चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१५५ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.155

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    * 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    * 🖥फेसबुक :- / gavranfilms
    * 📸Instagram :- / gavran_films_productions

ความคิดเห็น • 1.1K

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 ปีที่แล้ว +399

    बाळासाहेब यांचा दारूडयाचा अभिनय 154 भागात झाला नसेल तितका जबरदस्त.आगदी नाद खुळा.आजचा भाग खूप छान होता .आज एक लाईक बाळासाहेब यांच्या दारूडयाचया अभिनयासाठी.

  • @jaynawghane349
    @jaynawghane349 ปีที่แล้ว +33

    खुप मस्त भूमिका आहे बाळासाहेब यांची संपूर्ण टीम चे आभार हसून हसून आयुष्य आमचे पुढील दुःख विसरून टाकतात

  • @keshavsalunke4803
    @keshavsalunke4803 ปีที่แล้ว +571

    कोण कोण आपली
    टिम चांडाळ चौकडी च्या करामती चा एपिसोड बघायला आतुरतेने वाट बघत ❤️‍🔥✨️⚘️

  • @Sarthak.906
    @Sarthak.906 ปีที่แล้ว +397

    कोणा कोणाला वाटते गणाच्या लग्नाचा एपिसोड बनवा त्यांनी लाईक करा

  • @akashphalke6592
    @akashphalke6592 ปีที่แล้ว +692

    अशी एकच webseries aahe जी घरात बसून फुल आवाजात बगु शकतो ❤️❤️

  • @sachinwagh1110
    @sachinwagh1110 ปีที่แล้ว +84

    कृपया त्या वायरमन ला एक पात्र दयावे..
    त्यांचा अभीनय खुप छान आहे.. ❤
    आणि मराठी मानुस आणि व्यवसाय या वर पन एक भाग बनवावा..!!

    • @nanamane7283
      @nanamane7283 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे मराठी माणुस व्यवसाय मध्ये आला पाहिजे

  • @aniljagtap5061
    @aniljagtap5061 ปีที่แล้ว +16

    बाळासाहेब एक नंबर एक्टिंग केली दारू पिल्याची मला पहिल्यांदा एक्टिंग खूप आवडली

  • @ravipatil4615
    @ravipatil4615 ปีที่แล้ว +26

    आता यात्रेचे दिवस आहेत म्हणून आपण दिलेला संदेश खुप छान आहे 🙏🙏
    कारण जे ही कलाकार तमाशा असो या ऑर्केस्ट्रा आपली कला सादर करताना ते पोटासाठी किंवा आपल्यातील कला दाखविण्यासाठी काम करतात म्हणून आपण ही जिवंत कलेचा आदर केला पाहिजे 🙏🙏

  • @dhananjayfatke6974
    @dhananjayfatke6974 ปีที่แล้ว +88

    सर्व टीम कलाकारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन असेच सर्वांना हसवत रहा 🙏🙏

  • @dasharathpatil7138
    @dasharathpatil7138 ปีที่แล้ว +97

    विनोदातून समाज प्रबोधन...👌
    चांडाळ चौकटीच्या संपूर्ण टीमला मानाचा मुजरा🙏

  • @aniketkamble8785
    @aniketkamble8785 ปีที่แล้ว +35

    काल अचानक बारामती मध्ये रामभाऊंची भेट झाली... 🤩🥰😇🥳💫💖

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 ปีที่แล้ว +15

    बाळासाहेब याचा आजचा अभिनय आतापर्यंत च्या भागापेक्षा लयच भारी होता सलाम

    • @arunshinde4489
      @arunshinde4489 ปีที่แล้ว

      कोण bhau कदम only रामभाऊ

  • @TeamGODPUBGVicky
    @TeamGODPUBGVicky ปีที่แล้ว +70

    रविवार ची सुरवात चांडाळ चौकडी करामती च्या शो ने झाली की रविवार मस्त जातो राव. त्यात रामभाऊ ला पाहिले की ऊर्जावान वाटते कारण मनोरंजनाचे दुसरे नाव रामभाऊ, रामभाऊ, रामभाऊ......❤️✨
    Thoka like Rambhau sathi ❤️👍🏻

    • @laxmansatpute7765
      @laxmansatpute7765 ปีที่แล้ว +1

      एक नंबर बाळासाहेब

  • @bharatbehere1030
    @bharatbehere1030 ปีที่แล้ว +23

    ग्रामपंचायत वर एक एपिसोड झाला पाहिजे ❤️❤️

  • @vaibhavkhokale777
    @vaibhavkhokale777 ปีที่แล้ว +93

    मी बिग फॅन बाळासाहेबांचा रामभाऊ चा ❤️🥰 🥰🥰
    अजून कोण कोण फॅन आहेत बाळासाहेब आणि रामभाऊ चे 😍

  • @shubhamlamkane6463
    @shubhamlamkane6463 ปีที่แล้ว +9

    लय हसलो राव हा एपिसोड पाहुन खरच खुप सुंदर तुम्हची वेबसिरीज असीच चालु राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @omkargiri8209
    @omkargiri8209 ปีที่แล้ว +616

    गणच्या लग्नाचा भाग बनला पाहिजे💯

    • @aniketgund3382
      @aniketgund3382 ปีที่แล้ว +2

      Ho he kharay

    • @dilipdhore621
      @dilipdhore621 ปีที่แล้ว +18

      अजून किती दिवस वाट पाहायची.गणाच लवकर लग्न उरकून टाका

    • @knockoutpavan1460
      @knockoutpavan1460 ปีที่แล้ว +10

      होणार नक्की पण to maha episode asnar. Asa mi andaj lavlay

    • @killer_samya_bgmi
      @killer_samya_bgmi ปีที่แล้ว +1

      Ha bhava

    • @ameyjagtap8921
      @ameyjagtap8921 ปีที่แล้ว +3

      Ani Gana sarkhi ch karamati bayko Kara tyachi 😂 manje ajun rada 🤣

  • @vaijenathdhotare6224
    @vaijenathdhotare6224 ปีที่แล้ว +30

    सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन एकदम नंबर एक एपिसोड,🔥🔥🔥✌️✌️

  • @kiranshelke1503
    @kiranshelke1503 ปีที่แล้ว +9

    *विधात्याची किमया बघा- आपल्या सर्वांना "निर्माण" करून आपण स्वतः मात्र "अदृश्य" आहे ...!!*
    *संपूर्ण विश्व पहाण्यासाठी आपणास विधात्याने "डोळे" दिले पण ...!विधात्यालाच पाहण्यासाठी आपणास डोळे "बंद" करावे लागतात...!
    *🌹शुभ सकाळ🌹* शुभ रविवार🙏

  • @dnyaneshwartakawale3469
    @dnyaneshwartakawale3469 ปีที่แล้ว +8

    सुपर डुपर १ नं. मराठी वेबसिरिज भरत सर, जगताप सर, मदने सर, विष्णू भारती सर, नेवसे सर संजुशेठ गणाभाऊ अमिर ऊज्जैन पप्पू, प्रणव मदने सर्व अभिनय छानच करतात मलातरी वाटते ही वेबसिरिज आता सिरियल प्रमाणे टीव्ही वर यावी . कितीतरी फालतु मालिका टीव्ही वर चालु आहेत त्यापेक्षा आपली वेबसिरिज top चालेल 🙏

  • @user-vb8sg4dt9n
    @user-vb8sg4dt9n ปีที่แล้ว +7

    चांडाळ चौकडीच्या या सर्व टीमला पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि आपली गोष्ट लवकर चालू करा अपेक्षा करतो

  • @ranjeetkoli6331
    @ranjeetkoli6331 7 หลายเดือนก่อน +3

    बाळासाहेबांचे कोण कोण फॅन आहे

    • @ShideshorKamthe
      @ShideshorKamthe 6 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤

  • @rameshghagarevlog
    @rameshghagarevlog ปีที่แล้ว +87

    विनोदाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या चांडाळ चौकडी टीमला भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐

    • @sachinhoge2154
      @sachinhoge2154 ปีที่แล้ว +1

      ऊत्तम प्रकारे समाज प्रबोधन
      सर्व टिम च अभिनंदन

  • @harshavardhandighe1855
    @harshavardhandighe1855 ปีที่แล้ว +15

    1नंबर झाला एपिसोड व सर्व टिम ला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐💐

  • @upsciasips2027
    @upsciasips2027 ปีที่แล้ว +26

    गणा ची acting कोणाला आवडती त्यांनी 👍 करा

  • @ajaynaikanavre8116
    @ajaynaikanavre8116 ปีที่แล้ว +619

    कोणा कोणाला बाळासाहेबांच्या बद्दल ❤️ वाटते😎

    • @krushnasampal3285
      @krushnasampal3285 ปีที่แล้ว +6

      Nahi

    • @amoljagdhane8978
      @amoljagdhane8978 ปีที่แล้ว

      बेवड़ा बालासाहेब

    • @AnmolVision07
      @AnmolVision07 ปีที่แล้ว +13

      Tula KY kraychay tu tuz bg ki

    • @akshayjadhav9043
      @akshayjadhav9043 ปีที่แล้ว +5

      Kay lka qeu vicharlays bharat ratna dila pahije tula tr

    • @mayureshsawant2305
      @mayureshsawant2305 ปีที่แล้ว +4

      बदल नको पण त्याचा साठी एक चांगली सोग द्या

  • @ajaychandanshive2525
    @ajaychandanshive2525 ปีที่แล้ว +12

    एक एपिसोड बैलगाडा शर्यत वर झाला पाहिजे 🙏❤️

  • @Yogesh_Devkate
    @Yogesh_Devkate ปีที่แล้ว +18

    या episode मध्ये बाळासाहेबांनी गणा चा लईच अपमान केला...लई हसलो....🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 एक नंबर एपिसोड....

  • @shamdede8960
    @shamdede8960 ปีที่แล้ว +4

    खूप छान उपदेश दिला रामभाऊ पाटील साहेब सुभाषराव बाळासाहेब गणा सर्व टीमचे अभिनंदन

  • @maheshmukade
    @maheshmukade ปีที่แล้ว +72

    Only बाळासाहेब rocks baki मंडळी shocks🙏🥰

  • @kunalkamble5476
    @kunalkamble5476 ปีที่แล้ว +157

    सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💯✌️🤞❤️🥰😘😍

  • @pawangawali5753
    @pawangawali5753 ปีที่แล้ว +19

    सध्या ग्रामपंचायतीच्या मतदानच वार आहे त्यावर आजुन ऐक एपिसोड बनवा 👏👏👏

  • @jitendrakamble3007
    @jitendrakamble3007 ปีที่แล้ว +7

    जबरदस्त 👌👌 बाळासाहेब एक नंबर कलाकार आहेत तुम्हाला भेटण्याचा योग कधी येईल🙏🙏

  • @dnyaneshkale1628
    @dnyaneshkale1628 ปีที่แล้ว +47

    All Maharashtra Favourite Websires ❤️❤️😍😍

  • @madhavsabale8841
    @madhavsabale8841 ปีที่แล้ว +10

    बाळासाहेब -गणा काय जबरदस्त seen झालाय 👌👌👌

  • @vikaslegendkiller
    @vikaslegendkiller ปีที่แล้ว +6

    पोलिस पाटिल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पाटिल

  • @rahullokhande8058
    @rahullokhande8058 ปีที่แล้ว +11

    खूप वाट पाहत असतो राव रविवार ची फक्त तुमच्यासाठी

  • @prashantsomwanshi155
    @prashantsomwanshi155 ปีที่แล้ว +51

    सर्व कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन ❤️❤️❤️❤️👍👍🔥🔥🔥 एकदम कड्क ❤️❤️👍🔥🔥

  • @maheshjagadale1192
    @maheshjagadale1192 ปีที่แล้ว +20

    बाळासाहेब म्हणजे आमच्यासाठी देवाने पाठवलेले खास व्यक्तिमत्व आहे.❤❤❤😍

  • @ankushshingate5867
    @ankushshingate5867 ปีที่แล้ว +7

    बाळासाहेब ला घर सापडेना पण रामभाऊ पैसे देत नाही हे लक्षात रातय!

    • @vikasvikas565
      @vikasvikas565 ปีที่แล้ว

      डेंजर माणुस आहे तो

  • @cinemashowtime5659
    @cinemashowtime5659 ปีที่แล้ว +23

    कोणाला कोणाला वाटते की चांडाळ चौकडी च्या करामती मराठी वेब सिरीज पुढे जावी... त्यांनी लाईक आणि कमेंट करा🙏🙏

  • @maulinimbalkar8455
    @maulinimbalkar8455 ปีที่แล้ว +20

    महाराष्ट्रातील एक नंबर वेबसिरीज ,,,ती म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती
    भरत सर आणि भाऊ यांची अप्रतिम कला

  • @dattuadake3008
    @dattuadake3008 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेबांच्या दारूड्याची. भुमिका खरोखरच
    अतिशय खुप चांगली आहे इतके चांगले अभिनय व कला एखाद्या ओरिजनल दारूड्याला सुध्दा जमणार नाही

  • @rameshghagarevlog
    @rameshghagarevlog ปีที่แล้ว +14

    एक लाईक तर बनतोच बाळासाहेबांच्या अभिनय साठी👍👍

  • @vishalchougule2806
    @vishalchougule2806 ปีที่แล้ว +37

    महाराष्ट्राची 1 नं वेब सिरीज😍🤟❤️

  • @AjayKamble-
    @AjayKamble- ปีที่แล้ว +32

    कॅमेरा कडे पण ध्यान द्या साहेब कलर बदलत आहे प्रत्येक भाग ला 🙏

  • @sunil.vilaskirve2678
    @sunil.vilaskirve2678 ปีที่แล้ว +2

    आज नवीन डायलॉग ऐकला गणा म्हणजे नागाचा फणा गणाचा फणा उसाच्या मोळया काढण्यातचं गेला अशावेळी बाळासाहेब गारुडी झाले होते आजचा एपिसोड जबरदस्त

  • @krishnakendre9800
    @krishnakendre9800 ปีที่แล้ว +3

    खुप छान भाग आहे सर्वा नी खुप सुंदर काम केल आहे मनोरंजन पण खुप भारी झाल नाद खुळा.🙏

  • @yogeshshelke5936
    @yogeshshelke5936 ปีที่แล้ว +1

    Good nice super boss very nice चांडाळ चौकडी एक नंबर सुपर नवीन नवीन भाग काढला तर बघायला मजा येईल सुपर व्हेरी नाईस गुड नाईट शुभ रात्री ऑल फ्रेंड्स

  • @jotibayedge6616
    @jotibayedge6616 ปีที่แล้ว +7

    रामभाऊ तुम्ही गणा ला सण्यास सांगा रामभाऊ 👌👌गणा छान गावां गात आसच चालय 👍👍👍

  • @prakashgajalwad7697
    @prakashgajalwad7697 ปีที่แล้ว +8

    माजी आवडती वेबसिरीज आहे रविवार कधी यतोय असं वाटतं 👌👌👌👌

  • @meghrajshinde7343
    @meghrajshinde7343 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्रात एकच नंबर वेब सिरीज मला खूप आवडते चांडाळ चौकडीच्या करामती 👍👍❤️❤️🌹🌹🌹🌹😍😍😍

  • @user-krishan96k
    @user-krishan96k ปีที่แล้ว +12

    ✨आतापर्यंतचे सर्व एपिसोड कोणी कोणी बघितले ❤️

  • @user-mc9jb8cx6b
    @user-mc9jb8cx6b ปีที่แล้ว +17

    रामभाऊ च्या वाढदिवसा वर एक एपीसोड बनवा बाळासाहेब च्या हास्ते बघायला मस्त वाटेल 🙏🙏😀😀👍👍👌👌

  • @sunilghule4881
    @sunilghule4881 ปีที่แล้ว +7

    असा एपिसोड फक्त बाळासाहेब रामभाऊ बाळासाहेब रामभाऊ आणि सुभाष राव हेच बनवू शकतात,काय वेब सिरीज आहे. जबरदस्त.

  • @amar6350
    @amar6350 ปีที่แล้ว +5

    बाळासाहेबांची एन्ट्री एकदम जबरदस्त 👍

  • @vijaygaikwad3205
    @vijaygaikwad3205 ปีที่แล้ว +4

    चांडाळ चौकडी च्याकरामती ला माझे हादिक अभिनंदन

  • @rameshghagarevlog
    @rameshghagarevlog ปีที่แล้ว +10

    भारतीय सेनेकडून चांडाळ चौकडी वेब सिरीज मधील सर्व कलाकारांना मानाचा मुजरा 👍👍👍👍👍💐💐💐

    • @being_ab9612
      @being_ab9612 ปีที่แล้ว +1

      CDS हाव का तुम्ही

  • @satishvelhal9319
    @satishvelhal9319 ปีที่แล้ว +16

    सर्व कलाकारांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन 🙏🙏🙏🙏💐💐💐💐🙂🙂🙂🙂

  • @pralhadjadhav236
    @pralhadjadhav236 ปีที่แล้ว +3

    सर्व कलाकार यांना शुभेच्छा नमस्कार माऊली सुर्यगाव

  • @krishnanale6017
    @krishnanale6017 ปีที่แล้ว +5

    बाळासाहेब यांचा अभिनय खुपचं छान...

  • @jotibayedge6616
    @jotibayedge6616 ปีที่แล้ว +5

    तंटामुक्त अध्याक्षाणा तिकिध्या 👌👌👌👌

  • @gsp2778
    @gsp2778 ปีที่แล้ว +3

    या चांडाळ चौकडीच्या कार्यक्रमात बाळासाहेबांची करामत तर लइच भारी

  • @arohitiffinservicearohitif7287
    @arohitiffinservicearohitif7287 ปีที่แล้ว +10

    सर्व कलाकार महाराष्ट्राची शान आहात

  • @atulbhoite3247
    @atulbhoite3247 ปีที่แล้ว +21

    सर्व कलाकारांना पुढिल वाटचालीस मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा💐💐🎉🎉

  • @rajendrashelar1490
    @rajendrashelar1490 ปีที่แล้ว +8

    रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪

  • @user-iw9ql9yf5k
    @user-iw9ql9yf5k ปีที่แล้ว +2

    सरपंच आणि काड्या करणारे संजू शेठ लाईक

  • @nitinjadhav4039
    @nitinjadhav4039 ปีที่แล้ว +28

    #बाळासाहेब_एक_नंबर...जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @gorakhbotre2502
    @gorakhbotre2502 ปีที่แล้ว +13

    मला हसण्या साठी अक्षरश: रविवारी ची वाट पाहावी लागते... धन्यवाद टीम 🙏

  • @pratikpawar839
    @pratikpawar839 ปีที่แล้ว +7

    बाळा साहेब सलाम......

  • @arunsurgade3792
    @arunsurgade3792 ปีที่แล้ว +1

    एक नंबर राव बाळासाहेब . दारू पीणरा सुद्धा आशी कला करू शेकत् नही राव. लय भारी.

  • @ganeshsawantvlogs004
    @ganeshsawantvlogs004 ปีที่แล้ว +10

    रामभाऊ बाळासाहेबांची जोडी एक नंबर आहेत

  • @akshayghorpade4309
    @akshayghorpade4309 ปีที่แล้ว +7

    गणाची अक्टिंग भारी होती....🔥🔥🔥😍😍😍

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 ปีที่แล้ว +7

    एकदम सुपर डुपर एपिसोड सादर केला. सर्व टिम ने खुप छान अभिनय सादर केला. 👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @pravinpandhare5514
    @pravinpandhare5514 ปีที่แล้ว +2

    भरत सर या आजच्या एपिसोड मध्ये खतरनाक कामगिरी धन्यवाद खूप हसवले

  • @bhagywantmirje5012
    @bhagywantmirje5012 ปีที่แล้ว +5

    हा कार्यक्रम खुप भारी आहे ✌️❤️

  • @prashantchougule7006
    @prashantchougule7006 ปีที่แล้ว +19

    भाव काजू संपल्यात फुटान खातुय 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣kdk

  • @atulbhisade4232
    @atulbhisade4232 ปีที่แล้ว +6

    रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव अन् पाटील बेस्ट... बाकी टीम मस्त 👍👌💐💐😂😂😂

  • @RadheShyam-cf2ny
    @RadheShyam-cf2ny ปีที่แล้ว +86

    I love rambhau acting 😎😎😎

  • @sagargaikwad2608
    @sagargaikwad2608 ปีที่แล้ว +4

    रामभाऊ च गाणे "तुम्ही जेवला काय"....👌👌👌👌

  • @gajanangore7011
    @gajanangore7011 ปีที่แล้ว +1

    बऱ्याच दिवसांनी बाळासाहेब यांची एकदम भारी म्हणजे भारी acting पाहायला मिळाली 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🥰🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣बाळासाहेब यांचे लातूरमधील fan 🥰🤗

  • @shivamghodake678
    @shivamghodake678 ปีที่แล้ว +13

    खूप छान एपिसोड विडीओ ❤️🙏🎉🎉🥰

    • @ganeshofficiallykirtan3526
      @ganeshofficiallykirtan3526 ปีที่แล้ว

      Hii

    • @saurabhjagtap6969
      @saurabhjagtap6969 ปีที่แล้ว

      @@ganeshofficiallykirtan3526 mulga aahe to 🤣🤣

    • @being_ab9612
      @being_ab9612 ปีที่แล้ว +1

      @@ganeshofficiallykirtan3526 मावस भाऊ आहे तो माझा

    • @being_ab9612
      @being_ab9612 ปีที่แล้ว +1

      @@saurabhjagtap6969 maza bhau ahe

    • @cute-cf3ft
      @cute-cf3ft ปีที่แล้ว

      Kon mavs bhau hi

  • @popatshinde1654
    @popatshinde1654 ปีที่แล้ว +3

    अभिनयाचा बादशहा बाळासाहेब... खुपचं छान

  • @er.amitraj2848
    @er.amitraj2848 ปีที่แล้ว +20

    Balasaheb chi ajachi starting acting 🔥🔥 Ghar sapdnaa😂😂😍😍🔥

  • @comedy_cartoon_video_123
    @comedy_cartoon_video_123 ปีที่แล้ว +8

    Gana is best komedy man hi is one day most popular person in Maharashtra

  • @shaileshtate3638
    @shaileshtate3638 ปีที่แล้ว +6

    भाव करा एकदाच गणाच लग्न 🤗

  • @amolsanas4706
    @amolsanas4706 ปีที่แล้ว +1

    बास की आता सुभाष राव किती मिटावतो घ्याता तुमचा लय आभिमान वाटतो

  • @madhavpathade4709
    @madhavpathade4709 ปีที่แล้ว +5

    सर्वात चांगली वेब सीरीज 😍😍♥️♥️🎈🎈

  • @balasokadam9475
    @balasokadam9475 ปีที่แล้ว +1

    काय बोलाव हसुन हसुन पोट दुखायला लागले...सुरवातच रामभाऊंपासुन झाली...रामभाऊ आहेतच अप्रतिम...बाळासाहेब एकच नंबर कँरेक्टर आणि आभिनय पण...गणा आणि बाळासाहेबांचा सुरुवातीचा सिन लयच अप्रतिम झालाय...गणा पण एकच नंबर काँमेडी करतोय....खरच छान झालाय भाग...रामभाऊ चे शब्दागणीस विनोद असतात...सुभाषराव...पाटिल...सरपंच...काका...सगळेजच छानच...बाकि ऊज्जेन ...आमिर...पप्प्या...आणि छोट्या पण खासच होते...सगळेच छान झालय...भाग आवडला आपल्याला...बाळासाहेब आपले आवडते...खुपच मोठा फँन आहे बाळासाहेबांचा...सर्व टिमला आदर आणि प्रेम...असेच मनोरंजन करत रहा...धन्यवाद लव यु all team

  • @sagarshindevlogs
    @sagarshindevlogs ปีที่แล้ว +8

    कडक..... महाराष्ट्राभिमान आहात तुम्ही टीम चांडाळ चौकडीच्या करामती❤️😍

  • @Nagesh30982
    @Nagesh30982 ปีที่แล้ว +6

    रविवार म्हटलं की एकच नाव 🔥🔥रामभाऊ, रामभाऊ, रामभाऊ आणि रामभाऊ 🔥🔥फक्त चांडाळ चौकडी च्या करामती.. 🙏🙏

  • @atulkenjale5877
    @atulkenjale5877 ปีที่แล้ว +7

    गणा म्हणजे नागाचा फणा...🔥😂😂लय हसलो राव

  • @d.j.5374
    @d.j.5374 ปีที่แล้ว +9

    चांडाळ चौकडीच्या टीमला एक विनंती छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळा बहिर्जी नाईक यांच्याबाबत एखादा एपिसोड तयार करून दाखवा आमची तो पाहण्याची खूप इच्छा आहे,

  • @lakhansatare4248
    @lakhansatare4248 ปีที่แล้ว +6

    खरच बाळासाहेब एक no 🔥🔥

  • @mayurmane5781
    @mayurmane5781 ปีที่แล้ว +3

    Balasaheb Ani Rambhao nantar gana chi acting kadaaaak...Khup bhari vatat gana la acting kartana baghun

  • @sunilchavan549
    @sunilchavan549 ปีที่แล้ว +3

    रामभाऊ तूम्ही टोपी घाला खुप छान दिसता टोपी मध्ये.....💯🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🙏

  • @vaibhavjadhav8845
    @vaibhavjadhav8845 ปีที่แล้ว +10

    फेरे चालू झालेत आता बैलगाडा शर्यतीवर बनवा एक एपिसोड🙏

  • @pravinchavan1824
    @pravinchavan1824 ปีที่แล้ว +5

    खुप छान एपिसोड आहे..

  • @prathameshphanase4102
    @prathameshphanase4102 ปีที่แล้ว +12

    गणा... भाऊ फक्त हान मन्हा....हा डायलॉग कोणा कोणा ला आवडतो😀

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 ปีที่แล้ว

    विनोदाचा माध्यमातून आपण समाज प्रबोधन देतात हे फक्त चाडळ चौकोटीला जमतं अतिशय सुंदर आहे