ओंकार तू प्रत्येक स्कीट मध्ये सगळ्यांना त्रास देत असतोस, पण खरा तू खूप शांत वाटतोस, त्रास तर सोडा पण कोणाची मस्करी पण करत नसशील, तू अश्या भूमिका खूप छान करतोस 👌🏻👏🏻🌹
काय घंटा फरक पडत नाही ओंकार नसला तरी.. जिथे ओंकार होता तो शो का बंद पडला मग ते पण १ महिन्यात?? ओंकार चा एकही स्किट हिट नाही फु बाई फु मध्ये.. हास्यजत्रा ही लेखक आणी जुने कलाकार यांच्यामुळेच टिकून आहे..
खरा 💎 ज्या प्रकारे प्रकाश प्रतिबिंबित करतो ते अद्वितीयता आहे. हिराचा आतील भाग पांढरे असून बाहेर चा भागा किंवा पृष्ठ भागा इंद्रधनुषाच्या प्रतिबिंबाने चमकत असून जे आकर्षक देतो, त्याच प्रमाणे ओंकार तुमची कला, तुमचा अभिनेय आम्हाला आकर्षित करतो. आणि तसे हि तुम्ही कोकण कोहनूर आहाताच. आशा करते तुमचे सर्व प्रयोग सफल हो व तुम्हाला वेग- वेगळ्या पद्यावर आणि वेग- वेगळे पात्रांमध्ये बघायला मिळेल आशी आमची इच्छा आहे. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.
सुंदर, अप्रतिम, भन्नाट🤣🤣😁😁😁 वाईट याच गोष्टीचं वाटतय की याबद्दल वाटणारं कौतुक आपण मराठीतून का नाही करू शकत 🤔मला कोणत्याही भाषेचा अपमान करायचा नाही आणि कोणाला कमी लेखायचं नाही किव्हा कोणाला शहाणपणासुद्धा शिकवायचं नाही,पण आपल्या भाषेतील कार्यक्रम आपण एवढ्या प्रेमाने ऐकतो, पाहतो आणि त्याच्यावरच्या प्रतिक्रिया (कमेंट्स) त्यामात्र इंग्लिश मधून केल्या जातात😊विचार करा मित्रांनो. आपल्या मराठीचा सन्मान आपणच वाढवू शकतो 😊🙏🏻🚩
कपिल शर्मा मधून सुनील ग्रोवर आणि आपल्या हास्य जत्रा मधून ओंकार भोजने गेल्या नंतर शो मध्ये पहिलं सारखी मजा राहिली नाही ग्रोवरच डॉक्टर गुलाटी आणि ओंकार भोजनेचे वायरमन तात्या ,मामा अंग अंग आई हे रोल त्यांचा शिवाय दुसरं कोणाला जमतं नाही ❤miss you Comedy legend's ⭐ तुमच्या दोघांन शिवाय हे शो अपुर्ण. आहे त😊Big fan ओंकार भोजने
असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ तेलही गेल तूपही गेल अहो हातामध्ये धुपाट्ण आल ... Highclass comedy.. Full too धमाल, येड लागायची येळ ... too good teamwork... 💖💖💖 🍷
O.B. निखिल बने आणि P.P. लय भारी, लय भारी म्हणजे लयच भारी स्किट. बने एक चांगला कलाकार आहे तरीही त्याला स्किट मध्ये साईड हिरोचा रोल दिला जातो. 🤔🤔 ओं.राऊतने मुलाखत काराचा खुप छान रोल केला. MHJ चे सर्वच कलाकार शिंपल्यातले मोती आहेत.
3:01 काय face expressions आहेत ओमकार चे मानलं पाहिजे 🫡
भोजने तुमचे खुप आभार.. तुमच्या सारख्या हास्य कलाकाराची तुलना कुणाशीही केल्या जाऊ शकत नाही! ❤😊
Onkar "तू दूर का?"😢 पुन्हा ये भावा
ho yar 🥺🥺
😢
Dhammal performance.....
Onkar nahi re Omkar nav ahe tyaCh
कॉमेडीतला बाप माणूस... ओंकार भोजने🔥🔥🔥
ओंकार तू प्रत्येक स्कीट मध्ये सगळ्यांना त्रास देत असतोस, पण खरा तू खूप शांत वाटतोस, त्रास तर सोडा पण कोणाची मस्करी पण करत नसशील, तू अश्या भूमिका खूप छान करतोस 👌🏻👏🏻🌹
सगळ्यांची कामे छानच झाली आहेत पण हटके ओमकार भोजने एक नंबर धन्यवाद
#we want omkar bhojane again in mhj ❣️
Onkar multi talented aahes tu hyat waadach nahi. Khup chhan role ❤ Chaan watata tula asa kuthlyatari activity madhe itka engrossed zalela ❤
अप्रतिम🤣🤣🤣🤣 Omkar Bhojane, Pruthvik, Bane Killing performance👌👌👌
omkar bhavva parat ye yaa show madhe
छान माहिती दिली
Omkar has left 😲😲😳
To 2 moovee kartoi temporary baher aahe
काय झालं
Omkar nay tr kantala aala
I am really missing Omkar bhojane.. he should come back
Superb acting omkar bhau..👌
Onkar 🎉🎉is great performer.... हसता हसता डोळ्यांत पाणी येत.... पोट भरून हसू येत....😅
Omkar bojane 🔥🔥
ओंकार भोजने शिवाय या कार्यक्रमात मजा येत नाही महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील ताईत आहे ओंकार
काय घंटा फरक पडत नाही ओंकार नसला तरी.. जिथे ओंकार होता तो शो का बंद पडला मग ते पण १ महिन्यात?? ओंकार चा एकही स्किट हिट नाही फु बाई फु मध्ये..
हास्यजत्रा ही लेखक आणी जुने कलाकार यांच्यामुळेच टिकून आहे..
0
Omkar changla actor ahe no doubt.... But fakta actor changla asun kahi hot nahi... Nahitar to show challa asta ...
बरोबर बोललात
कुणामुळे कोणाच आडत नाही. भोजने असला काय नसला काय फरक पडतो.
खरा 💎 ज्या प्रकारे प्रकाश प्रतिबिंबित करतो ते अद्वितीयता आहे. हिराचा आतील भाग पांढरे असून बाहेर चा भागा किंवा पृष्ठ भागा इंद्रधनुषाच्या प्रतिबिंबाने चमकत असून जे आकर्षक देतो, त्याच प्रमाणे ओंकार तुमची कला, तुमचा अभिनेय आम्हाला आकर्षित करतो. आणि तसे हि तुम्ही कोकण कोहनूर आहाताच. आशा करते तुमचे सर्व प्रयोग सफल हो व तुम्हाला वेग- वेगळ्या पद्यावर आणि वेग- वेगळे पात्रांमध्ये बघायला मिळेल आशी आमची इच्छा आहे. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.
सुंदर, अप्रतिम, भन्नाट🤣🤣😁😁😁
वाईट याच गोष्टीचं वाटतय की याबद्दल वाटणारं कौतुक आपण मराठीतून का नाही करू शकत 🤔मला कोणत्याही भाषेचा अपमान करायचा नाही आणि कोणाला कमी लेखायचं नाही किव्हा कोणाला शहाणपणासुद्धा शिकवायचं नाही,पण आपल्या भाषेतील कार्यक्रम आपण एवढ्या प्रेमाने ऐकतो, पाहतो आणि त्याच्यावरच्या प्रतिक्रिया (कमेंट्स) त्यामात्र इंग्लिश मधून केल्या जातात😊विचार करा मित्रांनो. आपल्या मराठीचा सन्मान आपणच वाढवू शकतो 😊🙏🏻🚩
अगदी बरोबर बोललात.......
6:03 ला प्राजक्ता खांजळत होती...कॅमेरा आल्यावर दचकली बिचारी😂😂😁😁
कपिल शर्मा मधून सुनील ग्रोवर आणि आपल्या हास्य जत्रा मधून ओंकार भोजने गेल्या नंतर शो मध्ये पहिलं सारखी मजा राहिली नाही ग्रोवरच डॉक्टर गुलाटी आणि ओंकार भोजनेचे वायरमन तात्या ,मामा अंग अंग आई हे रोल त्यांचा शिवाय दुसरं कोणाला जमतं नाही ❤miss you Comedy legend's ⭐ तुमच्या दोघांन शिवाय हे शो अपुर्ण. आहे त😊Big fan ओंकार भोजने
ओंकार भोजनेसारखा कलाकार हास्यजत्रेत पुन्हा होणे नाही, कोणी काहीही म्हणूद्या पण त्याच्यासारखा तोच.🙏💐💐
We want Onkar Bhojane....
B
But he doesn't want mhj
हसून हसून पुरेवाट झाली. खूपच सुंदर. 👌👌👌 भोजने धन्य.
Omkar is true genius. . ❤
खूप छुपे रुस्तम आहेत. सर्व चार कलाकारांना सलाम.
सई चा गेटअप खूप वेगळा होता. शाबास.
ओमकार परत ये तुझी इथे गरज आहे
ओंक्या ला परत आणा राव कोणीतरी.,...
Nikhil Bane❤❤❤❤🎉🎉🎉
Omkar bhojane i miss u lot in this program.. tuzya shivay adhura ahe ha program
Omkar bhava.... Tu aatma aahes hasyajtrecha...... Maghari ye... Show made.. ❤️... Maja nay tujyashivay
One and only The Great OMKAR BHOJANE👍
❤plz या परत भोजनेमामा ❤
Omkar bhojane please come back
This episode really... gonna mad, memorable All are jabardast, what a comedy full enjoy 😂😂😂😂😂😂😂😂
Durlabh yog, Anubhuti😂😂😂😂😂
onkar bhojne is a real gem❤
12.03, दुर्लभ योग, दुर्लभ योग😂😂😂😂😂😂
ओंकार आणि बने खूप छान! अभिनय आणि वादनही खूप सुंदर.
Omkar Bhojne master blaster. Bolva tyala parat....
Omkar plzzzz come back to MHJ
Super talented people
Dont stop this master piece creating show
Outstanding Outstanding🙏🙏
असा जगाचा चाले हा खेळ
नाही कुणाचा कुणाला मेळ
तेलही गेल तूपही गेल
अहो हातामध्ये धुपाट्ण आल
...
Highclass comedy..
Full too धमाल,
येड लागायची येळ ...
too good teamwork...
💖💖💖
🍷
Omkar bhojane shivay majach nahi show madhe
ओंकार ला परत बोलवा चुक भूल द्यावी घ्यावी.
Omkar u r excellent tallented
मोठे सर ओंकार ला घेऊन या 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Omkar Bhojane ... really great 🎉🎉🎉🎉🎉🎉
O.B. निखिल बने आणि P.P. लय भारी, लय भारी म्हणजे लयच भारी स्किट. बने एक चांगला कलाकार आहे तरीही त्याला स्किट मध्ये साईड हिरोचा रोल दिला जातो. 🤔🤔 ओं.राऊतने मुलाखत काराचा खुप छान रोल केला. MHJ चे सर्वच कलाकार शिंपल्यातले मोती आहेत.
Omkar baba ye ki aata ❤❤❤❤😂
Onki Superstar❤
2:54 watched 100 times
किती जण मानतात की ओमकार भोजने ने शो सोडल्या पासून mhj चा दर्जा खालावला आहे ते 🙏🙏🙏
Right
Right
100001%
MHJ should bring Omkar back
Onkar is really a pearl
11) Shyam Rajput 12) Anshuman 13) Aunkar Raut 14) Shivali 15) priyadarshini 16) chetana 17) Vanita 18) Mane 19) khandekar 20) kadam
Omkar 1number
मी या एपिसोड ला कितेक दा बघीतल पण मला हा एपिसोड दर वेड़ी नवीन वाटते हा एपिसोड बघतान खुप मजा येतो
Episod number rkiti
Omkar♥️♥️♥️
AA AAA AA...aa aaa aa...AA AAA AA..aa aaa aa😂😂
Omkar,,,,, original acting 😅😅
Omkar bhojane no 1 bro aani tu oll time no one rahnar
Khatarnak episode aahe🙋🏻♂️😁😅😅
अप्रतिम ❤
Omkar.... We always want to see you in MCHJ.... Lavkar yaa
Kharch mama aani satarkar 1 number aahet
Onkar❤bhojane
ओंकार भोजने तुम्ही महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये या...... कारण मी तुमचा मोठा फॅन आहे
omkar is best
🎉🎉ek number boss😅
ओमकार खूप मिस करतो मी ह्या शो मध्ये
शून्यातुन विनोद निर्मिति
विलक्षण creativity
😂😂😂😂 praju chakka paat khajavtana Disli 😂😂😂 o my god 😂😂 6:01
कोकणची शान ओंकार भोजने❤❤❤
Omkar parat kadhi yenar aahe..aami vaat bagatoy
Praju ❤
Omkar bhau ek number
I miss omkar yaar😂😂😂😂
Same here 😊
Yes please onkar Bojne Parat ye we r missing u ☹️
ओंकार भोजने शिवाय या कार्यक्रमाला मजा नाही...तोह एकटा सचिन तेंडुलकर आहे कॉमेडी मधला
ओंकार भोजने सुपरस्टार
7:52 Smile🤣🤣🤣
Omkar Bhojne is the great 🎉
ओंकार भोजने यांना वापस बोलवा हात जोडून विनंती 🙏🙏
Junior super star ⭐ omkar bhojne
Onkar bhojane is rock 🤟
Omkar Bhojne 🔥🔥
ओमकार भोजने गैवरव मोरे ❤❤❤🎉
ओंकार म्हणजे फुल्ल पॅकेज 🙏
Super Zhakas 👍👍👍👌👍👌
Comedy ka badshaha omkar bhojane
Pp bhava bharich 😂
Omkar tar aahech ek no 😂
Classic perfomance😂😂😂
Best actors in the country! Omkar bhojane, gaurav mane, sameer choughle❤
The Legend Onkar bhojane 🔥
Miss you omkar bhojane
1) Sameer chogule 2) Aunkar bhojane 3) Prabhakar more 4) Gourav more 5) Dattu more 6) Esha day 7) Vishakha Subhedaar 8) Rasika vengurlekar 9) Prthvik prtap 10) Nikhil bane
Omkar come back ❤😢
upload Omkar Bhojne's videos more frequently
Omkar bhojne👌👌👌👌
खूप हसलो राव रपाक दुम दूम,,,,😂😂😂😂
Onkar bhau jabardast performance
Omkar bhojane outstanding
😀😂😀😂फुल टू धमाल 😀😂😀😂