवळ अटकेपार नाही तर सातासामुद्रा पार नेलात
    सर्व मराठी बांधवानो अशीच ही परंपरा कायम राहू द्या.ठेवा उस्तवाचे भान वाढवा बाप्पाची शान 🚩गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🚩🙏🇮🇳 🇺🇸🙏

  • @vanitajadhav9190
    @vanitajadhav9190 3 ปีที่แล้ว +39

    सातासमुद्रापलीकडेहि आपली भारतीय संस्कृती जपली जाते.ह्याचा खूप अभिमान वाटतो.

  • @anitaparit8434
    @anitaparit8434 3 ปีที่แล้ว +51

    आमचा बाप्पा अमेरिकेत! आमची माती आमची माणसं. 👌👌 तुझे बोलणेही छान वाटले. बाप्पा मोरया.

  • @Vishnupange2856
    @Vishnupange2856 2 ปีที่แล้ว +3

    अमेरिकेतील गणेशोत्सव पाहुन फार आनंद झाला, आपल्या सर्व भारतीय आणि मराठी संस्कृती जपणारे बांधवांचे हार्दिक अभिनंदन आणि अनंत शुभेच्छा.🙏🙏🙏🙏

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 3 ปีที่แล้ว +57

    आपलि संस्कृति अशिच सुरु आहे खुपच भारि वाटतेय बघायला🙏🙏

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 ปีที่แล้ว +3

      नक्कीच😊👍 जय महाराष्ट्र! जय भारत!!

    • @enjoywithnama77k
      @enjoywithnama77k 3 ปีที่แล้ว +1

      Metoo

  • @kundlikrainirmale1435
    @kundlikrainirmale1435 3 ปีที่แล้ว +8

    आम्ही भारतात राहून महाराष्ट्रातील गौरी गणपती पेक्षा आपण जे सण साजरे करतात , ते शिस्त बद्ध आणि स्तुत्य आहे. 🕉️🙏🕉️

    • @uttamdukre534
      @uttamdukre534 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण शिवाजी महाराजाच्या महाराष्टाचे आहात आपण आपली संस्कृती चालवत आहे अमेरीक मधे राहुन खुप अभिमान वाटतो आपला

  • @AnkitRajput-bs5hb
    @AnkitRajput-bs5hb 3 ปีที่แล้ว +7

    मैं हिंदी भाषीय व्यक्ति हूँ पर मराठी भाषा बहुत ही अच्छी है मैं अवश्य सीखना चाहूंगा 🕉🚩

  • @kunalsinghrajput4820
    @kunalsinghrajput4820 3 ปีที่แล้ว +11

    किती छान। आपण आपल्या जन्मभूमी पासून दूर असल्यावर सुद्धा आपली संस्कृती तेथे जपतात। छान

    • @madhusudanambardekar7284
      @madhusudanambardekar7284 3 ปีที่แล้ว

      Matrubhoomi pasun itakya dùr asunahi tumhi. Aapali sauskriti japata .tumacha mala manapasun abhiman aahe .ganapati tumha sarvana sarvana sukhi aanandi theùde . Jay hind jay Maharashtra

  • @pramodpatole2918
    @pramodpatole2918 3 ปีที่แล้ว +2

    शितल ताईचे मनापासून आभार ...आपली मराठी संस्कृती जपली...तेही अमेरीकेत असून....I proud of you...to thank you... हॅट्स ऑफ यू.....

  • @nivruttivalwe1982
    @nivruttivalwe1982 3 ปีที่แล้ว +5

    आपल्या संस्कृतीचा अभिमान खुपच छान जपलाय...हे दृश्य बघून मन अगदी आनंदाने भरून आले.आपला आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत..नमस्कार!!!!

  • @sachinkhot7983
    @sachinkhot7983 3 ปีที่แล้ว

    भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे. छान व्हिडीओ बनविला आहे. वाक्यरचना आणि शब्दबद्ध झाला आहात. पुढील पिढीला ही संस्कृतीची वारसारुपी शिदोरी आहे, अशीच जतन करून ठेवण्यासाठी तुमचा व्हिडीओ mile स्टोन आहे. अजूनही आपल्या संस्कृतीचा वारसा जपणारे व्हिडीओ बनविण्यासाठी शुभेच्छा. त्याचबरोबर तरुणांना उपलब्ध रोजगार संधीच्या आणि शिक्षण पद्धतीचे व्हिडीओ बनवा, हे भारतीय विशेषतः महाराष्ट्रातील तरुण -तरुणींना दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे सध्याच्या कोविड काळात रोजगार हरवून बसलेल्या आपल्याच बांधवाना स्फुर्ती मिळेल, यात शंका नाही. हे व्हिडीओ तयार करण्यासाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा

  • @darshanpatil2927
    @darshanpatil2927 3 ปีที่แล้ว +27

    जय शिवराय जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र🚩🥰 आपली संस्कृती अशीच जपत राहूया ❤️😍

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 ปีที่แล้ว +2

      जय महाराष्ट्रात! जय भारत!!

  • @samidhasudhirkadu3533
    @samidhasudhirkadu3533 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान खूप सुंदर.बाहेर सुध्दा आपल्या माणसांनी आपली संस्कृती जपली आहे त्यामुळे मन भरून आले आणि अभिमानही !! गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया !!

  • @nandkishorkorgaonkar3280
    @nandkishorkorgaonkar3280 3 ปีที่แล้ว +7

    आपली संस्कृती सण सातासमुद्रापार जपता हे बघून मन भरून आले 🙏

  • @girishmohanbhelekar7196
    @girishmohanbhelekar7196 3 ปีที่แล้ว

    💐 गौरी जी, खूप छान वाटलं हा विडिओ पाहून.
    अमेरिकेतही गौरी गणपतीचा सण एवढ्या उत्साहाने साजरा करून आपली भारतीय संस्कृती अशा उत्तम पद्धतीने जपणाऱ्या आपल्या भारतीय बंधू भगिनींना पाहून मन प्रसन्न झाले. 👍🏻
    💐 मराठी असोसिएशन ऑफ मिनेसोटाच्या अध्यक्षा नेहाजी दामले आणि इतर सदस्य तसेच रसिका- कैवल्य, शीतल व इतर सर्व अमेरिकन मराठी बांधवांचे हार्दिक अभिनंदन..🙏🏻

  • @srbhide6480
    @srbhide6480 3 ปีที่แล้ว +5

    अमेरिकामें संपन्न गणेशजीका उत्सव बहोत अच्छा लगा विदेशी जमीन पर उत्साहपूर्ण वातावरण देखते हुए आपके प्रति मनमें श्रद्धा बढ़ी संस्कृति रक्षा के आपके प्रयास को नमन व हार्दिक शुभकामनाएं

  • @vitthalkakade9872
    @vitthalkakade9872 3 ปีที่แล้ว +6

    Great, अभिमान आहे ,महाराष्ट्राचा,खूप खूप छान, thanks

  • @dilipshinde1058
    @dilipshinde1058 3 ปีที่แล้ว +28

    व्हीडीओ चे लिखाण फारच सुंदर . ही माती हे आकाश आपले नसेल पण हा उत्सव आपला आहे. फारच आवडलं. 👌👌

  • @vidyadhamankar7584
    @vidyadhamankar7584 3 ปีที่แล้ว +17

    इतक्या उत्साहात अमेरिकेत गणेशोत्सव साजरा होतो आहे हे पाहून फारच छान वाटलं !

  • @sumanjagtap9902
    @sumanjagtap9902 3 ปีที่แล้ว +39

    अमेरिकेत साजरा होणारा गणपती उत्सव साजरा होतो हे बघुन माझे मन अजूनही भरून आले आहे

  • @sanjaypawar-wx1lw
    @sanjaypawar-wx1lw 3 ปีที่แล้ว +2

    एक नंबर ताई 👍👍
    अभिमान वाटतो तुम्हा सर्वांचा आपली संस्कृती विदेशातही तुम्ही टिकवून ठेवली🙏🙏🙏

  • @vijaychaudhary4278
    @vijaychaudhary4278 3 ปีที่แล้ว +6

    Khupach mast America made Gouri.. khupach bhari hai

  • @panduragchate9376
    @panduragchate9376 3 ปีที่แล้ว +1

    खूप आवडलं, परदेशात आपली संस्कृती जपण्यासाठी किती कष्ट लागतात कल्पना करण्याजोगं आहे, खूप कौतुक वाटते.

  • @rider2918
    @rider2918 3 ปีที่แล้ว +3

    आपली संस्कृती , सण , उत्सव तुम्ही साता समुद्रापार सुद्धा जोपास्तेत तुमचे खूप खूप आभार व शुभेच्छा 💐💐💐

  • @Susothought1649
    @Susothought1649 2 ปีที่แล้ว

    गौरी जी तुमचा आणि तुमच्या परिवाराचा मला खूप खूप अभिमान वाटतो गणेश चतुर्थीच्या निमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप मनपुर्वक शुभेच्छा...अमेरिकेतील तुमचा गौरी गणेश उत्सव खूप म्हणजे खूपच छान वाटला

  • @ashvinijangle6112
    @ashvinijangle6112 3 ปีที่แล้ว +13

    खूप छान वाटले अमेरिकेतला गणपती आणि गौरी बघुनआणि अभिमान वाटला तुम्ही सर्वांनी तिथेही तिथेही आपली संस्कृती टिकवून ठेवली आणि विसर्जनाचा व्हिडिओ बघायला आवडेल

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद. विसर्जनाचाही व्हिडीओ अपलोड करणार आहे.

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 2 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्रात सुध्दा अशी एकी बघायला मिळणार नाही.खुपच छान वाटले. आपल्या विडिओ मुळे अमेरिकेत गणेशोत्सव कसा आमचे लोक साजरा करतात ते समजले .धन्यवाद गॊरी.

  • @niteshwadkar9182
    @niteshwadkar9182 3 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर.. गणपती बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना🙏🙏 कोरोना चे संकट दूर कर सर्वांना सुखी समाधानी ठेव 🙏❤️

  • @gokulkarde1414
    @gokulkarde1414 3 ปีที่แล้ว +1

    ढोल ताशा वादन खुप सुंदर आहे.
    गौरी गणपती सजावट मस्तच.
    शेवटी गौरीची आरती साउंड न लावता तोंडी म्हनाले तेही खुप छान.
    जय महाराष्ट्र गणपती बप्पा मोरया.
    व्हीडीआे पाहुन खुपच बर वाटल.

  • @ganeshagre5195
    @ganeshagre5195 3 ปีที่แล้ว +40

    खूप छान वाटलं अमेरिकेत आपली संस्कृती जपली हे पाहून

  • @marutisalunkhe7851
    @marutisalunkhe7851 3 ปีที่แล้ว

    आपली मराठमोळी संक्रुती सातासमुद्रापलीकडे तितक्याच जोमात जोपासली जाते हे पाहुन अतिशय आनंद होत आहे. गौरीताई आपलं अभिनंदन !!
    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!!

  • @archanakamat3030
    @archanakamat3030 3 ปีที่แล้ว +3

    Really feel proud. That you observe our Ganesh Gauri festival in US with same enthusiasm of India. अशामुळे च संस्कृती सातासमुद्रापार ही टिकून राहते. Thanks.

  • @patilyogesh8687
    @patilyogesh8687 3 ปีที่แล้ว +1

    गौरीताई तुम्हाला माझ्या कडून मनापासून धन्यवाद कारण आपला भारतीय संस्कृतीच्या गणपती उत्सव आज मला अमेरिकेत साजरी होताना दिसतोय खूप अभिमानाची गोष्ट आहे अशीच नवनवीन माहिती देत रहा शेतीसंदर्भात पण खूप छान व्हिडिओ टाकले होते तरी आपण आणि मी ते खूप आवडीने पाहिले मला खूप आनंद वाटला

  • @manishapatilmp1907
    @manishapatilmp1907 3 ปีที่แล้ว +10

    Ganpati Bappa morya 🙏🙏👍👍 अतिशय आनंद वाटतोय 🙏🙏

  • @kirtigavit5675
    @kirtigavit5675 3 ปีที่แล้ว +1

    Waww.. किती मस्त पार पडतोय गणेशउत्सव आणि गौरीगणपती अगदी तुमच्या नावाप्रमांणे ताई... तुमच्या मुळे आम्हला बघता आला ते पण अमेरिकेतील गणेशउत्सव आणि गौरीगणपती 💐 आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ताई असेच vedio टाकत राहा. 💐💐 धन्यवाद 💞🙏

  • @kailasgorde4687
    @kailasgorde4687 3 ปีที่แล้ว +3

    विसर्जन मिरवणूक व्हिडिओ देखील पहायला आवडेल.
    गणपती बाप्पा मोरया 🙏🚩🚩💐

  • @ApurvaLad-o6g
    @ApurvaLad-o6g 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रात जसा गणेश ऊत्सव साजरा होतो तसाच बाहेरील देशात पण आपली मराठी लोक साजरा करतात हे बघून खरंच खूप आनंद वाटला साता समुद्रा पार राहून पण आपली संस्कृती ही जोपसली जात आहे. खरंच खूप सुंदर
    गणपती बाप्पा मोरया.❤

  • @chetankadam3890
    @chetankadam3890 3 ปีที่แล้ว +16

    Nice to see Ganesh Utsav here in US…always great feeling…!!

  • @pandharinathpawar7567
    @pandharinathpawar7567 3 ปีที่แล้ว

    साता समुद्रापार आपली मराठी संस्कृती ,सण वाढीस लागत आहेत ही खूपच आनंदाची बातमी आहे परिणामी भारतीय हिंदुत्वाची वाढ होत आहे त्यात मूळ अमेरिकन व अन्य लोकांना सामावून घेण्याची प्रयत्न व्हावा असे वाटते मंदिरावर 7 ते 8 फुटाचा आपल्या भगव्या संस्कृती चा ध्वज असावा असेही मला वाटते खूप खूप अभिनंदन आपले आपणास भावी काळासाठी हार्दिक शुभेच्छा

  • @rajusalekar57
    @rajusalekar57 3 ปีที่แล้ว +11

    विडीओ खूप छान असतात गणपती बाप्पा मोरया मी राजु बाळकृष्ण साळेकर रायगड पोलादपूर

  • @hinalad4159
    @hinalad4159 2 ปีที่แล้ว

    आजचा व्हिडिओ खुप छान आहे. आपली‌संस्कु.रती खुप छान जपली आहे.गौरी तुझं बोलणं तर छान च.शितलच घर 🏡 खुप छान आहे. तु पण अशी आपली परंपरा जप. गणपती बाप्पा मोरया.गौरी माते की जय.

  • @vanitajadhav35
    @vanitajadhav35 3 ปีที่แล้ว +10

    खरंच खूप छान आहे 👌👌👍👍🙏🙏

  • @geetapagdhare1123
    @geetapagdhare1123 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान तिथे गणपती बाप्पा चे आगमन आणि विसर्जन मिरवणूक हे कौतुकास्पद आणि अभिमानाचे आहे.

  • @aamerikecha1384
    @aamerikecha1384  3 ปีที่แล้ว +139

    किती आभार मानावेत तुम्हा सगळ्यांचे? इतका भरभरून प्रतिसाद मिळत आहे चॅनलला की कमेंट्स ना रिप्लाय करण्यासाठीही वेळ पुरत नाहीये.
    सगळ्यांना मनापासून धन्यवाद🙏😍
    तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत राहीन..

    • @sonwane1132
      @sonwane1132 3 ปีที่แล้ว +3

      Khupach Sundar! Mi pan Ameriket aste aag maza pan plan ahe Gauri karnyacha ..chanach watla pahun. Thank you so much.

    • @vijendranakhava8255
      @vijendranakhava8255 3 ปีที่แล้ว +2

      1

    • @amazingvlogger3472
      @amazingvlogger3472 3 ปีที่แล้ว +4

      खुप छान आहे मराठी संस्कृती जपल्या मुळे गौरी चे हार्दीक अभिनंदन, गणपती बाप्पा मोरया

    • @poojaprasade5258
      @poojaprasade5258 3 ปีที่แล้ว +3

      गौरी तु अमेरिकेत कुठे राहतेस.

    • @mhadevikadam6407
      @mhadevikadam6407 3 ปีที่แล้ว +1

      खरच खूपच छान गणपतीची पूजा झाली आणि गौरी लक्ष्मीची पण ताई तुम्ही खूप छान दिसत आहे

  • @rameshdharmadhikari1791
    @rameshdharmadhikari1791 3 ปีที่แล้ว

    गौरी ताई तुला प्रथम तुला खूप खूप हार्दिक शुभेच्छा, तू जे काही आपल्या सण व गौरी गणपतीचे सुंदर विवेचन सादर करणे व आपल्या भारतीय परंपरा योग्य व तितक्याच आनंदाने साजरा करत आहात याचा मला खुप आनंद झाला ,तसेच भाजीपाला मार्केट व स्वच्छता या विषयी खूप योग्य माहिती दिली ,खुप काही शुभेच्छा

  • @shwetaachrekar2258
    @shwetaachrekar2258 3 ปีที่แล้ว +19

    Happy to see you all celebrate festivals in great enthusiasm 👍👌

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 ปีที่แล้ว

    खूप खूप छान आपली संस्कृती ,आपले सण तिकडे साता समुद्रा पलीकडे धूम धडाक्यात आपण आनंदात मोठ्या जल्लोषात साजरा करता आहात हे पाहून अभिमानाने मन भरून येते . तुमच्या ह्या आनंदात आम्हीही सहभागी आहोत.गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏

  • @varhadi_traveller
    @varhadi_traveller 3 ปีที่แล้ว +48

    आपण अमेरिकेत राहुन सुद्धा आपली संस्कृती जपत आहात .........खुप अभिमान वाटतो.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 ปีที่แล้ว +1

      फिर भी दिल है हिंदुस्तानी!❤️😊

    • @latapadvi6972
      @latapadvi6972 3 ปีที่แล้ว

      @@aamerikecha1384 p

  • @ghe-su
    @ghe-su 3 ปีที่แล้ว +1

    अमेरिकेतील गणेश उत्सव हा आपला विडिओ बघितला आपले निवेदन पण खुप छान मराठी संस्कृती आपल्या मंडळाने जपली आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन 👌🙏

  • @madhurikamble7940
    @madhurikamble7940 3 ปีที่แล้ว +6

    अभिमानाने उर भरून आले 💓👍🙏🙏🙏👌👌👌

  • @prashantraikar7025
    @prashantraikar7025 3 ปีที่แล้ว

    Khup mast watl pahun Gauri...................me tar chakitach zalo....................Americet he sarv pahun..................Hats Off tula.....................Thanks for creating and sharing this video...........

  • @sushantshinde947
    @sushantshinde947 3 ปีที่แล้ว +3

    Khup chan video!!!! Apratim presentation!!!

  • @arunkulkarni7415
    @arunkulkarni7415 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान वाटलं. साता समुद्रापार गणेशोत्सव साजरा होतो ही हिंदू संस्कृती साठी अतीशय अभिमानाची बाब आहे. हे गणपती मंदिर नेमकं कोठे आहे. माझा मुलगा न्युजर्सी येथे आहे. ॐ गं गणपतये नमः. गणपती बाप्पा मोरया.

  • @rupaleebarwe3177
    @rupaleebarwe3177 3 ปีที่แล้ว +3

    मस्तच... गणपती बाप्पा मोरया 🌺🌺🌺🌺

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 3 ปีที่แล้ว +1

    सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साता समुद्रा पलीकडे राहून तुम्ही आपल्या संस्कृतीचं जतन करताय हे अभिमानास्पद आहे
    गणपती बाप्पा मोरया माझ्या मराठी बांधवांच्या सतत पाठीशी रहा आणि त्यांचं रक्षण कर
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @shrimehendiarts610
    @shrimehendiarts610 3 ปีที่แล้ว +4

    Rasika,shetal che kharech koutuk karavas vatate ,khup sundar aapalya parampara japatat🤗👏👏🙏 ani gaurich pn tuzhyamule amhala samjle 👍

  • @mayaskitchen8081
    @mayaskitchen8081 3 ปีที่แล้ว +1

    गणपती बाप्पा मोरया
    प्रथम सगळ्या मुलीचे कौतुक हे इथे आम्हाला बघायला मिळाले छान
    मी तुमच्या पेक्षा वयाने मोठी आहे म्हणून मुलींची नात जोडले गणपती आपला असला तरी प्रगत तो तिथे आहे स्वरूप अगम्य आहे बुध्दी मान महिला वर्गाचे आभार

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद काकू😘

  • @sunitajadhav4380
    @sunitajadhav4380 3 ปีที่แล้ว +4

    🌹🌹Tuma sarvana khup khup sukh, samrudhhi, aishvarya, dirghayush labho hi **Ganrayachya **charni prarthna 🌹🌹

  • @sheetalspecialeasyrecipe1709
    @sheetalspecialeasyrecipe1709 3 ปีที่แล้ว +1

    साता समुद्रापलीकडे ही आपली संस्कु्ती जपता.धन्यवाद ताई.🙏आणि मराठी लोकाची ऐक वेगळीच शान आसते.मराठी भाषेत आणि मराठी मानसामध्ये ऐक आपुलकी आसते.#SheetalSpecialEasyRecipe

  • @riteshbharutjain743
    @riteshbharutjain743 3 ปีที่แล้ว +9

    आपल्या 💖भारत💖 भूमि सारखा आनंद आणि 💖💖महाराष्ट्र💖 भूमी सारखी उत्साह ची मजा कुठेस नाही

    • @prakashkharat7267
      @prakashkharat7267 3 ปีที่แล้ว

      खरं बोलतात तुम्ही

  • @rameshjangam2303
    @rameshjangam2303 3 ปีที่แล้ว +1

    गौरी ताई आम्हाला आपल्या भारतात राहुन खास करुन महाराष्ट्र त मुंबई येथे राहुन अमेरिकेची आपल्या आवडत्या सण म्हणजे च गणपती ची माहिती पहायला मिळते खुप छान अशीच माहिती देत जा आम्हा जेष्ट नागरिक ना खुप मजा येते

  • @ujwallakeny384
    @ujwallakeny384 3 ปีที่แล้ว +7

    खूप छान मस्तच.अमेरिकेत राहूनही आपली संस्कृति परंपरा आपले सणवार आनंदाने साजरे होताना पाहून तुमचा खूपच अभिमान वाटतो. 🙏🙏

  • @avinashgavali8305
    @avinashgavali8305 3 ปีที่แล้ว

    फारच छान उत्सव साजरा केलात. मी अमेरिकेत रहाण्यार्या सर्व मराठी माणसांचे मनापासून अभिनंदन करतो. बाप्पाचे आशिर्वाद सदैव तूमच्या पिढीशी असतील. असेच संस्कृती जपत रहा. 🙏

  • @nitamankar1868
    @nitamankar1868 3 ปีที่แล้ว +7

    आम्ही भारतातले गौरी गणपती तर बघतोच पण अमेरिकेत ले गौरी गणपती बघून खूप धन्य वाटले 🙏खूप चं कौतुकास्पद 👌भारी वाटतंय 👍

  • @chandrakantpatyane3539
    @chandrakantpatyane3539 3 ปีที่แล้ว

    यंदा आम्ही गणपती उत्सवाला गावाला (कोकणात) काही सरकारी नियमांच्या अडचणीं मुळे ( कोरोना या बिमारी मुळे) गेलेले नाही
    परंतु आज आम्ही इथे मुंबईत राहून अमेरिकेत ल्या बाप्पा चे दर्शन आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून घेतले. आम्ही फार भारावून गेलो,
    भारतीय संस्कृती, सन उत्सव , विशेष करून
    मराठी सन ,अगदि रितीरिवाजा प्रमाणे.
    आपल्या माध्यमातून आम्ही अमेरिकेत,
    ते सुद्धा गणपती दर्शनासाठी, आम्ही फार भाग्यवान . आपल्याला आमच्या कडून
    गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
    आणि अमेरिकन बंधू बांधवांना हार्दिक शुभेच्छा.
    धन्यवाद.

  • @ganeshsolase6339
    @ganeshsolase6339 3 ปีที่แล้ว +4

    Tai,your all videos r very heart touching espcially Ganpat Bappa and also Shital's Gauri is very nice and full of emotions .I likes so much. Best wishes your 'A Amerikecha'!!

  • @suhasjoshi1509
    @suhasjoshi1509 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान अमिरीकेत राहून आपली संस्क्रुती जपणार्या सर्व हिंदूस्थानी अमेरीकनांचा आम्हाला अभिमान आहे.

  • @shitalherwade5274
    @shitalherwade5274 3 ปีที่แล้ว +4

    It's a realy good for Indians and Indian culture also. Ganpati bappa morya.

  • @ranveersingpatil7184
    @ranveersingpatil7184 3 ปีที่แล้ว +1

    सातासमुद्रापार भारतीय संस्कृती जपलेली पाहिली की उर अभिमानाने भरून येतो. आम्ही भारतीय आहोत याचा अभिमान वाटतो. thank you so much di.

  • @anilgavankar7690
    @anilgavankar7690 3 ปีที่แล้ว +6

    अतीशय छान 👌🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajendraholey5744
    @rajendraholey5744 3 ปีที่แล้ว

    गौरी ताई मी महाराष्ट्राईन आहे अमरावती ला राहतो मला खुप खुप अभिवान वाटतो तूम्ही भारतिय आपल्या संस्कृतची सातासमुद्रापलिकडे जतन करित आहे..जय हिंद जय भारत..

  • @laxmankokani2979
    @laxmankokani2979 3 ปีที่แล้ว +5

    अभिमान आहे की अमेरिकेत राहून मराठीची शान वाढवली

  • @vijaypendhari9508
    @vijaypendhari9508 3 ปีที่แล้ว

    अमेरिकेतील गणेशोत्सव सण महाराष्ट्र प्रमाणे सण साजरा केला जातो .खुप छान

  • @anitakamble7407
    @anitakamble7407 3 ปีที่แล้ว +3

    Khup chyan pardeshatahi aapli sanskriti
    Japlit👌👌🤝🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @sandeshmorye4147
    @sandeshmorye4147 3 ปีที่แล้ว

    खूपच छान सादरीकरण ....वक्तृत्व शैली खुपच प्रभावी आहें ताई तुमची ...धन्यवाद ...गणपती बाप्पा मोरया

  • @Shivmudra22
    @Shivmudra22 3 ปีที่แล้ว +8

    ताई तुमचा आवाज आणि presentation खुप छान आहे. Keep it up 👍🙏

  • @anujabal4797
    @anujabal4797 3 ปีที่แล้ว

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया .अमेरिकेत गणपती उत्सव साजरा होत आहे हे पाहून मन प्रसन्न झाले भरून आले खूप खूप धन्यवाद पण भारतात मात्र हा सण साजरा करत असताना corona ची एक भीती मात्र सगळ्यांच्या मनात आहे हा corona लवकरात लवकर पूर्ण येथून जावा हीच त्या गणपती बाप्पा जवळ.एक मागणी आहे

  • @santoshdabholkar671
    @santoshdabholkar671 3 ปีที่แล้ว +8

    Amazing god blessed you

  • @pramodpatole2918
    @pramodpatole2918 3 ปีที่แล้ว +1

    , अभिमान वाटतो आम्हाला... आमची मराठी माणसं अमेरिकेत असुनसुद्धा आपली संस्कृती विसरली नाहीत...ताई तुमचे मनापासून आभार व धन्यवाद....

  • @mayurishimpi131
    @mayurishimpi131 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम 🌺🌺🌺🌺🌺👌👌👌👌

  • @deepaksonar9742
    @deepaksonar9742 3 ปีที่แล้ว +2

    Very nice video👍ll गनपती बप्पा मोरया मंगल मुरती मोरया ll

  • @enjoywithnama77k
    @enjoywithnama77k 3 ปีที่แล้ว +6

    तुमचा आवाज खुपच सुंदर आहे 👍❤⚘⚘⚘❤❤

  • @vinayakpatil2754
    @vinayakpatil2754 3 ปีที่แล้ว +2

    सुंदर चित्रण , एडिटिंग पण छान , आणि माहिती तर खुप उत्तम प्रकारे आपुलकीने सांगता त्याबद्दल तर काय बोलावे , खुप छान ताई ,

  • @bajiraokamble1834
    @bajiraokamble1834 3 ปีที่แล้ว +18

    Tumi mntla ki nsel aapli mati..ani nsel aaple aakash...hya shabdanech maze dole ole zalet tumchabdl khupch abhimman aahe very nice

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद😊

    • @kumbhardeepak44
      @kumbhardeepak44 3 ปีที่แล้ว

      VMXBCCVmbmxVMcmvCMCbMCBCMCMCVM M cMMc CMMBCMVMMZCMCM CVMMz bcmcMCCBCMMVMNCMMCCCMXXxvvmc
      C xm BBC BXb CbcV BBC BBC CNN VV CVMMz M VV V cmcZvXnMCZXcmmcmVMnvmvV X

    • @raajsingh5012
      @raajsingh5012 3 ปีที่แล้ว

      Taai..khup..vyavasthit aahe tumch narration...feel Proud of u.who living in USA but doesnt forget our culture...nice,

    • @shelmohakarbharat6278
      @shelmohakarbharat6278 3 ปีที่แล้ว

      👍👍👍

  • @worldchannelnlifestyle
    @worldchannelnlifestyle 3 ปีที่แล้ว +1

    अमेरिकेतही आपली संस्कृती जपली जाते खूप छान व्हिडिओ बघून खूप आनंद वाटला ताई. 🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻

  • @shrikantprabhu1046
    @shrikantprabhu1046 3 ปีที่แล้ว +7

    Very nice and beautiful I like so much.from india s s prabhu

  • @madhuteredesai8259
    @madhuteredesai8259 3 ปีที่แล้ว +1

    Gauri Ganpaticha UTSAV khup chan sajra karata tumhi, khup shraddhene suddha, God bless you. Tikdehi tumhi sanachi parampara Japta baghun khup Anand vatla.
    ,

  • @jayshreehawale3849
    @jayshreehawale3849 3 ปีที่แล้ว +4

    Great marathi daughghter👌

  • @kadubagaikwad3316
    @kadubagaikwad3316 3 ปีที่แล้ว

    गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया खरच एवढ दुर जावुन सुध्दा आपली संस्कृति जपन खुपच छान वाटल हा व्हिडिओ बघुन तसेच त्या मंदिरा बाबतच्या माहिती वर व्हिडिओ बनवा कशी व कोणाला हि कल्पना सुचली कधी मंदिराला सुरूवात झाली कधी मंदिर तयार झाले पुर्ण मंदिर दाखवा बाप्पा मोरया 🙏🙏 धन्यवाद

  • @prachib7715
    @prachib7715 3 ปีที่แล้ว +6

    Amazing 👏

  • @dipakkhade6409
    @dipakkhade6409 3 ปีที่แล้ว +1

    खुप अभिमान वाटतो असे व्हिडिओ पहिल्या मुळे छान व्हिडिओ खूप आवडला