interview with Anuradha Marathe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • interview with Anuradha Marathe

ความคิดเห็น • 35

  • @prajaktavaidya7692
    @prajaktavaidya7692 หลายเดือนก่อน

    अप्रतिम शब्दच नाहीत
    नवीन पिढीतील गायकांना खूपच उपयुक्त

  • @sadananddabir9730
    @sadananddabir9730 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम मुलाखत.आपला सांगितिक प्रवास छान उलगडला.नव्या गायकांना उद्बोधक.सगळ्या गुरुजनांप्रती,आदर भावना,व ज्याचे श्रेय त्याला देण्याचा संस्कार जाणवला.
    आपल्या गायनाबद्दल मी काय बोलणार?
    अप्रतिम पुढे शब्द हवा!
    सदानंद डबीर.

    • @siddheshkicookingduniya8067
      @siddheshkicookingduniya8067 2 ปีที่แล้ว

      अतिशय सुंदर गायनाची माहिती सांगितली

    • @anuradhamarathe3080
      @anuradhamarathe3080 2 ปีที่แล้ว

      थंक्यू ,छान वाटलं

    • @anuradhamarathe3080
      @anuradhamarathe3080 2 ปีที่แล้ว

      थंक्यू, छान वाटलं

    • @anuradhamarathe3080
      @anuradhamarathe3080 2 ปีที่แล้ว

      थंक्यू, छान वाटलं

  • @dipakkonkar9516
    @dipakkonkar9516 2 ปีที่แล้ว +3

    खूपच अभ्यासपूर्ण वाटली मुलाखत ऐकतांना खरोखरच संगीताच्या प्राध्यापिका व्हायला पाहिजे होते आपण.मी धुळेकर व भावेस्कूलाचा त्यावेळचा विद्यार्थी म्हणून तुझे अभिनंदन करतो.

  • @bhagyashreeshardul2582
    @bhagyashreeshardul2582 7 หลายเดือนก่อน

    खरोखर मुलाखत संपू नये असच वाटत होते ताईंनी खुप छान त्यांचे अनुभव माहिती सांगितली. मी पण धुळयाची मंगला ताई कुलकर्णी कडे थोडीफार शिकली आहे. ताई तुम्हाला मना पासून धन्यवाद व माझा नमस्कार, 🙏🙏

  • @avinashapte188
    @avinashapte188 9 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर,अभ्यासपूर्ण मुलाखत.दोघेही संगीत तज्ज्ञ असल्याने बारकाव्यांसह विश्लेषण मनाला भावलं.
    शब्द स्वरांचे आणि स्वर शब्दांचे हा फरक सुरेखपणे समजवलात. दोघांचै अभिनंदन!.. प्रश्नही अप्रतीम होते.प्रश्नकर्त्यांचेही कौतुक.⚘️⚘️

  • @geetapatki1455
    @geetapatki1455 2 ปีที่แล้ว +2

    संगीत शिकणाऱ्या प्रत्येकाला उत्तम मार्गदर्शन करणारी अप्रतिम मुलाखत👌👌🙏🙏

  • @apurvasavarkar2264
    @apurvasavarkar2264 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम आहे, खूपच उपयुक्त माहिती आणि मार्गदर्शन 👌🏻👌🏻🙏🏻

  • @kishorrajadhyaksha5923
    @kishorrajadhyaksha5923 9 หลายเดือนก่อน

    खूपच मनोवेधक आणि अभ्यासपूर्ण अशी ही मुलाखत. अनुराधाताईंचं नाव व त्यांची गाणी फार पुर्वीपासून ऐकत आलो आहे, परंतु त्यांचे शास्त्रीय व सुगम गायनाबद्दलचे विचार आणि विवेचन ऐकून थक्क झालो, सर्व गाणे शिकणार्या मूलामुलींसाठी हा खूप मोठा आहे.

  • @vandanamodak2104
    @vandanamodak2104 2 ปีที่แล้ว +3

    खूपच छान माहिती दिली ताई, अतिशय सुरेख मुलाकात 🙏👌

  • @yashodhanjatar8095
    @yashodhanjatar8095 2 ปีที่แล้ว +2

    Aprateem mulakhat. Dhanyawad Hemantji..

  • @ramkrishnadatesinger8494
    @ramkrishnadatesinger8494 9 หลายเดือนก่อน

    खूपच छान मुलाखत किती सखोल अभ्यास आहे शतशः धन्यवाद

  • @rajshreeshah1947
    @rajshreeshah1947 2 ปีที่แล้ว +2

    सविता खूप उत्तम मुलाखत

  • @madhavileparle
    @madhavileparle 9 หลายเดือนก่อน

    कृपा करून खरोखरच आणखी चार कार्यक्रम अनुराधाताईंबरोबर करावेत ही विनंती

  • @ujwaladesai
    @ujwaladesai 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुरेख मुलाकात

  • @mauliingole4631
    @mauliingole4631 2 ปีที่แล้ว +1

    Thank You Guruji 🙏

  • @pratibharajput2075
    @pratibharajput2075 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chan mahiti🙏🙏

  • @chandrakantpandit388
    @chandrakantpandit388 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर मुलाखत👍

    • @sunilkhare3054
      @sunilkhare3054 2 ปีที่แล้ว

      Wow.. खूप छान चालू आहे मुलाखत...

    • @sunilkhare3054
      @sunilkhare3054 2 ปีที่แล้ว

      एकदम जरा उडी मारून पुढे गेल्यासारखं वाटलं..

    • @sunilkhare3054
      @sunilkhare3054 2 ปีที่แล้ว

      तेच सांगितलेलं आठवलं मला.. प्रभाकर कारेकर

  • @rameshbartakke2630
    @rameshbartakke2630 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान मुलाखत !!

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 9 หลายเดือนก่อน

    फारच छान मुलाखत

  • @madhavileparle
    @madhavileparle 9 หลายเดือนก่อน

    इतका विलक्षण सुरेख कार्यक्रम झालाय

  • @smitashinde9112
    @smitashinde9112 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर 🌹

  • @devgroupclassesmulaysir8663
    @devgroupclassesmulaysir8663 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @hatkemusicgroup
    @hatkemusicgroup ปีที่แล้ว

    Sundar Mulakhat