सुट्टीचा दिवस | A Day Off Vlog
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 พ.ค. 2024
- TH-cam content creation batches मधून एक निवांत दिवस मिळाला. त्यादिवशी hotel मधे brunch केला.. पाऊस अनुभवला.. संध्याकाळी आकाशातले रंग बघितले.. इंद्रधनुष्य बघितलं. पाऊस पडून गेल्यामुळे वातावरणात छान गारवा आलेला.. आणि पुन्हा नव्या classes साठी तयार झालो..
या सुट्टीचा vlog कसा वाटला नक्की कळवा..
Photography and Film Making Workshop 2024
Photography:
1) 14 to 24 May 2024; Vacation Batch
2) 19 May to 7 July 2024; Sunday Batch
Film Making:
18 May to 6 July 2024; Saturday Batch
Film Making (vacation):
27 to 31 May 2024; Weekday Batch
For more information contact 9699656407
raanvata.com/photography-inst...
Follow us
Instagram: / raanvata
Facebook: / raanvata
TH-cam: / raanvata
Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker
Missing your old range trekking videos..😄
सुट्टी च्या दिवशी पण शूट झालं तर मग त्याला सुट्टी म्हणायची का?😅
पण व्हिडिओ नेहमीप्रमाणे छानच
खूप दिवसांनी व्हिडिओ आता दादा Miss kartey व्हिडिओ
स्वप्निल भावा रेंज ट्रेक कधी करतो आहे जुने व्हिडिओ पाहून खूप आठवण येते आहे.बघ जमल तर
Kharach ratangad harishchandra mast khup vat baghtoy सुशेगाद जीवनाची आठवण होते
Footwork as crisp as your camera
अप्रतिम ❤❤❤❤❤
जबरदस्त😍
खूप छान झालाय
खूप छान❤
छान झालाय vlog , सिक्सर एकदम भारी 🎉😆
Chan vatal baraych divsani pahun dada Tula ❤,agadi niwant Ani shant
❤❤❤❤❤
Ranvaata i think you are missing your track were are the days video 😢 better you get back to it
छानच व्हिडिओ. Camper van आणि गड सैर तसेच रोड ट्रीप करणार आहेस का?
व्हिडिओची वाट बघतोय.
कॅम्पर व्हॅनचा व्हिडिओ पाठव एखादा.
दादा तुझे पुन्हा ट्रेकचे व्हिडिओ कधी येणार
सोबत कोण आहे.....शुट करण्यासाठी.
Missing old range trek videos...please chalu kra, hyt mjja nahi .. sorry😐