यूट्यूब खूपच हृदयाला प्रशिक्षण करणारी होती दादा तुम्ही नेमके कुठे राहतात तुमचा ऍड्रेस कळू द्या ना जनतेला चांगले आहे तुमचं काम चांगलं आहे परमेश्वर तुमच्या पाठीशी राहील
ओके बापरे प्रेम होतं का अवघड आहे हे प्रेम बापरे दोन मुलं बरोबर प्रेम कमी होत का😊 भांडं पण होत खुपछान सांगता कुठ रहाता बर दादु बरबर का ऊतरतईतए शहर कोनत😅😅😅😊 मी एकटी प्रवास करते बरबर लांब होतं बरोबर गुड नाईट
Pahle.tar.strine.aktine.prawas.kru.naye.Maharaj.duniya.hi.Raksha sachi.Aulad..aste.tyanchya.manatil.daw.samzu.shakt.nahi.tyachahi.Karyakram.honarch.niti.konalahi.sodat.nahi.please pop n.jis.wachla
हे तुम्ही 100% बरोबर बोलत शेवटची वाक्य तुम्ही ,मामा आणि खरचं माझे मामा तुमच्या सारखेच आहेत सगळ्या बाबतीत👌👌🙏🙏
तुम्ही किती जनजागृती चे कार्य करत आहात याची कल्पना ही करता येणार नाही🙏🙏🚩🚩
Kaka tumchi story sangnya chi padat ek no aahe.....❤
Mama Khup Sundar samaj prabodhan 👌👌👌👌👌👍👍👍👏👏👏👏🙏🙏🙏🙏🚩🚩
Aaplya sarv story Canglyach astat Bodh ghenyasarkhya astat aapn Aaplya bhashe khup changle sangtaa dhanyawad
नमस्कार बाबा ❤❤
तिन हिंदू मनसा वर भरोसा ठेवला आसतातर हिपाळीआलिनसती हिंदू धर्म सैरटसैवटी हिंदू मानसानै मदतकैली
Lay bhari stori mama
Khup khatarnak ghatna. Dukhi baikancha doka kokha zala ki viparit ghadtch. Parat tech sangte ladies ne aplya chehera Purna pane cover dupattane cover katne, dole khule thevne Nazar phar vaaeet aste. Savdhaan apla surakshan swathaha bana, maa dusre madad Kartil.
Ase kumhar sobat ghadu naye, aplya rajyay & Mumbai madhe ratri 1200 hrs., ladies sukhrup pravas Kartat, SALUTE to Mumbai Police.
खुप छान माहिती दिली दादा
आवाजाची पातळी खुप कमी तर आहेच पन खालीवर कमी जादा होते
सुंदर शब्दात सांगितले. 👌👌
दादा खुप छान सांगता तुमी गावरान भाषेत
यूट्यूब खूपच हृदयाला प्रशिक्षण करणारी होती दादा तुम्ही नेमके कुठे राहतात तुमचा ऍड्रेस कळू द्या ना जनतेला चांगले आहे तुमचं काम चांगलं आहे परमेश्वर तुमच्या पाठीशी राहील
वडगाव रासाई तालुका शिरूर जिल्हा पुणे
ओके बापरे प्रेम होतं का अवघड आहे हे प्रेम बापरे दोन मुलं बरोबर प्रेम कमी होत का😊 भांडं पण होत खुपछान सांगता कुठ रहाता बर दादु बरबर का ऊतरतईतए शहर कोनत😅😅😅😊 मी एकटी प्रवास करते बरबर लांब होतं बरोबर गुड नाईट
शिरूर जिल्हा पुणे प्रवासात सतर्क रहा ताई जय शिवराय
@@rameshshelar1253 धन्यवाद दादा हो
मी जांबुत चा आहे
मुलींना जगाचं ध्यान असावी १०००/०√
Good work and u
छान वाटली
छान स्टोरी
महाराष्ट्रातील सांगा
Khup chan dada
काका आठवड्यातून रविवारी आराम केला तर चालेल. सोमवार ते शनिवार स्टोरी सांगा आणि रविवारी आराम करा.
पुतण्या तुला काय रे त्रास फुकट मिळते ते ऐकणारे नाहीतर रविवारचा झोपून जा तुला कोणी अडवले
👌👌
Best story
खुप छान स्टोरी होती धन्यवाद
🙏🙏👌👌
खूप छान माहीती दीली
बाबा खूप छान, तुम्हीं आश्या प्रकारचे प्राबोधन पर व्हिडियो आणले, थांबु नका 🙏
घेतला वसा सोडणार नाही जय महाराष्ट्र
Apratim Sir
Ram krushn hari aaba Malegaon madhil soyegaon hatyakand Jo prakash Patil ne kelta tyavar lavar 1 video banva Ashi vinanti
एपिसोड 132 त्यावर बनवला आहे जय महाराष्ट्र साहेब
Barobar
19:46 19:48
Sir. Ji. Hi. Tumachi. Boli. Bhasaya. Aasicha. Rahu. Dyaa. 🦾🦾🦾🦾🦾🦾
👌👍🙏
बाबा TH-cam kadun payment chalu zale Asel....
प्रयत्न चालू आहेत दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा साहेब
Pahle.tar.strine.aktine.prawas.kru.naye.Maharaj.duniya.hi.Raksha sachi.Aulad..aste.tyanchya.manatil.daw.samzu.shakt.nahi.tyachahi.Karyakram.honarch.niti.konalahi.sodat.nahi.please pop n.jis.wachla
Fkt ekdach😂😂😂
Nadkhula