महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतील प्रत्येक कलाकाराची वेगवेगळी खुबी आहे, प्रत्येकाची अभिनय शैली आकर्षक आहे. तरी पण मला ओंकार भोजनेच्या अभिनयाचे विशेष आकर्षण आहे. मला तो अतिशय व्हर्सटाईल अभिनेता वाटतो.प्रत्येक भुमिकेतला त्याचे वेगळेपण उठावदार दिसते.
Ultimately talented. One of the rare quality he has that he can do any role with conviction. He can make people lough, make emotional or even hate him. God bless you.
He does any role with ease. Indeed, he is a versatile actor...I see your videos when I am off mood and it helps me to cheer up..Keep up.. Would like to see many more magical role in future ..
Gaurav Omkar Anas Sampoorna All Team Best Best Best, all karykram Best, संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन हसण्याचा एक आधार दिल्यात मनापासून धन्यवाद सर्वांचे
ओंकार भोजने फारच उत्कृष्ट अभिनेता आहे,त्यांच्या आभिनियची एक वेगळीच शैली आहे,आपल्या बोबड्या बोलण्याने ते मधु आपटे ह्या बिलंदर आभिनेत्याची आठवण करून देतात,फारच छान सुंदर अभिनय,प्रेक्षकांना खळ खळून हसविणारा अभिनेता.
Omkar Bhojane is Versatile And Brilliant Actor. We are enjoying all his performances. This is the modern day Ashok Saraf. Keep up the good performance and move on in life . May God blessing you🌺🙏
ओमक्याचा अभिनय मला खूप-खूप आवडतो. त्याबद्दल त्याला धन्यवाद. त्याच सादरीकरण छान असत. तो, गौरव व वनीता यांच त्रिकूट जमल की प्रहसनाला बहार येते व रंगमंच हसून खिदळून जातो. त्याचे बरेचसे प्रहसन अनेक वेळा पाहिले आहेत आणि विशेष म्हणजे पुन्हा-पुन्हा पहावेसे वाटतात.मी जेव्हा-जेव्हा त्रस्त होतो तेव्हा ओमक्याचे अगोदर पाहिलेले प्रहसन पुन्हा पाहतो व टेंशनफ्री होऊन जातो. धन्य आहेत हे सगळे.आमच्या घरात त्याच्या तोंडचे संवाद आम्ही आवर्जुन म्हणतो--जसे अगं अग आई... ही काय बोलली.... त्यासोबत त्याच्या उजव्या हाताचा व बोटांचा अभिनयसुध्दा आम्ही करतो. इतर कोणतेही भाग पाहताना ओमक्याचा फोटो दिसला की पहात असलेल प्रहसन थांबवून आधी ओमक्याच नाट्य पाहतो. खरच ते म्हणतात त्याप्रमाणे हास्य जत्रा म्हणजे टेंशनवरची मात्रा आहे.सोनी टिव्हीला, दोन्ही श्री सचिन सरांना, परिक्षक, नेपथ्यकारांना, कपडेपट करणा-यांना, मेक अप करणा-यांना व सर्वच कलाकारांना टोटल स्टाफला खूप खूप धन्यवाद देतो. देव करो या सर्वांना व त्यांच्या घरच्यांना सर्वांना सुखी व आनंदी व समाधानी ठेवो ही परमेश्वरीचरणी प्रार्थना. हरी ओम.
Omkar is simply awesome actor in entire MHJ....I just don't miss his single episode viewing on TH-cam....he's terrific heamarous... actor... Undoubtedly
भोजन ऐ हा ओरीजनल जोक क्रियेटर वाटतो, फार चांगला अभिनेता आहे, जुन्या काळात असे कित्येक कलाकार आपल्या व्यतिरेखा उमटवतात परंतु मला वाटत सध्या नविन हास्य कलाकार त जुनी आठवणी करून देणार एकमेव अभिनेता, हास्य जत्रे त उनिव आढळते
महाराष्ट्र ची हास्य जत्रा या कार्यक्रमात ओंकार भोजने सुपर फास्ट कलाकार, महाराष्ट्र ची हास्य जत्रा या कार्यक्रमातील माझा आवडता कलाकार ओंकार भोजने,,,,,,,,,
Omkar is one of the best in MHJ...i watch mostly fr him only and gaurav more, prasad,namrata,vanita,sameer chogule n arun kadam....best and talented actors
ओंकार! ओंकार आणि ओंकार!!!
भले मोठे मोठे कलाकार आहेत हास्य जत्रेत परंतु ओंकार इज ग्रेट!!!
Omkar Bhojane वर्तमानकालातील अशोक सराफ आहे. We All Love You Bhojane
Same acting ashok saraf
Much better...fantastic timing
Nahi Ashok Sir Ashok Sir Ahet
Ani Onkya Onkya Ahe
Omkar is thevery very very best
Truly said
महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतील प्रत्येक कलाकाराची वेगवेगळी खुबी आहे, प्रत्येकाची अभिनय शैली आकर्षक आहे. तरी पण मला ओंकार भोजनेच्या अभिनयाचे विशेष आकर्षण आहे. मला तो अतिशय व्हर्सटाईल अभिनेता वाटतो.प्रत्येक भुमिकेतला त्याचे वेगळेपण उठावदार दिसते.
ओंकार एक गुणी कलाकार आहे.
त्याचा अभिनय मला अगदी मनापासून आवडतो.💐🌸💮🥀🌺🌷
ओमकार खूप चांगला कलाकार आहे त्याचा अभिनय पहायला मला खूप आवडतं
👍
Really omkar is great actor 👌👌👍👍
th-cam.com/video/34Y63Dun0OY/w-d-xo.html
I watch mhj for onkar bhojane..☺
Same
Same here 😊
Omkar bhojane simply amazing actor love you dear j
@@KK-cp8dd gg
G
Same
फार फार सुंदर नमस्कार साहेब तुम्ही वेगळे आहे राम कृष्ण हरी माऊली
विनोदाची अचूक वेळ साधणारा कलाकार...जय महाराष्ट्र जय मराठी
Can't sleep without watching Onkars part .
My favourite character.
Aga Aga aaee
th-cam.com/video/34Y63Dun0OY/w-d-xo.html
🤣😂
Same here.
Marathi industry is blessed to have actor like Omkar Bhijane. He is one of the most versatile actors. I’m huge fan of his comic timing.
th-cam.com/video/34Y63Dun0OY/w-d-xo.html
Omkya तुझं टायमिंग, swar आणि चेहेऱ्यावर निरागस 8:56 नैसर्गिक भाव..bemisal
Ultimately talented. One of the rare quality he has that he can do any role with conviction. He can make people lough, make emotional or even hate him. God bless you.
Outstanding, amazing and brilliant Omkar Bhojane!!
What a terrific performance!!
Onkar is a great actor. He has the ability to turn every script into a wonderful performance 👏
th-cam.com/video/34Y63Dun0OY/w-d-xo.html
Omkar भोजने व त्यांची बोलण्याची पद्धत मला खुप आवडते मी दररोज हा कार्यक्रम पाहतो सलाम a त्यांना ❤
खूप टॅलेंटेड आहे ओंकार....
अश्या कलाकारांना तुम्ही मंच दिला त्याबद्दल धन्यवाद 🙏 🙏 🙏 🙏 🙏
th-cam.com/video/34Y63Dun0OY/w-d-xo.html
ओंकार भोजने म्हणजे विनोदाचा हुकमी एक्का .....खळखळून हसवणारा..... त्याच सादरीकरण म्हणजे सवालच नाही....एकच नंबर.....👌👌👍👍
Onkar is versatile and brilliant actor, an great performer also and I enjoyed it so much his performances , 👑onkar👑 god bless you❤❤❤❤
th-cam.com/video/34Y63Dun0OY/w-d-xo.html
Omkya is multitalented. He strikes when the iron is hot. Wish him all the best for his future.
Hadnt seen a better comedy timing for a longtime. Then came Onkar Bhojane
true👍
th-cam.com/video/34Y63Dun0OY/w-d-xo.html
ओंकार भोजणे म्हणजे मकरंद अनासपुरे आशोक मामा या पठडीतील अभिनेता हे नक्की अभिनंदन🎉🎉❤❤
We enjoy each and every episode of Omkar. He has bright future in bollywood.
th-cam.com/video/34Y63Dun0OY/w-d-xo.html
Mollywood
omkar you are the best and no words.. Mi aaj 46 yr cha aahe mi pan mazya aai la agg agg Aai bolo ki baba laat ghaltat mala..😂😂😂😂😂
😄😄
th-cam.com/video/34Y63Dun0OY/w-d-xo.html
😂😂
🤣🤣🤣🤣
😂😂😂😂😂😂😂😂😂
Omkar is everytime fresh comedian... 😂😂😂👍
true
th-cam.com/video/34Y63Dun0OY/w-d-xo.html
Grate artist & comedian,
Good timing,fuecher brite,
All the best,
With lots of LOVE.
Khup enjoy krto amhi ..he is awesome comedian ...superb.mindbloing khupch niragas comedy krto to ..gbu him.ani khup khup shubhechcha Omkar
Hii
वा ओंकार भोजनेचा अभिनय म्हणजे एक नंबर......विनोदा चे टायमिंग त्यावेळचा त्याचा अभिनय परफेक्ट एकच नंबर असतो....तोड नाहि त्याला.....👌👌👏👏
He does any role with ease. Indeed, he is a versatile actor...I see your videos when I am off mood and it helps me to cheer up..Keep up.. Would like to see many more magical role in future ..
om on om om om❤
ओंकार लय भारी कलाकार आहे... All time favorite 🤘
He is my fav actor and he will always be my fav actor god bless you dada He is best 💯💯☺️☺️☺️😊😊😊
th-cam.com/video/34Y63Dun0OY/w-d-xo.html
ओंकार नाम ही काफी है.❤
Omkar made his space among legends.
th-cam.com/video/34Y63Dun0OY/w-d-xo.html
दर्जेदार aani सहज अभिनय
Onkar Bhojne is ONE of the best comedy actor of 2021 superb timings and acting Dubai
th-cam.com/video/34Y63Dun0OY/w-d-xo.html
मी mhj बघतोच फक्त ओंकार साठी
Onkar is the gem he deserves more
Gaurav Omkar Anas Sampoorna All Team Best Best Best, all karykram Best, संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन हसण्याचा एक आधार दिल्यात मनापासून धन्यवाद सर्वांचे
ओंकार भोजने चे सर्व विनोद भारी वाटतात .कोणतेही विनोद त्याचे कृतीम वाटत नाही .
कितीही वेळा ओंकार चे कोणतेही एपिसोड पाहिले तरी प्रत्येक वेळी नवीनच एंजॉयमेंट मिळते.
Onkar u r superb actor.... do continue...
Ek number bhav,
I'm from. Karnataka, but omkar cha company bhari avadli
Love u sir
Only Omkar bhojane very brilliant and X factor actor 👑👑👑
ओंकार भोजने फारच उत्कृष्ट अभिनेता आहे,त्यांच्या आभिनियची एक वेगळीच शैली आहे,आपल्या बोबड्या बोलण्याने ते मधु आपटे ह्या बिलंदर आभिनेत्याची आठवण करून देतात,फारच छान सुंदर अभिनय,प्रेक्षकांना खळ खळून हसविणारा अभिनेता.
Brilliant actor .. one of the find from हास्य जत्रा... Timing and dialogue delivery is best . .. face expression.. superb
th-cam.com/video/34Y63Dun0OY/w-d-xo.html
खुप sollid performance अस्तात सर्व कलकारांचे मी नेहमी पहात असतो, मला जेव्हा वेळ मिळतो😀 तेव्हा जरूर पहातो महाराष्ट्राची हास्य जत्रा 😍
Omkar Bhojane is Versatile And Brilliant Actor. We are enjoying all his performances. This is the modern day Ashok Saraf. Keep up the good performance and move on in life . May God blessing you🌺🙏
ओंकार भोजने ग्रेट अँक्टर !
' हास्यजत्रेमधील सर्व कलाकारांमध्ये
उच्च विनोदवीर.
मस्त !;
Omkar bhojne the great actor. Mind blowing performance. Full of energy and enjoyment.
मस्त च ओमकार तुझा अभिनय खुपचं छान आहे बरेच दा तुला पाहण्यासाठी मी कार्येक्रम पाहते आगे बढो👍👍
Omkar Bhojane is simply super actor.Brilliant.
ओंकार ने रंगवले ले सर्व पात्र तात्या, मामा, अग अग आई.जबरदस्त .अभिनय अतिशय सुंदर.
Omkar is prince of MHJatra best in new talent coming up
ओंकार चे सर्वच एपिसोड खुपचं छान, छान आणि छानच.
Onkar performances are very great, generally I search video for only omkar bhojane
"साइन, कॉस्ट, ठीठा " ओमकरच्या विनोदाने उडवला रसिकांचा फेठा. Brilliant promising actor, I wish him good luck and very bright future.
Outstanding... fabulous...onkar ❤️❤️❤️
Omkar is great go to हास्य जत्रेमध्ये जा🙏🙏🙏🙏🙏
Omkar.....excellent...no words to Express his talent..
प्राजु तुझा आनंद गगनात भिड़त आहे.....क्या बात है?? इस छुपी जबरदस्त हसी मे....
कभी...........
Omkar Bhojan is really great...artist..!!
ओमक्याचा अभिनय मला खूप-खूप आवडतो. त्याबद्दल त्याला धन्यवाद. त्याच सादरीकरण छान असत. तो, गौरव व वनीता यांच त्रिकूट जमल की प्रहसनाला बहार येते व रंगमंच हसून खिदळून जातो. त्याचे बरेचसे प्रहसन अनेक वेळा पाहिले आहेत आणि विशेष म्हणजे पुन्हा-पुन्हा पहावेसे वाटतात.मी जेव्हा-जेव्हा त्रस्त होतो तेव्हा ओमक्याचे अगोदर पाहिलेले प्रहसन पुन्हा पाहतो व टेंशनफ्री होऊन जातो. धन्य आहेत हे सगळे.आमच्या घरात त्याच्या तोंडचे संवाद आम्ही आवर्जुन म्हणतो--जसे अगं अग आई... ही काय बोलली.... त्यासोबत त्याच्या उजव्या हाताचा व बोटांचा अभिनयसुध्दा आम्ही करतो. इतर कोणतेही भाग पाहताना ओमक्याचा फोटो दिसला की पहात असलेल प्रहसन थांबवून आधी ओमक्याच नाट्य पाहतो. खरच ते म्हणतात त्याप्रमाणे हास्य जत्रा म्हणजे टेंशनवरची मात्रा आहे.सोनी टिव्हीला, दोन्ही श्री सचिन सरांना, परिक्षक, नेपथ्यकारांना, कपडेपट करणा-यांना, मेक अप करणा-यांना व सर्वच कलाकारांना टोटल स्टाफला खूप खूप धन्यवाद देतो. देव करो या सर्वांना व त्यांच्या घरच्यांना सर्वांना सुखी व आनंदी व समाधानी ठेवो ही परमेश्वरीचरणी प्रार्थना. हरी ओम.
Omkar is simply fantastic. He fits into any Role and makes it a memorable one. He is an outstanding actor. I simply adore him. Jai Hind 🇮🇳🇮🇳🇮🇳
ओमकार चे परफॉर्मन्स किती एन्जॉय करतो ते शब्दात सांगता येणार नाही केवळ धमाल
नैसर्गिक अभिनय काय, तो ओमकारकडे पाहून सिध्द होतंय. 👍👌
ओंकार एकदम भारी ॲक्टर आहे. त्याचे सर्व performance mala khup आवडतात. खरोखर तो कोकणचा कोहिनूर च आहे....
Undoubtedly Omkar Bhojane is a talented, versatile great actor. If everything goes fine, omkar will take our films to the next level.
अरे कोणाला च कमी लेखता येत नाही एकाहून चढ एक नग कलाकार आहेत आणि प्रत्येक जण जीव ओतून आपली भूमिका पार पाडत आहेत L♥️VE YOU ALL
Omkar is simply awesome actor in entire MHJ....I just don't miss his single episode viewing on TH-cam....he's terrific heamarous... actor... Undoubtedly
Sunil Kulkarni Kachiguda Hyderabad
Omkar हा एक नविन उदयास आलेला समीर विशाखा नंतर चा अदभुत जेन्युईन कलाकर आहे.खुप छान अॅक्ट.परत परत पहावस वाटनारा कलाकार
Superb omkar is. Every role he does justice
भोजन ऐ हा ओरीजनल जोक क्रियेटर वाटतो, फार चांगला अभिनेता आहे, जुन्या काळात असे कित्येक कलाकार आपल्या व्यतिरेखा उमटवतात परंतु मला वाटत सध्या नविन हास्य कलाकार त जुनी आठवणी करून देणार एकमेव अभिनेता, हास्य जत्रे त उनिव आढळते
The best comedian today. Excellent timing
Super duper comedy ka bhadasha.omkar Bhai.....
Young talent Omkar Bhojne aani Gaurav More❤️😂👌
ओंकार भोजने!
एक परिपूर्ण,गुणी कलाकार!!
जिथे जाईल तिथे फक्त आनंदच देईल!!!
Omkar has unique style.....I don’t miss any of his skits.
ओंकार लय भारी ! लय म्हणजे लयच भारी !! अजून काय शब्दच नाही सुचत !!👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Onkar , you are superb man !!! ❤️
Supper acting omkar and more lovel keep it up
th-cam.com/video/34Y63Dun0OY/w-d-xo.html
Omkar manje center of attraction. No one actor quite natural acting. Sooper Omkar 🎉🎉🎉
Onkar is an amazing talented guy. I watch this show only for him though I have trouble in understanding Marathi.
th-cam.com/video/34Y63Dun0OY/w-d-xo.html
महाराष्ट्र ची हास्य जत्रा या कार्यक्रमात ओंकार भोजने सुपर फास्ट कलाकार, महाराष्ट्र ची हास्य जत्रा या कार्यक्रमातील माझा आवडता कलाकार ओंकार भोजने,,,,,,,,,
Omkarcha performance aamhi khup enjoy karto
Great comedian 👏🏻👌🏻
अभिनयात वेगवेगळेपणा ,संवाद ाचे टायमिंग अप्रतिम.त्याच्यासाठी खास कार्यक्रम बघतो
All time favourite..!!!😘👌
1no bhava ❤😘😘😘❤️😍😍👌👌👌👌🙏😊
ओमकार खूप खूप खूप ग्रेट.....
माझा सर्वात आवडता कॉमेडी कलाकार ओंमकार भोजने आहे, त्याचे स्किट मी आवर्जून पाहतो
Cant stop watching Omkar Bhojane Performance 🥳
ओंकार म्हणजे ओंकारच त्याला जोडच नाही every parformance is the best
I like his performance very much!
ओंकार खरच चांगला विनोदी अभिनेता,टाईमिगं अप्रतिम.
Big fan of Omkar.Nice Comic Timing
एकदम मस्त always ओमकार is the best 👍
that rap was mindblowing.Great comedy show ever.❤❤❤
ओंकार एक गुणी कलाकार आहे.
त्याचा अभिनय मला अगदी मनापासून आवडतो.
Onkar is the next comic super star love u bro
Omkar is one of the best in MHJ...i watch mostly fr him only and gaurav more, prasad,namrata,vanita,sameer chogule n arun kadam....best and talented actors
I met him personally when he had come to Belgaum, he is very humble as a person
Most versatile actor, Omkar Bhojne.👏👏👏👏👌👌👌👌👍👍👍🌹🌹🌹 छान अगदीच छान.
Omkar dada ch humour 🙏🏻🙏🏻🤣🤣🤞🏻
Superb Performances by Omkar.
Keep it up!