अहो सर स्वतःच्या वडिलांच्या कडून 50 वर्ष जॉब करून प्लॅट गाडी घेऊ शकत नाहीत, आणि मुलांकडून अपेक्षा.आणि काही मुलींना पण प्रेम करायला, आणि पळून जायला कसलं पण चालत आणि लग्न करायला टॉप पाहिजे, रानात जायला नको आणि रान पाहिजे.
नुसते राजे शोधून उपयोग काय सर जर लग्नच करायच नसेल तर सर मुलींना पण सांगा आपण दोन डिग्री घेऊन बापाच्या घरी राहता त्यापेक्षा ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा शिकलेल्या पण कष्ट करण्याची तयारी असणार्या तरुणांन बरोबर लग्नाला प्राधान्य द्या त्यांनी काय भगवी वस्त्रे नेसून हिमालयात जायचे का? बघा पटल तर 🤔🙏
I m radiologist doctor....i m never married, 47 yrs old,i m non-alcoholic nonsmoker vegetarian diet person...my parents were doctors now not alive..shetivadi, plots, etc etc aahe...i stays alone in pune...i works in charitable centres...i hv no sister....sir females likes age,....females don't want money....
खूप छान बोलले आहे तुम्ही सर 🥰 एकमेकांची काळजी घेणे आजारात 27 पण जुळले तर हेच 😊😊
सर तुमचे विचार खूप ग्रेट आहे पण तुमचे विचार लोकांच्या मनात का बसत नाही
Sir tumch barobar ahe .lagn he vidhilikhit ahe velechya adhi ani nasibapekshya jast kunala kahi milat nahi.devachya ichene honar sagal.
देवाची भक्ती करा...🙏🙏100℅ तुमचं लग्न होणार
माझं जमलय 20 मुल आहेत गावात बिन लगनाचे
देवावर विश्वास असाच तयार होत नाही कृती करावी लागते
अगरबत्त्या राख झाल्या दहा किलो
Ho ka dev Tu pahila ka kute😅
भविष्यकाळ सुधारविण्यासाठी मुलीना जन्माला घातले पाहिजे 🙏
खूप छान बोलले सर 27 गुण जुळले तर मंजुळाला पाहिजे बरोबर आहे 👌👌 एकमत त्यांची काळजी घेणे
सर आमच्या गावात 40 वर्ष चे आहेत मुलं बिन लग्नाचे
खूप खूप धन्यवाद सर ❤
बरोबर बोललो सर
🙏Great Thoughts Sir🙏
खूप छान आहे बोललेसर
The great speech
Very nice
ग्रेट सर 👍👍
बरोबर दादा एक नंबर
अहो सर स्वतःच्या वडिलांच्या कडून 50 वर्ष जॉब करून प्लॅट गाडी घेऊ शकत नाहीत, आणि मुलांकडून अपेक्षा.आणि काही मुलींना पण प्रेम करायला, आणि पळून जायला कसलं पण चालत आणि लग्न करायला टॉप पाहिजे, रानात जायला नको आणि रान पाहिजे.
Very Nice Speech Sir👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Aho Sir Mulgi Stri ha ek Hard vishay ahe
Mi 36 cha ahe lagn kele nahi
Arthik drushtya saksham nahi Ani barech problems ahet
Frastation khup ahe
भाऊ ईश्वराची सेवा चालू राहूदे, एक दिवस तुझा पण येईल.
No 1 information
मुलं व त्यांचे आई-वडील हे मुलीं सोबत चांगले वागवत नव्हते 😅
मुली जास्त आहेत कमी शिकलेल्या मुलीला मुलगा accept करतो पण जास्त शिकलेली मुलगी कमी शिकलेल्या मुलाला accept करत नाही
Mg ithe tithe bomblat hindnyapeksha ghya shikshan
@deepa5791 m. Tech ahe mi....
Tu ky shett updli ka shikun
Right sir
सर आता मुलाच्या आईने अलीकडे free लग्न करून मुलगी आणली दुसऱ्या दिवसापासून तुझ्या बापानं काय केलं चालू करतात म्हणून खरे लग्न न होण्याचे कारण आहेत
वा मसत
Yes sir
नुसते राजे शोधून उपयोग काय सर जर लग्नच करायच नसेल तर सर मुलींना पण सांगा आपण दोन डिग्री घेऊन बापाच्या घरी राहता त्यापेक्षा ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा शिकलेल्या पण कष्ट करण्याची तयारी असणार्या तरुणांन बरोबर लग्नाला प्राधान्य द्या त्यांनी काय भगवी वस्त्रे नेसून हिमालयात जायचे का? बघा पटल तर 🤔🙏
चिन्मय तुझे झाले नाही का
@satya-b-m8m 😒😟
Goodsir
जय सनेज जय महागूरू 💐🚩
😊😊😊😊😊
प्रत्येकाला हे possible नाही
❤
तुम्ही. मुलांना दोष देऊ नका 100 पैकी निदान 10 तरी मुले चांगली आहे त
Kay lagna karoonch manoos sukhi rahoo shakat nahi, khara sukh manje avivahit jeevan jagne😂
अरे इथे 50,000/- वाल्याला पण मुलगी भेटत नाही.
😂 miltat re
I have list of age above 35 years Of Maratha,, Dhangar caste unmarried girls each caste 5000..
नोकरी पाहिजे त मुलगा
Mazya mulala ajun mulgi milali nahi naukri bangala car sagal ahe
सर खाली बसलेली लोक कोट घालून का आली आहेत
50 60 hajar प्रत्येक जण थोडी कमावणार baki छोटे मोटे काम कोण करणार
Mulila navra pahije navryache Aaivadil nako mulila majh sangn ahe asha mulini lagnch karuch naye Aaivadishivay tujha navra jhalay
I m radiologist doctor....i m never married, 47 yrs old,i m non-alcoholic nonsmoker vegetarian diet person...my parents were doctors now not alive..shetivadi, plots, etc etc aahe...i stays alone in pune...i works in charitable centres...i hv no sister....sir females likes age,....females don't want money....
@@Anonymous-f5v ok
तुमचे लग्न का नाही केले
@@satya-b-m8m maze vay 48 aahe, mi radiologist doctor aahe, nirvyasani aahe, ....tyamule mulina mi pasand naahi...
Property bgtat
He speech thode चुकीचे आहे sir ???
Pn dusraynche photo naka taku like sathi
Muli sponsors shodtat navre nahi 🥱💀💥‼️
खूप छान बोलले आहे तुम्ही सर 🥰 एकमेकांची काळजी घेणे आजारात 27 पण जुळले तर हेच 😊😊
❤❤❤❤❤
खूप छान बोलले आहे तुम्ही सर 🥰 एकमेकांची काळजी घेणे आजारात 27 पण जुळले तर हेच 😊😊