खुपच भयानक अनुभव होता.निखिल ज्याप्रकारे सांगत होता,ते एकदम खरेच वाटले.त्याच्या बोलण्यावरूनच समजतेय तो जे सांगतोय ते खरे आहे,एकूण एकदम फील झाले जसे आपण सुध्दा त्या छोट्याश्या वाटेत आहोत आणि पटकन ह्या भयानक परिस्थितीतून बाहेर पडले पाहिजे असा भास होत होता.खुप छान सांगितला अनुभव.
यश हा अपघात नाही. हे कठोर परिश्रम, चिकाटी, शिकणे, अभ्यास करणे, त्याग करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण जे करत आहात किंवा शिकत आहात त्याबद्दल प्रेम आहे.आपण फक्त साध्य करत नाही; तुम्ही स्वतःच्या सर्वोत्तम आवृत्तीमध्ये ते विकसित करतात 👏👏👏👏👏👏👏👏 त्याबद्दल तुमचे खूप अभिनंदन ❤
100% खरं आहे हि घटना घडली असेल कारणं विद्यार्थ्यांना फिरायला आवडतं काही नां निसर्गाच्या सानिध्यात राहून शांतता हवी असते पणं जे वर्णन केले ते बरोबर आहे हे ठिकाण असे अनुभव आलें आहेत
सर मला एक अनुभव आला आहे मी कामावरून घरी येत असताना पाऊस चालू होता आणि रात्र झाली होती अचानक मला एक बाबा भेटले हातात गुंगराची काटी होती मला म्हणाले बाळा एवढ्या रात्री कुठे गेलता चल तुला सोडतो आज काय आहे माहित आहे का मी बोलोय काय आरे आमुशा आहे आज एवढे बोलून तो मनाला सरळ चाल आणि मी मागे वळून बघितलं तर मागे कोणीच नाही
मोजून 4:30 मिनिट मध्ये सांगता आला असता हा अनुभव मोहिते भाऊ आपणास 1 विनंती आहे जे फिरवून फिरवून साधा अनुभव सांगणारे असतील त्यांचा व्हिडिओ फक्त शॉर्ट्स मधे Add करावा.
खुपच भयानक अनुभव होता.निखिल ज्याप्रकारे सांगत होता,ते एकदम खरेच वाटले.त्याच्या बोलण्यावरूनच समजतेय तो जे सांगतोय ते खरे आहे,एकूण एकदम फील झाले जसे आपण सुध्दा त्या छोट्याश्या वाटेत आहोत आणि पटकन ह्या भयानक परिस्थितीतून बाहेर पडले पाहिजे असा भास होत होता.खुप छान सांगितला अनुभव.
खूपच सुंदर आहे या चैनल वरील स्टोरी
दादा तुझे व्हिडिओ खूपच छान असतात ते मला खूप आवडतात व्हिडिओ असे हॉरर स्टोरी ऐकायला खूप छान वाटत आहे😊
मी धुळे जिल्ह्यातील आहे आम्हाला आनंद आहे की आमचा जिल्ह्यातील व्यक्तीला संधी मिळाली अनुभव शेअर करायला माहिती आहेत हे स्थान बरोबर आहे
Thanks for watching 🙏🏻🙏🏻
मी पण धुळ्याचीच 👍
Mipan
Are kai Oscar bhetlya sarkha khush hotay tumi chill 😅 only enjoy video
Mi pan kahi varsha dhule yethe rahilo hanuman tekdi sakri rastyavar aahe barayach veia mi gelo aahe
Dhule jilyatil vakti pahilyamda tumchya chanel var 😊
Love from Dhule ❤️🔥
पाटील अनुभव छान वाटला, परंतु 2- 3 अनुभव होते, फक्तं 1 च अनभव सांगितला आहे, आजुन 2 part येणार असेल तर नक्की बघायला आवढेल....... Thank u
छान mystery talk तुम्ही प्रत्येक जिल्ह्यात तील लोकांना संधी देतात त्या बद्दल आपले आभार. ....
यश हा अपघात नाही. हे कठोर परिश्रम, चिकाटी, शिकणे, अभ्यास करणे, त्याग करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण जे करत आहात किंवा शिकत आहात त्याबद्दल प्रेम आहे.आपण फक्त साध्य करत नाही; तुम्ही स्वतःच्या सर्वोत्तम आवृत्तीमध्ये ते विकसित करतात
👏👏👏👏👏👏👏👏
त्याबद्दल तुमचे खूप अभिनंदन ❤
Interesting n Strange Story, Jai Shri Mahakali 🙏🕉
Khupach chan ❤
Sir tumi barobar timevar vichartat khar khot boltoy
Aag laave 😅😅 Flammable 😱
100% खरं आहे हि घटना घडली असेल कारणं विद्यार्थ्यांना फिरायला आवडतं काही नां निसर्गाच्या सानिध्यात राहून शांतता हवी असते पणं जे वर्णन केले ते बरोबर आहे हे ठिकाण असे अनुभव आलें आहेत
Dhanywad 🙏🏻
Jgbb ❤
Knbmn❤
Amhi Dhulekar❤
What an amazing story, i know this person he is so funny,humble and peace loving guy.
खूप छान निखिल हा अनुभव मला पण घायचा आहे परत एक दा चालशील का
Dhule MH 18,mi pn ...Shri Swami Samarth ❤
सर मला एक अनुभव आला आहे मी कामावरून घरी येत असताना पाऊस चालू होता आणि रात्र झाली होती अचानक मला एक बाबा भेटले हातात गुंगराची काटी होती मला म्हणाले बाळा एवढ्या रात्री कुठे गेलता चल तुला सोडतो आज काय आहे माहित आहे का मी बोलोय काय आरे आमुशा आहे आज एवढे बोलून तो मनाला सरळ चाल आणि मी मागे वळून बघितलं तर मागे कोणीच नाही
😮
Kharch?? 🙂🙂
Te baba nhi balu mama alte tumcha sankat swthacha angavr ghetla tyne ❤
@@ruchitabhagat1181हो ते आपल्या सर्वानचे बाळू मामा च होते बोला जय बाळुमामा🙏⚡
Love from dhule
Apratim stroy❤...jack bolteyyy...
Dhulekar...jack bolteyyy🔥
Thank you for new video!👍👍👍
Thank u so much 🙏🏻
@@shashisatpute2610 for फालतुगिरी 🥹
Talk mistry
पण झकास आहे.
Nice story 😊
हो सर, हे खरच आहे horror आहे ते दोन्ही जागा खुप लोकांना अनुभव आला आहे
Dhanyawad bhau ved gahlavlya badadal
Welcome 👍
मी पण धुळ्यात राहतो
Mr. Mohite Patil Sir...
I love you ❤ mystery🎉
Aag lave ne bhutiya story bhut Milave😂
मला emagine करूंन भीति वाटली 😮
Shekleli adani bai
@@shubsontakke3694abe Tu kaay aahe mg 😂😂
मला imagine ची spelling बघून भीती वाटली..!!😰🤧
@@pradnyagaikwad2737 hi pratyek video vr comment krte. Kaay mahit kaay aahe tr...... 🤔🤔
Spelling tr नीट लिहि
नुसता बोल बच्चन काय सांगतय त्याला कळणा आणि मला पण कळेना . नुसतच बाबा पळतोय अन् हे पळतय...
😂😢
Palu dena babala , adich nav aaglave ahe bhava ch
Dhule here. 😊
Same here😅
Same here!❤
Second view first like😊
Mast👌👍🔥
Thank u so much 🙏🏻
I'm from Karnataka brother belgaum city mazhi swata ch pn story' ahe 💯
Dhulekar bhai
Dhule ❤❤
Nav interesting story ..he Is honest guy
तेथील रखवालदार असू शकतात.कधी कधी फिरस्ते संन्यासी अशा मंदिरांचा आश्रय घेऊन रहातात.
Kharch aahe hey
Khamdeshii shree re tiuuu😅
Horrer story aahe 😮😮😮
नकारत्मक ऊर्जा जवळ असताना वातावरण थंड का जाणवते
हवा का जाणवते
तुझी दुसरी स्टोरीला आयकायला दोन दिवस लागतिल
😂
😂😂😂😂
👍🏻
7 सेकंद ल चॅनल वर आलो
मी पण धुळेची आहे
जय खानदेश
जय कान्हादेश❤
वाट बघत होते दादा मि तेवढ्यात विडीओ आला
Khup khup dhanywad 🙏🏻
Hi sir first view ❤
Thank u so much 🙏🏻🤗
Yes I Understand Hanuman Tekdi
💓🌷ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते🌷💓 🙇🏻♀️🙏🏻जयम्मा🙏🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩
Me pan dulechi ahe
Yeeeeesss mam
Sir name bhari😂😂😂❤
मोजून 4:30 मिनिट मध्ये सांगता आला असता हा अनुभव
मोहिते भाऊ आपणास 1 विनंती आहे जे फिरवून फिरवून साधा अनुभव सांगणारे असतील त्यांचा व्हिडिओ फक्त शॉर्ट्स मधे Add करावा.
बिलकुल भावा असले फालतू नको जेन्ना बोलता पण येत नाही 😂
आमी तुझे स्टोरी खूप वेवस्तीत बघतो कोण येतो आपल्या बाबा चा प्रचार करतो किंवा timepass karto नको भाऊ तसले
Jack 💯💯
HAR har Mahadev 🌿🌿👏🏻👏🏻👏🏻
Har har Mahadev
शेतकऱ्याच्या घरात कोणी मोठ जुन माणूस मेलेले असतात त्याची अस मंदीर बांधुन स्थापना करतात ते बाहेरच कोणालाच प्रवेश करून देत नाहीत शेतात असच काही तरी असेल
Samadhi banvtat mandir nahi rakshk pn astat
ह@@MangalGaikwad-l8yहो बरोबर तेच म्हणायचे होते मला
Playback speed 2x karun pan slow aani boring 😞😞
Dada part 2 takana yacha
❤❤
🙏🏻🙏🏻🙏🏻
Alcohol च्या प्रभावाखाली पण असे भास होतात.😂
Alcohol Ani jast horror movie pahile ahe Bhau ne 😂😂
Dada bhari story 😊😊😊😊😊
वीरेंद्र मोहिते पाटील साहेब तुमचे गाल बाहेर आले खूप गोंडस दिसत आहे❤ आम्हाला पण सांगा काही तरी राज वजन वाढवायचा😅
बाथरुम gym कमी कर ,bs एवढंच आहे😁
Khupp wait krt hoto lavkr upload krt ja na video ❤️❤️❤️❤️❤️ love from kolhapur, ichalkaranji ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Same to you.. mi pan ichalkranji cha😊
@@mayuripardeshi2609 awade colony
@@mayuripardeshi2609 ohh..ok
@@mayuripardeshi2609 ok.. mg bhetayche ka?😃
@@mayuripardeshi2609 okk ..mg bhetayche ka?😃
Mohite sir ,pls wear white shirt 😊
Nikhil नावाचे मुल कधीच खोटं बोलत नाही😢
😂😅
😂
पाटील, स्टोरी टेलर (वक्ता ) दर्जा मेंटेन ठेवा....
आगलावेनी लय बोअर केल राव...
Nice story
Thanks for watching 🙏🏻
❤❤❤❤❤
1st comment ❤❤
Thank u so much 🙏🏻🙏🏻
हॉरर स्टोरी चा कट्टा म्हणजे mystery talks 👍
Dhanywad 🙏🏻
First comment 😊
जय खांदेश
पाटील ...जे कोण अनुभव सांगणारे असतील त्यांना आधी सूचना दया. जे काही सांगायचे आहे ते मुद्देसूद सांगा. फाफट पसारा नको.
Chand baba hote te😅
Dada tuzhya video chi khup aaturtene vaat pahat aste.
😅
नमस्कार 🙏🙏
Namaskar 🙏🏻
Mala aata tya jagevar pirala fattate aahe😂
Night duty जास्त झाली भाऊ ची
Hi🥰
Kiti slow story sangto ahe??
😨😨😨😨
भाऊ आम्ही अमरावती वरून आहे आम्हाला अनुभव सांगा चा रहला तर कस करू
Ky dada comments cha reply pn det nahi time kadhun video bhagun marathi made type karun comment takte me 😮
Ekda reply dya
Hona
मी पन धुळे मध्ये राहते मला माहिती आहे ती जागा
Ek number palan ❤
जल्दी बोल कल पनवेल निकलना हैं
😂😂
Speed badhav
Dada tumchy sobat pan gadla ahe ka khi horror 😮
Aamhi Dhule kar mh.18
Aaglaave 🔥 😂
😂
जाम पकवल रे यांनी
@@jaydevshirodkar8011 मस्त 🙏
मूर्ख पना आहे अशा ठिकानी इतका उशीरा जाने
@@akash3616mi मंझे आज बेश्य खोतं होता एक तर lockdown Mobil la charging nahi तिचे 9.30 वाजे परेंत 🍌 होते काय
Hanuman tekdi khup denjar aahe
आडनाव खूपच कॅज्युअल आहे😂
देवाचा नमस्कार घेत नाहीत नमस्कार करायचा असतो
Most boaring story ever 🙁🙁🙁