अशा घटना वारंवार बऱ्याच ठिकाणी अशा घटना आहेत आपल्या सर्व शेतकरी भावंडांनी या गोष्टीची चे महत्व या व्हिडिओ क्या माध्यमातून समजून घ्यावे आणि आपल्याच शेतकरी भावंडांचा जीव ठोक्यात तकण्यापासून टाळावे धन्यवाद सर आपल्यामुळे समाजाला प्रबोधन,माहिती आणि मनोरंजन मिळत आहे
आयुष्यात झाब्रु भान्या सारखे मित्र भेटले तर आयुष्यात काही च अडचणी येणार नाही सर मि तुमचे विडीओ योजे लेट पण नियमित पणे बघतो कामाचा ताण तणाव मधुन रिलॅक्स होतो ❤❤❤😅😂
माऊली सारखे काही लोक असतात गावाता म्हणून शेतात जाताना शेतकरी लोकांनी आजूबाजू कुठे तार असेल तर बचावून जावे❤😮😮😮 नाहीतर खूप गंभीर परिस्थिती होतात आजचा व्हिडिओ खूप भारी होता सर😊😊😊😊😊
खूप छान चित्रण गावातील हेच ती खासियत एखाद्या वर संकट आलं तर गाववाले लगेच धावून येते.❤ झाब्रु न बाहुबली सारखं लक्षाले खांद्यावर घेऊन गेला.बिचारा लक्षा कराले गेला एक झालं वेगळंच, असं कुणीही करू नये🙏
मी आमच्या परिसरातील ट्रांसफार्मर दुरुस्ती तसेच लाईन दुरुस्तीचे बरेचसे काम करत असतो तर मला असे दिसून येते की बरेचसे लोक आपल्या शेताने करून टाकत असतात काटेरी तार लावत असतात याने प्राण्यांना खूप त्रास होतो आणि बरेचसे प्राणी मरतात आजकाल माणूस खूप स्वार्थी झालेला आहे त्यांनी निसर्गावर प्रेम करण्यास विसरून गेला खरं तर ह्या कारणामुळेच निसर्ग सुद्धा शेतकऱ्याला साथ देत नाही मी सुद्धा एक शेतकरी आहे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
सर प्लीज तुम्हाला विनंती करते कि असं काहीतरी करा कि कॉनव्हेनट शाळा बंद झाल्या पाहिजे आणी नगर परिषद ची शाळा आयुष्यभर चालायला पाहिजे जी गंमत सरकारी शाळेमध्ये आहे ती इंग्रजी शाळेत नाही असा वीडियो बनवा आणी आणखी काहीतरी उपक्रम राबवा
भुगांव ता.अचलपुर जि.अमरावती येथे स्वताच्या शेतात रोहीसांठी लावलेल्या करंटमुळे काल शेतकर्याचा मृत्यु
अरेरे....😢😢😢😢😢
दुसऱ्यासाठी केलेल्या खड्यात स्वतः चा बी जीव जाऊ शकतो...
Hi🎉🎉
@@SangitaKhadkeu single ❤
खूपच वाईट
सर आज झाब्रू भाऊ मुळे लक्ष्मण भाऊ बचावले.त्यांचे खूप खूप आभार,रामपूर गावात आपत्ती आली तर सर्व गाव एकी दाखवते.👏🙏💐❤👌
खूप छान एपिसोड खूप महत्वाचा संदेश
धन्यवाद सर 🙏
करंट लावनाऱ्या माउलीले पोलिसी खाक्या दाखवा गुरुजी त्याले शिवलाल सारखी मस्ती आली😮
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जज़्बात पर संयम रखो दोस्त 😜
"माऊली" ले बत्ती, अन् रामपुर ले मुक्ती 😡😡😂
झाब्रू भाऊ मुळे लक्ष्मण भाऊ बचावले त्याचे खूप अभिनंदन रामपूर गावात आपत्ती आली तर पूर्ण गाव एकी दाखवते मस्त 😂😅😊❤❤
अशा घटना वारंवार बऱ्याच ठिकाणी अशा घटना आहेत आपल्या सर्व शेतकरी भावंडांनी या गोष्टीची चे महत्व या व्हिडिओ क्या माध्यमातून समजून घ्यावे आणि आपल्याच शेतकरी भावंडांचा जीव ठोक्यात तकण्यापासून टाळावे
धन्यवाद सर आपल्यामुळे समाजाला प्रबोधन,माहिती आणि मनोरंजन मिळत आहे
माऊली बति दया
माउली ला खुप मस्ती आली माउली ले दनके दया लागते आता रूमने संघटना माउली चा गेम करा तुम्ही देवीदास भाऊ भावी सरपंच
आयुष्यात झाब्रु भान्या सारखे मित्र भेटले तर आयुष्यात काही च अडचणी येणार नाही सर मि तुमचे विडीओ योजे लेट पण नियमित पणे बघतो कामाचा ताण तणाव मधुन रिलॅक्स होतो ❤❤❤😅😂
लक्षमन भाऊ चांगला माणूस आहे राव 😃😃
धन्यवाद गुरुजी माझा संदेश लोकांपर्यंत पहोचविल्या बद्दल 🙏
शांताराम भाऊने खूप महत्व पूर्ण आजच एपिसोड मध्ये जनसंदेश दिला ❤😊
आपन खुप छान संदेश दिला सर 👌👌👌
लक्ष्मण भाऊला भेव लागते करामत काम करजा😊😅😮😢😢🎉😂❤❤❤
भावी सरपंच लक्ष्मण राव यांचा सभाव एक नंबर आहे❤❤
माऊली ने करंट लावला आणि लक्ष्मण भाऊ थोडक्यात वाचले, 😀😀😀👍👍👍
माऊली चा शिवलाल करा लागते गुरुजी 👍
माऊले बत्ती रामपुर ले मुक्ती
राऊत सर व्हिडिओ च्या माध्यमातून चांगगलाच धडा शिकायला मिळालं...👍👍
सर खुप खुप धन्यवाद असे खुप जीव गेले तुम्ही हा विषय घेतला
आमचे गावात आसी घटना घडली आहे शेत मालक गेला😂 केलपानी
माऊली सारखे काही लोक असतात गावाता म्हणून शेतात जाताना शेतकरी लोकांनी आजूबाजू कुठे तार असेल तर बचावून जावे❤😮😮😮 नाहीतर खूप गंभीर परिस्थिती होतात आजचा व्हिडिओ खूप भारी होता सर😊😊😊😊😊
Te chincha chya zada vala vishy ghya sir jara 2-3 episode
😂😂
Br
खूप छान चित्रण गावातील हेच ती खासियत एखाद्या वर संकट आलं तर गाववाले लगेच धावून येते.❤ झाब्रु न बाहुबली सारखं लक्षाले खांद्यावर घेऊन गेला.बिचारा लक्षा कराले गेला एक झालं वेगळंच, असं कुणीही करू नये🙏
खरोखरचं शांताराम भाऊ फार सुंदर संदेश दिल्या बद्दल धन्यवाद 🙏
कुठे कुठे पावसाचे आगमन झाले आहे आमच्याकडे चालू झाला बापा पाऊस चालू मस्त मुसळधार पाऊस येत आहे ☺☺🙂🙂😊😊
आमचं कडे आला
कुठं
@@akshaywankhade7194चंद्रपूर
गिरड
काहीच नाही अजून😭😭
झाबरू हा टिचर टका टक मधील संकटमोचक आहे माझे आवडते पात्र आहे.
माझे पण आवडते पात्र आहे हो भाऊ
@@pbakal5262 🙏
शांताराम भाऊ तुमचं झालं काय पाणी देऊन
आज पुन्हा पाऊस झाला गुरुजी ❤❤
दिग्रस ला
आसी पार्टीआसलीकिमज्जायेते😂😂😂🎉🎉🎉😅
My favorite teacher takatak
Good evening raut sir.
एक चांगला संदेश
खरचं शेतकरयांननी कंरट लाऊ नये 👍🙏
माऊली ले बत्ती देणे आवश्यक आहे सर ❤❤❤❤
Ashi party asli ki maja yete laxman bachavla bava aata mauli le batti payje devidas bhau chya hatchi 😂😂❤
सलाम तुमच्या कार्याला सर चांगला शेतीचा उपदेश दिल्या ब द ल 👍👍
❤❤❤❤❤❤
बचेंगे तो और लढेंगे लेकिन शान से...💪🏻
आपन तेज खुप छान संदेश दिला सकता आयुष्यत झाबु मान्या
मी आमच्या परिसरातील ट्रांसफार्मर दुरुस्ती तसेच लाईन दुरुस्तीचे बरेचसे काम करत असतो तर मला असे दिसून येते की बरेचसे लोक आपल्या शेताने करून टाकत असतात काटेरी तार लावत असतात याने प्राण्यांना खूप त्रास होतो आणि बरेचसे प्राणी मरतात आजकाल माणूस खूप स्वार्थी झालेला आहे त्यांनी निसर्गावर प्रेम करण्यास विसरून गेला खरं तर ह्या कारणामुळेच निसर्ग सुद्धा शेतकऱ्याला साथ देत नाही मी सुद्धा एक शेतकरी आहे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
लाय भारी आहे 😂
कास्तकारच खरी परिस्तिथी....🙏
शांताराम भाऊ तुम्ही बरोबर सांगितले आहे
लक्ष्या गालारे बाबा 😂
My favorite comedy channel ❤
❤❤❤❤
Jagal 😂Kay kalpna shkti sir😂😂😂
एकदाचे वाजले बाबा ५ 😊😊
वाजले 5 ❤️😂😂
माऊली ला एकदा बत्ती भेटली पाहिले पाहिजे नंतर त्याला समजलं 😢😅
खूप छान व्हिडिओ आहे सर खूप मोलाचे मार्गदर्शन करता तुम्ही सर . 👌👌👌
Khupach chan guruji
करंट लावला तर त्याचा प्रवाह तेवढ्याच काळजीने बंद पण केला पाहिजे, नाही तर धोका आहे 👌👌🙏🙏
राऊत सर ऐवढी माहिती तुम्हाला कशी काय आहे याच मला नेहमी नवल वाटते सलाम तुमच्या कायाँला
शांताराम काका तुम्ही बरोबर बोलले
धब्यार लक्ष्य दा लक्ष्मणराव
Kashya 😂😂😂
Khup mast video sir
यवतमाळ पाउस चालू आहे
माऊली पण चांगला मस्ती आला
पोलिस ठाण्यात तक्रार करा 😂😂😂
Lay lay Bhari
Khup chan video sir❤️
एक नंबर विडिओ सर❤️🙏
सर उद्या नक्की नक्की रामपूर कावड यात्रा मोहत्सव वर वीडियो बनवा मी खूप दिवसापासून हिच कॉमेंट करत आहो नक्की बनवा हो सर 🚩🧡🙏🏻 महेश राऊत पातूर MH 30 🙏🙏🙏🏻
Animation खुप करावं लागते,आणि उद्या तर खुप काम आहेत व्हिडिओ बनेल की ना
ही हे सांगता येत नाही,पुढील सोमवारी पाहतो बा
@@TeachertakatakSureshRautपण 4 थ्या सोमवारी नक्की बनवजा सर माझी खूप इच्छा आहे त्या व्हिडीओची..🙏🏻🙏🏻
माऊली च बरोबरच आहे गुरजी आज मी लावत आहे माझ्या शेतात करंट
सर खूप छान मेसेज दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Good Message 👌
खूपच छान सर♥️🥀
वरोरा येते पानी आला
लक्ष्मण चा बाप बदलला😂
आलं बापा पाणी बर झालं
भारतातील नंबर 1 च चॅनल teacher taktak
सर मी राहणार अकोला सर आमच्या इकडं पण कावळ यात्रा उत्सव मस्त पैकी साजरा होतो सर आपल्या एपिसोड मध्ये पण कावळ यात्रा चा समावेश करा ना सर चौथ्या सोमवारी
Ya video mule shetkryanna yek shik melali sar dhanyavad
khup chan video paus aala pahije guruji
माऊलीले बत्ती पाह्यजे गुरुजी..😂😅
त्याच्यावरnext episode मध्ये कारवाई झाली पाहिजे..
नमस्कार हो गुरुजी ❤️😊❤
सर प्लीज तुम्हाला विनंती करते कि असं काहीतरी करा कि कॉनव्हेनट शाळा बंद झाल्या पाहिजे आणी नगर परिषद ची शाळा आयुष्यभर चालायला पाहिजे जी गंमत सरकारी शाळेमध्ये आहे ती इंग्रजी शाळेत नाही असा वीडियो बनवा आणी आणखी काहीतरी उपक्रम राबवा
खरच सर खुप छान माहिती दिली व्हिडिओ मध्ये. आमच्या कडे पाऊस झाला आहे उमरखेड
आमच्याकडे तर आज पाऊस आला सर
🚩एक मराठा लाख मराठा 🚩
गुरूजी आपल्या शेतकऱ्याच जीवन खूप बेकार आहे..
माऊली- चिवली ले बत्ती भेटलीच पाहिजेन... माऊली ले बत्ती लक्ष्मण ले मुक्ती 🤣🤣🤣
एक नंबर विषय
माऊली आता शिवलाल ची जागा घेते
अशी पार्टी असली की मज्जा येते बा...
लक्ष्मण वाचला बर झालं...
Nice 👍👍👍👍🎉🎉🎉🎉
शेतकर्याचि खरी हकीकत
Mauli var police case zalich pahije sir
लक्ष्मण भाऊ च कॅरेक्टर जास्त दिसू राहील सर दोन तीन दिवस झाले
Mast 💯 sir
सर माऊली ला पण शिवलाल ची सावली पडली सर तो लय दादागिरी करत आहे.
देगें दीलाएगें शब्दाचा वापर करत आहे
Jordar paus
Good evening everyone
देविदास भाऊला शिमला मिरची किती झाली त्याचा व्हिडिओ बनवा.
Panding vishya rahilet sir mashin gof chori jaganche ambechoriche parkaran hé purn kara sir
Jay Shivray ❤❤
😂😂😂 very nise video
Kharach khup chan video ahe aajcha😂