Exclusive interview with Actor Suyash Tilak | Mitramhane

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
  • In this exclusive interview the talented Marathi actor, Suyash Tilak shares insights into his remarkable acting career and discusses his popular play ' Mi Sawra Ani te Dogha'.
    As a podcast partner for his acclaimed theatrical production, we dive deep into the behind-the-scenes stories, the creative process, and the impact of the play on both the audience and Suyash himself.
    For more info Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    #suyashtilak #marathiactor #celebrity #marathiplay #mitramhane
    • Exclusive interview wi...

ความคิดเห็น • 46

  • @abhayjo
    @abhayjo ปีที่แล้ว +8

    अनेक वर्षे झाली. पण 'का रे दुरावा' ही मालिका , त्यातील सुयश, सुरुची , अरुण नलावडे जी , मानसी मागीकर जी, आणि सर्वच कलाकार आणि कथा मनाच्या खूप जवळ आहे. मध्ये काही दिवस झी मराठीवर त्या मालिकेचं पुनर्प्रक्षेपण चालू झालं होतं पण अचानक मध्ये बंद झालं तेव्हा खूप वाईट वाटलं.

  • @pratikparkhi114
    @pratikparkhi114 ปีที่แล้ว +4

    😊❤ कमाल interview 👌🏻 सुयश खूप चांगला कलाकार आहेच पण माणूस म्हणून पण चांगला आहे 🤗 खूप छान मोकळे पणाने बोललाय 🤘🏻 नाट्यगृहाचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणी वेळोवेळी तो social media वर उपस्थित करून सरकारचे लक्ष त्याकडे येईल असा आपण सगळेच प्रयत्न करूयात 🙏🏻

  • @hrushikeshbhatgaonkar7332
    @hrushikeshbhatgaonkar7332 6 หลายเดือนก่อน +3

    रोहित शर्मावर जेव्हा biopic येईल तेव्हा सुयश टिळक रोहितची भूमिका करेल...!

    • @infomasterhub4799
      @infomasterhub4799 4 หลายเดือนก่อน +1

      Hach vichar mi ka re durava suru hotana kela hota......
      Toch vichar aaj mi punha vachala...

  • @shobhamanojbhingare3812
    @shobhamanojbhingare3812 ปีที่แล้ว +6

    खूप छान... नाटकांच्या संबंधित कलाकारांच्या मुलाखती बघायला खूप मनापासून आवडेल...मस्त एपिसोड...keep it up

  • @kiranpujari8874
    @kiranpujari8874 ปีที่แล้ว +5

    Mala aawadala ha episode khup. Suyash tar mala khupach aawadato Tyach kam hi khup aawadat. Ka Re Durawa ani Coffee ani barach kahi pasun to majha fevorate ahe. Tyala khup khup Shubhechha.Tyach he natak hi mi nakki ani lavakarach pahen. All the best.

  • @mangeshabhyankar9323
    @mangeshabhyankar9323 5 หลายเดือนก่อน +1

    छान मुलाखत 👍

  • @MEDHAKAMBLE
    @MEDHAKAMBLE 11 หลายเดือนก่อน +3

    खूप छान मुलाखत झाली.
    सुयश हा अत्यंत गुणी व भूमिकेशी प्रामाणिक असणारा कलाकार आहे. या नाटकासाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

    • @mitramhane
      @mitramhane  11 หลายเดือนก่อน +1

      जास्तीत जास्त लोकांनाही मुलाखत शेअर करा.. आणि नाटक पहा त्याचं

    • @MEDHAKAMBLE
      @MEDHAKAMBLE 11 หลายเดือนก่อน

      आम्ही फक्त वाचतो कारण शेवगाव सारख्या interior ला नाटके येतच नाहीत. पुणे किंवा मुंबईकरांना ती संधी.

    • @mitramhane
      @mitramhane  11 หลายเดือนก่อน

      @@MEDHAKAMBLE अरे हो!!!

  • @manishpanditreviews
    @manishpanditreviews ปีที่แล้ว +7

    सुंदर interview झाला. सुयश एकदम candid बोलला.
    मला वाटतं नाटकांचे trailers, teasers आणि posters तुम्ही कलाकार तुमच्या social accounts वर promote करू शकता. काही मराठी influencers ला हाताशी धरू शकता. इतर मोठ्या कलाकारांच्या प्रतिक्रिया घेऊ शकता. मीडियाला तुमची दाखल नक्की घ्यावी लागेल.

    • @mitramhane
      @mitramhane  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद मनीष. माध्यमांनी नाटक या माध्यमाची दखल घेतलीच पाहिजे

  • @AvinashShirgaonkar
    @AvinashShirgaonkar 4 หลายเดือนก่อน

    फारच छान ! अभिनंदन व शुभेच्छा.

  • @vatsalapai4099
    @vatsalapai4099 5 หลายเดือนก่อน

    Khup chan!! Keep going... Yache garaj ahe. Thanks!

  • @soumitrapot
    @soumitrapot ปีที่แล้ว +16

    आला आला.. सुयश टिळकचा एपिसोड आला.. बघा बघा.. आणि सांगा कसा वाटतोय.. आपल्या प्रतिक्रियांचं इथे स्वागत आहे..

    • @ashweksawant2500
      @ashweksawant2500 ปีที่แล้ว +2

      Superb dada!!

    • @ashweksawant2500
      @ashweksawant2500 ปีที่แล้ว +2

      Ek episode kunal vijaykar sobat pn houde dada.

    • @mitramhane
      @mitramhane  ปีที่แล้ว

      ​@@ashweksawant2500नक्की करू आपण

  • @swapnalinalawade318
    @swapnalinalawade318 ปีที่แล้ว +4

    Suyash❤ natak mast 👌🏻👌🏻

  • @nitinmaharaj1
    @nitinmaharaj1 ปีที่แล้ว +5

    सुयश...नाट्यगृहाच्या दुरावस्थे बद्दल तू तुझ मत मांडलस....त्या करता आता जे व्यावसायिक मंडळींच पॅनल निवडून आल आहे ते काही करणार आहेत का?

  • @narayanipadiyar570
    @narayanipadiyar570 ปีที่แล้ว +2

    Khupach chan

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 ปีที่แล้ว +2

    सध्याच काही दिवस आधी ‘मित्र म्हणे’ हे पॅाडकास्ट बघण्यात आलं.या मुलाखती खूप आवडतात.मुलाखतकार खूप छान पध्दतीने प्रश्न विचारतो,आणि समोरच्याला बोलू देतो.
    या पॅाडकास्ट मध्ये म्हणल्या प्रमाणे नाटकाचं प्रमोशन हा विषय खूपच आवडला.प्रत्येक नाटकाच्या प्रमोशन च्या वेळी पूर्ण टीमला एकत्र बोलावता आलं तर छान वाटेल

  • @vikramhere771
    @vikramhere771 ปีที่แล้ว +6

    “Influencers kase kay amchya pudhe gele”.

  • @kirantilak8905
    @kirantilak8905 ปีที่แล้ว +4

    mi te ani sagle mast shubhecha

  • @mandarbhideadhikrut
    @mandarbhideadhikrut 11 หลายเดือนก่อน +2

    “Industry madhye vel ghalavla mhanun senior”, hi kalpana aata badalliye. Kaala barobar adjust/adapt nahi zhalat tar khup patkan irrelevant vhaal. He saglyansaathi learning aahe(including myself).

    • @mitramhane
      @mitramhane  11 หลายเดือนก่อน +1

      💛💛

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 9 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌👌👌👌👍

  • @mvs7926
    @mvs7926 10 หลายเดือนก่อน

    मला वाटते की जेंव्हा मीडिया नव्हता तेंव्हा उलट नाटकांना गर्दी खूप अससची कारण विषय खूप चांगले असायचे mouth पब्लिसिटी ने गर्दी व्हायचे आता नाटकाचे पाहिले वाक्य काय तर आपला सेक्स किती छान झाला ना काशी पहावीशी वाटतील नाटक कलाकार ढीग चांगले असतील पण लेखक भयानक कथा लिहितात आजच्या पिढी साठी पण खरंच मनोरंजन होते का कोणीच नाटकाच्या आशयाचा विचार करतात का प्रेक्षक,मीडिया वर कशासाठी अवलंबून राहावे आपले नाणे खणखणीत असले की प्रेक्षक येणारच

    • @MandarSays-fd9dk
      @MandarSays-fd9dk 10 หลายเดือนก่อน

      खरंय प्रिया बापट उमेश कामत च्या एका नाटकात असंच , शिवी दिली आहे प्रियाने तेव्हा वेबसिरीज प्रकार नव्हता , बाजूची फॅमिली अस्वस्थ होऊन पहायला लागले कुठे आलो आपण , शेवटपर्यंत मख्ख चेहरा करून बसले होते कधी सुटका होतेय असं , ते शेवटचं नाटक असावं त्यांचे 😂😂

  • @dancerchick
    @dancerchick 7 หลายเดือนก่อน

    Love love love Suyash Tilak. Pan interviewer ne. "pch pch pch" kami kela pahije while the guest is talking.. it's terribly annoying.

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 2 หลายเดือนก่อน

    😢

  • @techvishz2577
    @techvishz2577 ปีที่แล้ว +1

    Video mirrored ahe ka? Watch right hand madhe ahe doghanchi

  • @vv6780
    @vv6780 ปีที่แล้ว

    मित्र म्हणे आणि श्री सौमित्र पोटे ह्यांचं कौतुक असं नाटकांसंधर्भात पॉडकास्ट करणं खूप महत्वाच्या कामाचा विडा तुम्ही उचलला आहे
    सुयश तुमच्या मी स्वरा आणि ते दोघ नक्की बघणार

  • @ajinkyaratnaparkhi4023
    @ajinkyaratnaparkhi4023 ปีที่แล้ว +2

    Me soumitra siranbarobar Maharashtra times madhe hoto. briefly kaam kelay tyanchyabarobar. kadachit tyanna athvat nasel ;-). He used to handle movies and drama section. Sir, so good to see you following your passion and being on youtube. Adhi Atul Parchurencha episode baghitla. mag ha. I am a drama fan but as everyone says it is hard to marry commerce and drama. But given a chance, I would watch drama over movies, especially marathi ones. I have one request to you. Alongwith what you are already doing, pls cover the hard work that goes behind a drama. similar to movie BTS. Tikde hardship chi level 50 asel tar 100 karun dakhavtat. pan drama madhe kiti goshtincha kass lagto he fakt tya gatachya lokanna mahiti asta. Me engineer aslya karnanane me he sagla third person view ne baghun thakka jhalelo. It has to be shown to the main stream audience. What I have learned over past few years is if you understand how an art was made, or how tough it was to make, it is respected and seen more. I have many other pains as a youngster who lovvvvvess marathi drama and movies. I want the world to see our content.

    • @mitramhane
      @mitramhane  ปีที่แล้ว

      Msg conveyed to Soumitra. Thanks a lot do subscribe our channel share this interview

    • @ajinkyaratnaparkhi4023
      @ajinkyaratnaparkhi4023 ปีที่แล้ว

      @@mitramhane oh damn. silly me. I had not subscribed. now I did. Thanks for taking note of it and conveying :)

  • @markoyog
    @markoyog ปีที่แล้ว +4

    samikshan band zali? Pathare lihitat ki ajun, dahale lihitat...

    • @mitramhane
      @mitramhane  ปีที่แล้ว +1

      याचं प्रमाण खूप कमी झालंय. अभी महाराष्ट्र टाइम्स सामना सकाळ पुढारी सर्वच वृत्तपत्रांमध्ये समीक्षण यायची नेमाने. आता समीक्षक ही कमी होत आहेत नाटकांचे आणि समीक्षणे सुद्धा.

    • @jayadapadhyee6558
      @jayadapadhyee6558 ปีที่แล้ว +1

      चर्चा खूप छान झाली.
      तुम्ही योग्य प्रश्न विचारून, सखोल माहिती मिळवता. मी लग्नाबद्दलची चर्चा ही ऐकली.नाटक घरांची दुरावस्था कधीच सुघरणार नाही.
      पण आता तिलाकाचे नाटक आम्ही बघू आणि तुमच्या चर्चाही ऐकू. थँक यु

    • @markoyog
      @markoyog ปีที่แล้ว +1

      @@mitramhane असेलही. नाटक जाणणारे समीक्षक सुद्धा मोजकेच दिसतात. वाचक मिस करत नसतील तर वृत्तपत्रही तशी तसदी घेत नसावेत. आपण पुढाकार घेऊन नाटक प्रमोट करत आहात, हे सुद्धा महत्वाचं आहे.

    • @mitramhane
      @mitramhane  ปีที่แล้ว +1

      @@markoyog एकीकडे नाटकांना प्रतिसाद मिळतो आहे.. पण त्याचे प्रतिबिंब माध्यमांमध्ये फार कमी दिसते.. जे वाढायला हवं.

    • @sushamapatkar221
      @sushamapatkar221 ปีที่แล้ว

      साऊंड सिस्टीम खराब आहे आवाज खूप हळू येतो अख्खी मुलाखत कानाला फोन लावून ऐकावी लागते

  • @pritilad1747
    @pritilad1747 ปีที่แล้ว +1

    Marathi madhla Arjun Kapoor .Baby Elephant😅

  • @rodneyclooney1
    @rodneyclooney1 ปีที่แล้ว +2

    Suyash tu khup uthal ahes. No depth useless bailya