चांडाळ चौकडीच्या करामती | बाळासाहेब यांचा जीवन प्रवास Chandal chougadichya karamati | balasaheb

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ค. 2020
  • चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मधील बाळासाहेब हे पात्र खूप प्रसिद्ध झाले. बाळासाहेब उर्फ भरत शिंदे यांचा प्रवास पाहूया ,त्यांनी सुरुवात कशी केली ? वेब सिरीज मध्ये त्यांनी दारुड्याचा पात्र कसं उभं केलं ? त्याच्या भविष्याच्या योजना काय ? सगळ्या गोष्टी भरत शिंदे उर्फ बाळासाहेब यांच्याकडून ऐकूया या व्हिडिओतून !
    गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या सर्व कलाकारांना भेटूया..पडद्या मागच्या गोष्टी पाहूया...
    गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
    चांडाळ चौकडी करामती अशा शूट होतात | chandal choukadichya karamati shoot
    Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    Facebook - / sandy.n.yadav
    Instagram - sandy_n_yadav?i...
    TH-cam- / @sandy_n_yadav
    फेसबुक पेज- / sandy-n-yadav-films-44...
    #chandal chaukadi karamati marathi web series
    #chandal chaukadi karamati bhag 27,
    #chandal chaukadi karamati bhag 1#chandal chaukadi karamati balasaheb
    #chandal chaukadi chya karamati balasaheb comedy
    #chandal chaukadi chya karamati balasaheb
    #chandal chaukadi chya karamati navra bayko comedy
    #chandal chaukadi chya karamati balasaheb comedy scenes
    #chandal chaukadi chya karamati navra bayko bandhan
    #chandal chaukadi chya karamati balasaheb dialogue
    #चांडाळ चौकडी करामती बाळासाहेब
    #चांडाळ चौकडी करामती सर्व भाग
    #चांडाळ चौकडी करामती सर्व भाग 23
    #चांडाळ चौकडी करामती सर्व भाग 17
    #चांडाळ चौकडी करामती सर्व भाग 15
    #चांडाळ चौकडी करामती सर्व भाग 24
    #चांडाळ चौकडी करामती सर्व भाग 14
    #चांडाळ चौकडी करामती सर्व भाग 16
    #चांडाळ चौकडी करामती सर्व भाग 11
    #चांडाळ चौकडी करामती सर्व भाग 13
    #चांडाळ चौकडी करामती सर्व भाग 25
    #चांडाळ चौकडी करामती सर्व भाग 22
    #चांडाळ चौकडी करामती सर्व भाग 12
    #चांडाळ चौकडी करामती सर्व भाग 1
  • บันเทิง

ความคิดเห็น • 977

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  3 ปีที่แล้ว +143

    असे मातीतील कलाकार सुचवा?
    माझा संपर्क
    ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x

    • @sachitabankar8010
      @sachitabankar8010 3 ปีที่แล้ว +3

      खूप छान 😍😍😍 खूप आवडला😎😎

    • @bharatshelke4870
      @bharatshelke4870 3 ปีที่แล้ว +1

      Cbc

    • @ganeshkale2898
      @ganeshkale2898 3 ปีที่แล้ว

      खूप सुंदर आहे

    • @balasahebnaybal1733
      @balasahebnaybal1733 ปีที่แล้ว

      सर मला बाळासाहेब याना भेटायला जायचय
      प्लीज त्यांचा मो.नंबर द्या

    • @balasahebnaybal1733
      @balasahebnaybal1733 ปีที่แล้ว

      मी माझ्या आवाज सोडुन दुसरे कीततरी वेगवेगळे आवाज काडुशकतो

  • @marotikharat2918
    @marotikharat2918 3 ปีที่แล้ว +406

    बाळासाहेब फँन किती आहेत .

  • @ravikantshingade6712
    @ravikantshingade6712 3 ปีที่แล้ว +68

    बाळुमामाची कृपा झाली

  • @ajitkumarpatil9435
    @ajitkumarpatil9435 3 ปีที่แล้ว +414

    बाळासाहेब आज अभिमान वाटला तुमचा .... पत्नी सरपंच, तुम्ही कीर्तनकार....आणि दारुड्या ची भुमिका ...अफलातून ... महाराष्ट्राच्या या अष्टपैलू अभिनेत्याला मानाचा मुजरा "

    • @laxmanjadhav7582
      @laxmanjadhav7582 3 ปีที่แล้ว +8

      बाळासाहेबांचा अभिमान वाटतो .आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो ... राजा शिव छत्रपती आपणास चाणक्य बुद्धी देवो ... रौद्र शंभूराजा आपणास बलाढ्य ताकद देवो.... आपणास गणेशाची बुद्धी ... चाणक्याची सिद्धी .... भीष्माच वचन... कर्नाच दान.... रामाची मर्यादा ... हनुमानाची ताकद .... रायगडाची श्रीमंती ... आणि शिवरायांच जानतपन.. लाभो .. आपली सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक व्यापार कला क्रीडा क्षेत्रात प्रगती होवो ...

    • @rajendrakolpe2402
      @rajendrakolpe2402 3 ปีที่แล้ว +5

      छान

    • @yashrajenterprises499
      @yashrajenterprises499 3 ปีที่แล้ว +3

      बाळासाहेब तुम्ही तुम्ही कीर्तन कार असुन दारुड्याचा रोल रोल खूप छान केले धन्यवाद

    • @ganeshkale2898
      @ganeshkale2898 3 ปีที่แล้ว +1

      बाळासाहेब तुमला मानाचा मुजरा
      खुप खुप शुभेच्छा तुम्हाला

    • @sureshdhavan4067
      @sureshdhavan4067 3 ปีที่แล้ว

      Ek. Nomber

  • @avinashbudhavle3503
    @avinashbudhavle3503 3 ปีที่แล้ว +174

    बाळासाहेब,रामभाऊ,सुभाषराऊ,यांच्या साठी आम्ही वेबसीरीज बघतो "आज्या कडं बापा कडं 40 एकर जमीन होती, गावचां नाद पूरा करण्यासाठी 35 एकर ईकली, त्याचीच ही पण औलाद हाय, राहीलेली 5 एकर फूकीन, पन नादचं पूरा करीन"

    • @sambhajikhedkar9992
      @sambhajikhedkar9992 3 ปีที่แล้ว +4

      आमाला नंबर पाहिजे बाळासाहेबांचा किरतन ठेवायचय

    • @ankushkadam3035
      @ankushkadam3035 3 ปีที่แล้ว

      😀

    • @sangeetagadkari3157
      @sangeetagadkari3157 3 ปีที่แล้ว +1

      Very nice serial

    • @ashishchavare2658
      @ashishchavare2658 3 ปีที่แล้ว +4

      @@sambhajikhedkar9992 चांडाळ चौकडी ची डिसक्रीपशेन लींक मध्ये पहा

    • @satishashatekar4841
      @satishashatekar4841 2 ปีที่แล้ว

      लय 👌लयीत👍 भारी झकास,🤗😎खतरनाक 😎💪फौलादी डायलाग💪💪👍🙏🌴🌳🌴🌳🌴🙏

  • @bapusaheblondhe8472
    @bapusaheblondhe8472 3 ปีที่แล้ว +26

    बाळू मामांची कृपा झाली
    खरच लय भारी बाळासाहेब
    माळकरी माणूस पण जबरदस्त दारूड्या जीवंत करताय राव तूम्ही

  • @dr.ganesh335
    @dr.ganesh335 3 ปีที่แล้ว +41

    भाऊ तुमच्या चॅनल मुळे आम्हाला बाळासाहेब यांचा इतिहास माहित झाला.... खुप छान मुलाखत घेतली तुम्ही 👌👌

    • @satishashatekar4841
      @satishashatekar4841 2 ปีที่แล้ว

      खरंय खुपचं थ👌 छान मुलाखत घेतली आणी बाळासाबानीही मस्तच दिलीय😃💪🙏

  • @swapnil3932
    @swapnil3932 2 ปีที่แล้ว +17

    मि रशीया मधे ऱाहतो.....पण मी ही सिरीझ रोझ बघतो....favorite ahe majhi ❤️

  • @sujit.fishing
    @sujit.fishing 3 ปีที่แล้ว +54

    बाळासाहेब तुमचा नादच खुळा आहे विषय हार्ड भविष्यात तुम्ही खूप पुढे जाणार हे आमची देवाकडे सदैव मागणी असणार तुमच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
    सुजित पवार कोल्हापूर

  • @chetandhumal990
    @chetandhumal990 3 ปีที่แล้ว +101

    बाळासाहेब फॅन क्लब 🧡
    बघतुस काय, डोळंच काढीन !!

    • @amararttheatre6612
      @amararttheatre6612 2 ปีที่แล้ว

      खाली बघ. डोळेच काढीन

  • @vishalkank3088
    @vishalkank3088 3 ปีที่แล้ว +62

    तुम्हाला दिलेली देवाने एक देणगी आहे बाळासाहेब खूप छान कला आहे तुमच्यात 👌👌👍👍

  • @vikaspawar7779
    @vikaspawar7779 2 ปีที่แล้ว +16

    तुम्ही दादा कोंडके सारखे अभिनेता आहात...... Real acting full izzat full team..

  • @pravingitte1908
    @pravingitte1908 ปีที่แล้ว +4

    बाळासाहेब एक हर हुनरी कलाकार आहेत देवाने दिलेली देणगी आहे त्यांच्या अभिनयाने खरंच मनमुराद आनंद मिळतो हेच रसिकांचे भाग्य आहे त्यांना दिर्घ आयुष्य लाभो हीच सदिच्छा.

  • @user-yq1dq1ui3k
    @user-yq1dq1ui3k 3 ปีที่แล้ว +103

    या कलाकाराला सिनेमा मध्ये
    संधी दिली पाहिजे ..... !!!
    हीच माझी इच्छा आहे

  • @user-hw7yd5kv3d
    @user-hw7yd5kv3d 3 ปีที่แล้ว +10

    हा भ प बाळासाहेब महाराज तुमची ही मुलाखत पाहून अक्षराच्या माझ्या डोळ्यात आज पाणी आले बाळासाहेब महाराज तुम्ही अवर्णनीय कलाकार आहात तुमच्या कलेच वर्णन होऊ शकत नाही तुम्ही वारकरी सांप्रदायाचा स्वाभिमान आहात राम कृष्ण हरी

  • @user-gk5vg1wy7s
    @user-gk5vg1wy7s 2 หลายเดือนก่อน +2

    बाळासाहेब तुमचा आम्हा माळकऱ्यांन अभिमान वाटतो पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @skinadarsande7535
    @skinadarsande7535 หลายเดือนก่อน +1

    बाळासाहेबाची काय तरी
    भुमीका नाय तुंम्हच
    लाख लाख आभार म्हटंल
    🙏🤝🙏

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 ปีที่แล้ว +38

    बाळासाहेब खरोखर एक आदर्श आहेत महाराष्ट्रला त्रिवार माझा मानाचा मुजरा 🙏 जय महाराष्ट्र बाळासाहेब

  • @arunkenge5730
    @arunkenge5730 3 ปีที่แล้ว +10

    चारही चांडाळ चौकडीच्या करामती च्या मुलाखतीचा संपुर्ण १तासाचा भाग प्रसारीत करा खरच सर्वच मातीतील व आपलेसे वाटणारे कलाकार आहेत पोलीस पाटील रामभाउ अध्यक्ष सुभाषराव आणि बाळासाहेब ०१ नंबर राव आपल्या यशोमय वाटचालीस सदैव हार्दिक शुभेच्छा 💐 ❤️💓 💐

  • @machindrailhe2404
    @machindrailhe2404 3 ปีที่แล้ว +117

    लक्ष्मीकांत बेर्डे नंतर तुम्हीच बाळासाहेब

  • @machhindragorad2415
    @machhindragorad2415 3 ปีที่แล้ว +8

    बाळासहेब तुमच्या अभिनयला माझा मानाचा मुजरा.....मी प्रोफेशन ने डॉक्टर आहे पण पू ल देशपांडे अस म्हणतात की नोकरी हे जगण्याच साधन आहे अणि कला हे तुमच्या अयुष्यात आनंद देणार साधंन आहे म्हणून व्यवसाय बरोबर मी चित्रपट सृस्टी मधे पण पाऊल टाकले असुन माझा इरसबाज नावाचा मराठी चित्रपट येतोय ....तुमच्या सारखे कलाकार जर मला मिळाले असते तर आज मी आज खुप वेगळ्या उंचीवर घेउन गेलो असतो...नक्किच पुढिल प्रोजेक्ट मधे आपण असनार आहात ..खूप खुप शुभेच्छा तुम्च्या टीम साठी

    • @dadagavade2619
      @dadagavade2619 3 ปีที่แล้ว

      सर मी राईटर आहे, मी स्टोरी लिहिली आहे मला निर्माता भेटत नाहि आपण मदत कराल का 7709203682

  • @bhanudasshinde5080
    @bhanudasshinde5080 3 ปีที่แล้ว +14

    बाळासाहेब नक्कीच मोठ्या पडदावर जाणार.... आहेत.
    अशी आमची बाळासाहेबांसाठी
    ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

  • @No-cn8xu
    @No-cn8xu 3 ปีที่แล้ว +6

    निःशब्द...खूप कमी मुलाखती आपण हसतमुख पाहतो त्यापैकी ही एक...तुमच्या अभिनया सोबत तुमच्या सामाजिक बांधिलकीला सलाम.
    अगदी इतर सह कालाकाराबद्दल असलेला आपला आदर खूप काही सांगतो.
    बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव, पाटील आणि पूर्ण टीम ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
    टीप : एकही कमरेखालचा, अश्लील , पांचट विनोद न करता तुम्ही हे जे काय सादर करताय त्याला पुन्हा एकदा सलाम.
    धन्यवाद!!!

  • @hanmantmore3452
    @hanmantmore3452 2 ปีที่แล้ว +3

    यादव साहेब खुप छान मुलाकत घेतली मी पण १ किर्तनकार आहे मी कोरोना च्या पहिल्या लाटेत बार्शी या ठिकाणी लोकांचे खुप मनोरंजन केले माझे vDo महाराष्ट्र भर खुप गाजले पांडूरंगा ची कृपा आहे

  • @FarmersSon
    @FarmersSon 2 ปีที่แล้ว +11

    बाळासाहेब तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील माणसांच्या काळजावर राज्य केले आहे.लय भारी अशीच पुढे प्रगती करीत रहा तुम्ही❤😍👍🌾

  • @devendramane2103
    @devendramane2103 3 ปีที่แล้ว +3

    भरत शिंदे उर्फ बाळासाहेब जबरदस्त
    तुम्हा सगळ्याची वेब सिरीज अशीच पुढे चालत राहो
    पण आता आम्हांला तुम्हा सगळ्याना चित्रपटात बघायच आहे

  • @goldberg7074
    @goldberg7074 2 ปีที่แล้ว +5

    रामभाऊ ,बाळासाहेब ,पाटील ,सुभाष राव, सरपंच ,नादच खुळा

  • @amoghghodke1252
    @amoghghodke1252 3 ปีที่แล้ว +2

    श्री.भरत जीं चा सल्ला आवडला. कष्ट हेच भांडवल असून संयम ठेऊन आपले काम चालू ठेवणे आवश्यक आहे. एक दिवस आपोआप आपल्या कष्ट।ची पावती मिळेल,फक्त तोपर्यंत निराश न होता काम सुरू ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या वेबसेरीज चं सर्व शूटिंग निसर्गरम्य , निसर्गाच्या सानिध्यात झालेले आहेत.त्यामुळे पाहताना टवटवीत वाटतं. खूप छान कलाकार आहात।

  • @vishalchavan5163
    @vishalchavan5163 3 ปีที่แล้ว +7

    वाह कलाकार असावा तर असा...
    छोट्या कलाकृती मधुन बाळासाहेब आज घराघरात पोहचले...
    आम्हाला ठाम विश्वास एक दिवस बाळासाहेब नक्कीच खुप मोठे अभिनेते होतील...
    सार्थ अभिमान 🙏🏻🙏🏻

  • @haridasjadhav6952
    @haridasjadhav6952 ปีที่แล้ว +3

    बाळासाहेब तू मनअच्याकडे बघूनच मी दारू पियाला सर्वात केली आज मी वेलं दारुड्या आहे
    धन्यवाद!

  • @madhukarfulwale128
    @madhukarfulwale128 3 ปีที่แล้ว +13

    बाळासाहेब आपणा विषयी आम्हास खूप आभिमान आहे आपला , रामभाऊ व सुभाषराव यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @D.kendre
    @D.kendre 2 ปีที่แล้ว +7

    सर्व पात्र हुशार आणी अभ्यासु सुशिक्षीत आहेत.... खुप खुप छान

  • @satishashatekar4841
    @satishashatekar4841 2 ปีที่แล้ว +3

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌ल ईईईई.लय भारी 😃खुपचं 🤗अतुलनिय 👍 जबरदस्त 👍बाळासाहेब हजरजबाबी पणा आणी संडे यादव सर, आपण खुपच छान प्रश्न विचारलेत बाळासाहेब यांना बाळासाहेब यांनीही पुढील तरुण युवा पिढीस खुपचं अनमोल रत्न सारखा सकारात्मकता सदेश दिलाय
    . आणी 🤔हो आणखी एक महत्त्वाच हे की बाळासाहेब यांना सोन्यासारखी माणसं आणी सोन्या सारखा गाव त्या गावातच निसर्गराजा चे अलौकीक सौंदर्याची चांडाळचौकडीत लोकेशन्स ची ओरीजनल भर काहीही डुप्लीकेट नाही वा्..ह वाह वाह कितीही लिहिले तरीही खुपचं कमी वाटतंय या करता मी ज्युनियर कलाकार श्रीसतिश माणीकराव अष्टेकर पुणे बाळासाहेब आणी चांडाळ चौकडी च्या मस्त आणी जबरदस्त करामती कलाकार्स यासर्वांनची मुलाखत घेणारे संडे यादव सर,यांस आभाळभर भरुन खुप खुप 🌹अभिनंदन🌹व 💐हार्दिक शुभेच्छा 💐🙏🌴🌳🌴🌳🌴🌳🌴🌳🌴🙏

  • @pundlikkale6816
    @pundlikkale6816 2 ปีที่แล้ว +3

    मस्त बाळासाहेब तुमचं खूप खूप कौतुक तुम्ही खूप मोठं व्हावं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @sureshshinde5230
    @sureshshinde5230 2 ปีที่แล้ว +7

    बाळासाहेब उदयाचा तुम्ही खूप मोठा अभिनय सम्राट असाला

  • @vasantkadam1479
    @vasantkadam1479 2 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब,मी तुमचा फॅन आहे.तुमच्यातला गुणी कलाकार बघून खूप बरं वाटतं.विनोद निर्मिती करणं तसं खूप अवघड असते.आपण तमाम प्रेक्षकांना खळखळून हसवता.खूप खूप धन्यवाद.

  • @ajaylokhabde4437
    @ajaylokhabde4437 3 ปีที่แล้ว +8

    बाळासाहेब खुपच अभिमान वाटतो तुमचा खुपच छान कला आहे तुमच्या कडे 🙏🙏👌👌👌👌❤

  • @r.d.jadhav5573
    @r.d.jadhav5573 2 ปีที่แล้ว +5

    बाळासाहेब तुमचं पात्राला सलाम only king बाळासाहेब

  • @pandurangkhedekar4051
    @pandurangkhedekar4051 3 ปีที่แล้ว +6

    बाळासाहेबांच्या अंगातच एक निष्णात, हाडाचा कलाकार लपलेला आहे. पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !

  • @deepalimhaske3622
    @deepalimhaske3622 3 ปีที่แล้ว +13

    बाळासाहेब तुम्ही लय भारी अॅक्टींग करता दारूड्यची आणी रामभाऊं चा तो डायलॉग👌👌 ......

  • @balasahebgurav7672
    @balasahebgurav7672 3 ปีที่แล้ว +4

    बाळासाहेब ,रामभाऊ, सुभाषराव व इतर सर्व कलाकार यांचे मनापासून आभार. मी दररोज तुमची ही विनोदी व प्रबोधन करणारी मालिका पाहतो. मला खूप समाधान वाटते. दिवसभरचा कामाचा ताण कमी होतो. गुरवसर योगेवाडी. ता.तासगाव, जि.सांगली.

  • @amitkardile5308
    @amitkardile5308 ปีที่แล้ว +4

    🔥🔥🔥 बाळासाहेब एकच नबर अक्टिंग करता राव

  • @sandeepkhambe7240
    @sandeepkhambe7240 3 ปีที่แล้ว +3

    बाळासाहेब सुभाषराव आणि रामभाऊ खूपच आभार आपण विविध सामाजिक विषय आपल्या वेब सिरीज च्या माध्यमातून मांडता आणि मनोरंजन ही करता.

  • @HariJadhav-to4op
    @HariJadhav-to4op 2 ปีที่แล้ว +7

    खरंच बाळासाहेब माझ्या महाराष्ट्राची शान आहे

  • @sanjaymalavi5875
    @sanjaymalavi5875 3 ปีที่แล้ว +16

    महाराष्ट्रा चे लाडके बाळासाहेब, तुम्ही tv वर सिरीयल दाख वा ही नम्र विनंती👌👌

  • @rajendrakumarkamble9632
    @rajendrakumarkamble9632 2 ปีที่แล้ว +3

    बाळासाहेब तुमच्या अभिनयाला सलाम आपण लवकरात लवकर मोठ्या पडद्यावर झळकाव एवढीच अपेक्षा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @tushardhole2553
    @tushardhole2553 3 ปีที่แล้ว +7

    बाळू दादा एकच नंबर तुमचं पत्र मनाला लागले हभप शिंदे महाराज

  • @sanjujadhav7464
    @sanjujadhav7464 9 หลายเดือนก่อน

    ग्रामीण भागात किती होतकरू आणि गुणवान कलाकार आणि हिरो आहेत, ते सद्या या ऑनलाईन मार्फत मिळाले, आणि त्या मुळे लोक हल्ली बॉलीवूड, हॉलिवूड विसरत चाललेत ही फार अभिमानाची गोष्ट आहे. 👍👌👌👌🙏💐

  • @sadashivpawar7375
    @sadashivpawar7375 7 หลายเดือนก่อน +1

    बाकी साहे बा च्या अभिनयाला तोड नाही very good

  • @kadam6914
    @kadam6914 3 ปีที่แล้ว +4

    बाळासाहेबांचा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @dasharathkhedekar1878
    @dasharathkhedekar1878 3 ปีที่แล้ว +6

    माऊली बाळासाहेब तुम्हाला कोठी कोठी प्रणाम
    जय हरी

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 11 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब भरत शिंदे तुमचा अभिनय अतिशय सुंदर. तुमची दारूड्याची भुमिका फारच आवडत बारा भानगडी कार्यक्रम आवडते. धन्यवाद सर्वांना.
    गोवर्धन मोतीराम जोशी. मु. केवणीदिवा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे

  • @mayurbavale9372
    @mayurbavale9372 3 ปีที่แล้ว +9

    नंबर एक ॲक्टर बाळासाहेब तुम्ही चित्रपटात जरी गेला तरी पण वेबसिरीज बंद पडून देऊ नका कारण खूप छान आहे

  • @gdchatark
    @gdchatark 3 ปีที่แล้ว +4

    बाळासाहेब आपन लवकरच महाराष्ट्रातील मोठे कलाकार बनावे हिच ईश्वर चरनी प्रार्थना

  • @kiranshelke5100
    @kiranshelke5100 3 ปีที่แล้ว +3

    बाळासाहेब छान विचार आहेत तुमचे छान सुदंर एकच नंबर

  • @pradeepshinde9872
    @pradeepshinde9872 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान काम करत आहेत. बाळासाहेब (भरत शिंदे) छान काम करत आहात. असाच चालू ठेवा. तरूण पिढीला प्रेरणादायी विचार करत आहात हे चांगल काम करीत आहेत. एकदम भारी. लय भारी. 🙏🙏🙏👍👍🙏🙏👍🙏👍

  • @madhukarsukane2591
    @madhukarsukane2591 3 ปีที่แล้ว +6

    खुपच छान भुमिका करतात बाळासाहेब व रामभाऊ. पाटील

  • @pradippandit7419
    @pradippandit7419 3 ปีที่แล้ว +4

    खूप उत्कृष्ठ पात्र केले आहे शिंदे साहेब

  • @navanathsapate2064
    @navanathsapate2064 3 ปีที่แล้ว +7

    आरे बाप रे ,,,,खरच ग्रेट आहे आदर्ष बाळासाहेब 👏👏👏👏👌👍

  • @dipakbhawari4219
    @dipakbhawari4219 3 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त.. बाळासाहेबांची भूमिका ही अंतकरणातून आहे. अभिनय करत असताना अभिनय हा त्यांच्या आपोआप अंतःकरणातून निर्माण होऊन तो त्यांच्या तोंडून बोलला जातो. म्हणून त्यांचा अभिनय हा वास्तविक खराच वाटतो.. सगळ्या टीम ला पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @pradiptalap3094
    @pradiptalap3094 2 ปีที่แล้ว

    बाळासाहेब एक नंबर आहेत खूप छान मार्गदर्शन मिळतें

  • @Akashpawar-bi5fp
    @Akashpawar-bi5fp 3 ปีที่แล้ว +3

    बाळासाहेब यांचा मी पण मोठा फेन आहे त्यांनी सांगितले तर subscribe करावेच लागेल नादच खुळा.

  • @vishalrendale6399
    @vishalrendale6399 2 ปีที่แล้ว +5

    बाळासाहेब लवकरच पूर्ण मध्ये येईल

  • @ganeshsasane3237
    @ganeshsasane3237 3 ปีที่แล้ว +3

    Balasaheb tumhi chagale kam karat ahat.
    Tumhi far mothe honar.

  • @manishajadhav2448
    @manishajadhav2448 3 ปีที่แล้ว +213

    आम्ही दुबई la असते पण आम्ही सगळे एपिसोड पाहतो

    • @yogeshkamble3198
      @yogeshkamble3198 3 ปีที่แล้ว +6

      Ok

    • @sachinpawar9837
      @sachinpawar9837 3 ปีที่แล้ว +3

      Jai maharashtra

    • @nagrajgavkare8794
      @nagrajgavkare8794 3 ปีที่แล้ว +2

      काय करता दुबईला

    • @nagrajgavkare8794
      @nagrajgavkare8794 3 ปีที่แล้ว +6

      मी सौदी अरब ला होतो पण आता एक वर्ष झाले गावी आलो जर काही चांगला जॉब असेल तर
      सांगा 🙏🙏

    • @shekharkulthe5961
      @shekharkulthe5961 3 ปีที่แล้ว +3

      शेखर कुलथे परभणी आम्ही तुमचे पुर्ण एपीसोड पाहतो खुप छान आहे 👌👌👌

  • @nishikantwalunjpatil9602
    @nishikantwalunjpatil9602 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @user-gt1gj8ez3r
    @user-gt1gj8ez3r 3 ปีที่แล้ว +4

    मल्हारीच्या कृपेने आपणास मोठ्या पडद्यावर कला सादर करण्याची संधी मिळावी

  • @kailasmahajan3782
    @kailasmahajan3782 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब हे वोजिन भुमिका स्पष्ट साकरतात ❤❤❤❤❤

  • @paisandipingale5901
    @paisandipingale5901 10 หลายเดือนก่อน +2

    बाळासाहेब म्हणजे अप्रतिम कलाकार आहे .

  • @rajveerkamble1652
    @rajveerkamble1652 2 ปีที่แล้ว +3

    बाळासाहेब तुम्ही एकच नंबर👌💐

  • @kajolmane822
    @kajolmane822 3 ปีที่แล้ว +8

    आम्हास तुमचा अभिमान आहे

  • @vijaydhamdhere-nl1vy
    @vijaydhamdhere-nl1vy 11 หลายเดือนก่อน +1

    बाळा साहेब तुमचा कार्यक्रम मी दर रविवारी बघतो तो कार्यक्रम एकदम 100 नंबरी असतं एक दिवस मी येतो भेटायला तुमच्या टीमला

  • @sureshshitole-hm3et
    @sureshshitole-hm3et ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब राम कृष्ण हरी माऊली

  • @vikassatpute298
    @vikassatpute298 2 ปีที่แล้ว +4

    तुम्ही सर्वच जण 1 नंबर व्यक्तीरेखा रंगावेता,,,,, तुमच्या आयुष्यात अशीच प्रगती करत राव्हा,,,, आणी हो रामभाव,,,,, राहिलेली 5 एक्कर विकूनकात,,,,, 😄,,, करून खावा शेती विकून काय आलंय. 🙏

  • @netajijadhav9006
    @netajijadhav9006 3 ปีที่แล้ว +5

    खुप सुंदर बाळासाहेब भाऊ तुम्हाला पुढील एपीसोडसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @swapnilnalawade4665
    @swapnilnalawade4665 ปีที่แล้ว +1

    न चुकता घरातील सर्व मंडळी रविवारी नवीन भाग बगतात खूप आनंदी आनंद मिळतो सर्व मंडळी मोठ मोठयाने हासतात मन मोकळे पनाने आसेच हासवत रहा तुम्ही तुम्हाला आमच्या घरच्या सर्वांकडुन खूप खूप शुभेच्छा ... कितीही कंटाळ आला आला आसला तरी आम्ही न चुकता तुमचे नवीन ऐपिसोड पाहतो आणि स्टेटस पन ठेवतो . आम्ही ता . कराड जि. सातारा कराड मधील पार्ले बनवडी गावचे रहीवाशी आहे . कामानीमिताने सुर्लीत राहतो मामानकडे तेही तुमचे ऐपिसोड न चुकता बघतात बाळासाहेबाचे ... तर व्हिडीओ खूप बघतात भूमिका कडक करता ह . भ . प . भरत शिंदे महराज

  • @dattamaahadik2410
    @dattamaahadik2410 2 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब तुम्ही ग्रेट आहात

  • @SanjayChavan-hw1iy
    @SanjayChavan-hw1iy 3 ปีที่แล้ว +5

    बाळासाहेब मी तुमचा खरच फॅन झालो

  • @rameshhingmire1479
    @rameshhingmire1479 3 ปีที่แล้ว +3

    सर्व पाञ खूपच सूंदर काम करतात.
    बाळासाहेब ( भरत शिंदे) व रामभाऊ म्हणजे अभिनयाचे बादशाह आहेत.

  • @vishalrendale6399
    @vishalrendale6399 2 ปีที่แล้ว +2

    धनबाद गाडीला बसणार आहे

  • @haibatdhope4876
    @haibatdhope4876 3 ปีที่แล้ว +4

    बाळासाहेब व रामभाऊ हे महाराष्ट्रातील खरे हीरो व विनोदाचे बादशहा, 👌👌

  • @digambarkatkar5743
    @digambarkatkar5743 3 ปีที่แล้ว +3

    बाळासाहेब रामभाऊ सुभाष राऊ मि फॅन खूप फॅन आहे

  • @vaibhavburungale257
    @vaibhavburungale257 2 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर 1नंबर

  • @amolwagh1727
    @amolwagh1727 3 ปีที่แล้ว

    मस्त बाळासाहेब महाराज व्यसन मुक्तीची भूमिका खास खास आहे

  • @mahendra2424
    @mahendra2424 3 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब आमचा सर्व परिवार आपली वेबसिरीज पाहत असतो.
    निळूभाऊ,दिलीप प्रभावळकर,दादा कोंडके,अशोकमामा,भरत जाधव,भाऊ कदम,प्रियदर्शन जाधव,यांच्या समवेत आपण भरत शिंदे( बाळासाहेब) माझे प्रेरणा स्रोत आहात. आपण लवकरच मोठ्या बॅनर सवे कार्य कराल ही शुभेच्छा !! आणि हो मी आदरणीय शरद पवार साहेबांना नक्की विनंती करणार आहे.

  • @navnathyadav8700
    @navnathyadav8700 3 ปีที่แล้ว +5

    बाळासाहेब तुमच्या अभिनयाला तोड नाही खरंच तुम्ही खूप मेहनत घेता

  • @sanjaymalavi5875
    @sanjaymalavi5875 3 ปีที่แล้ว +23

    बाळासाहेब तुम्ही खूप छान काम करता राव👍👍👍

  • @pradipgadhave1992
    @pradipgadhave1992 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब तुम्ही खूप छान अभिनय करता

  • @prasadmagdum7309
    @prasadmagdum7309 2 หลายเดือนก่อน

    Great kharach suprasidh abhinete- Aadarniya-Balasaheb, Rambhau aani subhashrao yanna khup khup shubhechya...❤❤❤

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 ปีที่แล้ว +3

    लाख लाख धन्यवाद बाळा साहेब शिंदे.

  • @ganeshmore9774
    @ganeshmore9774 3 ปีที่แล้ว +8

    लय भारी बाळासाहेब। खुपच भारी काम करताय सर्वजण तुम्ही । 👍👌👌👌

  • @maheshchavan3749
    @maheshchavan3749 ปีที่แล้ว +2

    Sandy भाऊ लय भारी काम केल राव
    आई शपथ मी लय मोठा चाहता हाय
    I love u बाळासाहेब

    • @madhukarholkar983
      @madhukarholkar983 ปีที่แล้ว +1

      👌👌👍👍🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @dayanandkamble5523
    @dayanandkamble5523 2 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त बाळासाहेब. सुंदर अभिनय
    छान संदेश तरुणाईला दिला.
    आपल्या मातीतील सुरेख अभिनेता 🙏

  • @ajitparalkar2257
    @ajitparalkar2257 ปีที่แล้ว +3

    " चांडाळ चौकडीच्या करामती इन द बारामती "
    असे नाव वापरून एक मूवी तयार करावे असे मला वाटाय कारण कि तुमचा सर्वांचा अभिनय खूप खूप चांगला आहे आणि व्हीडिओ ग्राफी पण अव्वल दर्जाचि आहे तुमचे व्हीडिओ पाहून छान वाटतंय
    ( अजितदादा परळकर )

  • @uttampavar2137
    @uttampavar2137 2 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब फार भारी आभिनंय

  • @s.p.7815
    @s.p.7815 3 ปีที่แล้ว +3

    ,🙏 खूप खूप धन्यवाद, बाळासाहेब.

  • @dadasaheblodage8227
    @dadasaheblodage8227 2 ปีที่แล้ว +3

    बाळासाहेब अभिनंदन तुमचं

  • @rushikeshphalke2003
    @rushikeshphalke2003 3 ปีที่แล้ว +16

    बाळासाहेब& रामभाऊ म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे& अशोक सराफ ,मकरंद अनासपुरे

  • @deepakdange9098
    @deepakdange9098 2 ปีที่แล้ว +1

    चांडाळ चौकडी च्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा. आपण सर्वजण आपल्या अभिनयातून आम्हा प्रेक्षकांना हसविता सोबतच सामाजिक प्रबोधन सुद्धा करता. आपण असेच यश संपादित करत रहा. आपल्या टीम वर्कला नमस्ते.

  • @bhagwandalvi9570
    @bhagwandalvi9570 3 ปีที่แล้ว +1

    Balasaheb लय भारी तोडच नाय