Ladki bahin yojana new update| 4 नवीन नियम लागू झाले √ महिलाना आनंदची बातमी 26 january 2025

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 72

  • @snehal-tr7cf
    @snehal-tr7cf 13 วันที่ผ่านมา +60

    मी ठाणे जिल्ह्यात रहाते.मला ९०००रु मिळाले.खूप छान वाटत आहे.मला ब्रेनहॅमरेज झाला होता.त्याची औषध अजून चालू आहेत.ती मला या १५००रुपयातुन घेता येतात.कोणावर अवलंबून राहावे लागत नाही.यासाठी खूप खूप धन्यवाद दादा

  • @sachinpiralkar2111
    @sachinpiralkar2111 11 วันที่ผ่านมา +3

    महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब. याचे मी मनापासून आभार मानतो ,
    आपला. सचिन पिरळकर सांगली उ

  • @AlkaBhujbal-d6q
    @AlkaBhujbal-d6q 7 วันที่ผ่านมา

    ❤ खुप खुप धन्यवाद. मला पैसे मिळाले. ते सर्व हप्ते.

  • @shyamkhairnar1064
    @shyamkhairnar1064 11 วันที่ผ่านมา +10

    सौ.केवळबाई श्याम खैरनार कळवण नाशिक मला मागिल सहा हप्ते पैकी चार हप्ते मिळाले आहेत, दोन हप्ते मिळाले नाहीत.ते मला मिळावेत मला पैशाची गरज आहे.

  • @RameshPatil-q8x
    @RameshPatil-q8x 13 วันที่ผ่านมา +9

    Savita Ramesh patil khamkheda ta muktai nagar ji jagon madun bolte aahe mi bumihin setkri aahe mala 9000 hajar midale tyamude majya artik adchani sol jale tase ki majya mula muliche skool chi fi barayala todi madt jali va sarkarne 2100 kele tar davakhanyamade sudha todi madt hoin Karn lahan mulana jast davakhana lagt asto keva keva tar padra padra hjar sudha lagtat mag asha vedi sarkarne kadi 2100rupye mahina karun tin mahinyache kadi takle tar bar hoin Ani sarkarne hi yojna kadun gorgarib jantela kona samor hat pasroyachi garj tevli nahi Ani sarkarne hi yojna hamesha chalu tevli pahije manje gor garib jantecha ashirvad lagel ya sarkarla Ani hamesha hecha sarkar nivdun yenar

  • @UrmilaShaha-k6v
    @UrmilaShaha-k6v 5 วันที่ผ่านมา

    मला डिसेंबर चा जानेवारीचा हप्ता भेटला नाही जिल्हा पुणे केसरी रेशन कार्ड आहे

  • @NeetaUtekar-s7f
    @NeetaUtekar-s7f 7 วันที่ผ่านมา +1

    शिलाई मशीन साठी कुठे भरायचा असेल थोडी माहिती द्या स्मिता शरद उत्तेकर दिवा ठाणे

  • @VirendraShinde-g9k
    @VirendraShinde-g9k 13 วันที่ผ่านมา +5

    मैं सुनीता संजीव कुमार शिंदे माला एक रुपया वाला नहीं सोलापुर मजा फार्म पेंडिंग आहे

  • @shraddhakulkarni-v3y
    @shraddhakulkarni-v3y 7 วันที่ผ่านมา

    Gas cylinder mazyach navavaraahe. Kyc zaleli aahe. 1 cylinder hi getle aahe. Pan ajun cylinder che paise milale mahit. Bhusawal dist-- Jalgaon.

  • @bandumahajan7639
    @bandumahajan7639 6 วันที่ผ่านมา

    मुख्यमंत्री साहेब,या लाडकया बहीनीचे पैसे डुप्लीकेट झेराकस लावुन फायदा घेत आहेत,तयायच आडनाव बदरले आहेत म्हणून तुम्हीं चोकशी करा वर्धा जिला, शुभांगी बंडु महाजन या,बाईचे तराख झालें हे बाई महाजन या नावावर योजनेचा फायदा उचलत आहेत, मुख्यमंत्री साहेब

  • @RukminePoladwar
    @RukminePoladwar 8 วันที่ผ่านมา +1

    मी नांदेड जिल्ह्य़ामधये आहे पण कामासाठी आळंदी मरकळ रोड..सोळु येते भाड्याने रुम घेऊन रहाते आहे ..मला आजुन एक ही फप्ता मिळाला नाहि ....माजे पैशे मला मिळावे हि माजी ईच्छा आहे सर....😢

  • @SuvarnaJadhav-di6du
    @SuvarnaJadhav-di6du 5 วันที่ผ่านมา

    Maze cylender maazya ch navavr aahe. Maze cylender bharat che aahe. Pn mla aataprynt cylender che paise kahich nahi aale.

  • @chhayaverma1133
    @chhayaverma1133 7 วันที่ผ่านมา

    मला जुलै.ते.डिसेंबर. चे.पैसे. आले.नाही. फक्त. जानेवारी. चे.15.पैसे. बाकी. चे.पैसे. बुडाले. का.ते.पन.मीळणार. आहे..मी.छाया. वर्मा. नाशिक जिल्हा

  • @arvichalke393
    @arvichalke393 4 วันที่ผ่านมา

    मी रंजना भारुती चाळके रा चाळकेवाडी ता सातारा जी सातारा

  • @NivruttiGhogare-g6b
    @NivruttiGhogare-g6b 9 วันที่ผ่านมา +1

    आमाला,आज,1500,रू,मिळाले

  • @smitatalekar
    @smitatalekar 6 วันที่ผ่านมา

    Mala janevari che rs 1500milale nahi. Mi Bhayandar la rahte

  • @RajaniAnnadate
    @RajaniAnnadate 6 วันที่ผ่านมา

    Dhanyvad

  • @vandanashinde4754
    @vandanashinde4754 7 วันที่ผ่านมา

    भाऊ माझे पहिले पैसे आले आहेत परंतु आताचे दोन हफ्ते आलेच नाहीत कुठे चौकशी करायची

  • @VinodTelange-s4m
    @VinodTelange-s4m 11 วันที่ผ่านมา +2

    पैसे मिळालेनाही सातवाहपता मिळले नाही कधी मिळनार आहे

  • @NeetaUtekar-s7f
    @NeetaUtekar-s7f 7 วันที่ผ่านมา

    गॅस पैसे मिळाले नाही स्मिता शरद उतेकर दिवा ठाणे

  • @shivshankarsingh2769
    @shivshankarsingh2769 6 วันที่ผ่านมา

    Worli I.O .B. BANK CHYA LADKI BAHINICHE PAISE ALE NAHI.

  • @rajanapradhan388
    @rajanapradhan388 7 วันที่ผ่านมา +2

    माझे 1500 रुपये का बर कखटले ते मी सावित्री विहार मध्ये कीराया ने राहते मला मला पतु पन नख घरोघरी पोळ्यांची भांडी ची काम करते माझे युनियन बॅक नी आल्या बरोबर 1500 रुपये काटुन घेतले मला निराधार चे सचधा पैसे मीळत नाही कीती आतचरतेने तुम्हाला ओटींग करते मी फडनवीस सरांन पासुन खुप नाराज 😭😭😭😭 आहे

  • @PratibhaUmare-c1y
    @PratibhaUmare-c1y 12 วันที่ผ่านมา +1

    सर मी नागपुर जिल्हा मधे राहते पण मला अजुन पर्यंत ऐकही हप्ता आलेला नाही फार्म पण अप्रोड झलेला आहे पण पैसे आलेले नाही,

  • @neetajadhav1046
    @neetajadhav1046 9 วันที่ผ่านมา +1

    Form bharun 6 month zale pn ajun 1 hi hafta ala nahi

  • @sohamchavan7225
    @sohamchavan7225 12 วันที่ผ่านมา

    दादा आपण जे लाडक्या बहीणीला पैसे पाठवले ते मला सर्व पैसे मिळाले माला त्यांच्या मुळे मला खूप मदत झाली मी आभारी आहे धन्यवाद दादा मी पुण्याहून बोलते आहे माझे नाव छाया चव्हाण आहे

  • @KanchanSalunke-k6y
    @KanchanSalunke-k6y 8 วันที่ผ่านมา +1

    Me kanchan saluke mal janywari ch hapta mela nee

  • @madhurishinde024
    @madhurishinde024 6 วันที่ผ่านมา

    Cilai mashin Form khuth bharayche

  • @SarikaChetan
    @SarikaChetan 10 วันที่ผ่านมา

    मला एकही रुपया मिळालेला नाही सारिका राजेंद्र कदम वर्तक नगर विजयनगर ठाणे जुलै महिन्यात फॉर्म भरला आहे ऑगस्ट महिन्यात मंजूर झाला आहे माझ्याकडे केशरी रेशन कार्ड आहे आमच्याकडे चार चाकी गाडी नाही आम्ही इन्कम टॅक्स भरत नाही मी लाडकी बहिणीचे फॉर्म भरला आहे आमच्या नावावर काहीच नाही शेत जमीन नाही मला पैसे मिळाले नाही

  • @MansurSk-l5m
    @MansurSk-l5m 8 วันที่ผ่านมา

    ❤thanks

  • @sangitadhivar4963
    @sangitadhivar4963 8 วันที่ผ่านมา

    मी कल्याण ला रहाते मला आता पर्यन्त फक्त ६०००रुपये आले आहे

  • @sambhajidesai2441
    @sambhajidesai2441 7 วันที่ผ่านมา

    कोल्हापूर् जिल्ला मंदा देसाई मला डिसेम्बरचा हपट्टा मिळाला नाही

  • @JanhaviPashte-t3c
    @JanhaviPashte-t3c 7 วันที่ผ่านมา

    सर मला पैसे नाही आले पालघर

  • @rangathdeshmukh7142
    @rangathdeshmukh7142 12 วันที่ผ่านมา +3

    आमच्या जिल्हा पालघर तालुका वसई आमाला भेटले नाही एक हापता भेटला नाही ❤❤जरा बघा साहेब

  • @sulochanakurhade6035
    @sulochanakurhade6035 8 วันที่ผ่านมา

    Mi shrirampur warun aahe mla phile 7500 aale pn tya nantar kahich aale nahi

  • @DarshanaPingale
    @DarshanaPingale 10 วันที่ผ่านมา

    मी फॉर्म भरला आहे पण मला अजून एकही रुपया
    आलख नाही

  • @Seema-g9l5g
    @Seema-g9l5g 8 วันที่ผ่านมา

    मी पुण्यात न बोलते सीमा जाधव मला एकही हप्ता आला नाही

  • @RanitaGaikwad
    @RanitaGaikwad 10 วันที่ผ่านมา

    औरंगाबाद जिल्हा मध्ये

  • @RajkannyaGebad
    @RajkannyaGebad 9 วันที่ผ่านมา

    लाडक्या बहीण आहे मी तीन भा्वाची आता नाही गरज कोणाच क्ररज घेण्याची माझे गाव अंजनगाव ता० मधे वनोजा गाव आहे माझे नाव राजकंन्या गेबड ९000 हजार रुपये मिळाले एकून या मधे ज्या गोरगरीब महीला आहेत त्यांना खुप आधार झाला

  • @AshviniBhise-gg1rv
    @AshviniBhise-gg1rv 8 วันที่ผ่านมา

    मला 4 हप्ता मिळाला पण 2 हप्ता मिळाला नाही मिळावं आशी इच्या आहे

  • @jayantishetty7808
    @jayantishetty7808 7 วันที่ผ่านมา

    Mala December aani january cha paise aale nahi

  • @shobhashinde7860
    @shobhashinde7860 10 วันที่ผ่านมา

    मी एक व्हिडिओ आहे मी लाडक्या बहिणीची आशा दाखवता पण पैसे का देत नाही जानेवारीपासून पैसे नाही आणि वाग आणि अशी होती आम्हाला लेखी परिस्थिती खराब आहे त्यांना तुम्ही देत नाही याची चांगली तुम्ही काय बोलत नाही

  • @AniketingleIngle
    @AniketingleIngle 11 วันที่ผ่านมา

    केव्हा पासून सांगितलं आहे जानेवारी एक तारीख सांगितलं होते आज बावीस तारीख आली आहे आता फेकू नका

  • @bhanudaskadam6983
    @bhanudaskadam6983 13 วันที่ผ่านมา +2

    छान

  • @ShrutiKavankar
    @ShrutiKavankar 12 วันที่ผ่านมา

    Kalyan

  • @DeepakVarak-b4g
    @DeepakVarak-b4g 11 วันที่ผ่านมา +1

    Mala silaymsin pahije.

  • @YogeshPatil-eg4jg
    @YogeshPatil-eg4jg 12 วันที่ผ่านมา +1

    मला गॅस चे पैसे मला आले नाही

  • @Seema-g9l5g
    @Seema-g9l5g 8 วันที่ผ่านมา

    दादा मला एक पण हप्ता नाही आला

  • @ushamehta3237
    @ushamehta3237 13 วันที่ผ่านมา +1

    मालापायज

  • @ashabanoriya2195
    @ashabanoriya2195 7 วันที่ผ่านมา

    Mala AK hi Paise Nahi Aale Ahe

  • @SeemaPawar-v2d
    @SeemaPawar-v2d 10 วันที่ผ่านมา

    Sir mla fakt 1500 bhetle mi ahllyanagr madhun bolte

  • @prakashgite5098
    @prakashgite5098 10 วันที่ผ่านมา

    Mi Priyanka p gite mala disembar mahi yache paise milale nahi

  • @vinitagawadhe2350
    @vinitagawadhe2350 8 วันที่ผ่านมา

    Mala fakt 3hapte bhetle ba

  • @alkarajane6044
    @alkarajane6044 11 วันที่ผ่านมา

    सर फार्म आता भरता येत कां

  • @RaginiKamble-rt1tw
    @RaginiKamble-rt1tw 12 วันที่ผ่านมา

    Me Solapur madhun ahe mala 1 rupaya pn milala nahi aata parent .mala pn ya tojaneche paise milave. Plz.

  • @Pooua-pe2vg
    @Pooua-pe2vg 12 วันที่ผ่านมา

    Chilai mashin online. Fom baracha aahe

  • @ramsuratyadav4641
    @ramsuratyadav4641 8 วันที่ผ่านมา

    Mala pan charhafte bhetale

  • @sunitakamble5950
    @sunitakamble5950 13 วันที่ผ่านมา +1

    Shilai mashin cha form

  • @KishorPawar-v9n
    @KishorPawar-v9n 7 วันที่ผ่านมา

    मला पण आलेले दादा 1500 रुपये मी आशा किशोर पवार राहणार अंजन तालुका मालेगाव जिल्हा नाशिक

  • @jayshreewaghamare7481
    @jayshreewaghamare7481 13 วันที่ผ่านมา

    Te kevha pasun honar ahe 2100 cha hafta

  • @NikitaGavhane-c9d
    @NikitaGavhane-c9d 13 วันที่ผ่านมา +1

    Mala 1500 ny bhetle

  • @DipakPawar-f8p
    @DipakPawar-f8p 9 วันที่ผ่านมา

    Hulk Kaise Kaise pata nahin

  • @RamnarayanBiyani
    @RamnarayanBiyani 11 วันที่ผ่านมา +1

    Bakwas news

  • @mahirakhan-ob9vd
    @mahirakhan-ob9vd 12 วันที่ผ่านมา

    January ka hafta nahi

  • @KalpnaJadhav-m2t
    @KalpnaJadhav-m2t 13 วันที่ผ่านมา +1

    मी जालना जिल्हा मध्ये आहे पण कामासाठी पुणे येथील घर भाड्याने घेऊन रहात आहे सहा हप्ता चे पैसे मिळाले धन्यवाद सर

  • @shardajadhav5360
    @shardajadhav5360 13 วันที่ผ่านมา

    शिलाई मशीन चा फॉर्म कुठे आणि कसा भरायचा

  • @GulzarKhan-n9z
    @GulzarKhan-n9z 13 วันที่ผ่านมา

    Aamhi Nashik Jila Rahivasi Ahe

  • @SanaMomin-dr5hm
    @SanaMomin-dr5hm 13 วันที่ผ่านมา

    Sana.momin

  • @shobhashinde7860
    @shobhashinde7860 10 วันที่ผ่านมา +1

    मी एक व्हिडिओ आहे मी लाडक्या बहिणीची आशा दाखवता पण पैसे का देत नाही जानेवारीपासून पैसे नाही आणि वाग आणि अशी होती आम्हाला लेखी परिस्थिती खराब आहे त्यांना तुम्ही देत नाही याची चांगली तुम्ही काय बोलत नाही

  • @shobhashinde7860
    @shobhashinde7860 10 วันที่ผ่านมา

    मी एक व्हिडिओ आहे मी लाडक्या बहिणीची आशा दाखवता पण पैसे का देत नाही जानेवारीपासून पैसे नाही आणि वाग आणि अशी होती आम्हाला लेखी परिस्थिती खराब आहे त्यांना तुम्ही देत नाही याची चांगली तुम्ही काय बोलत नाही

  • @shobhashinde7860
    @shobhashinde7860 10 วันที่ผ่านมา +1

    मी एक व्हिडिओ आहे मी लाडक्या बहिणीची आशा दाखवता पण पैसे का देत नाही जानेवारीपासून पैसे नाही आणि वाग आणि अशी होती आम्हाला लेखी परिस्थिती खराब आहे त्यांना तुम्ही देत नाही याची चांगली तुम्ही काय बोलत नाही