KHED | ठळक घडामोडी | Wednesday, July 24, 2024 | Highlights | PUNE LIVE

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • CHAKAN, ALANDI , RAJGURUNAGAR, | Wednesday, July 24, 2024
    KHED | Highlights | Wednesday, July 24, 2024
    Indrayani river floods ; Water in bridges, dams and cemeteries
    Alandi; Indrayani at danger level
    Political rehabilitation of Adhalrao patil
    Therefore, the senior officials of the khed were suspended
    खेड | ठळक घडामोडी | बुधवार, २४ जुलै २०२४
    इंद्रायणीचे रौद्र रूप ; पूल, बंधारे पाण्यात
    आळंदी; इंद्रायणी धोक्याच्या पातळीवर
    आढळराव पाटलांचे राजकीय पुनर्वसन
    म्हणून खेडचे वरिष्ठ अधिकारी होताहेत निलंबित
    ========
    PUNE LIVE NEWS | MARATHI
    पुणे लाईव्ह न्यूज | मराठी
    संपर्क | 7020373091 | 9850917070
    संपादक | अविनाश लक्ष्मण दुधवडे, चाकण
    Editor | Avinash Laxman Dudhawade, Chakan
    KHED, CHAKAN, RAJGURUNAGAR, ALANDI , Municipal Council, mahalunge ,POLICE, UPDATE #PUNELIVENEWS, KHED, VIDEO ,बातम्या, BATMYA , INDIA, MAHARASHTRA, Khed popular video , चाकण, आळंदी, राजगुरुनगर, खेड, chakan chowk pune, Street Food in Chakan pune
    News Theme 1 by Audionautix is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. creativecommon....
    Artist: audionautix.com/

ความคิดเห็น • 29

  • @bhanudasyelwande8191
    @bhanudasyelwande8191 หลายเดือนก่อน +13

    राजगुरूनगरला भूमी अभिलेख कार्यालयात व रेकॉर्ड ऑफिस मध्ये कागदपत्र काढण्यासाठी गेल्यावर तेथील कर्मचारी कागदपत्रांच्या झेरॉक्स काढण्याच्या नावाखाली खूप पैसे घेतात, त्यांचं एकदा स्टिंग ऑपरेशन करा पत्रकार साहेब.

    • @AniketGorade-b3w
      @AniketGorade-b3w หลายเดือนก่อน +3

      म्हणून तर अधिकारी ऑफिस मध्ये कॅमेरे बसवत नाहीत

    • @gunwantikhar4272
      @gunwantikhar4272 หลายเดือนก่อน +2

      प्रत्येक विभागात प्रत्येक कर्मचाऱ्यांना पैसे घेऊन कामे करायची जणू सवयच लागली आहे की काय.. ?? कळत नाहीत.

  • @kanileshkad
    @kanileshkad หลายเดือนก่อน +17

    पोस्टिंगसाठी पैसे दिले तरी आणि नाही दिले तरी त्रास होणार सर्वांना माहिती आहे अधिकारी यांना जनतेची की स्वतःची कामे करण्यासाठी वेठीस कोण धरत आहे अधिकारी आणि जनता त्रस्त आहे 😊

  • @amityelwande951
    @amityelwande951 หลายเดือนก่อน +2

    सर्वात महत्त्वाचे म्हणजे चाकण मधील वाहतूक कोंडी सोडवणे गरजेचे आहे कारण पुण्याकडून येणारे नाशिक वरून येणारे तळेगाव कडून येणारे शिक्रापूर कडून येणारी सर्व लोकांच्या सर्वात मोठी समस्या सुटली जाईल

  • @ashoknagarkar31
    @ashoknagarkar31 หลายเดือนก่อน +4

    पावसाची खूप गरज आहे...✌️👍

  • @user-fi7ed2yu6d
    @user-fi7ed2yu6d หลายเดือนก่อน +1

    आण्णा ग्रेट काम.अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना केवळ निलंबित करुण उपयोग नाही.बडतर्फ करणे

  • @SumanSanap-gu7yf
    @SumanSanap-gu7yf หลายเดือนก่อน +3

    चाकण ch बिहार केला आहे

  • @rohitjaiswarkalbhor619
    @rohitjaiswarkalbhor619 หลายเดือนก่อน +1

    राजगुरुनगर येथे खुले आम मटका धंदा चालू आहे साहेब तुम्ही एक बातमी द्या साहेब

  • @ganeshgundal167
    @ganeshgundal167 หลายเดือนก่อน +1

    Gram sevak brshtchari ahet

  • @user-gt2mw5fu8t
    @user-gt2mw5fu8t หลายเดือนก่อน +1

    👌

  • @righttoinformationtoinform9512
    @righttoinformationtoinform9512 หลายเดือนก่อน +3

    nice

  • @sachindhanavate9743
    @sachindhanavate9743 หลายเดือนก่อน +3

    सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहे .

  • @siddheshwarsolanki3346
    @siddheshwarsolanki3346 หลายเดือนก่อน +2

    Chakan ch bega tarifkch kup avged jal

  • @sapanakadam3374
    @sapanakadam3374 หลายเดือนก่อน +4

    Chakan talegav chuk paha tarfik kiti

  • @shreeganesh7899
    @shreeganesh7899 หลายเดือนก่อน +3

    Traffic ch paha kay tri

  • @jacksparrow6464.
    @jacksparrow6464. หลายเดือนก่อน +1

    😮

  • @shashankbansode2797
    @shashankbansode2797 หลายเดือนก่อน +2

    आमदार आता जागा झाला का इथून माघ काय बायकोशी झोपला होता का आ

  • @bhagyavantbirajdar4366
    @bhagyavantbirajdar4366 หลายเดือนก่อน +1

    Aamchya kd Tod patava

  • @rohitjaiswarkalbhor619
    @rohitjaiswarkalbhor619 หลายเดือนก่อน +1

    राजगुरूनगर मधे अवैध मटका धंदा खुले आम चालू आहे ते दाखवा साहेब

  • @govindgargote9257
    @govindgargote9257 หลายเดือนก่อน +1

    पावसाळ्यात च भाज्या टाकायच्या आणि पावसामुळे सोडल्या भिजल्या म्हणून बोंबलायला मोकळे झाले आणि शेतकरी भिकेला लागला शेतमालाला भाव नाही सरकारने तुम्हाला पावसाळ्यात भाजी करायला सांगितले म्हणे एक रुपया जूडी