How to use law of attraction technique for someone else? (Marathi)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ก.พ. 2022
- आकर्षणाच्या या व्हिडिओमध्ये मी वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नाचे उत्तर देते,इतर कोणासाठी कसे प्रकट करावे किंवा आपण इतर लोकांसाठी कसे प्रकट करू शकतो किंवा इतर लोकांसाठी आकर्षण तंत्र कसे वापरावे. #marathi #lawofattraction #lawofattractiontechniques #555technique #scripting #lawofattractioninmarathi
In this law of Attraction In Marathi video I answer the frequently asked question, how to manifest for someone else or can we manifest for other people or how to use law of Attraction technique to manifest for other people. #lawofattractiontechniques #lawofattraction #manifesting
Law of attraction playlist- th-cam.com/play/PLo3T3WhtLfq0VnEmbIC50Thz38yWDLb2t.html
ताई Law ऑफ attraction या शीर्षकाखाली
आपण अनेक व्हीडिओ सादर केले आहेत पण
ते आत्मसात करण्यासाठी कोणत्या क्रमाने
अभ्यासावेत या विषयी मनात खूप संभ्रम होतोय
प्रत्येक व्हीडीओ ला जर १'२'३'४---- असे
क्रमांक दिले तर मला वाटते सर्वांना आत्मसात
करणे नक्कीच सुलभ होईल मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला तर निदान व्हाट्सएपच्या
माध्यमातून शंका निवारण करणे लिलया
होइल आणि आपणाप्रति आदर वाढेल
महत्वाचा मुद्दा होता हा छान समजावून सांगितलात आणि पटलंही धन्यवाद 🙏
Hello, mala ha prashna agdi hotach...thanks tumhi itka chan ani ekdum simple terms madhe samjavla...alignment baddal tar kharach patala...if I'm wishing for someone, they should feel the same...then only the universe will chanellize the energies 👍🏻👍🏻
Very true madam. We can't force anyone. Madam u made a perfect video on this topic. Madam u start the classes on law of attraction I would like to more about this. Thanks madam.
हा व्हिडिओ पाहुन मला आता आपल्या एका मराठी म्हणीचा अर्थ पुरेपुर नीट कळतोय ती म्हण म्हणजे "कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते". 😊
अगदी बरोबर !
खुप छान.....
Madam I thank you for your efforts on law of attraction in Marathi. I request you to kindly give proper affirmation for money related issue to clear all debt, and increase income. This debt is due to COVID and etc. You will be helping Marathi societies to become wealty
As usual khup chan tai mi hech shodhat hote
Thank you
Khupacha chhan vedio aahe tai mala mazya confused asalela prashanan utter milal khup khup dhanyavad
Welcome
Dhanyawad madam.
Ma'am thank you so much तुमच्या मुळे माझं आयुष्य खुप बदललं आहे .. positive झालं आहे .खुप काही शिकले मी तुमच्याकडून .meditation करायला लागले.आणि स्वतः च्या growth साठी खुप काही करत आहे I can't thank you enough.. खुप खुप धन्यवाद 🙏
तुमचा comment वाचून खूप आनंद झाला . तुम्ही करून बघितल्या गोष्टी त्याचा हा परिणाम आहे. खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून धन्यवाद❤️🙏
@@ANewUMarathi 🙏😊❤️
I wanted my maa to be happy and her mind should be calm...
Practical करुन दाखवा
1 example करून घ्या viewers कडून
म्हणजे नीट कळेल
Aple lahan mula astil. 3-4 varsha che. Tar tyancha sathi kay karava.tyancha sathi kahi change kasa ghadaun anu shakto ?
Mam tumhi tumchya mage running Horses cha frame ka lavli ahe tya var ek video banva plz
Thanks
मी माझ्या मुला चा आजार बरा झाला हे ५५ वेळ लिहून काढले तर हे बरोबर आहे ना धन्यवाद
नमस्कार मॅडम. छान एक्सप्लेन केले. तुम्ही suggest केलेले व्हिडिओ 1ते7चुका हे पहातेय मी मुलीच्या लग्नासाठी कोणते technique use करू शकते .कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद.
मॅडम नमस्कार
मी तुमचे विडिओ बघते खूप छान असतात. पण तुम्ही क्लास प्रत्यक्ष घेता का. मला आवडेल प्रत्यक्ष क्लास करायला. Pl inform
🤔 नक्की घोळ काय आहे आज समजल
समजत होत पण उमजत नव्हते 🤗🤗
धन्यवाद🙏🙏🙏🙏
🙏
Khup chaan sangtay 🙏
Thank you 🙏
Ma'am maza mulga aahe to 4 varshacha aahe Ani to special child aahe tar mla tyachyasathi ha prayog karta yeil ka? Ani to kasa?
Thank you mam ❤
Welcome
Paise kahi kombadi khat nahi he mazya sasryankadun aikal hot.😬 ha vedio khupch chhan hota.vyavhar kartana tumhi sangitlelya goshtinkade laksh dein.tq ma'am 🙏👌
Dhanyavad
👍👍👍👍
मॅडम,
तुमचे सगळे व्हिडीओ छान आहेत. खूप सोप्या शब्दात तुम्ही समजवता. एक विनंती होती आजारी व्यक्ती साठी law of attraction चा कोणता पर्याय आहे का असेल तर please सांगाल का?
th-cam.com/video/xgYaDUkHUWs/w-d-xo.html
Is this law of attraction is beneficial for my son done by me for his health
हॅलो, मॅडम, दुसर्यांसाठी स् scriting करताना एकदाच करायचे ना
Mala law of attraction cha course karaycha aahe,mahiti milel ka
धन्यवाद 🙏 law of attraction बद्दल महत्वपूर्ण माहिती मिळाली.आपण दुसर्यांसाठी,ते सुखात रहावे,त्यांना काही त्रास होई नये.येवढ तर menifest करुच शकतो न?
धन्यवाद , हो ते manifest करू शकता
I started watching your videos recently and started practicing, experiencing good effects of the same.
I practice Reiki and do it for others also. But in reiki we are supposed to protect ourselves b4 giving others. This is very important specially I I am doing for their illness.
Does it apply in this practice also?
Happy to hear that you have started experiencing good results. Yes , in any kind of energy healing we have to protect our energy, here too if focusing on other peoples issues our vibration goes down then we are of no use to others . Also we need to make sure we are not doing anything against their wishes as their free will is most important
Madam खूपच छान mala माझ्या माहेरच हा साठी प्रार्थना कराची आहे कारण माझे वडील आहारी आहेत आनि मनी prablam आहे अणि मी मदत करू shakat nani
Tumhi ha video bagha
th-cam.com/video/Lge32N03_AY/w-d-xo.html
❤धन्यवाद
Welcome
Mam.. तुम्ही म्हणता की समोरचा माणूस ज्यावर LOA kraych aahe to jr aligned नसेल तर फायदा होणार नाही...मग त्या व्यक्तीसाठी मी कशी manifest करू...कारण मला माहित आहे मी सांगितलं तर तो व्यक्ती यावर विश्वास ठेवणार नाही...पण मला त्या साठी काहीतरी करायचे आहे...कारण मला त्याचा त्रास दिसतोय व खूप वाटते की त्याला यातून better condt. मिळाली पाहिजे..तर काय करू प्लिज सांगा
जर मला मुल शांत व्हावं किंव्हा त्याचा चंचल पणा कमी करायचं असेल तर 55×5 केलं तर चालेल का
Nkicha
I have kids age 10 and 12 which are Hyper , not able to focus in studies ,feeling bored to do studies can you suggest any techniques?
th-cam.com/video/ELB0g4FGr2Y/w-d-xo.htmlsi=FZWb5QtHOXl5RxTy
Madam height increase karnyasathi video banva please
Law of attraction che khup technique share kelele ahet . Tumhala avadte te technique tumhi vaparu shakta .
मला तुमच्या videos खूप जास्त आवडतात..thank you mam .. मला तुमच्या सोबत बोलायच आहे pls मला सांगु शकता का मी contact कसा करु तुम्हाला?
ANewUchannel@gmail.com var email kara
Hi ekhadi vyaktila aaplya manasala aaplya aaushyat parat aanu shakato ka
Ha video bagha th-cam.com/video/Lge32N03_AY/w-d-xo.html
Can i write as my child got admission in desired schools in 5.55 method?
Yes
@@ANewUMarathi thank you Mam
दुसर्याचे चांगले होण्यासाठी 555 method वापरताना सुरवात I am happy and greatful असेच म्हणायचे ना
Ase mhanu shkata , tumhala Kay vatel tya bhavana mhana
खरंय काही टेक्निक ह्या स्वतःसाठीच वापराव्या मी माझ्या भावासाठी 5*55 ही टेक्निक वापरली पण अक्षरशः ती टेक्निक त्याच्यासाठी fail गेली सर्व मेहनत पाण्यात... माझ्या भावाची मास्टरची परीक्षा होती तो जॉब करून परीक्षा देणार होता पण त्याला स्वतःवर आत्मविश्वास नव्हता की तो त्या परीक्षेत अपेक्षित यश मिळवेल मी त्याला सांगितलं दादा तू दे परीक्षा मला विश्वास आहे तू अपेक्षित मार्क्सने पास होशील.... त्याच्यासाठी मी प्रयत्न केलेले पण त्याने अक्खी परीक्षा बुडवली आणि म्हणाला नेक्स्ट time देईल...सर्व मेहनत वाया गेली मी नाही यशस्वी झाले त्यामूळे काही टेक्निक ह्या स्वतः साठीच कराव्या..
Madam,mag konacha bhaau or husband alcoholic addicted asel tar kay karave karan asha vyaktila jari baher padayche asel tari tyana jamat nahi. Asha veli kay karave
th-cam.com/video/Lge32N03_AY/w-d-xo.html. Ha video bagha
@@ANewUMarathi thanku Mam,nakki pahte
Hello Madam, but if children are willing or they desire to wish perticular thing, then can parents do 5*55 for them...????
You can do it , but through through this technique you are programming your mind and not their mind
माझ्या मुला च्या नोकरी साठी मी 5-55 करु शकते का... आत्ता तो नोकरी करतो आहे पण समाधान कारक नाही... मुलगा ही प्रयत्न करत आहे... माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळाली आहे त्यासाठी मुलाने खूप प्रयत्न केले आहेत.. अस बोलु शकते का....
हो करू शकता.
Madam tumhi khup fast bolata.ani example khup deta Ani ti fast fast.kahich samhat nahi.ani main subject bajula rahto .
Thank you for your feedback
मी माझ्या मुला चा त्वचा रोग दूर होवू दे असे मी बोलू शकते का
Negative शब्द वापरायचे नाही
माझ्या मुलाची स्किन खुप छान आहे असं लिहायचे
धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
🙏