BJP वरचा सुद्धा विश्वास आता उडत चाललाय. हे सुद्धा सत्तेसाठी झुकतील असे वाटले नव्हते. जनते पुढे नेते सांभाळायचा प्रयत्न पाहून यांची लाचारी स्पष्ट दिसतेय. भेळून कार्यक्रम चाललाय. अरे नेत्यांनो व त्यांच्या चामाच्यांनो उद्या तुमच्या लेकरांवर सुद्धा अशीच वेळ येऊ शकते. अन्न्या सहन करू नका. हे राजकारणी उद्या माणसं कापून खातील.पण न्याय कोणाला मागाल.यांना एकमेकांच गुपित माहीत असतं. एकमेकांना ते बरोबर सांभाळून घेतात. ताजं उदाहरण तुमच्या समोर आहे. पोट भराल की न्याय मागत बसाल. ........मतदान ???????
अजिदादा. मोठा माणूस त्यांनी माणुसकीला धरून योग्य निर्णय घ्यावा पांघरून घालू नये
BJP वरचा सुद्धा विश्वास आता उडत चाललाय.
हे सुद्धा सत्तेसाठी झुकतील असे वाटले नव्हते. जनते पुढे नेते सांभाळायचा प्रयत्न पाहून यांची लाचारी स्पष्ट दिसतेय. भेळून कार्यक्रम चाललाय. अरे नेत्यांनो व त्यांच्या चामाच्यांनो उद्या तुमच्या लेकरांवर सुद्धा अशीच वेळ येऊ शकते. अन्न्या सहन करू नका. हे राजकारणी उद्या माणसं कापून खातील.पण न्याय कोणाला मागाल.यांना एकमेकांच गुपित माहीत असतं. एकमेकांना ते बरोबर सांभाळून घेतात. ताजं उदाहरण तुमच्या समोर आहे. पोट भराल की न्याय मागत बसाल. ........मतदान ???????